स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका अप्रतिम आहेच। मालिकेत काम कर्णार्या प्रत्येक लहान मोठयानी आपल्या अंगातिल कसब पनाला लाऊन कथानकाला जिवंत करून दखविले। कितीही पहिले तरी पहावेसेच वाटते ।
@arunpatilmyself18694 жыл бұрын
ताई तुम्ही खुपच सुंदर रोल निभावला खुप खुप शुभेच्छा व मानाचा मुजरा तुम्हाला
@vinayakulkarni3100 Жыл бұрын
Kharach khupach chan prajakta i become fan of you❤
@rajendrathokale98985 жыл бұрын
प्राजक्ता तू झी भूमिका खूप आवडते.
@samadhanmarkande69444 жыл бұрын
सर्वच कलाकारांच मनपूर्वक अभिनंदन व तुम्हाला मानाचा मुजरा,तुमचं सर्वांची पूर्व पुण्याई की तुम्हाला या भूमिका मिळाल्या.
@Jayhind801744 жыл бұрын
सगळ्यानीच खुप खुप चांगल काम केले आहे. धन्यवाद
@dreamdiamond73094 жыл бұрын
आजही शंभुराजे नाव एकल तरी अंगावर काटा येतो राजांच्या बाबतीत काय बोलावं शब्दचं नाहीये ..... शंभुराजांना मानाचा मुजरा...इतिहास बागितला तर आजही डोळ्यात अश्रू येतात ...
@rajashreetalavdekar2724 жыл бұрын
संभाजी मालिका संपली असेल पण रक्तात शिवराय व संभाजीराजे यांच्याबद्दल चे प्रेम/ आदर/ स्फूर्ती मात्र वाढली आहे.सर्व कलाकारांचे अभिनंदन.
@arjundeshmukh45004 жыл бұрын
Barobar aahe
@karannatkar5204 жыл бұрын
ℝ𝕖𝕒𝕝𝕝𝕪.
@maheshmodker82474 жыл бұрын
छत्रपती शंभु राजे मह्ननजे शापीत राजहंस नव्या पढीला खरा ईतीहास कडा़वा हा तुमचा प्रयास अभीनंदनास प्रात आहे त्याकरीता तुमच्या टीमचे अभीनंदन शःगत आणी वंदन जय भवानी जय शीवाजी जय जीजाऊ माता
@minakshisarang13764 жыл бұрын
खूप मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी. स्वराज्या साठी कीती बलिदान गेले. मानाचा मुजरा सगळ्यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवाजि जय संभाजी. या सिरयल मुळे संभाजी महाराजा चा इतिहास संगळ्याना कळाला. बलिदान कळाले
@balawantjadhav82334 жыл бұрын
आम्ही मालीका सूरु झाल्या पासून एक पण भाग चूकवला नाही खूपच सुंदर इतीहास आहे ताराबाई रानीचा इतीहास दाखवावा
@khandekar60664 жыл бұрын
होय कृपया अमोल कोल्हेजीना विनंती आहे की छत्रपति शंभु राजे नंतरचा इतिहास दाखवावा. पुढे महारानी एसुबाई ,तारारानी, छत्रपति शाहू महाराज यांचापण इतिहास दाखवावा
@sachinlole04443 жыл бұрын
आम्ही पण
@sagardoke95795 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण team चे..👍 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏 जय शंभूराजे🙏
@ashishsonwane72204 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 💙
@ajitgawade94023 жыл бұрын
प्राजक्ता मॅडम तुम्ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहात
@yogeshpadyal8954 жыл бұрын
खुप छान भुमिका केल्या जय शिवाजी जय शंभू राजे
@bhartarikolekar13514 жыл бұрын
संभाजी राजे हे निर्विवाद उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांबद्दल मला नित्तांत आदर आहे.पण राजेंच्या मालिकेत भूमिका केल्याने कुणी राजे होत नाही.हे असे दृश्य पाहून विभूती पूजेत रममाण झालेल्या जनतेची कीव येते
Jay jijaau jay shivray jay shambhuraje jay yesurani... Jay bhim Jay mulniwasi Jay maharrashtra.... Love u dear
@utututu84484 жыл бұрын
तुमची भूमिका खुप आवडते मला👌👌👌
@vedk82563 жыл бұрын
Agodar shivaji maharaj ki Jay manayala pahije yesubau maharani.. tumach Thomas chukla.. pudhachya veles shivaji maharaja pasun survat kara.. thank you
@bapubhoite96674 жыл бұрын
मनाला समाधान वाटले जय शंभुराजे
@vaibhavyadav59045 жыл бұрын
Jay Jijau jay Shivray thanks to all swarajya Rakshak Sambhaji Maharaj team 💐💐
@anilkhochare34475 жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी महाराज जय जिजाऊ माता
@pramodpatil35734 жыл бұрын
आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड व निरोगी अविष देव हिच तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@govindapatil45584 жыл бұрын
तुमचे सर्वाचे हार्दिक मनपूर्वक आभार अभिनंदन तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून अतिशय सुंदर सुरेख भुमिका साकारली आहे आपल्या राजांचा खरा इतिहास दाखवला म्हणून आपले सर्वाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मला तुमची मालिका बघण्याचे वेड लागले आहे हे पण मि तुम्हाला सांगू इच्छितो मि आणि माझी आजी दररोज झी5 अँप च्या माध्यमातून ही स्वराजरक्षक संभाजीराजे मालिका पाहतो🚩🚩 जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
@sukumarkore62344 жыл бұрын
छञपती शंभू राजे यांना मानाचा मुजरा खरा इतिहास दाखविले बद्दल आभार
@jyotisawant55084 жыл бұрын
Chatrapati sambhaji maharajana manacha mujara
@shrikrushnagaykar91215 жыл бұрын
स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा.
@narayanbhad55962 жыл бұрын
संभाजी महाराज कि जय
@vijayahir14755 жыл бұрын
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय
@kingmaker00744 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय जयभीम जय गोंविद गणपत महार
@akkikamble5614 жыл бұрын
Nice photo patav
@kalpanabhakare3834 жыл бұрын
Khup chan kam ah sampurn timche........
@YOGESHPATIL-gc8mt4 жыл бұрын
Jay Shivray.tie. .
@kirtikumarpatil95754 жыл бұрын
Tumi laan asal amcha sati aaisaheb ahat. Khup chaan Kam kele Tumi.
@rahulpatilkhosde84844 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🙏🙏
@savitanirmal51172 жыл бұрын
🙏🚩जय भवानी जय शिवाजी🚩🙏
@swapsakpal084 жыл бұрын
It's really good that you left the serial. Rather than compromising on dignity and wearing revealing cloths. Its better to do some good work.
@sanketdeshmukh36584 жыл бұрын
हो. अलका कुबल ने खूप मानसिक त्रास दिला प्राजक्ता ला.छोटे कपडे घालायला लावणे,कोरोना असताना कृत्रिम पावसात शूट करायला लावणे. अलका कुबल खूप खालच्या दर्जाची बाई आहे
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म4 жыл бұрын
जय हिंद.. हर हर महादेव.. जय शिवराय.. रौद्र छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..
@chandrakantshete33014 жыл бұрын
Khupach chan malika
@rupeshteli30114 жыл бұрын
Prajakta masta bhumika sakarlis Hats of to u
@purushottamdinde81004 жыл бұрын
छान काम करत आहेत
@madhukardhake16554 жыл бұрын
Thank you so much sir thumchy mude aamhla kara hitihas kada aani history pn samjli
@sarikapatil3574 жыл бұрын
Yasubai 🚩🚩🚩🚩 Yana manacha mujara 🚩🚩🚩🚩
@shridharshirsath9724 жыл бұрын
धन्यवाद टीम
@lataakhade7514 жыл бұрын
खुप छान मालिका आहे
@namdevthakur66124 жыл бұрын
सभाजि महाराज की जय
@vikasnaikawad40804 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शंभुराजे
@kangilalgaud54944 жыл бұрын
Survir sambhaji Maharaj he maharastrachi San aahe tyana aamcha manacha mujara. Jay jijau Jay shivray jay Maharastra.
@YOGESHPATIL-gc8mt4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@monikachoudhary5824 жыл бұрын
Prajakta tuzi bhumika khoop chhan
@rekhamane88194 жыл бұрын
Plz malika sampuu nka.
@jyotisawant55084 жыл бұрын
Chatrapati shivaji maharajana manacha mujara
@deepakjagadale89064 жыл бұрын
जयभवानी जय शिवाजी
@nsgthunder97904 жыл бұрын
नुसती चमको गिरी करू नका. इतिहास समजून घ्या तिथे गेला होता राजेंच्या समाधी स्थळी पण जीव धोक्यात घालून कोणी माईचा लाल अग्नी संस्कार करायला धजला नसताना वडू गावचा एक महार पुढे येतो आणि आपली स्वामी निष्ठा दाखवतो आणि अग्नी संस्कार पार पाडतो त्या शूर वीराला तुम्ही विसरू नका... जय जिजाऊ
@natrajfoundation.4 жыл бұрын
सर्व जनांना खुप खुप शुभेच्छा
@yogeshPatil-ho9mv4 жыл бұрын
जय शिवराय
@laxmichaudhari54775 жыл бұрын
yesubai chi bhumika khup chan sakarta tumhi
@nikeshpaul85573 жыл бұрын
Shambhuniti🚩
@ddaynaik3 жыл бұрын
HAR HAR MAHADEO, MAKE INDIA HINDU RASTRA
@anilmobile46415 жыл бұрын
Tai krupaya karun amol kolhe sahebanna sanga sambhaji maharajanche rajkarnanamadhe navacha upyog Karu naka please
@ganeshasawale9825 жыл бұрын
जय शंभुराजे 🙏🙏🙏
@bhumika.jayshree4 жыл бұрын
Love u dear
@sd31814 жыл бұрын
I like Prajakta
@dattalaxmankadam16304 жыл бұрын
खुपच छान
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
@shivajigaikwad10775 жыл бұрын
JAI SHAMBHU RAJE JAI SHIVRAY HAR HAR MAHADEV
@punammadhavpatil78904 жыл бұрын
jay shivaray tai
@rahulpatil-xs9qx4 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaray 🚩🚩🚩
@mr.techkiller63624 жыл бұрын
He maza gav ahe . Mi ithe hoto live
@ganeshsawant10765 жыл бұрын
🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩
@deepshinde66594 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@vasantjadhav5525 жыл бұрын
जय शंभुराजे
@kailastattu57675 жыл бұрын
धर्मरक्षक संभाजी महाराजांची मालिका एकच नंबर आहे आम्ही अजुनही न चुकता रोज पाहतो परंतु एकाच गोष्टीचे वाईट वाटते या मालीकेतील प्रमुख पात्र साकारणाऱ्या संभुराजे हे पात्र आदरणीय मा.डॉ. अमोल कोल्हे हे राजकारणात आलेत हे पण ठिक आहे परंतू संभाजी राजे यांनी कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही . एकनिष्ठ ,धर्मनिष्ठ संभाजी राजे हे शेवटच्या क्षणापर्यंत राहीले तेव्हा मलातरी राजामधील कोणताही गुण यांच्यमध्ये दिसत नाही प्रत्येक पाच वर्षांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष बदलताना दिसतात 15 वर्षात 3 पक्ष मनसे ,शिवसेना ,आणि आता राष्टवादी आणि आता तर कहर ते त्या मालिकेचा राजकारणात पुरेपुर फायदा करून घेताना दिसतात ते त्यांच्या विरोधातील उमेदवाराला 15 वर्षात काय केले म्हणतात आपणही राजकारणात होतात ना 15 वर्ष मग आपण फक्त 15 वर्ष पक्षच बदलत राहिलात आणि तर मालिकेतील शब्ध वापरतात गाडून टाकीन, कडेलोट करीन,असे काहीही बोलताना दिसतात तसेही याचा कोणताही परिणाम विद्यमान खासदारसाहेबांवर होणार नाही कारणही तसेच आहे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर या महान सिनेस्टारांनी खरोखर आपल्या कमाईतील पैसा आणि आपला वेळ समाजातील गरीब आणि दुष्काळग्रस्तांसाठी दिलेला आहे . त्या तुलनेत कोल्हेसाहेबांनी मालिका सोडून दुसरे काहीच केलेले दिसतच नाही .मग कडेलोट करण्यासाठी तुम्ही मालिकेतील खोटे संभाजी राजे आहात खरे संभाजीराजे नाहीत...तेव्हा लोकांना भावुक बनवून फायदा करून घेण्याचा विचार आहे हा बाकी मलातरी काही वेगळे वाटत नाही ......🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@shi81125 жыл бұрын
येड्या गप बस, चुतीया
@shi81125 жыл бұрын
येड्या गप बस
@adhikgaikwad87265 жыл бұрын
बरोबर आहे
@sanketdeshmukh36584 жыл бұрын
त्यांना धमकी मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष बदलला
@hanumantnawale93034 жыл бұрын
वयक्तिक लाइफ वेगळी आणी कलाकार वेगळ
@pravingore34414 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवशंभू
@sandipshitole234 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@ashwintupe29955 жыл бұрын
Dhanyavad apale sudhha
@travelwithsachin90424 жыл бұрын
Mama kuthe aahet ..
@arjundeshmukh45004 жыл бұрын
Lay bhari
@vidyabhore5404 жыл бұрын
जय शंभूराजे.. आपण यौटूब चॅनेल मधून स्वराज्य रक्षक संभाजी या सिरीयल चे एपिसोड रेमोव्ह करू नका.. प्लीज
@sanketdeshmukh36584 жыл бұрын
आनंदाची बातमी.संभाजी महाराज मालिकेचे भाग KZbin वर पुन्हा टाकले आहेत.खालील लिंक वर दाबा👇kzbin.info/aero/PL7VA51_Th2of3nPc1fCMoCay_0II2vwqY
@Starpubg90674 жыл бұрын
जय शंभूराजे🚩
@vishramshetkar45004 жыл бұрын
बरे वाटले हो ! आपली सर्व टिम एकत्र बघुन ! पण अनाजी पंतांका खै नायसे केल्यात ?
@sarangmadgulkar38504 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी राजे यांच्या संघर्षाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen to the true Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@prashantdalave82785 жыл бұрын
जय शंभूराजे
@nileshdandekar44844 жыл бұрын
Chhan
@satyambalanse54854 жыл бұрын
Malika KZbin var taka vinanti
@sanketdeshmukh36584 жыл бұрын
आनंदाची बातमी.संभाजी महाराज मालिकेचे भाग KZbin वर पुन्हा टाकले आहेत.खालील लिंक वर दाबा👇kzbin.info/aero/PL7VA51_Th2of3nPc1fCMoCay_0II2vwqY
@vindajadhav49844 жыл бұрын
Ha program kote zala
@ramtriveditrivedi78014 жыл бұрын
Kadhi aali hoti tai 👑🙏
@sahadevmendhekar10915 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj ki jai
@pratikwaghmare86814 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी यूटूबर दाखवा
@sanketdeshmukh36584 жыл бұрын
आनंदाची बातमी.संभाजी महाराज मालिकेचे भाग KZbin वर पुन्हा टाकले आहेत.खालील लिंक वर दाबा👇kzbin.info/aero/PL7VA51_Th2of3nPc1fCMoCay_0II2vwqY
@kartikdoifode48634 жыл бұрын
Bhari
@rupalidhage12275 жыл бұрын
Jay shivraj
@ajinathgaikwad77435 жыл бұрын
Jay Bhavani jay shivaji jay shambhu raje
@sagarzambare42405 жыл бұрын
Proud of you didi
@swatipatil98815 жыл бұрын
Prajakra I like it
@arjundeshmukh45004 жыл бұрын
Jay shivray
@deepshinde66594 жыл бұрын
Chawa Shiva Ba cha chawa
@pandharinathmhaske11085 жыл бұрын
ताई Good
@sanjayjadhav7925 жыл бұрын
ताई मी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे स्लोगन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ही असावा पाहिजे ताई