मी दुबई वरुन लाईव बघतो.. फक्त सप्तहिंदकेसरी मन्या भाई साठी❤❤
@sumedhzalte45999 ай бұрын
Me Oman madhe rahato Dubai yeto meeting sathi tumhi kute rahata
@Mathur000999 ай бұрын
Me satta mde rahto Dubai mde ani u@@sumedhzalte4599
@subhashgajare-jt3rm9 ай бұрын
Mast bhava❤❤❤❤
@suhasdumbare96139 ай бұрын
मन्या आणि बलमा हीच जोडी सतत इथून पुढहि आम्हाला बघायला मिळो.
@rahulvidhate89099 ай бұрын
सप्त हिंदकेसरी मन्या भाई आणि स्पीडकिंग बलमा ऐक नंबर फाकडया ❤❤
@ganeshtemgire92199 ай бұрын
1😊
@roshanwaghmare88929 ай бұрын
दिलदार आणि संयमी मानुस बाळासाहेब (नाना) जवळेकर ❤
@suhasdumbare96139 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा....मन्याभाई.❤❤
@ROHANBorhade-do2to9 ай бұрын
त्याचा नाद करायचा नाय ❤❤❤❤❤❤❤❤ हिंदकेसरी मन्या भाई म्हणतात
@Sanketsankpal069 ай бұрын
सगळ्या बैलांमधील टॉप चा बैल म्हणजे स्पीड किंग हिंदकेसरी मन्या भाई❤
@vishwanathranpise72289 ай бұрын
अपराजित योध्दा सप्तहिंदकेसरी मन्या..!❤💯👑
@anantdomale14629 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील देव मन्या नाना देवमाणूस बलमा टॉप speed सध्या सगळ्यात ❤
@santoshpachpute69709 ай бұрын
मन्या तर किंग आहे नक्कीच पण् मन्या चे रेकॉर्ड वडगाव कांदळी घाटाताच झाले हा एक योगायोग आहे आपण. वडगाव कांदळी या गावाचे नाव घेऊन आमचा गावाचा नावलौकिक वाढवला आहे मन्या वडगाव कांदळी सर्व ग्रामस्थांकडून सलाम❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonubhogade8599 ай бұрын
लाखो दिलो कि धडकन किंगमेकर मन्याभाई..❤
@UdayGawari9 ай бұрын
मी आमेरीके वरुन मन्याची बारी बगत होतो सर्व बैलांचा बाप मन्या आहे धन्यवाद …❤
@SAGARk12129 ай бұрын
वयाचा विचार करता मन्या सारखा बैल पुन्हा होणार नाही. किती बैल पाळणारे आहेत पण इतक्या वयाचा बैल सातत्याने फक्त मन्या पळतोय.✨ आले किती गेले किती संपले भरारा तरी तुझ्या नावाचा रे अजुन दरारा ✨सप्त हिंदकेसरी मन्या ❤
@deepakthite37389 ай бұрын
मन्याला दैवी शक्ती वाटते, पहिल्या फेरीला थोडा कमी वाटला पण त्याने फायनलच्या बारिला एकदम जिवतोड पळणी केली व बलमाला पहिल्या पासून शेवट पर्यंत भारी पडला
@nileshmandge69979 ай бұрын
शेखर भाऊ मन्या आणी ओम्या जुगल बंदी होईल का विचारा ❤❤❤❤❤❤
@swapnilgavhane21009 ай бұрын
मन्या आवडता बैल आहे माझा ❤
@vikramdhaybar67659 ай бұрын
Manya Bhai ni ved lawlay par saglyana ❤ Sabke dilo ki dhadkan zalay to bari zali tri bi nay tari bi🎉