मी पण या रेसिपी च्या शोधात होते.विकतच्या आगळ मध्ये प्रीझरव्हेटीव घालतात त्याने घशाचा त्रास होतो.तुम्ही ही छान रेसिपी दाखवलीत आपले खूप आभारी आहे..धन्यवाद..
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,share करा 🙏
@tilottamapatil63747 ай бұрын
Khupacha Chan Tai, Dhanyawad
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sandyjaan36777 ай бұрын
खूप छान
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@anjanisanzgiri33445 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ,Thanks.
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,share करा 🙏
@shraddhajagtap34727 ай бұрын
Khup chan tai Maz sasar ratnagiri ahe tya mule maza gharat he sgl avdt mla banvaychi avd ahe lagn zalya vr mla yet navtya kahi goshti pn ata sgl shikle ahe
@Cookingticketmarathi7 ай бұрын
अरे वा फारच छान 😊🙏
@NandiniSharma-wo7wt7 ай бұрын
Tai Australia madhe can madhe khup mahag kokam syrap milta Mumbai hun kokam anle ahet Mi nakki banvanar di thanx 👍
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@NatogikaSurushimani7 ай бұрын
Very nice 👍
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@aaichahatcha39007 ай бұрын
Namaskar tai 🙏 अतिशय सुंदर आणि पौष्टिक सरबत आहे 👌👌👌ज्या लोकांना पित्त वाढण्याचा त्रास असतो त्यांनी आवर्जून हे सरबत प्यायलाच पाहिजे अतिशय गुणकारी आहे आणि पौष्टिक आहे😋😋😋😋 खूपच छान व्हिडिओ बनवला❤❤❤❤❤❤ ताई तुम्ही अतिशय गरजेचा व्हिडिओ आहे धन्यवाद ताई🙏🙏
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@shibanimitra41085 ай бұрын
I love 💕 Kokum juice and Sol kadhi. Thanks for sharing This Kokum juice recipe 😋.
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,share करा 🙏
@geetapatil50217 ай бұрын
Khupch Chan 👌👌🙏
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@shubhdapadwal55325 ай бұрын
फार छान रेसीपी
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,share करा 🙏
@sonalakhade81417 ай бұрын
Khup chan tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@chandrakantamlekar70645 ай бұрын
खूप छान वाटत होते.....
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sunandas_kitchen7 ай бұрын
खूपच छान मस्त रेसिपी🎉🎉🎉
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sapanasawe89177 ай бұрын
Recipe.👌🏻👌🏻👌🏻watching from borivali Mumbai😊
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@poojaphakatkar20577 ай бұрын
वाव मस्तच..मी पण करेन..बरणी फ्रीज मधे ठेवायची का ताई ....
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो फ्रिजमध्ये ठेवायचं.
@RadhikaPurohi7 ай бұрын
ताई सोडा 🥤 घालुन पिऊ शकतो ना मी बनवणार आहे खुप आवडली ❤
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो सोडा/ पाणी तुमच्या आवडीनुसार काहीही घालून करू शकता.
@anuradhabhavsar86017 ай бұрын
Khup chan
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ankurdagdu41307 ай бұрын
खूप मस्त यमी😋
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@madhuriwaghmare94447 ай бұрын
Must
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@dattatraytodkar83977 ай бұрын
खूप मस्त रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटलं
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो का फारच छान नक्की करून पहा 😊
@archanabamane18007 ай бұрын
मस्त 👌
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@chhayaugale35067 ай бұрын
Very nice Tai 👌👌
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sureshbokil65027 ай бұрын
मनापासून आभार
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@mamtachaudhari15935 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌
@Cookingticketmarathi5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,Share करा 🙏
@raajpatil12635 ай бұрын
Tai me banvle khup mast zal
@Cookingticketmarathi5 ай бұрын
अरे वा फारच छान 😊
@raajpatil12635 ай бұрын
@@Cookingticketmarathi thanku 🙏
@NormanToscano2 ай бұрын
Thank you
@Kalpana-w3i7 ай бұрын
👌
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@pranaliwairkar93947 ай бұрын
ताई कोकम सरबत बाजारात मिळतो तो नाही आवडत असेल तर कोकणात बाजारात महिलावर्ग आबंट आगूळ विकायला बसतात त्याने पण सरबत छान करता येतो मी माझी आई असताना पाच किलो साखरेचा कोकम सरबत बनवायची गावी रताबेचा वापर करून माझ्या आईस पिताचा त्रास होता म्हणून आपण केलेल पण छान आहे
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो का फारच छान 😊
@sulochanachaudhary47647 ай бұрын
Farch chhan
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@DS-fi1qq7 ай бұрын
👌👌👌
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ShubhadaGaikwad-v8g7 ай бұрын
Maste cha
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@meghanakhetle1613 ай бұрын
ओल्या कोकमापासून बनवता येते का
@Cookingticketmarathi3 ай бұрын
हो
@spandanhouse27427 ай бұрын
नमस्कार ताई मी तुमचे रोज रेसिपी बघते रोज सगळ्यात पहिले लाईक करते पण कधी कमेंट केली नाही आज पहिल्या वेळेस केली 😊तुमचा आवाज खुप छान आहे असच पुढ जात राहो ही देवाचरणी प्रार्थना ताई माझ पन एक कुंकीग channel आहे पण चालत नाही काही तुम्ही टिप्स सांगितल्या तर मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार मी एक माध्यमवर्गीय आहे तुम्ही जे काही सांगणार ते मी मोठ्या बहीणी प्रमाणे टिप्स follow करेल ताई मी संभाजीनगर येथे राहते मी साध्या खुप परेशान आहे प्लीज ताई माझी मदत करा मी तुमची नेहमी रूणी राहील
@Cookingticketmarathi7 ай бұрын
कोणता बर तुमचा चॅनल आहे??
@shraddhajuwatkar77467 ай бұрын
आमच्या घरी चिकन किंवा मटणाचा बेत असतो तेव्हा सोलकढी हि बनवली जाते.पहिल्यांदाच असे घरगुती आगळ कसे बनवायचे ते समजले. धन्यवाद ❤
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ujwalagamare87897 ай бұрын
Mast
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Shate करा 🙏
@poojadalavi5277 ай бұрын
Hii mam...ek request ahe...khari patties dhakwal ka.te hi n tlata..microven nastana ..😊
हे कोकमाचे आगळ च आहे, साखर न घालता माशांना वापरू शकता किंवा सोलकढी बनवू शकता साखर घालून कोकम सरबत बनवू शकता.
@shobhakhedkar35295 ай бұрын
🙏🙏🙏 ,आगळ कसे करायचे ते पण सांगा.
@Cookingticketmarathi5 ай бұрын
यामध्ये साखर घालायचं नाही आगळ तयार.
@kanchanpaithankar1475 ай бұрын
ह्याच्यात बी आहे का? बी सहित भिजत घातले तर कडवट चव येते का?
@Cookingticketmarathi5 ай бұрын
बी नाही नुसती कोकमाची साल आहेत.
@kanchanpaithankar1475 ай бұрын
@@Cookingticketmarathi 🙏👍😊
@prashantpradhan61277 ай бұрын
यात पाणी mix केले आहे तरी हे आगळ वर्षभर टिकते का?
@Cookingticketmarathi7 ай бұрын
पाणी जरी आपण वापरलं पण 8/10 मिनिटात चांगलं शिजवून घेतल्यामुळे पाणी सगळं नष्ट होत, आणि आगळ वर्षभर टिकला मदत होते.
@shwetakatkat19877 ай бұрын
ताई खडीसाखर घालून शकतो का
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो साखरे ऐवजी खडीसाखर वापरू शकता, आणखीन पौष्टिक होइल नक्की करून पहा 😊🙏
@deepalimhashilkar78477 ай бұрын
ताई चांगले कोकम कुठे आहे
@Cookingticketmarathi7 ай бұрын
एकतर मालवणी बाजारात जत्रा भरते ना तिथे किंवा एखाद्या मालवणी खाद्य पदार्थ मिळणाऱ्या दुकानात.
@ranjanasalvi74926 ай бұрын
Me aj banavnar ahe kokam bhijat ghatle ahe
@Cookingticketmarathi6 ай бұрын
हो अर्धा तास भिजवायचे.
@ranjanasalvi74926 ай бұрын
@@Cookingticketmarathi tumhi recipe dilya pramane me kokam gar tayar kela khup chhan jhala ahe thanks 🙏🙏
@deshpandejyoti36566 ай бұрын
हे ताजे कोकम कुठे मिळतात
@Cookingticketmarathi6 ай бұрын
कोणत्याही दुकानात मिळतात.
@Shilpapatkar75537 ай бұрын
अहो ताई तुम्ही कोकम सिरप बनवले आहे. कोकमाची जी फळं असतात ज्याला आम्ही रतांबे म्हणतो, त्याच्या आत बियांच्या भोवती जो रस असतो त्याला कोकम आगळ म्हणतात, जो खुप आंबट असतो. तुम्ही बनवलेला रस जर मास्यांंना लावला तर मासे गोड नाही का होणार ?😮
@MrudulaDharmadhikari-wm9on7 ай бұрын
माशांसाठी कोकम आगळ बनवताना साखर घालू नये फक्त मीठ घालून करा, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे काय पण हीलिताय काय ओ 😂
@SudarshaVankhede7 ай бұрын
@@MrudulaDharmadhikari-wm9onहो बरोबर
@Cookingticketmarathi7 ай бұрын
अगदी सर्व सामान्यांना घरांमध्ये बनवता येईल इतक्या साध्या/सोप्या पद्धतीने मी कोकम आगळ दाखवल आहे, कोकणाची बी शोधायला कुठे जाणार कोन, दुसऱ म्हणजे दोन प्रकारचे कोकम आगळ कसे बनवायचे ते मी सांगितलं आहे तुम्हाला जर माशांसाठी किंवा सोलकढी साठी हव असेल तर साखर घालू नका, सरबतासाठी फक्त साखर घाला असे व्हिडिओमध्ये रीतसर सांगितला आहे व्हिडिओ नीट ऐका मग प्रतिक्रिया लिहा.😊🙏