सुशील भाऊ खरच आहे. थोड वेगळ उघड करतो...आज सुभाषचंद्र बोस ह्यांची 128 जयंती आहे..त्याचा LIVE कार्यक्रम चालू होता..DD वर तो दाखवत होते ...पण एकाही मराठी वाहिनीने त्याची दखल घेतली नाही..खून ,मारामारी.सैफ अली ..ह्यांच्या बातम्या ची रेलचेल... धिक्कार असौ
@prabhakarpathak47214 сағат бұрын
खरंच मराठी च्यानेल वाले एकदम भंगार आहेत फक्त पाकिट प्रेमी आहेत
@555कोव्हिड12 сағат бұрын
त्यांच्या कडुन हेच अपेक्षित आहे...प्रथम पंतप्रधान सुभाषबाबूंचा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रिय थोतांडी लेहरू चाचांचा अपमान वाटतो किड्यांना❗
@mangeshbhamare496411 сағат бұрын
Yes i,m agree with you
@kedaripowar996711 сағат бұрын
सुभाषचंद्र बोस =-अन्यया विरुध्द तडजोड करणे सगळ्यात मोठे पाप आहे ❤❤
@ChandrakantPashte-j9e17 сағат бұрын
दोन्ही कट्टे भाऊंसाठी पाहिले, भाऊ नी खांडेकर आणि साहिल कंपनीला बेदम झोडपून काढल. अप्रतिम!
@manjulashenoy205416 сағат бұрын
मी ऐकली भाऊंची मुलाखत. तो मुलाखत घेणारा अगदी उद्धट होता, भाऊंना बोलूच न देण्यासाठी धडपडत होता, क्रोस क्वेश्चन करत होता, पण भाऊ इज भाऊ. भाऊंचा नाद करायचा नाय
@jasminakhedkar53409 сағат бұрын
मंजूजी, तो साहील तसाच आहे. समेरचा त्याच्या agenda विरूद्ध बोलणार असे दिसताच तो direct हल्लाच चढवतो. आणि समोरच्याचे बोलणे मधेच तोडतो … त्याच्या प्रत्येक चावडीवर त्याचा so called secularism अगदी दिसून येतो
@rameshparab415117 сағат бұрын
भाऊंची मुंबई तक मुलाखत ऐकली. भाऊंनी प्रत्येक बॉलवर सिक्स मारून असे काय टोलवले की ते पाहून धन्य झालो असं वाटलं. Bhau is The Great. 👌👍🙏
@mangeshudgirkar.442715 сағат бұрын
Kuthay? Mi fakt abp maza varchi news pahili. Ajun ek bahutek the politics navacha ek u tube channel ahe, tyavar baghitli. He tak Tak varchi nahi pahnyat Ali mulakhat..
@rameshparab415114 сағат бұрын
@mangeshudgirkar.4427 मुंबई तक या चॅनेलवर ही मुलाखत घेतली आहे.
@atulbhalerao941718 сағат бұрын
साहिल जोशी हे शहरी नक्षल समर्थकांचे माध्यम प्रतिनिधी वाटतात
@neelimagupte230516 сағат бұрын
true
@555कोव्हिड12 сағат бұрын
आहेतच
@MaheshPhadnis-s6k10 сағат бұрын
साहिल जोशी सुपारी बाज माणूस आहे.मिडीयाचा कलंक आहे 😂
@sunitatakawale56159 сағат бұрын
@@MaheshPhadnis-s6kअगदी बरोबर.सहमत. तो छप्रि माणूस आहे. त्याचे चॅनेल ही छपरी.
@hemantdeshmukh244718 сағат бұрын
भाऊ तर great आहेतच, पण तुम्ही सुद्धा ग्रेट आहात, सॅल्युट to both of you.
@amarpatil503417 сағат бұрын
भाऊ म्हणजे "सौ सोनारकी तो एक लोहार की" साहिल आडनावा पुरता जोशी नाहीतर त्याची पाकिट पत्रकारिता ही कुरेशी सारखी आहे
@swatibhave270418 сағат бұрын
आपका अखबार चे प्रदीप सिंहजी सुद्धा आपल्याच पंगतीतलेआहेत.
@santoshjadhav595712 сағат бұрын
अगदी बरोबर प्रदीप सिंह खूप अभ्यासू व हुशार ज्ञानी पत्रकार आहेत
साहिल एक महा चाय बिस्कीट वाला आहे, त्याला मी कधीच बघत नाही.
@aukumeshyou18 сағат бұрын
एक नंबर चोर
@ushajoshi433917 сағат бұрын
देवेंद्रजी व भाऊ तोरसेकर याला कसे जेरीस आणतात हे मात्र निश्चित ऐकण्यासारखे असते
@sunitatakawale56159 сағат бұрын
विकला गेला तो जोशी असून, कलंक आहे तो ....
@ashokdeshpande927817 сағат бұрын
भाऊसाहेब तोरसेकर मन:पुर्वक हार्दिक आभार
@TanajiSagar-l8f18 сағат бұрын
या विकलेल्या पत्रकारितेच्या दुनियेत भाऊ सारखे आपले विचार कणखरपणे मांडणारे वेगळे विचारवंत आहेत म्हणून आम्हाला सत्य ऐकण्यास मिळते जे बोलायचं ते बोलायचं कोण नाराज होईल म्हणून सत्य लपवायचं नाही आपले आदर्श आणि विचार आपण जपले पाहिजेत हेही त्यांनी दाखवून दिले
@ulhasguhagarkar653415 сағат бұрын
भाऊंचा मानसशास्राचा अभ्यासही दांडगा दिसतो. त्याची छाप प्रत्येत विश्लेषणात दिसून येेते. GREAT.
@sharadghodke658618 сағат бұрын
भाऊ विषयी काय बोलावे! त्यांची स्तुती वा गुणगान करण्याची पात्रता माझी नाही आहे! या आजच्या पत्रकारी जगतातील भीष्म पितामहानां केवळ केवळ शतशः प्रणाम! 🙏🙏🙏
@dattatrayadamle205618 сағат бұрын
साहिल जोशी यांच्या प्रत्येक प्रश्नावर भाऊ सिक्सर मारत होते
@VIJAYRAYMANE16 сағат бұрын
हो , मि पाहिली हि मुलाखत, जोशी जागो जागी दाखवून देत होते , पाकिट पत्रकारितेची झलक. पण भाऊ पुरून उरले.
@Samrat-n9h18 сағат бұрын
The Great भाऊ तोरसेकर ❤❤
@pramodkandale-dm8yw18 сағат бұрын
मराठी मीडिया पूर्णतः पक्षपाती झालेली आहे.
@qwerty988918 сағат бұрын
Jau dya ,,tum yaha dekha karo ,,
@pramodkandale-dm8yw18 сағат бұрын
@qwerty9889 मी मराठी टीव्ही न्यूज चॅनेलस पहात नाही.
@vijaykumarpednekar712917 сағат бұрын
महाराष्ट्र हा भारताच्या विकासात एक महत्वाचा प्रदेश आहे.. गेल्या वर्षी ५०% परदेशी गुंतवणूक आली होती.. त्यामुळे भारताच्या शत्रूंनी सर्वात जास्त लक्ष महाराष्ट्र , मुंबई आणि मराठी मिडीयावर केंद्रीत केले आहे.. नेते आणि मिडीया जेवढे विकत घेता येतील तेवढे विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे..
@shripadmote574117 сағат бұрын
भाऊंच्या मुळेच राजकारण सुलभ सोप्या भाषेत समजण्यास मदत झाली आणि त्या मुळे सुशीलजी अनयजी प्रभाकरजी लेले सर यांचे व्हीडिओ पण मना पासून पहायला व एकायला लागलो तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद असेच बोलत रहा आम्ही श्रवण करत रहातो
@sunitatakawale56159 сағат бұрын
नेने सर
@harshphysik18 сағат бұрын
स्वतःहून पाहुण्याकडून कपडे फाडून घेतले राव 😂
@anilshete150218 сағат бұрын
मा. भाऊंची मुलाखत संग्रही ठेवावी अशीच झाली आहे.
@sanjayhalabe577317 сағат бұрын
गाढवांना गुळाची चव काय असणार त्यांना भाऊची पत्रकारिता त्याच्या डोळ्यात खूपते. भाऊ इज ग्रेट पत्रकार आहेत. आणि आम्हाला त्यांचां अभिमान आहे. जय श्री राम.
@geetanikte25817 сағат бұрын
Totally agree! भाऊ महानच. प्रचंड संयमाने अत्यंत समर्पक उत्तरे दिली आहेत भाऊंनी. एकदम हजरजबाबी. मान गए 🙏
@hariomtest405818 сағат бұрын
सुशील जी शंभर टक्के सत्य आहे माझाही नमस्कार मी ऐंशी वर्षांच्या असताना कारण थोर विचारवंत की जो वंदनीय आहे पणं विक्रांत जोशी नी भाऊ वर टीका केली त्याचा तिरस्कार हि करतो
@pramoddongre-u9p12 сағат бұрын
मलाही विक्रांत जोशीची चीड आली, आता अशा माणसाचे विडिओ पाहणार नाही
@sunitatakawale56159 сағат бұрын
कोण हा विक्रांत जोशी?
@kavitachitre310117 сағат бұрын
भाऊ आणि स्वाती ताई दोघेही ग्रेट आहेत❤
@DESIBOY-fe7nm17 сағат бұрын
भाऊ रॉक HMV शॉक.
@hemakayarkar352915 сағат бұрын
Rocks
@milindlele745818 сағат бұрын
भाऊंची मुलाखत शोधून बघावीच लागेल. धन्यवाद सुशील.
@anilpanchbhai18 сағат бұрын
'कुच्चर वट्टा'! वा वा..! झकास! आमचेच विचार की!!
@geetakapileshwar241115 сағат бұрын
भाऊ तर आहेतच पण आम्ही तुम्हां सर्वांनाच great मानतो व salute करतो.
@chandrashekharmhatre390015 сағат бұрын
सुशील जी तुम्ही सत्याची म्हणजेच हिंदुत्वा ची बाजू मांडता जे स्वातंत्र्या नंतर विदेशी शक्ती स्वदेशी लोकांना हाताशी धरून हिंदू विरोधी म्हणजेच देश विरोधी अजेंडा चालवणाऱ्यांना तुम्ही उघड पाडता. म्हणून भाऊ व आपण सारे ग्रेट आहात. धन्यवाद.
@ravindrajadhav172917 сағат бұрын
Sushil Kulkarni is also the great for me Stay great Sushil
@AnitaJamdade-x2l17 сағат бұрын
अगदी खरखर बोललात सुशिलभाऊ तुम्ही, मी ही मुलाखत पाहिली ती अर्धवट कारण तो अकलेचा कांदा ज्या प्रकारे बोलत होता ते मला बिलकूल आवडल नाही, पण भाऊंनी मात्र त्याची चांगलीच शाळा घेतली, भाऊंना तोड नाही
@shobhasakorkar475017 сағат бұрын
कुच्चरवट्टा!व्वा!सुशिलजी तूस्सी ग्रेट हो!
@pradeepmohite152217 сағат бұрын
Actuly!!! भाऊंनी विचारणारांना सहउदाहरणं देऊन निरुत्तर केले...
@ssssr465018 сағат бұрын
आमची मागणी भाऊँना पद्मश्री द्यावी
@neelimagupte230515 сағат бұрын
Nako,nahitar mhantil ki modibhakta ahet mhanun dila
@gajananjoshi756617 сағат бұрын
अगदी बरोबर आहे,भाऊ नी ठोकलाय शब्दशः
@nileshpande889511 сағат бұрын
भाऊ तर भाऊसाहेब आहेत . तुम्ही पण छान विश्लेषण करता नमस्कार सुशिल भाऊ🙏
@laxmikantlamkanikar386317 сағат бұрын
जय श्रीराम सुशिलजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व भाऊंनाही धन्यवाद व आपल्या कार्याला हार्दिक शूभेच्छा. जय महाराष्ट्र.
@jaiprakashudar619911 сағат бұрын
❤भाऊंचा नाद करायचा नाय.
@jagadishchatur699015 сағат бұрын
Tuhma सर्वाचे स्वागत आहे, खरे सांगतात, व जनतेला ते आवडतं,असेच जनतेला सत्य पाहिजे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद🙏👌
@Di_Ajit17 сағат бұрын
सगळी सोशल मिडीया ची कमाल... पोरोगाम्यांनी कितीही झाकलं, तरीही ते उघड करता येतं... अर्थात ते उघडं करायला तुम्ही लोकं आहातच.
@rasamhemlata349017 сағат бұрын
खरंच साहिल तसेच कुत्सित प्रश्र्न करत होता हे कुणाच्याही सहज लक्षात येत होतं
@neelagupte356218 сағат бұрын
मला देवन्द्रजी आणि भाऊ हे दोघे ज्याप्रमाणे ह्या चॅनल वाल्याना बेमालूम करतात तेव्हा छान वाटते.
@dattatraymohite56517 сағат бұрын
पत्रकारितेतील विश्व विद्यालय आणि त्याचे कुलगुरू 🎉🎉🎉🙏🚩🚩🌹🌹🙏
@DeepakBundelu18 сағат бұрын
माझा पण पिताहमाह भाऊ ना मानाचं मुजरा सुशील जी
@prabhakarsalvi542710 сағат бұрын
भाऊंना उदंड आयुष्य लाभून दे,ही ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤
@milindkulkarni965412 сағат бұрын
मुलाखत ऐकली. साहील जोशी आणि गँग ने आपल्या परीने प्रयत्न केला पण भाऊंनी त्यांना योग्य ती चोख उत्तरे दिली.
@balkrishnagade608816 сағат бұрын
खरं म्हणजे साहिल जोशीचं तोंड बघायची पण इच्छा नव्हती. पण तुमचा व्हिडीओ पाहून तिकडे गेलो व संपूर्ण मुलाखत पाहिली. भाऊंनी अशी काही सडेतोड उत्तरं दिलीत की, नविन पत्रकारांनी काही भाऊकडून शिकावं. भाऊ म्हणजे मराठी पत्रकारितेतील भिष्म पितामह.
@neelimagupte230516 сағат бұрын
Navin ptrakaranchya dokyavar SJ cha haat ahe,Teva Bhau Kai mhanale te kiti vagnukitun daghavtil te baghuya
@ulhasguhagarkar653415 сағат бұрын
मी तर त्या साहीलला वेडाच समजतो. हसतो पण अगदी बावळटासारखा 'जसे की मी किती महान पत्रकार आहे असे समजून' 😂
@sunitatakawale56159 сағат бұрын
SJ कोण????
@yogeshjog60728 минут бұрын
Bekar lok आहेत नवीन पोरं पण ३० मिनिट नंतर नुसता भाऊ मोदी असे का तसे का ह्यावर वेळ घालवला मुलांनी भाऊ जे काही बोलत होते त्यावर अत्यंत वाईट तोंड करून ( त्यांना पाहिजे ते बोलत नाही म्हणून ) बघत होते काही उपयोग नाही भाऊ नी अशा ठिकाणी जाऊन भाऊ नी चांगले ३-४ मुद्दे दिले ऐकायला पण खूप वाईट वाटले साहिल आणि team ने वेळ संधी वाया घालवली चीड आणली
@rampendse392117 сағат бұрын
मस्त तुम्ही ही धुतलेत. त्यांना भाऊ बोलत असताना ही कळत नव्हते ते जाणवत होते.
@VishnuKale-oe6xu17 сағат бұрын
सुशीलजी भाऊ खरच ग्रेट आहेत जय श्रीराम जय महाराष्ट्र
@kinnarivora165416 сағат бұрын
Maja sathi tumhi sagale great aahat. 👌👌👍👍🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
@aniruddhakulkarni785812 сағат бұрын
मी पाहिला,ऐकला.खरं आहे भाऊ तुसी ग्रेट हो
@chhayagangwal17 сағат бұрын
खरंच भाऊ ग्रेट आहे
@vasantigosavi727012 сағат бұрын
ऐकल भाऊंना काल. अतिशय सरळ, स्पष्ट,सहज उत्तर दिली साहील ला त्यांनी . भाऊ ग्रेटच आहेत. मोठा आव आणून भाऊंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे मात्र भाऊंचे पुढे अगदी खुजे, सुमार ठरले.
@dilipdeshmukh18317 сағат бұрын
हे छुपे डीप स्टेट वालेच आहेत
@maheshgugalgave26058 сағат бұрын
सुशील, आदरणीय भाऊनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे " वंचीताची लढाई जेव्हा लाभार्थी चालवतात तेव्हा ती चळवळ नामशेष होते ".
@anantdixit776612 сағат бұрын
ग्रेट अतिशय सुंदर भाऊ , आणि सुंदर विसलेशन sushil ji
@suchetadhamane165915 сағат бұрын
हो सुशीलजी भाऊ महान आहेत. प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या तुम्हां सर्वांचे धन्यवाद मानले पाहिजेत. तुमच्याकडूनच खरी बातमी आणि सत्य समजतं. आभारी आहे.
@Gaganvihang11 сағат бұрын
भन्नाट भेदक भाऊ! 👏भाऊंचा एक आणि तुम्ही, प्रभाकर किंवा अनय ह्यांच्यापैकी एक असा विडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही.
@dhanajipawar288311 сағат бұрын
भाऊ ग्रेट परखड विश्लेषक
@umabapat168012 сағат бұрын
तुमचे प्रसन्न चेहर्याने केलेले विश्लेषण अत्यंत छान वाटते ऐकायला.
@hemantsant355214 сағат бұрын
मला तर एबीपी माझा चे टीव्ही 9 चे पत्रकार हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मंडळीच वाटतात. कारण ते वागतातच तसे.
@SBS-z1s13 сағат бұрын
Kulkarni BJP cha karyakarta aahe
@vinayagokhale724811 сағат бұрын
भाऊसाहेब, ग्रेट
@555कोव्हिड12 сағат бұрын
🙏🙏🚩 भाऊ ❤️
@devdattadeshpande352514 сағат бұрын
जोशी लई हुशार ब्वा... TRP वाढवायला शेवटी भाऊंचा आधार घेतला 😂😂 इतिहास स्वतः बघितलेला आणि अनुभवलेली व्यक्ती आहेत भाऊ.. आणि हे अर्धवट बेणं इतिहास कोणाच्या तरी भूमिकेतून वाचून आलेलं.. Well done भाऊ.. 🙏🏻
@NitinPrabhakarBhole99911 сағат бұрын
भाऊ ना प्रणाम
@madankhandade48192 сағат бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@ravindranavre19617 сағат бұрын
भाऊ ग्रेट च आहे.
@pratibhakarambelkar309712 сағат бұрын
व्वा , खूप छान
@rajendrabadukale88214 сағат бұрын
Aapan sarw great aahat. Ashich libranduna nange karat Raha.Salute u.
@rameshbhakare362517 сағат бұрын
100 टक्के खरे मुद्दे सांगितले आहेत
@vaishalinayakawade656017 сағат бұрын
ती मुलाखत पाहिली. भाऊ द ग्रेट
@atulbhate312912 сағат бұрын
आपण दोघांना शिर साष्टांग नमस्कार!
@sanjeevjoshi91517 сағат бұрын
भाऊ ग्रेट 🙏🙏
@hareshthakkar11 сағат бұрын
Bhau is a wonderful journalist in letter and spirit. Salute to him and his journalism.
@arunhande493812 сағат бұрын
Great post..
@rajivpatil60710 сағат бұрын
भाऊ 🙏🙏🙏🌹
@qwerty988918 сағат бұрын
Bhau sach mein great hai
@prakashdesai191811 сағат бұрын
भाऊ the great
@payja795314 сағат бұрын
जे पत्रकार कार्पोरेट च्या अंडर मध्ये काम करत आहेत ते पत्रकार अगदी ठेवलेल्या बाईसारखे आहे. ठेवलेल्या बाईला जेव्हा आपल्या मालकाला खुश करावे लागते आणखीन याच्यापेक्षा जळजळीत प्रतिक्रिया मी काय देऊ शकतो. टीव्हीवर बातम्या पाहणं मी बंद केला आहे. कोणत्या नेत्याने काय म्हटलं आणि कोणत्या नेत्याने त्याच्यावर दुसरं काय म्हटलं एवढ्या एकच बातम्या टाकतात. सांगण्यासारख्या अतिशय सुंदर आणि भरपूर घटना घडत आहेत त्या मात्र सांगत नाहीत.महाराष्ट्राचा विकास कुठे होतो आहे कुठे नाही होत आहे,लोकांच्या समस्या काय आहेत,हे सांगत नाहीत .नुसती नेत्यांची चाटू गिरी करणं आणि चहा बिस्कीट पत्रकारिता करणं चालू आहे. यांना स्वाभिमान असेल तर यांनी ते चॅनल सोडून स्वतंत्र पत्रकारिता तुमच्यासारखी करावी.
@vaishaliakolkar204512 сағат бұрын
तुम्ही सुध्दा great आहात
@ravindradadke235614 сағат бұрын
तीन पिढ्या, आई व नात्याचं पावित्र्य, व्वा! एकचं नंबर👌👌👌
@mandashastri871116 сағат бұрын
नमस्कार खूप छान विश्लेषण.
@dattatrayamali417412 сағат бұрын
सुशिलजी सुंदर विवेचन केले, धन्यवाद.
@aparnadixit476612 сағат бұрын
जय श्री राम...
@nitinparmar121112 сағат бұрын
1no.bhau
@prabhakarkarve729718 сағат бұрын
JAWAHARLAL NEHRU WAS THE ONE WHO CREATED CHAI BISCUIT AND LUTYENS 5 STAR PARTY CULTURE JOURNALISTS, TO BOAST HIS IMAGE..
@jayantgogate81014 сағат бұрын
व्हिडीओ सुरू होताच शोषितांचा विचार व शोषक यांचे बद्दलचे भाऊंचे वक्तव्य ऐकताच मना पासून हसु आले. एकदम कडक.
@popatgite722713 сағат бұрын
Akdam barobar ahe👌👌
@swatisonawdekar624714 сағат бұрын
भाऊ महानच आहेत त्यांच्या विचारामुळे आम्हा बायकाना राजकारणातील डावपेच कळायला लागलेत
@vijaylad922212 сағат бұрын
थोडक्यात भाऊंच्या मुलाखतीचे तुम्ही छान विवेचन केलेत.😊
@sandeepp768613 сағат бұрын
सुशील जी छान विश्लेषण 👌👍🙏🌹
@Bhushan36213 сағат бұрын
आभार . वंदन... धन्यवाद... तुम्हाला आणि भाऊंना ही
@atulatre281611 сағат бұрын
"आपल्या धडावर आपलेच डोके असायला हवे" हे वाक्य पानसरे यांचे आहे.
@B-xe7cj13 сағат бұрын
भाऊंचा नाद करायचा नाय.
@sandipsasane346217 сағат бұрын
बरे झाले सुशिलजी हा व्हिडिओ केला मी मुंबई तक ची भाऊची मुलाखत ऐकली साहील आणि इतर पत्रकार ज्या प्रमाणे खोचक प्रश्न विचारत होते खुप संताप येत होता पुन्हा एकदा धन्यवाद❤❤❤
@swatishidhore397011 сағат бұрын
ABP माझा आणी आज तक भाऊ तोरसेकर यांच्या साठी पहिला, नाहीतर हे चॅनेल आम्ही पाहत नाही.
@uttamchinchole14 сағат бұрын
👌👌सुशिलजी tume व भाऊ दोघे ग्रेट आहेत
@Marathi.e.entertainment13 сағат бұрын
अप्रतिम सत्य उजेडात आणनारा विषय
@mahendrachavan198410 сағат бұрын
खरोखरच भाऊ ग्रेट आहेतच . परंतु ते आपला व्हिडिओ जास्तच खेचतात . एक एक वाक्य दोन दोन , तीन तीन वेळा बोलून २२ ते २५ मिनीटां पर्यंत खेचतात म्हणून थोडा कंटाळवाणा वाटतो .