Dear sir.. Maz age 30 ahe... MPSc chi tayari karto.... Sir mala fitness sathi yeu shakto ka... 6 month... Admition bhetel ka...
@devendrapandhare5455 Жыл бұрын
सर, मी रोज सकाळी १० किलोमीटर पळतो. आणि संध्याकाळी hill running १०० मीटर कमीत कमी १० reputation मारतो म्हणजे त्याच्यापेक्षा ही जास्त मारतो पण कमी नही. १० किलोमीटर मारल्यानंतर देखील मला थकवा जाणवत नाही. रविवार आराम करतो. माझा हा schedule योग्य आहे का ?