रोज सकाळी हे ऐका नॉन स्टॉप पहाटेची भक्तीगीत गायनाचार्य राहुलजी खरे आणि सतीशजी जोगदंड, गंभीरजी अवचार

  Рет қаралды 2,457

भक्ती गुरुकुल - Bhakti Gurukul

भक्ती गुरुकुल - Bhakti Gurukul

Күн бұрын

🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
रोज सकाळी हे ऐका नॉन स्टॉप पहाटेची भजन गायन आचार्य राहुल जी खरे आणि बासरी वादक सतीश जी जोगदंड साथ-संगत मृदंगाचार्य गंभीर आवचार
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#pahatechibhaktiGeete
#पहाटेची_भक्ती_गीते
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!

Пікірлер: 3
@utsavkirtanachamaheshmdoke
@utsavkirtanachamaheshmdoke 2 жыл бұрын
खुप सुंदर राहुलजी महाराज खरे बासरी साथ सतीशजी जोगदंड
@utsavkirtanachamaheshmdoke
@utsavkirtanachamaheshmdoke 2 жыл бұрын
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ॥
@suryakantnage1851
@suryakantnage1851 2 жыл бұрын
खुपच छान 👌👍💐
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 81 МЛН
КОГДА НОЧУЕШЬ У ДРУГА УЖЕ КАК 5 ДЕНЬ #друг #нариманшеф #cheflife #юмор
0:16
НАРИМАН ШЕФ ВСЕ БУДЕТ ИДЕААААЛЬНООО
Рет қаралды 2,2 МЛН
Их чуть не выгнали из квартиры!
0:30
Интересные факты
Рет қаралды 633 М.
КОГДА НОЧУЕШЬ У ДРУГА УЖЕ КАК 5 ДЕНЬ #друг #нариманшеф #cheflife #юмор
0:16
НАРИМАН ШЕФ ВСЕ БУДЕТ ИДЕААААЛЬНООО
Рет қаралды 2,2 МЛН