राज सध्या काय करत आहेत? एक पिढी तर संपली | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray

  Рет қаралды 78,999

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 638
@sachinredekar446
@sachinredekar446 16 күн бұрын
खरंतर राज ठाकरेंना संघटना कशी बांधवी हे आता नव्याने शिकायची गरज आहे. मी स्वतः काही काळ मनसे साठी काम केलंय त्यात एवढंच कळलं इथं आपण सेलिब्रिटी नाही तर आपली किंमत नाही. कोणी एक नेता होतो तो दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही. दुसरं साहेब स्वतः बाळासाहेब समजूनच वागतात. त्याचा परिणाम संघटनेत बजबजपुरी आहे.
@shitaloak4362
@shitaloak4362 15 күн бұрын
दोन दोन बाळासाहेब बनून वागत आहेत 😁 तिसरा पण तयार होतोय 🤔
@shriyag7112
@shriyag7112 15 күн бұрын
संघटना म्हणजे वसूली करायची आणि धमक्या द्यायच्या यांच्यासाठी देशभक्ती नाही फक्त जातीवद आणि काय केल तर मुंबई फक्त मुस्लिम करून टाकलि.परप्रांतीय अनेक हिंदू हिंदू फक्त घोषणा बाकी वसूली. संस्कृती बिघडवलिपूर्ण आणि हिंदू मुलेपण
@Sushil2692
@Sushil2692 12 күн бұрын
Sachin ji raj thackeray balasaheb samjun vavarle aste tr sagle bhuisapaat zale aste pn hey swayamghoshit ahet.. balasaheb vhyala tasa kam karava lagta talaa galaat java lagta sanghatna bandhavi lagte hey fakt order sodtat ani hyancha pakshat hyanchich mansa marathi mansache khacchikaran kartat uddhatpane bolne vagaire hey prakar ahet.. Graph ch nahiye
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 16 күн бұрын
राज ठाकरे हे उंचीवरचे नेते आहेंत , त्यांना उंचावरून खालचं सारंच दिसतं, मोठे विचार उंच आवाजात बोलतात पण जमिनीवरच्या सामान्य माणसात ते कधीच दिसतं नाहीत, त्यामुळं फक्त ऐकण्यापुरते लोकं जमतात. पण ......
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Loka paise gheun vote karnar tyala raj Thackeray kay karnar
@surendraj8752
@surendraj8752 12 күн бұрын
@Aj, तूझ्या घरातील महिला लाडक्या बहिणीचे पैसे घेतात का?
@ParkashGala
@ParkashGala 16 күн бұрын
फक्त मी आणि माझा परिवार ।।चा विचार करनारे ।।शेवटी ऐकटे पडता त ।।जय महाराष्ट्र ।।
@hasmukhlodha7995
@hasmukhlodha7995 11 күн бұрын
Soparybaj
@Aj-tp
@Aj-tp 10 күн бұрын
@@ParkashGala tuja neta tuja ani tuja family cha vichar karto ka mag?? Ugach comment karaychi
@HamaraHindustann
@HamaraHindustann 16 күн бұрын
मी राज ठाकरे विरोधी नाही आहे पण हे सगळे ठाकरे काय बिजनेस करतात की एवढी मोठी प्रॉपर्टी आहे? तो पेंगवीन काय करतो की एवढी संपती आहे? राजकारणी म्हणजे पैसे कमवने एवढच का? आम्ही सामान्य जनता कर भरतो कशावर मेहनती ने कमावलेल्या पगार वर. साल राग संताप येतो हो सुशील जी. 🙏
@Hbsdet
@Hbsdet 16 күн бұрын
अगदी बरोबर भाऊ
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 16 күн бұрын
खरंच आहे
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 16 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 16 күн бұрын
खरंय
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 16 күн бұрын
वाह वाह. काय लिहिलं तुम्ही छान !!! माझ्या मनातलं अगदी , मला हेच प्रश्न वारंवार पडतात आणि कोणी उत्तर देत नाहींत , माहीत असून . ते सगळे ऐशोआरामांत जगतात , कोणाच्या जीवावर हो ??? 🤔
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 16 күн бұрын
ह्या नेत्यांकडे भरपूर पैसे असतात. मरतात ते फक्त कार्यकर्ते. ठाकरे नावाचे सगळेच अहंकारी आहेत. पैसा भरपूर आहे. आमच्या सारख्या कर भरणाऱ्या लोकांना १ BHK घेताना तोंडाला फेस येतो. आणि हे लोक दादर शिवाजी पार्क येथे मोठ्या इमारती बांधतात हे कशा मुळे शक्य आहे.
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 16 күн бұрын
योग्य observation
@bharatithakar8247
@bharatithakar8247 16 күн бұрын
फक्त मां ड व ली 😂😂😂😂
@SonySonawane-se9sb
@SonySonawane-se9sb 16 күн бұрын
Correct also called ( settlement)
@sudhabhave4630
@sudhabhave4630 16 күн бұрын
सर्व ठाकऱ्यांच्या चेहऱ्यावरच उद्दामपणा दिसतो. आणखी एक साम्य म्हणजे सर्वांच्या कडे आश्चर्य वाटावे अशी संपत्ती आहे.नेता म्हणजे आपल्यातला वाटला पाहिजे.
@balajighogre4745
@balajighogre4745 16 күн бұрын
अगदी बरोबर
@prakashdukare9278
@prakashdukare9278 16 күн бұрын
एकदम परफेक्ट विश्लेषण. धन्यवाद!
@MuleyManas
@MuleyManas 16 күн бұрын
कुठूनही सगळे ठाकरे सारखेच, फक्त स्वतःचे खिसे भरायचे...
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 15 күн бұрын
१००% खर आहे
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Bakichanani tuje bharle ka??
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 15 күн бұрын
मनसे हा फक्त एक पक्ष नाही तर एक संघटनही आहे मनसे पक्ष म्हणून नक्कीच अपयशी झाला असेल पण एक संघटन म्हणून सर्व पक्षांच्या अगोदर जनतेची सेवा परप्रांतीच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव तत्पर असते इतर पक्षांना लाज वाटली पाहिजे निवडून येऊन मराठी माणसाचा संरक्षण करत नाही राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे ये सदैव मराठी माणसाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात हे सुशील कुलकर्णी यांना समजू नये यापेक्षा मोठे दुर्दैव नाही😊
@shitaloak4362
@shitaloak4362 15 күн бұрын
त्याबद्दल दुमत नाही 👍 सुशील कुलकर्णी ना तसं म्हणायचं नाही, राजकारणाबद्दल बोलत आहेत वाटतं की राज साहेब पण पुढे यावे
@shitaloak4362
@shitaloak4362 15 күн бұрын
आज राज ठाकरेंमुळे उद्धव चे तीन चार लोक निवडून आलेले आहेत, थोडा शहाणपणा दाखवला असता तर
@Jungle_boy123
@Jungle_boy123 15 күн бұрын
तुम्ही पण शुक्ला आहे आणि परप्रांतीय विरुद्ध मनसे आहे मग तुम्ही मराठी मनसे सोबत कसे??
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 12 күн бұрын
हे कुलकर्णी राज ठाकरेंच्या नेहमी विरोधात बोलतात. मान्य की अजून त्यांना राजकारणात वाट मिळतं नाही.पण तीन तीन पक्ष एकत्र असताना एकत्यानी लढले त्याला पण हिम्मत लागते.
@Ps..India2024
@Ps..India2024 16 күн бұрын
प्रत्येकाची मत मतांतरे किती असतात.. ह्याच राजवर भाऊ प्रचंड सकारात्मक बोलतात.. पण सुशील कुलकर्णी ह्यांचा वेगळाच view.. अर्थात मी ही बऱ्याच अंशी ह्या बाबतीत भाऊंपेक्षा सुशील कुलकर्णी ह्यांच्या मतांशी साधर्म्य राखून आहे.
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 16 күн бұрын
भाउ शिवसैनिकच होते,मार्मिक चे संपादक,त्या मुळे ममत्व.
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 12 күн бұрын
@@Ps..India2024 राज ठाकरे बदल जरा जास्तच प्रेमाचं भरत् येत रहात अधूनमधून हे मला बरेच वेळा ‌ जाणवतं उगाच भाटगीरी करताना दिसतात.भाऊ सारख्या पत्रकार महर्षीला शोभत नाही.....
@shripaddingare4802
@shripaddingare4802 16 күн бұрын
राज ठाकरेंकडै अजिबात राजकीय शहाणपण नाही, त्यामुळेच ही अवस्था झाली आहे.
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Mhanje kay karayla hava?? Tumhi vote kartana kam bghun karta ka?? Aamcha ethe tar lok daru, biryani,paise khaun vote kartat mag 5 year bastat bombalat
@akshayshinde8182
@akshayshinde8182 16 күн бұрын
हे दोघेही बंधू..अती गर्विस्त...ज्यास्त हुषार लोकांना मानत नाही..अती गर्व..घमेंड खोर...एक भाऊ सी.एम.झाले परंतु काही करता आले नाही.. 🚩
@sudhabhave4630
@sudhabhave4630 16 күн бұрын
एक अतिशहाणा‌व एक अतिमूर्ख.
@singlesolution2770
@singlesolution2770 16 күн бұрын
राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावे असे वाटणारा मी माणूस पण जेव्हा मनसे जॉईन केली तेव्हा कळलं राज ठाकरे सोडले तर यांच्या कडे ना नेता,न विचार धारा पाळणारा कार्यकर्ता 😢😢
@Jungle_boy123
@Jungle_boy123 15 күн бұрын
😂😂
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 14 күн бұрын
मनसेचे कार्यकर्ते मराठी माणसासाठी लढतात. मग विचारधारा न पाळणारे कार्यकर्ते असं तुम्ही कसं म्हणु शकता?
@MIR785H
@MIR785H 14 күн бұрын
फक्त वसूली साठी काम करतात....आमच्या नाशिक मधून म्हणुन tar मनसे बाद झाली ​@@श्रीरामपुराणिक
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
​@@MIR785Hbaherche yetat ghari teva raj Thackeray ch lagtat Aaj pan Maharashtra madhe marathi manus man war karun ahe na to raj Thackeray ya nava mule
@MIR785H
@MIR785H 13 күн бұрын
@@Aj-tp हाच गैरसमज अंगलट येतो....मुंबई ठाकरे ह्यांची सत्ता असून सुद्धा मराठी टक्का घसरत कसा गेला? नाशिक मधून का बाद झाले? पुण्यातून का बाद झाले? ठाणे कल्याण डोंबिवली जळगाव जिथे जिथे लोकांनी विश्वास ठेवला आणि मराठी लोक जास्त आहेत तिथून तुम्ही का बाद झालात?? विचार करा बाकी कोणी कोणामुळे आडत नाय...तुम्ही सुद्धा घोळका करून अनेक लोकांच्या घरात घुसले...मराठीच होते ते पण फक्त तुमच्या पार्टी la बोलले म्हणुन तुम्ही मराठी माणसाला सुधा मारलं हाय हे लोक विसरलेले नाय अजुन!!
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 16 күн бұрын
सदा सरवणककरला उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन करण्या ऐवजी अमितला उभ न करणं शहाणपणाच ठरल असत.. , पण राज शहाणपणा दाखवतच नाहीत.
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 16 күн бұрын
मुलाला establish करायचे होते ना !
@kiranshirke3081
@kiranshirke3081 16 күн бұрын
बरोबर बोललात
@andycric
@andycric 15 күн бұрын
सदापेक्षा मुलगा महत्वाचा
@shitaloak4362
@shitaloak4362 15 күн бұрын
सदा सरवणकर भेटायला येतो म्हणत होते त्यांना पण येऊ दिले नाही आणि भेट घेतली नाही 🤔
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 15 күн бұрын
@@shitaloak4362 भोगाव लागल शेवटी.., "मी पणा" नडतोच नेहमी..
@dsunil242
@dsunil242 16 күн бұрын
एक उपाय आहे , तुम्ही बरोबर बोललात सुशीलजी ,मनसे सोडली की उत्कर्ष होतो .आता राजसाहेबांनीच मनसे सोडावी . उत्कर्षच उत्कर्ष 😂😂😂
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 14 күн бұрын
तसं झालं तर मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. राज ठाकरेने राजकारण सोडलं. तर मग मराठी माणसासाठी लढणारं कोणीही नसेल.
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Jeva up bihar wala ghari yeto na teva raj Thackeray ch lagto
@PrasadBotale
@PrasadBotale 12 күн бұрын
ते थोडं गफलत झाली आहे त्यांचा बोलण्यात......बाळासाहेबांना सोडून गेलेले भुजबळ, नारायण राणे किंव्हा आता पूर्ण त्यांचा पक्ष खेचून घेतलेले शिंदे साहेब ह्याचं ही कुठे वाईट झाले?
@varshabhide5046
@varshabhide5046 16 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण
@rajeshpardeshisaazaurawaz3534
@rajeshpardeshisaazaurawaz3534 16 күн бұрын
राज ठाकरे हे पार्ट टाइम राजकारण करतात... हे मी माझ्या पुतण्या ला 7 वर्षा पूर्वीच सांगितले होते... तो. मनसे च काम अगदी मनापासून करतो, महिना भर राजकीय आंदोलन केल म्हणून जेल मध्ये होता 😱😱😱😱
@Jungle_boy123
@Jungle_boy123 15 күн бұрын
😂😂
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Baki che roj ghari yetat ka mag?? Aho jar kuthe sarkar asel tar roj jaun kam karnar na,ka ugach roj tumhala bhetayla yenar ,loka paise gheun vote karnar tyala raj Thackeray kay karnar
@wealthcreation5270
@wealthcreation5270 16 күн бұрын
राज ठाकरे यांची बरोबरी करणारा नेता नाही व्यासंगी, अभ्यासू व्यक्ती आहे
@abhaybhende9092
@abhaybhende9092 15 күн бұрын
Exactly पण तेच लोकांना नको आहे त्यांना corrupt, characterless आणि कसलीच तत्व नसणारे बाजारबुणगे सत्तेत पाहिजेत!
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 16 күн бұрын
भयानक अहंकारी....
@kalpeshgoriwale7041
@kalpeshgoriwale7041 16 күн бұрын
तुमचं वाक्य बरोबर आहे तस काही चुकीचे नाही चार माणसं पक्षांमधून सोडले तर लावालावी करणारे लोक पक्षामध्ये आहेत
@shivanioak1731
@shivanioak1731 16 күн бұрын
फक्त पैसा ओढणे, एवढंच ध्येय ठेवलं. म्हणून ही अवस्था ह्या ठाकरे लोकांची
@sanjaythengdi
@sanjaythengdi 16 күн бұрын
Dark future for both a. Thackreys.
@HariharBhagwat
@HariharBhagwat 16 күн бұрын
एकदम सटीक विश्लेषण पण तिथपर्यंत पोचणार कसे
@sanjaythengdi
@sanjaythengdi 16 күн бұрын
Enough wealth to survive for generations.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 16 күн бұрын
ही ठाकरे मंडळी मुंबईतील राजकारण जाणतात पण महाराष्ट्रातील राजकारण एवढ कळत नाही...अन सांगे वडीलांची किर्ती अशी दशा झालेली आसते. कार्यकर्तेची फळी तयार करता येत नाही. सुशिलजी बरोबर बोलत आहात.
@Aj-tp
@Aj-tp 10 күн бұрын
@@sushmakulkarni8171 tumhi kada paksha ani jara kara mag tumhala jamtay tar
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 10 күн бұрын
@Aj-tp माझा विषय चाललेला नाही ठाकरे बदल बोला
@Aj-tp
@Aj-tp 10 күн бұрын
@@sushmakulkarni8171 dusryala bolna easy asta na,swata kela ki kalel ,karun tar bgha ,tumhi kara karyakartyanchi fhali mag kalel ,satta nastana loka brobar ahet raj Thackerayn brobar , baki 1 Paksha ahe ka Sattet nastana loka brobar rahatat asa
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 10 күн бұрын
@@Aj-tp लोक बोलणार बघा...
@Aj-tp
@Aj-tp 10 күн бұрын
@@sushmakulkarni8171 kay bolnar
@krushnalegend289
@krushnalegend289 16 күн бұрын
राज साहेबानां सोडल्याच काय झाल एकदा तुम्हीच बघा. १ वसंत मोरे २ रुपाली ठोंबरे ३ रवींद्र धंगेकर ४ वांजळे कुटुंब ५ वसंत गिते ६ नितीन भोसले ७ हर्षवर्धन जाधव ८ प्रमोद पाटील ९ शिशिर शिंदे दरेकर वगैरे मंडळी याला अपवाद आहे बाकी ह्या लोकांचं आज काय आहे एकदा आपणच तपासून घ्या...
@thombarep
@thombarep 15 күн бұрын
मंगेश सांगळे नितीन नांदगावकर मंदार हळबे प्रसाद परब अतुल. भगत प्रसाद घोरपडे
@Prime_vid3366
@Prime_vid3366 15 күн бұрын
@@krushnalegend289 राहिले त्यांचे काय भले झाले ?
@krushnalegend289
@krushnalegend289 15 күн бұрын
​@@Prime_vid3366गेले त्यांचं तरी जय झाल 😂 निदान जे राहिले ते एकनिष्ठ म्हणावं राज साहेबांच्या विचारांशी त्यांची निष्ठा आहे पैश्या शी नाही
@PrasadBotale
@PrasadBotale 12 күн бұрын
अधिक जसे बाळासाहेबांना सोडून गेलेलं भुजबळ व राणे साहेबांचे ही काय वाईट झाले? बाळासाहेबांनी कधी सुढ भावनेचं राजकारण केलं नाही न चिंतेले
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 16 күн бұрын
मतदार मा.शरद पवारांची घेतलेली मुलाखत विसरलेले नाहीत....
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 16 күн бұрын
श्री.सुशिलजी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे.श्री.राज साहेबांचे नेमके कुठे व काय चुकते आहे हे समजण्या पलिकडचे आहे इतका कालावधी होऊन गेला पण आहे तिथे च आहेत.त्यांनी एकदा खरोखरच सध्याच्या राजकारणाचा पोत काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे......केवळ भविष्यात नजर लाऊन काय होणार आहे,आपली धोरणे अंदाज कसे व कुठे चुकता आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे....
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Lokanchi chuk nahi ka?? Kam bghun kadhi vote karnar ?? Loka paise gheun vote karnar astil tar raj Thackeray kay karnar
@Sahyadri_GamerZ
@Sahyadri_GamerZ 9 күн бұрын
Kashavarun vishleshan chan aahe 😂😂 mns. Chya candidates chi nav mahit aahet ka avinash jadhav Yana avinash bhosale boltoy
@bharatithakar8247
@bharatithakar8247 16 күн бұрын
१८ वर्षात त्यांना काय करावे समजले नाही... आपण काय करणार???
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Raj Thackeray ha ekta manus ahe jo marathi mansa sathi nehami ubha asto,baki 1 nav sangta jo marathi sathi ubha asto?? Loka paise gheun vote karnar astil tar raj Thackeray kay karnar ?? Up bihar wale aangawar yetat teva raj Thackeray lagtat na ??
@mavleashutosh
@mavleashutosh 16 күн бұрын
दबा धरून बसलेला वाघ आहे हो तो 😂. दबा धरून एवढा वेळ बसला की तिथेच झोपी गेला
@prashantsupekar9545
@prashantsupekar9545 16 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@sunnyshitole161
@sunnyshitole161 16 күн бұрын
😂😂
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 16 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 16 күн бұрын
👍😂😂😂
@dsunil242
@dsunil242 16 күн бұрын
😂😂
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 16 күн бұрын
राज ठाकरे यांच्याबाबत लोकांकडून फार मोठी आशा होती.पण त्यांचे कार्यक्षम कार्यकर्ते त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले. पक्षात त्यांची कींमतच ठेवली गेली नाही. आज स्पष्टपणे सांगणारे तुम्हीच पहिले आहात.
@greygrey9628
@greygrey9628 16 күн бұрын
त्याचं आणि त्यांचं परिवाराचा मास्त चालू आहे , बाकी पक्ष आणि कार्यकर्ते बिचारे
@ramakant6304
@ramakant6304 16 күн бұрын
राज ठाकरे हा बिझनेस मॅन आहे तो राजकारणाचा फायदा धंद्यासाठी करतो,कायम प्रसिद्धीच्या झोतात रहाणे त्याला आवडते ,निवडणूका जवळ आल्या की हा माणूस जागा होतो,ठाकरे कंपनी दरबारी राजकारणी आहेत त्यांना समाजात जाऊन काम करता येत नाही.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 16 күн бұрын
थोडक्यात राज ठाकरे भुरटा राजकारणी आहे
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 13 күн бұрын
gappp... tumhala kalale nahi .. evdha gnyaan ahe tya mansakade tumhala disat kasa nahi???
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Bhaiya aali ghari ki raj Thackeray ch lagtat bhava ,tu Jyana vote kartos te kadhich marathi mansa sathi ubhe nastat re
@suhasphansalkar8716
@suhasphansalkar8716 16 күн бұрын
तहान लागल्यावर विहीर खणणे याला म्हणतात. तोपर्यंत आराम. असेल हरी तर देईल खटल्यावरी.
@reality3581
@reality3581 15 күн бұрын
अगदी खरं आहे एक पिढी वाया घालवली संगठन बांधता नाही आलं
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Tumhi vote kartana sanghatan bghun vote karta ka?? Kadhitari kam bghun vote kara
@musictube59
@musictube59 16 күн бұрын
आदरणीय भाऊ तोरसेकरांना मात्र राज साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.तसं ते त्यांच्या व्हिडिओत बोलून दाखवतात.
@SushantPhansalkar
@SushantPhansalkar 16 күн бұрын
He matra khar bollat
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 16 күн бұрын
महाराष्ट्राचा खरा हितचिंतक फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे...!!!🚩
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 16 күн бұрын
खूप काही करणेची राज ठाकरे ची नक्कीच स्वप्ने होती. तशी उमेद पण होती, प्रामाणिक भावना देखील होती.... पण दुर्दैव महाराष्ट्राचे, मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. आणि मतदार ज्यांना स्वीकारतात ते सारेच उदात्त आणि ज्यांना स्वीकारत नाहीत ते अगदीच ना काम असे नसते. मतदान करण्याचे निकष खूप खूप वेगळे आहेत, कदाचित राज ठाकरे त्या निकषात बसत नसावेत.
@avinashkale8938
@avinashkale8938 16 күн бұрын
तोरसेकर ला भाजपा यावे वाटते म्हणुन तो राज ठाकरेला हरबरयाच्या झाडावर चढवतो. 😊
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 16 күн бұрын
​@@avinashkale8938अगदी बरोबर....
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 16 күн бұрын
1970 पासून राजकीय पक्ष संघटना उर्जित , रसातळाला जाताना पहात आलोय.काॅंग्रेस ला घरघर 1970मध्येच लागली होती कारण होत घराणेशाही जनतेने पर्याय आजमावन् चालू होते जनता दल भाजपा शिवसेना बिहार मधील लालू उत्तरप्रदेश मुलायम काशीराम यांचा भरभराटीचा काळ कारण जनतेला पर्याय हवा होता.वरील सर्वापैकी भाजप फक्त घराणेशाहीच्या पासून सध्या तरी दूर आहे म्हणून च आज सत्तेत आहे.बाकी सर्व राजकीय पटलावर लयाला गेलेले पहातोय आपण जनता सुज्ञ झाली आहे आता......
@HMWagle
@HMWagle 16 күн бұрын
राज ठाकरे चीं बाजु घेतली नाही.चुक दाखवली आहे.सर्वच ठाकरे अहंकारी आहेत.
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 16 күн бұрын
Agdi brobar.
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 16 күн бұрын
Ek tasat 1 lakh likes, says it all, jio
@narayanbhushinge2314
@narayanbhushinge2314 16 күн бұрын
100%sahmat
@dsunil242
@dsunil242 16 күн бұрын
बाळासाहेबांसारखे दिसतात आणि बाळासाहेबांसारखे हातवारे करत बोलतात किंवा वक्तृत्व बाळासाहेबांसारखं आहे यासाठी लोकांनी मत द्यायची? हे काय लाॅजिक आहे?
@Jungle_boy123
@Jungle_boy123 15 күн бұрын
😂😂
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Tu kam bghun vote kar,tula kon bolla te bala saheban sarkhe distat mhanun tyana vote kar,pan jyana vote kartos te kam kartat ka hey pan bgha kadhitari
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 16 күн бұрын
बोलायचा भात, बोलयाचीच कढी, असे राजकारणात चालतं नाही, पण कळणार केनव्हा? जनतेची कामं करावी लागतात, हे लक्षात यायला हवे.
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Bakiche kam kartat ka?? Tumhi konala support karta mag , aapan tyancha war boluyat ka
@bharatithakar8247
@bharatithakar8247 16 күн бұрын
कालच तर कार्यकर्त्यांना, विधानसभा निकाल विसरून पुन्हा कामाला लागा,. असं सुनावलय् !! सगळे बातमी चॅनेल दाखवत होते ना 👍😂😂👍👍
@anilkataria1425
@anilkataria1425 16 күн бұрын
एक केटेगरी ऐसी है जो कहती है, मैं क्या करता हूँ देखो. मेरी मेहनत को देखो. आप मेरे हाथ में सत्ता दोगे . एक्साम्पल देवेंद्र फडणवीस. दूसरी केटेगरी ऐसी है जो कहती है, अभी कुछ नहीं करूँगा. पहले मेरे हाथ में सत्ता दो फिर देखो मैँ क्या करता हूँ . एक्साम्प्ले राज ठाकरे. राज ठाकरे सिर्फ शब्दों का धनि है, कर्म शून्य. देवेंद्र फडणवीस शब्दों के धनि भी है और कर्मों के बादशाह भी.
@sudheer091
@sudheer091 16 күн бұрын
जोपर्यंत जातो तर जा, गेला उडत ही वृत्ती या ठाकरे बंधुची जात नाही तोपर्यंत यांचे आणि यांच्या पक्षाचे भवितव्य नक्कीच अंधारमयच असणार हे नक्की
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Mag pay tharun thambvaycha??
@adityasankpal874
@adityasankpal874 14 күн бұрын
राज ठाकरे पुन्हा वर येणार. पक्ष म्हटलं की चड् उतारा येतोच
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 15 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪👍👌🙏💯🚂❤️❤️❤️🚂💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manojdhere8111
@manojdhere8111 16 күн бұрын
छान विश्लेषण
@drvaishalideshpande8175
@drvaishalideshpande8175 15 күн бұрын
बरोबर बोलत आहात. मावीआ तयार झाल्यावर त्यांनी २०१९ मधेच युतीची गाडी पकडायला हवी होती. तोच best chance होता. आता अवघड आहे.
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 16 күн бұрын
जय हिंद जय भारत 🚩🇮🇳
@abhedsuravanshi5704
@abhedsuravanshi5704 16 күн бұрын
बीड च्या बिंदुनामावली चा खेळ दाखल्या ची तसदी घेतली तर बर होइल कुलकर्णी साहेब. जगाला ही तुमच पारदर्शकता कळेल🙏🌹
@prashantsupekar9545
@prashantsupekar9545 16 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@pritamkamble1215
@pritamkamble1215 16 күн бұрын
ते खूप पारदर्शक आहेत त्यामुळं नाही दाखवणार ते 😂
@ravis6534
@ravis6534 16 күн бұрын
बीड च वास्तव दाखवण्याची हिम्मत नाही यांच्यात. दाखवली तर यांचे आका नाराज होतील.
@Bls-w3d
@Bls-w3d 15 күн бұрын
​@@ravis6534😂
@surendraj8752
@surendraj8752 12 күн бұрын
@सुर्यवंशी, paper गणिताचा होता तेव्हा तू इतिहासाची उत्तर दिली होतीस का??😂😂😂
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 12 күн бұрын
तीन तीन पक्ष एकत्र लढत आहेत. त्याचयांसमोर एकटे लढत देत होते.याला पण हिम्मत लागते.मान्य की आत्ता त्यांना यश मिळालं नाही .कारण परिस्थिती.पण मिळणारच नाही असेही नाही.
@solomonladdha2448
@solomonladdha2448 15 күн бұрын
Sir, Tumcha daringla ani analysis la Hats off , va vandhan. Zabardast danka ani ley bhari shiknya sarkha ahe. Bible Says, "Unjust don't have Shame".
@darshanchavan1216
@darshanchavan1216 15 күн бұрын
तुम्ही तुमचं बघा साहेब पक्ष सांभाळायला समर्थ आहेत
@sanjaythengdi
@sanjaythengdi 16 күн бұрын
End of his party.
@Sonawane1798
@Sonawane1798 13 күн бұрын
आता मनसे कडे तुमचा सारके पाकिट मार नाहीत पत्रकार उठ सूथ मनसेवर भूकण्याशिवाय यश अपयश येत राहत जे गेले ते गेले आजही आणि उद्याही तरुणपिढी राज साहेब सोबत राहणार ❤ लोकांनी टीका तेवच करा ज्या दिवशी मनसेला मतदान कराल मतदान दुसऱ्याला अपेक्षा मात्र राज ठाकरे याचा कडे 🙂
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 16 күн бұрын
राज ठाकरे यांच्या मुळे महायुतीचे 10 उमेदवार पराभूत झाले. घे सुपारी.. आणि उठ दुपारी..
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 16 күн бұрын
100% correct 💯
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Konachi supari ghetli ?? Kay logik ahe ka ,je bolta tyala
@manoharshelar1147
@manoharshelar1147 16 күн бұрын
एक खां बी ,दरबारी आणि केवळ भावनिक राजकारण करणारा कोणताही राजकीय पक्ष यापुढे जास्त काळ टिकू शकत नाही. जनता आता हुशार नसली तरी लोकशाही वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दिसते. व्यक्ती पूजा ही लोकशाही ला घातक आहे हे नक्कीच.
@subhashgode1474
@subhashgode1474 16 күн бұрын
राज साहेबांचे धोरणं च चुकले! मतं‌ विभागणी टाळण्यासाठी जनता मनसेला मतदान टाळणार हेच राजसाहेबांनी गंभीरपणे घेतलं नाही! हेच चुकलं!
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 16 күн бұрын
दोन्ही भाऊ सारखेच आहेत.
@dr.meenakshikeskar4334
@dr.meenakshikeskar4334 16 күн бұрын
For these people.politics is minting machine.i don't understand from where these people get such a huge properties
@prakashgore8483
@prakashgore8483 12 күн бұрын
साहेब तुम्ही खचून जाऊ नका❤ आमच्यासारखे माणसं तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत❤ आपण एकमेकाला साथ देऊ❤ साहेब महाराष्ट्रासाठी❤ आणि येणारी महानगरपालिका❤ विशेषतः मुंबई महानगरपालिका❤ आपण जिंकूया❤ आणि आशा विश्लेषण करणाऱ्यांचे तोंड बंद करूया❤ आता बोलून काही उपयोग नाही❤ फक्त❤ तुम्ही धीर सोडू नका❤ आम्ही मुंबई महानगरपालिका उभी करतो 😢 जय महाराष्ट्र साहेब😢
@umabapat1680
@umabapat1680 11 күн бұрын
मित्रांच्या मधे नेता शोधला पाहिजे!वा:छान!
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 16 күн бұрын
भाजप बरोबर युती केली असती तर नक्कीच जास्त जागा मिळाल्या असत्या पण स्वबळावर निवडणूक लढवल्या मुळे सगळंच गेलं
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Bjp brobar yuti karnar hote but already 3 paksha ekatra hote ,so possible nahi jala
@surendraj8752
@surendraj8752 12 күн бұрын
@Aj, ही पहिली comment जी योग्य वाटली. मग ते दोघे यायच्या आधी कोनी अडवून ठेवलं होत??
@Aj-tp
@Aj-tp 12 күн бұрын
@@surendraj8752 bhava 2019 la Uddhav Thackeray congress barobar gele teva pasun hey suru jala thik ahe,2019 nantar Direct 2024 la loksabhela election jala mag raj Thackeray yuti kadhi karnar hote,but loksabhe aadhich bjp ne eknath shinde ani ajit pawar na Sattet jayla fhodla, loksabhela Yuti sathi try kelta but eknath shinde aadave gele ani vidhan sabhet tyanach jaga purnar navtya so raj Thackeray ekte ladle , results nanatar gele aste bjp barobar but results kay lagla ahe somor aaplya
@Ashok_972
@Ashok_972 16 күн бұрын
गर्व कर्तृत्व शून्य मी पणा हंगामी राजकारण
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 14 күн бұрын
अगदी बरोबर 👍 या बाबतीत मी तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. राज ठाकरे हे घमेंडी, अहंकारी नेते आहेत. त्यांच्यात नम्रपणा, प्रेमळपणा, जिव्हाळा दिसत नाही.
@vijaylavate4066
@vijaylavate4066 16 күн бұрын
राज हुशार आहे त्याने आघाडीचे उमेदवार पाडले यांची खोड मोडायची हा उद्देश होता स्वतःचा मुलगा पडला दुसऱ्या साठी खड्डा केला की तो आपल्या साठी असतो
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Ugach kaytari logic lau naka ,baki paksha ni candidate dile tepan samorach party che candidate padayla na? Mag raj Thackeray ni candidate dile ki problem ka hoto
@bharatithakar8247
@bharatithakar8247 16 күн бұрын
अगदी, १ पिढी संपली. इंजिनाची डावी , उजवी दिशा बदलून झाली. आता " उडणारं इंजिन" करुन एखादी निवडणूक लढवायला हरकत नाही😂😂😂😂
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Jeva garaj lagte na teva raj Thackeray hach manus marathi mansa sathi ubha asto,thoda vichar karun bola
@ajaypatil4083
@ajaypatil4083 12 күн бұрын
शिवसेनेच्या स्थापनेपासून किती मराठी तरूणांच्या पिढ्या उद्वस्त झाल्या याचा हिशोब नाही.
@nivruttiatale2914
@nivruttiatale2914 16 күн бұрын
खूप महत्त्वाचा विषय मांडलात तुम्ही प्रत्येकाच्या मनात हेच आहे
@sudhirkulkarni54
@sudhirkulkarni54 16 күн бұрын
नकलाकार झाला, खळळ खट्याक करणं म्हणजे नेता होणे नाही. सर्व ठाकरे कुटुंबाचा माज आता उररला पाहिजे
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Mag neta kasa hotat tepan sanga, Maharashtra madhe raj Thackeray sodun 1 neta nahi jo marathi mansa sathi ubha asto,marathi asal tar thodi laj balga
@vijayraut1965
@vijayraut1965 10 күн бұрын
बरोबर आहे ❤❤
@AD21000
@AD21000 16 күн бұрын
मुलाचा पराभव जिव्हारी लागलाय...
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 16 күн бұрын
मुलगा सहज जिंकला असता, जर राज साहेब ह्यांनी सद्गुण विकृती दाखवली नसती तर
@ushajoshi4339
@ushajoshi4339 15 күн бұрын
स्वताहूनच अहंकाराने ओढवून घेतला कोण काय करणार
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Te raj Thackeray ahe ,swatacha bapa brobar comparison karu nka,tyani swatacha mulala pan etar candidate sarkha trit kela,kona Samor hat jodun gele nahi pathimba dya mhanun
@sunilkulkarni175
@sunilkulkarni175 16 күн бұрын
जे सांगितले ते खरंय
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 16 күн бұрын
ठाकरे कौतुक संपलच पाहीजे
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 16 күн бұрын
कुलकर्णी तुझी लायकी नाही ठाकरेवर बोलायची
@DwarkaKatole
@DwarkaKatole 16 күн бұрын
राज ठाकरे काय? आणि उद्धव ठाकरे काय? दोन्हीही प्रगती करणार नाहीत. कारण ते दल बदलू आहेत. विचार बदलू आहेत.
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Tula konala support kartos nav sang aapan tyancha war boluyat
@SantoshYadav-my3cj
@SantoshYadav-my3cj 11 күн бұрын
कारण आज काल काय जालंय प्रत्यक जन प्रसिद होण्यासाठी राज ठाकरे वर बोलतोय. बाकी नेत्यांन वर बोला की बाकी कोण नेता आहे की नाही महाराष्ट्रात?
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 16 күн бұрын
बाबासाहेब कुठे आणि ही पुढची पिढी काय आहे एकालाही त्याची सर कधीच येणार नाही 😅😂😂
@Jungle_boy123
@Jungle_boy123 15 күн бұрын
बाबासाहेब नाही बाळासाहेब😂😂
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Lihayla shik aadhi
@pratikingole4854
@pratikingole4854 16 күн бұрын
असच एक व्हिडिओ आमच्या प्रकाश आंबेडकर वर बनवा त्याने पण कित्तेक पिढ्या बरबाद केल्या आहे आमच्या समाजाच्या .🙏🙏🙏
@SwapnilSalve-i2i
@SwapnilSalve-i2i 16 күн бұрын
As Nako bolu saheb vba fakt
@siddharthgade01
@siddharthgade01 16 күн бұрын
ओन्ली VBA🔥💙
@pratikingole4854
@pratikingole4854 16 күн бұрын
@SwapnilSalve-i2i 30 वर्षात काय दिवे लावले साहेबांनी
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 16 күн бұрын
पिढ्यानी कोणत्या भावना मनात ठेवून प्रकाश आंबेडकरांची साथ दिली होती ते जरा सांगता का. 🙏
@pratikingole4854
@pratikingole4854 16 күн бұрын
@@DESIBOY-fe7nm राजकीय दृष्ट्या ताकतवर समाज बनवेल ही भावना होती लोकांमध्ये
@saurabhr4560
@saurabhr4560 15 күн бұрын
कधी कळणार राज साहेब यांना कोणास ठाऊक..... बर झालं कोणीतरी बोलतंय हा video राजसाहेब यांनी बघावा उत्तर मिळेल
@555कोव्हिड
@555कोव्हिड 16 күн бұрын
🙏🙏🚩
@jaihind6515
@jaihind6515 15 күн бұрын
योग्य विवेचन केलेत. पण सत्य कटू असते. ते पचत नाही. आणि डोळे उघडतच नाहीत. आता भाऊ त्रागा करतील त्यांच्या फेवरेटची चूक दाखवल्यावर. सांभाळून रहा.
@mohannichite6269
@mohannichite6269 11 күн бұрын
जेव्हा त्यांच्या कडे काही नवत तेव्हा ते राज ठाकरे कडे आले ज्या वेळेस ती मांस राज ठाकरे मुले मोती झाली तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आज ज्यांनी राज साहेबाना सोडलं त्यांनी पक्ष्याचा विचार केला नाही फक्त स्वतःच विचार केला पण एका मात्र खर आहे की ज्यांची तुम्ही नावं घेता ते लोक फक्त राज थकरेन मुले संपूर्ण maharast olkhatoy
@MUCB-j9q
@MUCB-j9q 13 күн бұрын
Perfect Analysis, his Attitude Ego has Made him Lost, He would have joined The MahaYuti with Taking only 5 Seats accross Maharashtra. Not more than 5 seats. He wouldhad been in the Govt.
@rupesh2997
@rupesh2997 10 күн бұрын
राज ठाकरे आणि त्यांच्या सध्याच्या समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ. दोघांनी विशेष आभार मानले पाहिजे सुशील कुलकर्णी यांचे 🙏 राज ठाकरे यांना कोणीतरी हे सत्य समजावे,.. की नुसता शिवाजी पार्कचा वडापाव खाऊन आणि शिवाजी पार्कवर टेनिस खेळून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत.🙏 महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट कोणीही एज्युकेटेड माणूस बनवून देईल, महाराष्ट्रामध्ये डॉक्टर इंजिनियर आर्किटेक ची कमी नाही. मनसे सोडून इतर सगळे पक्ष, संघटना लेवलवर जे कष्ट घेतात त्यांचे लीडर्स खेडोपाडी गरिबांमध्ये दिवस रात्र एक करतात. लोकांना टोमणे न मारता कार्य करतात. राज ठाकरे काय करतात तर, बोल घेवडेगिरी च जास्त करतात. सतत आपले स्टॅन्ड बदलतात. राज ठाकरे यांचे स्वतःचे दोन बंगले तेही शिवाजी पार्कला तर त्यांचे मनसैनिक बिचारे आंदोलनं करून जेलमध्ये.
@siddhantshewale9
@siddhantshewale9 14 күн бұрын
तुम्हा सगळ्यांना जुने राज ठाकरे परवडणार नाहीत, त्यामुळे अजुन थोडा संयम 🙏🏻🙏🏻
@darshantandel6248
@darshantandel6248 15 күн бұрын
राज साहेब तुम्ही महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे...हे सर्व आपल्या मोठेपणा देतात परंतु घात पण त्याहून मोठा करतात हे आपण लक्षात घ्यावे. हे वारोंवार समजून आले आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्र सैनिकांना महानगरपालिकेच्या निवडणूकी साठी मोलाच मार्गदर्शन करत आहात. तेवड्यातच हा भाजपचा शनी कसा आडवा आला आहे. पुढे पाऊल उचलायला आणि आडवा यायला... लिंबू फिरवायला आला असेल बाकी काही नाही...
@vinodrane4693
@vinodrane4693 16 күн бұрын
सत्य कथन
@vabhaka
@vabhaka 16 күн бұрын
एका नसलेल्या नेत्यांबद्दल आणि पक्षाबद्धल बोलून तुमचा आणि लोकांचा वेळ घालवला आहे. २०१४पासन राज ठाकरे हे राजकीय जोकर झाले आहेत.
@anil18452
@anil18452 15 күн бұрын
राज ठाकरे चे निर्णय नेहमी बदलतात भूमिकेवर ठाम नाही त्यांचे हिंदूत्व हे कधीकधी दिसते त्यांनी बाळासाहेब जसे सामनातून प्रखर हिंदूत्वाचा मारा करायचे तसे राज ठाकरे नाही ..😮
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 16 күн бұрын
खूप छान बोललात आपण आता तरी थोडाफार साहेबांनी विचार करावा आपलं विश्लेषण मुद्देसूद होतं
@sandeepkolte3397
@sandeepkolte3397 15 күн бұрын
राज ठाकरेंना सोडणारे कसे.मोठे झाले हे दाखवून मनसे फोडण्याची सुपारी भाजपने याना दिली असावी मनसेचे १३ आमदार आज कुठे आहेत
@surendraj8752
@surendraj8752 12 күн бұрын
@कोलते, हाच तुमचा विचार तुम्हाला भविष्यात पण हरवणार 👍
@kiranwadwalkar44
@kiranwadwalkar44 13 күн бұрын
राजसाहेबांचा एक हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्र प्रेमी म्हणून मी खुप आदर, सन्मान करतो, मला ही वाटते राजसाहेबांची सत्ता यावी पण ते राजसाहेब ठाकरे स्वतःहून पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत, फक्त निवडणुका जवळ आल्या की, त्यांना कार्यकर्ते आणि नेते आठवतात ! त्यांच्या मते महाराष्ट्र फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक पुरताच मर्यादीत आहे ! त्यांच्या पलिकडचा महाराष्ट्र त्यांना अजून कळलाच नाही ! पक्ष संघटन काय असते ते भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून राज साहेबांना शिकावे लागेल, असे मला वाटते !
@mandarlimaye6027
@mandarlimaye6027 16 күн бұрын
Raj हा अत्यंत उर्मट आणि फक्त बोलबच्चन आळशी माणुस आहे.कुठलीही ठाम भूमिका नाही.हा माणुस आणि उद्धव हे दोघं राजकारणातुन संपले या निवडणुकीत 😂
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Te raj Thackeray,tuja sarkha khup aale ani gele te nahi sample,marathi ashil tar thodi laj balag,jeva garaj lagte teva hach manus marathi mansa sathi ubha asto, tuja neta nav sangtos kadhi ani kay kelay marathi mansa sathi
@rajendratupert7921
@rajendratupert7921 15 күн бұрын
राज ठाकरे राजकीय संस्थानिक आहेत.
@vng61
@vng61 15 күн бұрын
राज साहेबांच्या पदरी फक्त सहानुभूती....मत मात्र दुसर्‍याला
@ab3980
@ab3980 15 күн бұрын
राज ला राजकारणी म्हणन म्हण्जे एक् प्रकार चा मूर्खपना आहे😅😅😅
@Aj-tp
@Aj-tp 13 күн бұрын
Tuja aai bapala pan tula mulga mhanan pan murkha pana watat asel
@nileshsawant4112
@nileshsawant4112 14 күн бұрын
👌
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 16 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशींनी थोड्या वेळापूर्वी एक बिनडोक व्हिडिओ काढला त्यात ते म्हणतात की राज यांच्याकडे लगेच दुसरी फळी उभी रहाते. त्या प्रभाकररावांना basic राजकारण शिकवा हो.
@archanapatil6395
@archanapatil6395 8 күн бұрын
एकदम बरोबर बोललात
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 16 күн бұрын
थोडा स्वभावात बदल केला तर खूप फरक पडेल!
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 16 күн бұрын
Utkrushta visleshan राज ठाकरे याना 2024 च्या निवडणुकीत समजले की, जनतेने मधून निवडुन येणे वाटte तेव्हढे सोपे नाही की शरद पवार सर्व आयुष्य राजकारण ghalavale त्यांनी 86 जागा ladhavlya पण त्यांना 10 जागे वर विजय मिळala तो सुद्धा काठावर, ubatha ची व कॉंग्रेस चे बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज chavan, बच्चू कडू कायम निवडून येणारे यांचा पराभव झाला तेथे मनसे चा काय निभाv लागणार ? थोडक्यात रस्त्यावर भाषण करणे vegale व जनते मधून निवडून येणे vegale. अगदी रोज च्या चर्चet aslelele देशपांडे, बाल नांदगावकर, अमित ठाकरे याना सुद्धा काही फार माते मिळाली नाहीत. म्हणुन ते आता दिसत नाही हेच कारण मनसे ला एक जागा न मिळणे. जनते चा विश्वास sampadan करणे ही 4/5 वर्षाची गोष्ट नाही 15/20 वर्षे जनतेने मध्ये राहिल्याvar मग कुठे निवडणुकीत यश मिळते ही मोठी tapasya आहे. या करता देवेंद्र फडणवीस यांचे जीवन सर्वात प्रेरणाdai आहे. एव्हढे यश मिळून ही ते namra आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Viral_Zones
@Viral_Zones 5 күн бұрын
Raj Thackeray la nich rajkarn jmt nh nehmi Swabhiman thevtat Loksabhela 4 khasdar kendrat 1 mntri pad 1 rajyasabha milvta Alli aste
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН