खूप सुंदर ध्यान समजून सांगितले बरेच प्रश्नांची उत्तरे मिळाली साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे जय श्रीराम!
@meenaavchat1573Ай бұрын
अध्यात्म प्रतिष्टान चे खुप खूप आभार. पू. ताईंचे महत्व पूर्ण विचार पुढच्या पिढीला व अम्हाला ही फारच उपयुक्त.🙏🙏🌷
@mangalavaze3 ай бұрын
ll जय श्रीराम ll tumache pravachan ऐकल्यावर नकळतच सकरत्मक ऊर्जा मिळते,आणि नामस्मरण करण्यास उत्साह येतो.मी रोज ऐकते.ll जय जय राम कृष्ण हरी ll
@neeludeshpande35742 ай бұрын
मांजराच्या पिलासारखं सतत म्यांव म्यांव करत रहावं तो (भगवंत) आपोआप येतो ... किती गोड !
@namdevhavale57212 ай бұрын
उत्तम वक्त्याबरोबर उत्तम ज्ञानसंपदेने आपणयुक्त आहात आपल्या सहज सोप्या वाड़मयातुन पुर्ण पाऱमार्थिक आनंद साथ देतो धन्यवाद😊
@jayashri7813 ай бұрын
ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य आईंचे प्रवचन टेप ऐकते तुमचे विवेचन ऐकून मला आईची आठवण येते खूप छान खूप सुंदर.
@jayprakashkahane66753 ай бұрын
परमपुज्य सुषमा ताई या माध्यमातून सत्संग लाभला हे माझे सदभागय आहे ऐकुन परमानंद होत आहे. राम कृष्ण हरि
@shivajipowar-i1pАй бұрын
जयतु शांभवी हरी ओम त्तस्त
@SuvrnaGalave12 күн бұрын
Khup Samadhan vatale 🙏❤
@chandasakharkar64542 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ❤ आपण खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन केले. कोटी कोटी प्रणाम माझा
@jayashri7813 ай бұрын
मी परमपूज्य कलावती आईंना पाहिलं नाही. पण मला असे वाटत आहे. मी परमपूज्य कलावती आईंना पाहत आहे व ऐकत आहे असे वाटत आहे. आजपर्यंत जे काही थोडेफार नामस्मरण झालं संसार करता करता त्याचे हे फळ आहे असे वाटत आहे
अप्रतिम प्रवचन नाम घेता घेता कर्म करणे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच आपल्याला देतो.सूक्ष्म रूपांत तुमच्या जवळ असतो,अनुसंधान ठेवले तर प्रत्या येतो.
@radhaagare42403 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
@manishawagh47493 ай бұрын
खुप सुंदर....❤❤❤ श्री स्वामी समर्थ...
@asharane5523 күн бұрын
Khup sopya shabdat sangitle sagle
@vidhyalolage17912 ай бұрын
Khup khup dhanyavaad🙏🙏
@vg-kf8kg3 ай бұрын
आजी किती छान आहे!! एक आध्यात्मिक गुरू म्हणून तर आहेच. पण माऊली, आजी म्हणूनही किती गोड आहे!!❤🙏🙏🙏🌺
@ghansyammore2393 ай бұрын
श्रवण करुन धन्य झालो. !! ताईंच्या पवित्र पावन चरणी शत शत कोटी कोटी साष्टांग नमस्कार !! स्वीकार असोत !! स्वीकार असोत !! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹✔️
@aniruddhabehere98363 ай бұрын
उत्कृष्ट हृदय स्पर्शी, अनोखा छंद !!!!
@mahendraghatol19123 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांच भल कर कल्यान कर रक्षण कर आणी तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@rajendrakulkarni41463 ай бұрын
Tai chy baddal Kay blnar..🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 Kup sunder...!! Shri Ram...
@prachikarandikar51793 ай бұрын
खूप छान ताई धन्यवाद श्रीराम 🙏🙏🙏
@shobhakale95452 ай бұрын
Jay shreekrushna,
@sandhyadesai5043Ай бұрын
Jay Shree Ram.
@geetanjalijagtap77123 ай бұрын
खुपच अवडले, पुन्हा ऐकू..
@aniruddhabehere98363 ай бұрын
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
@aparnadatey57383 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@manojmasurkar54703 ай бұрын
जय श्रीराम.....
@madhaviparulkar28063 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏🙏
@pratibhadingare28553 ай бұрын
खूप सुंदर विवेचन
@leenamane58243 ай бұрын
Khupch Sunder मी रोज ए कते
@anilterkhedkar52662 ай бұрын
Kiti ushira tyana u tubevar aanla
@mahendraghatol19123 ай бұрын
Vitthal vitthal mauli🎉🎉
@varshavaidya9793 ай бұрын
Jay shreeram swamiom
@sugandhagurjar60903 ай бұрын
Namaskar 🙏🙏
@mandarkhare15113 ай бұрын
🙏🙏🙏
@shobhakale95452 ай бұрын
Mala aapalyala bhetavese vatate, kuthe yeun bhetave
@sandhyachunekar26553 ай бұрын
🙏🙏🙏🎉🎉
@umeshhande17502 ай бұрын
आवाज नाही येत बीलकुल
@deeptibagalkar32062 ай бұрын
कृपया माईंचा address सांगाल काय मला यायचे आहे ध्यान करायचे आहे
@anuradhadeshpande79693 ай бұрын
Namaste
@Jagdish-mt4bu3 ай бұрын
💐❤💐🎉🌹🍎💓🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhakarpathak21243 ай бұрын
Address kalel ka
@archanac70083 ай бұрын
खूप सुंदर ... 👌👌🙏🙏. प्रत्यक्ष ऐकायचा आहे माउलींना पत्ता कळेल का?
@dipsnndips2 ай бұрын
देह ठेवला त्यांनी १२ वर्षा पूर्वी❤
@IshaSadhana3 ай бұрын
Khupch chhan tai.mala pan yaiche aahe.address phone number milel ka?
@Aman-oi5fu2 ай бұрын
Tai he old vdo aahe te 2012 la devaghari gele
@ShriHari-nv6de3 ай бұрын
नमस्कार मी कोल्हापूर येथे रहातो. आपल्या ला पुणे येथे समक्ष भेटता येईल का?
@dipsnndips2 ай бұрын
देह ठेवला त्यांनी. १२ वर्षा पूर्वी❤
@mandarkshirsagar27873 ай бұрын
Satsang address plz
@dipsnndips2 ай бұрын
देह ठेवला त्यांनी. १२ वर्षा पूर्वी❤
@arunaprabhu48063 ай бұрын
तुमचा सत्संग कुठे असतो
@pawarsavita19453 ай бұрын
Dr. Tai ni 2012 saali deh thevala aahe, jyani tyanchi pravache pratyaksh ऐकली, ते bhagyvan aahet, aapan You tube var ऐकू शकतो ह्यातच भाग्य मानुया