खुपच छान मुलाखत . सामान्य माणसाची जाणीव असलेले अभिनेते.
@abhishekpawar61775 жыл бұрын
खरंच काय बोलतात नाना .... खरचं नुसता ऐकत राहावा असा वाटतं... सुंदर.. मानला नाना..💐
@sudhirpatil37065 жыл бұрын
तब्येत खूप छान राखली आहे नाना ! अजून ही मेहनत चालू आहे तुमची , बाकी तीन गुंड्या चा शर्ट पायजमा मध्ये एकदम कडक दिसता , 70 रीत एवढी ऊर्जा , बाकी तुमचे तत्वज्ञान , अनुभव , अभ्यास ,जे भोग भोगले ते तुम्ही आवर्जून लोकांशी share करता , असो नाना तुम्ही विक्षिप्त ही वाटता , तुमची स्मरणशक्ती पाठांतर याला तोड नाही ,थोडे अभंग ,कीर्तन ,योग , भारूड याचा ही तुम्ही अभ्यास करावा असे वाटते ,म्हणजे सर्वस्पर्शी जीवनाचे वर्तुळ पूर्ण होईल असो ,🙏🙏🙏
@padmakardeshmukh12414 жыл бұрын
hgg
@uttamchavan8059Ай бұрын
👌💐
@madhukartalekar72193 жыл бұрын
नाना मला तुमचा स्वभाव खूप आवडतो. तुमचं अस आहे की ,माझं अस आहे ते आहेच तुमचं आहे ते तुमचं स्वतःला जे आवडत ते मी करणार नाही आवडल ते करणारच नाही.हे तुमचं मला खूप आवडतो. 👍
@madhavisamant81452 жыл бұрын
नाना पाटेकर माणूस व कलाकार 🙏🌹 म्हणून Great
@dipakfarkade7935 жыл бұрын
उत्तम नट, अभिनय सम्राट,सामाजिक बांधिलकी असलेला सच्च्या मराठी माणूस.
@nalineenisal16314 жыл бұрын
Uttamach
@m_olde5 жыл бұрын
*नाना - आपला माणूस*
@gopalaher99125 жыл бұрын
आम्ही होतो हजर नानाच्या भेटीला
@coherent56055 жыл бұрын
नाना कायमच अप्रतीम , प्रत्येक आघाड्यांवर उत्तम , एक माणुस म्हणून पण उत्तम. त्यांचे काही विचार किंवा मते न पटणारी, अर्थात ते त्यांचे वैयक्तीक असतील - खालीलप्रमाणे .. " स२कार स्थापन झाल्यावर एखादा चांगला हुशार विरोधी पक्षातला मंत्री म्हणून घ्यायला हवा , उदा. मनमोहन सिंग " ह्या त्यांच्या मताप्रमाणे नाना तुम्ही स्वतः कधी संजय दत बरोबर काम करायला तयार आहात ?? .. " शरद पवार आता राजकारणात नाहीत परंतू ते आता पुढील पिढतील चांगले नेते तयार करत आहेत (grooming ) " हे त्यांचे विधान हास्यास्पद , न पटणारे आहे . कदाचीत त्यांनी ते नाईलाजाने घेतले असेल , कारण आता सरकार पवारांचे आहे आणि त्यांना त्यांच्या ' नाम ' च्या कामात अडथळे नको म्हणून तसे बोलले असावे ....
@reshmanipane9942 Жыл бұрын
Great Nana ji...my favourite...
@sukhadevpandhare45975 жыл бұрын
जादुई माणूस जितकं ऐकू तितकं अजून डोळ्यात अश्रू आणणारा one of the best sensible personality.. love his action & reaction
@राहुलठेंगिल2 жыл бұрын
एक नंबर माणूस नाना
@VishwanathMSawant3 жыл бұрын
मुलाखतीचे प्रश्न खूप चांगले होते पण मुलाखतकार खूपच शुष्क होते.
@nikhilmulay33283 жыл бұрын
नाना खुप खुप छान निराशेतून आशेचा किरण
@shubhangikadam79755 жыл бұрын
हुंडा, खर्चिक लग्न, सन वार,मुलगा हवाच ह्या हट्टापायी पाच पाच सहा सहा मुली आणी मग त्यांची लग्न, बोळवणी ह्यानीच महाराष्ट्रातल्या कित्येक शेतक-यांची माती केली हे अगदी खरय..... निदान मराठवाड्यातल्या शेतक-यांची तरी
@nikhiljagane57135 жыл бұрын
vidarbha madhe pn shetkari ahet n, ulat alpabhudharak jast ahet
@shubhangikadam79755 жыл бұрын
@@nikhiljagane5713 ho barobar ahe mi marathvadyatli ahe mhnun bakichya bhagatli jast mhiti nhiye pn kokan vagalta bahutek thikani asach asel asa mla tri vatata
@rameshkalbhor9705 жыл бұрын
खरच नाना ....नटसम्राट सारखं नाना पुन्हा होणे नाही....
@kdrvlogs48375 жыл бұрын
छोट्या छोट्या गोष्टीमधून कस शिकायचं हे नाना खूप छानच शिकवून जातात ग्रेट माणूस 🙏
@yogeshrw35 жыл бұрын
Khup kahi shiknyasarkhe ahe nana tumchyakadun ..really great person
@vilasbhosle4865 жыл бұрын
बोलणारा भावनेच्या अगदी सर्वोच्च टोकावरून बोलत असताना, मुलाखत घेणारा मात्र पुढच्या प्रश्नात गुंतलेला असतो.....
@rahulnarwade67655 жыл бұрын
खरंच भाऊ मनातलं बोललात...
@SopanWakodeАй бұрын
I love you nana
@sadashivavatade57574 жыл бұрын
Nana . You are great. Gift of god to this earth. 100 years we are eager to listen you🙏🙏🙏🙏
Khara kokani manus na apeksha shashnachi Tari pan kokani manus .Aabhimane jagtyoi
@SuperCoolTeddy4 жыл бұрын
Please do not bargain with street vendors. If possible pay extra 🙏
@sangeetawadwalkar20135 жыл бұрын
Apamaan aani bhog... Khare Aahe.
@pandurangghole54273 жыл бұрын
Nana thumi kokanabadal Satya bollat
@ekobcobc71875 жыл бұрын
Ti actress kuthe ahe..
@adityashirsat27715 жыл бұрын
Lmao 6.22
@BABYLATA5 жыл бұрын
Repetitive interview. Tech tech sangtat... He never speaks about his wife who supported him. Pryatekveli aapal madhuri
@संदिपमांडे-य1य5 жыл бұрын
Kay bolaycha ha tyancha prashn..... Kahi lok vichar krun boltat... Repeat boltat tech tech boltat mhnje kahi chuk nhi tyat... Tula pratyek thikani manornjan pahije
@swissgear81035 жыл бұрын
Nitin patil khupach correct bolalat dada
@BABYLATA5 жыл бұрын
@@संदिपमांडे-य1य mala as mhanyach hot ki te pratyek interview made tech bolalat.. Nothing new in this interview.. I used to be great fan of him but after tanushree datta allegations i dont have same respect for him
@priyank22135 жыл бұрын
नितीन पाटील तुझ्यासारखे भडवे मराठी माणूस नाहीत तनुश्री चा दलाल आहेस तू भडव्या ....ती खोटारडी आहे आणि तू पण .
@WAGH67895 жыл бұрын
भाजप सत्तेत होतं तेव्हा तर नाना पाटेकर म्हणत होते मी त्याला समर्थन करतो आणि आता सत्तेतून गेल्यावरती माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही कमाल आहे अगदी त्याचप्रमाणे अण्णा हजारे हेही भाजपचा पिल्लू सोयीने समर्थन सोयीने विरोध
@kayyummujawar78184 жыл бұрын
नाना तू मच्या या मु लखतीत मी आनेक वेला र ड लो।
@rameshtambade78654 жыл бұрын
v
@ekobcobc71875 жыл бұрын
Nanya RSS cha agent ahe...
@vinayakhegana30455 жыл бұрын
आत्महत्या खुप कमी झाल्यात वा..... शेवटचं खरंच गावात कधी गेलता सांगा. जे बोलता तेवढं खरच केला असता तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र झाला असता.
@tanajidhumal29025 жыл бұрын
एक ना अनेक विचार ज्या वेळी येतात त्या वेळी नाना विचार मनात येतात ते म्हणजे नाना पाटेकर अभिनयनाचे नटसम्राट