कांदा लसुण विरहीत खूपच छान बनवलीत राजमा उसळ , आमच्या कडे कांदा लसुण विरहित च स्वयंपाक असतो , खरच उसळ आणि पुरी बघुनच पोट भरल पण मन काही भरल नाही
@pallavivartak19432 жыл бұрын
Thanku.Tai...Nice.method
@mandarlimaye60272 жыл бұрын
मस्तच रेसिपी
@yaminigotkhindikar59052 жыл бұрын
Thanks for new rajama recipe Kaku tumcha saree pan mastay 👌
@imparijat2 жыл бұрын
मस्तच👌👌 , मी नक्की करून बघणार 😋
@pruthvirajkatkar79092 жыл бұрын
Mastch. कांदा लसूण विरहित पदार्थ बनवण्यासाठी तुमचं channel फार मदत करत. कांदा लसूण विरहित पारंपरिक व पौष्टिक पदार्थ यावर एक separate संपूर्ण पुस्तक लिहावी अशी विनंती
@shrikanthamine42342 жыл бұрын
Zakas Menu!
@hanumantkajale71692 жыл бұрын
Kharch kaku khup ch Chan
@sheetalnandviskar57422 жыл бұрын
खूप छान आहे राजमा उसळ.
@artipatil29462 жыл бұрын
Khupch Chan recipe
@Microbiology522 жыл бұрын
मस्त ऊसळ ताई.
@alpanaketkar67592 жыл бұрын
खूप छान..
@vamansalvi38162 жыл бұрын
🙏ताई खुपच मस्त राजाम भाजी 👌👌👌
@swatinarvekar5432 жыл бұрын
Mast receipe
@supriyaaigalikar24642 жыл бұрын
Khup chan 👌👌😘
@bhartiparulekar86932 жыл бұрын
Kharach Chan hoti usal mala avadali khobar ani khaskhas cha masala kasa banavayacha ani praman sanga thankyou Tai
@varshapingle45482 жыл бұрын
वा काकू खूप छान उसळ 👍
@priyankachaudhari60142 жыл бұрын
New recipe 👍👍
@anupamadukhande66042 жыл бұрын
Mast recipe
@sandhyajoshi90022 жыл бұрын
सुंदर
@aparnaamriite81552 жыл бұрын
Mastach.
@sushmayadav10012 жыл бұрын
पुस्तकाचे किंमत किती आहे
@shreyasi89542 жыл бұрын
Wow unique recipe !
@nehashirsath23112 жыл бұрын
Namak nahi ghatle ka
@vrushalikhedkar83482 жыл бұрын
मस्तच 🙏😊
@swatikamhatre94322 жыл бұрын
Masstch
@aparnasarang24122 жыл бұрын
Ha masala chhan ahe. Thodasa alyacha tukda chalel ka madam?
@AnuradhasChannel2 жыл бұрын
Ho चालेल छान लागेल
@meghahukkeri12352 жыл бұрын
Mastttttt
@anirudhapalnitkar18032 жыл бұрын
राजमा आहे पण कोवळ्या शेंगा असल्याने दाणे पांढरे दिसतात शेंग पूर्ण वाळ ली की दाणे लाल दिसतात पण भाजी खूप चविष्ट लागते सद्या बाजारात मिळत आहे मटा राची भाजी ची भूक राजमा भाजी ने भागताते याला बिंस पण म्हणतात योग्य पद्धतीने रेसिपी माहिती दिली नक्की करून पाहिलं
तुमच्या recipes खूपच छान असतात. मी बऱ्याच पाहिल्या आहेत.. तुमचं बोलणं सुदधा अगदी घरी आई बोलते तसं छान असतं. पण आजच्या recipe मध्ये मीठ घालायचं राहून गेलं आहे का?
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खर म्हणजे घातले होते, पण तो शॉट दाखवायचा राहिला बहुतेक, माझ्या पण लक्षात नाही आलं बरका खूप धन्यवाद असच सांभाळून घ्यावें 🙏🙏
हो ना खर आधीच टाकायचा होता पण टाकता नाही आला,, अशी होते कधीतरी गडबड 😄🙏
@user-4dg2 жыл бұрын
@@sarthaktembhurnikar9761 तुला मधेच पचकायला कुणी सांगितलं नाहीय.... त्यांनी (अनुराधा मॅडमनी) "श्रावणा"चा उल्लेख केला म्हणून मी बोललो.....आणि "श्रावण" म्हणजे चातुर्मास नव्हे ... कळलं का ??
@sarthaktembhurnikar97612 жыл бұрын
@@user-4dg मी..... सौ. वैशाली टेंभूर्णीकर.......वय42.....चुकल माझ...... अता कधीच बघणार नाही ही चैनल..... 🙏🙏🙏😔
@mudrarakshasa2 жыл бұрын
tumhala he mahit nahi se vatte.. kanda..lasun..rajma... masoor.. sagle padarth tamasik ahet..so Kanda lasun n ghalta rajma yala shastrachya drushtine arth kahich nahi
@AnuradhasChannel2 жыл бұрын
अगदीं तुमचया मतशी मी सहमत आहे पणं अनेक तामसी अन्न आपण रोजच कळत नकळत खात असतो, नाही का, पण काय करणार, योग्य वाटल्यास आपण करु शकतो, अभिप्राय बद्दल धन्यवाद,