इथेच शंभूराजांची हत्या केली होती.. संभाजी महाराज बलिदानभूमी समाधी.. वढू-तुळापूर # SambhajiMaharaj

  Рет қаралды 3,336,160

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

11 मार्च 1689 ... स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारले ...
स्वराज्यासाठी शंभूराजांनी बलिदान दिले.....
शंभूराजे बलिदानाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा......
आणि अशाच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी "Sagar Madane Creation" या Channel ला नक्की Subscribe करा.
जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🚩🚩
----------------------------------------------------
#संभाजीमहाराज
#SambhajiMaharaj
#संभाजीमहाराजसमाधी
#Tulapur
#शंभूराजे_बलिदानभूमी_वढू_तुळापूर
#CreativeMaharashtra
#SagarMadaneOfficial
#Yesubai
#SambhajiMaharajSamadhi
#TulapurSambhajiMaharajSamadhi
#SagarMadane

Пікірлер: 2 100
@vasanttone7637
@vasanttone7637 4 жыл бұрын
शंभूराजांच्या या समाधीचं दर्शन महाराष्ट्रात जन्माला आल्यापसून एकदा तरी घ्यायलाच हवं नाही तर जीवन व्यर्थ आहे भावांनो जय शंभुराजे.जय शिवराय.जय जिजाऊ.जय भवानी..राजे सलाम तुमच्या कार्याला.
@prafullkp8989
@prafullkp8989 4 жыл бұрын
🚩 *धर्मवीर छ.श्री संभाजी महाराज की जय !!*🚩
@ketankakade7617
@ketankakade7617 4 жыл бұрын
नशीब लागत महाराष्ट्रात जन्म घ्यायला ।। आपले नशीब आहे । जय शंभूराजे 🚩🚩
@marathikida2057
@marathikida2057 4 жыл бұрын
Mi kelay darshan bhay
@ravindrasaraf5336
@ravindrasaraf5336 4 жыл бұрын
JAY SHANMBHU RAJE🚩🚩 🙏🙏
@sushantlondhe7468
@sushantlondhe7468 4 жыл бұрын
भाऊ मी पुणेकरच आहे जर वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घ्याला जातो💙🚩
@roshandhamde2601
@roshandhamde2601 4 жыл бұрын
मी तुळापूर गेलो होतो, आणि छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी स्थळी जाऊन नतमस्तक झालो, अशा महान पराक्रमी, शंभुराजांना मानाचा मुजरा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शंभूराजे 🙏🙏😊🚩
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 Жыл бұрын
माझ्या शंभू राजांचा घात झाला नसता तर आज महाराष्ट्राचा इतिहास अजून जास्त वेगळा आणि समृद्ध असता.... 🥺🥺🙏🏻🚩 त्यामुळे आजही त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रक्त सळसळते.... पण हे महाराष्ट्राचे दुर्दैवच आहे की आपण काही नाही करू शकत आहोत🚩🥺🥺🥺🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
@surajgiradkar2826
@surajgiradkar2826 4 жыл бұрын
जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करतो त्याच प्रमाणे १४ मे शंभुराजे जयंती सुद्धा मोठ्या थाटात साजरी करायला पाहिजे कोण कोण सहमत आहात.👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
अगदी बरोबर 👌👌👍🙏🚩🚩
@rajkumaringale9041
@rajkumaringale9041 4 жыл бұрын
Apan sarvani jar tharaval tar he honarach....
@amitsuryawanshi6542
@amitsuryawanshi6542 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@prathibhakabra5739
@prathibhakabra5739 3 жыл бұрын
👍👍
@rahulchavan1331
@rahulchavan1331 3 жыл бұрын
मी
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 2 жыл бұрын
किती मोठी हिंमत या दोघांची! जनाबाई आणि गोविंद महार यांना मुजरा.....अश्रू थांबेनात.
@anjalideshmukh7065
@anjalideshmukh7065 Жыл бұрын
Ya donhi mahan vyaktina Chatrapati Shambhu rajanbarobarach Manacha.. Mujara.
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 Жыл бұрын
व्हिडीओ पाहिला व ऐकला. थोर, पराक्रमी असे शंभुराजे यांना प्रणाम. तसेच हिम्मतबाज जनाबाई आणि हिम्मतबाज गोविंद महार यांनाही पण प्रणाम.
@pramilashinde4683
@pramilashinde4683 8 ай бұрын
तुम्हाला मानाचा मुजरा
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Жыл бұрын
जनाबाई गोविंद माहार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏 आद्राचा जयभीम💙💙💙💙💙 जय शिवराय जय शबुराजे 😭😭😭😭
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj 3 жыл бұрын
जनाबाई परटीन आणि गोविंद महार यांना विनम्र अभिवादन 🙏 आणि मानाचा मुजरा ! 💐💐🙏🙏🚩🚩
@rashmishewade6455
@rashmishewade6455 4 жыл бұрын
ज्याप्रमाणे 19 फेब्रुवारी जोरदारपणे महाराष्ट्रात साजरी केली जाते त्याच प्रमाणे 14 मे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हि जयंती तितक्याच ताकदीने साजरी करण्यात यावी हीच माझी उभ्या महाराष्ट्राला मनापासून विनंती. डॉक्टर साहेब माझ्या राजाचा पराक्रम खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्र समोर उभा केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शंभुराजे.॥ महापराक्रमवीर रणधुरंधर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ॥
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण....🙏🙏😊 जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभूराजे🚩🚩
@coolwits
@coolwits 4 жыл бұрын
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. 🙏🙏🙏
@maheshkanawadeponga1493
@maheshkanawadeponga1493 4 жыл бұрын
100%
@shantabaipatil28
@shantabaipatil28 4 жыл бұрын
Hi
@dadeshsingh6407
@dadeshsingh6407 4 жыл бұрын
Right
@bnawale5229
@bnawale5229 4 жыл бұрын
शम्भू राजे, कवी कलश यांना मनाचा मुजरा तसेच ज्याने अग्नी दिला त्याला सलाम, हिचा खरी मराठी माती.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 жыл бұрын
शंभूराजे आणि कवी कलश यांची क्रूर हत्या केल्यानंतर कलशांच्या कुटूंबाचे खूप हाल केले आपल्यच मराठी मणासानी ..त्यनी अशी हवा उठवली की राजे शृंगारपूरात देवीच्या पूजेत मग्न असताना कैद झाले !! हे ऐकून त्याच्या विधवा पत्नि आणि मुलाला दगडं मारून मारून गडावरून आणि नंतर महाराष्ट्रातून हाकलून दिले..त्यावेळी दुर्गादास राठोड हा राजेंचा मित्र त्यांच्या मदतीला आला. त्यानी या माऊलीला आणि.लेकराला मेवाडमधै जागा दिली आणि सततच्या मुघलांच्या संघर्षामुळे आर्थिक परिस्थीती चांगली नसतानाही त्यांची सोय करून दिली ,.कारण दुर्गादस यांचा पाली येथे मुक्काम आसताना त्यांना कवीराजांनी खूप मदत केलेली ते विसरले नाहीत..".रघुवीर सिंग" या लेखकाने "दुर्गादास राठोड" हे,पुस्तक लिहील आहे त्यात हे,नमूद केलय,.जरूर वाचा
@aakashmane1319
@aakashmane1319 2 жыл бұрын
जय शंभुराजे. जय गोविंद महार
@ravindrapatil4907
@ravindrapatil4907 Жыл бұрын
आज जे आपण सुखी समाधानी जगत आहोत ते फक्तआणि फक्त या सर्व मवाळे आणि राजे यांनी केलेला बलिदान आणि त्याग 💐💐💐आम्ही सदैव नतमस्तक आहोत🙏🙏🙏🙏🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏
@rahulshinde3018
@rahulshinde3018 4 жыл бұрын
कंट्री असू किंवा महाराष्ट्र पण महार कधी पण शिवाजी महाराज राजे अँड संभाजी राजे साठी राहिले अँड राहतील ....जय SHIVRAY ....जय भीम ....🇮🇳🇮🇳👏👏👏
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 4 жыл бұрын
Jay Bhim 💙
@sjgaming140
@sjgaming140 4 жыл бұрын
🙏 🙏 🙏 🙏
@user-bu5ou2qq9u
@user-bu5ou2qq9u 3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक tu ithepn ahes ky manuvadya hadd ithun pn
@RupaliMore-ht9jk
@RupaliMore-ht9jk 2 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक khoti maahiti pasaravu nakos.
@sachinsonawane7001
@sachinsonawane7001 2 жыл бұрын
Jay bhim
@ganeshambatwar2850
@ganeshambatwar2850 2 жыл бұрын
मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माजा जन्म झाला जय शिवराय जय शंभू राजे🙏🚩🙏🚩🙏
@politicsinindia2412
@politicsinindia2412 3 жыл бұрын
का बरं माझ्या राज्याच्या वाट्याला एवढं भयानक मरण आल असेल 😞 जय भीम जय शिवराय
@vasantrathod2568
@vasantrathod2568 3 жыл бұрын
आज ज्यांच्या नावाने टाळ्या वाजत आहे हेच फितूर राजांच्या सोबत होते आणि यांनीच शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना संपवण्यासाठी मोगलांना मदत केली होती तेच लोक आता देशभक्ती शिकवायला निघाले आहे
@rajudamodar9263
@rajudamodar9263 2 жыл бұрын
Karan hyanchyach marathe natevaikane tyanna pakdun dile hote
@anilsonavane1969
@anilsonavane1969 2 жыл бұрын
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 2 жыл бұрын
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य.... ब्राह्मणवादी नी घात करुन राजा ला पकडनयात मुसलमानांची मदत केली...
@paithankarkaran3843
@paithankarkaran3843 2 жыл бұрын
आपल्या पुर्वजांच्या झोपेमुळे आपण आजही झोपलेलो आहे जातीभेदात, सर्वप्रथम धर्म
@sudamdeopatil4295
@sudamdeopatil4295 2 жыл бұрын
जनाबई एंड गोविन्द भाऊ एंड गावातील लोकाना मनाचा मुजरा, जय samabhaji जय शिवाजी
@nitinchikte88
@nitinchikte88 2 жыл бұрын
शंभू राजेची गाथा फार मोठी आहे ते शब्दात किवा उलेखात व्यक्त होनार नहीं कारण ते खुप खुप शूरवीर पराकर्मी महान योद्धा होते जय शंभू राजे जय शिवराय जय भवानी श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज याना मानाचा मुजरा
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 4 жыл бұрын
सिंहाच्या छाव्यास माझा साष्टांग दंडवत.आणि गोविंद महारांच्या ईमानास प्रणाम.
@rajudamodar9263
@rajudamodar9263 2 жыл бұрын
Govindji mhan Baba,tumchyasarkha fitur nahi te
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@pushpalatanimbalkar5210
@pushpalatanimbalkar5210 2 жыл бұрын
सिंहाच्या छाप्यात व त्यांच्या सोबत स्वामी निष्ठेने तत्पर असणाय्रा कवी कलशावर मानाचा मुजरा व साष्टांग प्रणाम
@makarandkulkarni2910
@makarandkulkarni2910 4 жыл бұрын
माझ्या नशिबाने हे तीर्थक्षेत्र माझी सासुरवाडी आहे. मी नेहमी दर्शन घेऊन येतो. जय छत्रपती शंभुराजे. त्रिवार मुजरा.
@देवानंदराठोड
@देवानंदराठोड 4 жыл бұрын
सुपर
@rahulkore7547
@rahulkore7547 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शंभू महाराज आम्हाला माफ करा एवढे वर्ष आपला इतिहास आपले सर्वश्रेष्ठ पराक्रम आपले बलिदान आपले स्वराज्य सेवा आपली स्वराज्य निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निष्ठा समजण्यासाठी आम्हाला वेळ लागला त्याबद्दल आम्हाला माफ करा आम्ही मरेपर्यंत राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराज आपले नाव गौरव आणि अभिमानाने आणि निष्ठेने घेऊन जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत आपली यशोगाथा अनंत काळापर्यंत राहील आपणास मानाचा मुजरा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या झी मराठीवरील मालिकेमुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल बरीच माहिती तसेच अनेक गोष्टी समजल्या झी मराठी वाहिनी चे आभार तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार धन्यवाद हर हर महादेव
@ashwinishewale4199
@ashwinishewale4199 4 жыл бұрын
Khar ahe tumche hya adi kadi yevda itihas nhi samjun ghetla pn ata samjala ahe na ata mare paryant amhi nhi visarnar ani visru hi nhi denar जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭
@lifeisnoteasy2026
@lifeisnoteasy2026 4 жыл бұрын
एका दिवसात राजकारणी स्वत: चे दरमहा 2 लाख पगार वाढवू शकतात पण महाराष्ट्राचा इतिहास नाही, ते ते विसरतात. हे फालतू महाराष्ट्राचे राजकारणी औरंगाबादचे नाव बदलून "संभाजीनगर" करु शकत नाहीत ??
@ramdasbotle9205
@ramdasbotle9205 2 жыл бұрын
कटृर वादी,मुसदीपणा, सहनशीलता, स्वाभिमानी, निस्वार्थी, जिद्द,धर्म वीर, लढवय्ये अश्या गूनाचे सामर्थ्य असलेल्या माझ्या शंभू महाराज्याना त्रिवार मानाचा मुजरा ------ 🌹🙏🌹🙏🌹🙏 जय भवानी जय शिवराय 🌹🙏 जय जिजाऊ महासाहेब🌹🙏 जय शंभुराजे 🌹🙏 जय गोविंद महा- 🌹🙏
@jalindernagtilak5476
@jalindernagtilak5476 3 жыл бұрын
संभाजी महाराज हे खरंच खूप मोठे शुर आणि धाडसी होते ते त्यांचा खरचं आदर्श घेतला पाहिजे
@chandrakantinchnale8286
@chandrakantinchnale8286 4 жыл бұрын
शंभु राजे मेले नाही तर ते पूर्ण हिंदुस्तानातील जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मग 350 वर्ष होवू दे नाही तर किती ही वर्ष होवू द्या ते सद्दैव जिवंत आहेत
@pramodzare485
@pramodzare485 4 жыл бұрын
जय शंभुराजे🚩
@sarangdharbhosle6990
@sarangdharbhosle6990 3 жыл бұрын
बरोबर
@tukaramubale7301
@tukaramubale7301 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Chalta_Firta1720
@Chalta_Firta1720 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असा महापराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कुठेच जन्मला येऊ शकत नाही..तो फक्त महाराष्ट्रातच जन्म घेऊ शकतो...राजं आम्हाला अभिमान वाटतो तुमचा आणि गर्व ही की आमचा जन्म ह्या महाराष्ट्राच्या भूमीत झाला जिथं तुमच्या सारख्या थोरवीरांनी आपलं रक्त सांडले... जय भवानी..!
@subhashgorpekar7759
@subhashgorpekar7759 4 жыл бұрын
ARYAN
@rahulade2681
@rahulade2681 4 жыл бұрын
फुबाईफु
@anjalikamerkar8865
@anjalikamerkar8865 4 жыл бұрын
जय शंभूराजे
@ajayjadhav9294
@ajayjadhav9294 4 жыл бұрын
@@anjalikamerkar8865 Jay shivray
@pravirchandragadkari88
@pravirchandragadkari88 4 жыл бұрын
महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती संभाजी महाराज असे लाखों हिंदूनि स्वराज्य आणि हिन्दू राक्षणा साठी स्वतः आणि स्वताः च्या परिवाराचे चे बलिदान दिले ।
@TipsandRecipesfromDeepshikha
@TipsandRecipesfromDeepshikha 2 жыл бұрын
जनाबाई, गोविंदराव व ,वडु गावातील लोकांचे संपुर्ण महाराष्ट्रा वर उपकार आहेत.
@rameshpatil1809
@rameshpatil1809 2 жыл бұрын
हि माहिती दिल्या बद्दल तुम्हें पहिले धन्यवाद आपला किमती वेलदेउन जी माहिती दिली त्यामुले महाराष्ट्रातील लाखों लोकांन युटुबचा महादेमातुन माहिती मिलत राहिल छञपती संभाजी महाराजांचा इतिहास मी रमेश बाबुरावपाटिल तालुका चरण जिल्हा रायगड छञपती संभाजी महाराजांना जन्म देनारी माऊली स‌ई राणी माऊलीला आणि छञपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम छञपती संभाजी महाराजांचा इतिहास नाचते म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणे म्हणजे सात जन्माची पुण्याइ धन्यवाद।
@shilathane2492
@shilathane2492 Жыл бұрын
जेवढे त्या काळात महार शौर्य होते तेवढे या काळात आहे त्यांच्या ताकतीने ते मदत करतात जय शीवा जय भीवा जय संभाजी महाराज🙏👍👍💐💐💐
@AmolGangavane8420
@AmolGangavane8420 2 жыл бұрын
संभाजी राजे चा बदला माहाराने घेतला jay bhim jay shivray jay shamburajy 💙❤️
@yogeshghadge2403
@yogeshghadge2403 Жыл бұрын
सागर दादा आपले सर्व विडीयो खुप छान असतात गडकोट पाहण्याची आवड असुन देखील पाहायला जायला जमत नाही ती सर्व आवढ आपल्या मुळेच पुर्ण होते आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@arjunjagtap8038
@arjunjagtap8038 4 жыл бұрын
आसे राजे होणे नाही जय भिम जय महाराष्ट्र
@rajeshlimsay8341
@rajeshlimsay8341 4 жыл бұрын
जनाबाई आणि गोविंद महार यांना मानाचा मुजरा.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@surajmate9507
@surajmate9507 3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक kiti jatibhed karto tu pan saty kadhich lapat nahi
@user-bu5ou2qq9u
@user-bu5ou2qq9u 3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक tuzi fake history ithe sangu nko manuvadi kutrya hadd ithun
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 3 жыл бұрын
काहीही बडबडत आहेस तू? तथ्यशून्य, तथ्यहीन, अत्यंत फालताड फालतूगिरीने एका जातीला टार्गेट करुन लिहिलेल्या पिवळ्या पुस्तकातील भाकडकथा सांगू नकोस रे
@shitalmahajan8727
@shitalmahajan8727 2 жыл бұрын
Jay. Jijau jay. Shivray
@shilathane2492
@shilathane2492 Жыл бұрын
जय जनाबाई जय गोविंदा महार जय संभाजी महाराज सलाम तुम्हच्या कतृत्वाला असा राजा आता नाही होणार जय शीवा जय भीवा जय महाराष्ट्र👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
@rahulkankhar9421
@rahulkankhar9421 4 жыл бұрын
आयुष्यात एकदा तरी समाधीला जाणारच आणि नतमस्तक होणारच.... तरच आयुष्याला अर्थ आहे आपल्या.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू...!! 🚩🚩
@kvstudentsparsh5949
@kvstudentsparsh5949 3 жыл бұрын
Me ya donhi samadhi baghitle aahe
@ravipatil549
@ravipatil549 4 жыл бұрын
जनाबाई आणि गोविंद महार यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जय शंभुराजे 🙏🙏
@abhisheksalunke4113
@abhisheksalunke4113 Жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 👑🚩
@VaradRPatil-tx7oj
@VaradRPatil-tx7oj 4 жыл бұрын
ठार असा शब्द काढून आपल्या जाती, माती साठी शहीद झाले. असा वापरावा
@aaishappathmarathi7823
@aaishappathmarathi7823 4 жыл бұрын
मराठीत शहीद नाही,हुतात्मा बोलतात
@patu9680
@patu9680 4 жыл бұрын
Shahid ha arbi shabd ahe balidan ha shabd vaparava
@rahulagaikwad
@rahulagaikwad 4 жыл бұрын
Shahid is Islamic word Veergati la prapta zale or hutama
@darshanchaudhari9836
@darshanchaudhari9836 4 жыл бұрын
🚩
@nakulsangale8589
@nakulsangale8589 4 жыл бұрын
ठार हा शब्द मनाला चटका लावून जातो त्यामुळे त्यातून शिकण्यासारखे आहे आणि कस स्वराज घडवून राजे प्रत्यक मराठी माणसाचे राजे झाले असा राजा होणे नाही 🚩🚩जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩जय संभाजी राजे 🚩🚩
@chandrakantjadhav6943
@chandrakantjadhav6943 2 жыл бұрын
शंभुराजे हे नाव आपल्या इतिहासात कायमचे राहणार आहे. त्यांचे कर्तुत्व आणि हिंदू म्हणून त्यांनी जगाला दिलेला आदर्श आपण सर्वांनी ठेवला तर राजे लाखो वर्ष अमरच राहतील हे निश्चित आहे. IIजय शिवाजी जय संभाजी II जय महाराष्ट्र II
@deepakbangar5957
@deepakbangar5957 2 жыл бұрын
जगातील प्रत्येक हिंदुचे दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना अखंड नमन🌹🙏
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 2 жыл бұрын
खूप माहिती छान सांगितली धन्यवाद. जय शंभूराजे जय जिजाऊ.तुम्हाला लाख लाख. नथ मस्तक
@manishanaik7098
@manishanaik7098 4 жыл бұрын
संभाजी महाराज की जय .... जितके आभार मानावे तितके कमीच आहेत ..त्या शिवरायांना आणि संभाजी राजांना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद ...जय भवानी जय शिवाजी
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩🚩 जय शिवराय...जय शंभूराजे
@sunitakanunje1279
@sunitakanunje1279 2 жыл бұрын
असे धाडस आत्तापर्यंत कोणीच केले नसेल राज्यांना माझा दंडवत प्रणाम 🙏
@vaibhavkhose9888
@vaibhavkhose9888 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदु धर्माचा अर्थचं समजला नसता.! जय हिंदुराष्ट्र🚩🙏💯
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 жыл бұрын
माता जनाबाई गोविंद जी तुम्ही दोघेही छत्रपति चे खरे मावले होत सर्व प्रथम आपन दोघांस सन्मान पुर्वक माणाचा मुजरा 🙏🚩
@bhaktipatil5911
@bhaktipatil5911 3 жыл бұрын
विडीओ खूप छान आहे जय शिवराय 🙏🏻🚩 जय शंभूराजे🙏🏻🚩 जय जिजाउ🙏🏻🚩 शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांना साथ देणारया कवी कलश यांना व छञपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🏻🚩 गोविंद महार व जनाबाई यांना मानाचा मुजरा 🙏🏻
@santoshpatil7674
@santoshpatil7674 2 жыл бұрын
फितुरी ने राजांना पकडले, नाही आज इतिहास वेगळा असता..माझ्या राजांना कोटी कोटी प्रणाम.. जय शिवराय, जय शंभूराजे..
@varshagharat6334
@varshagharat6334 Жыл бұрын
खरंच आहे, जय शिवराय, जय शम्भूराजे शतशहा प्रणाम
@indukale7264
@indukale7264 4 жыл бұрын
फक्त साखळी सोडायची होती .हातातली शंभूराजांच्या मग दाखवल असत त्या औरंगजेबला शंभुराजांनी
@yashgirkar3380
@yashgirkar3380 4 жыл бұрын
हो बरोबर आहे
@pragatijalamkar6083
@pragatijalamkar6083 4 жыл бұрын
Ho
@sonalimali1345
@sonalimali1345 3 жыл бұрын
Ho
@sonalimali1345
@sonalimali1345 3 жыл бұрын
💯
@psychodadyt204
@psychodadyt204 2 жыл бұрын
जर तसें झाले असतें तर औरंगजेबाला तिथच फाडले असतें माझ्या राजानी 🚩🥺
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 4 жыл бұрын
जय गोविंद बाबा तुमच्या मुळे समाधि पाहायला मिळाली
@surajmate9507
@surajmate9507 3 жыл бұрын
@@वैदिकधर्मरक्षक tujya main tula tujhya bapakadun zavun Kadal te purave aahet ka tujhyakad te sang pahal
@RDada-bp5zi
@RDada-bp5zi 2 жыл бұрын
@@surajmate9507 tula kahi tras zhala kare
@surajmate9507
@surajmate9507 2 жыл бұрын
@@RDada-bp5zi nahi
@udaybhoir7003
@udaybhoir7003 2 жыл бұрын
@@surajmate9507 नीट बोल कुठल्या मधी बोलतो त्या बघ नीट
@surajmate9507
@surajmate9507 2 жыл бұрын
@@udaybhoir7003 tela nit bolayla sang na mag
@rahulrokdepatil9775
@rahulrokdepatil9775 4 жыл бұрын
मी लाईक केलय आपल्याला खरंच किती शूरवीर होते आपले शंभू राजे त्यांना मरेपर्यंत विसरणार नाही
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 Жыл бұрын
खुप छान माहिती खुप खुप आभार 🙏🙏🙏🚩🚩
@rajujamadhade9288
@rajujamadhade9288 2 жыл бұрын
गोविंद महार व जना बाई यांना मानाचा मुजरा जय शंभुराजे
@rhaulkadampune5763
@rhaulkadampune5763 2 жыл бұрын
जय गोविंद गणपत गायकवाड़ महार
@sanjaypagar8186
@sanjaypagar8186 4 жыл бұрын
धन्य तो महार 🙏🙏🙏
@sonuchakre1236
@sonuchakre1236 2 жыл бұрын
जय भिम जय शंभूराजे जय शिवराय ❤💙
@shrikrushnachandiwale2683
@shrikrushnachandiwale2683 2 жыл бұрын
छान माहिती दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 жыл бұрын
हे महापराक्रमी व थोर संभाजी राजे आपणास कोटी कोटी प्रणाम. राजे या स्व राज्यासाठी आपण बलिदान दिले एवढेच नाही तर राजे आपण जिवंत असतांनाच आपल्या आबासाहेबाना आपला दहावा व तेरावा घालावा लागला हे इतिहासातील मला वाटते की एकमेव उदाहरण असावे राजे स्व राज्यासाठी केवढा हा त्याग जय स ईबाई जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराय
@keshavshinde9270
@keshavshinde9270 4 жыл бұрын
🚩🛑जय शिवराय जय शंभुराजे 🛑🚩 🚩🙏यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩
@prashantcreations7955
@prashantcreations7955 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आई साहेब 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@avinashbangar1988
@avinashbangar1988 4 жыл бұрын
खूप सुंदर दादा तुम्ही छत्रपतीं संभाजी माहाराज आमच्यात आजुन आहेत असं वाटत या व्हिडिओ माध्यमातून मी ही व्हिडिओ रोज 1 दा तरी पाहतो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺🙏 जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshvatare2183
@maheshvatare2183 2 жыл бұрын
जय शिवराय दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडिओ कधी पण सांगण्यात तुम्ही खूप छान काम करत आहे तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही जय शिवराय
@vaibhavthorat1786
@vaibhavthorat1786 4 жыл бұрын
NAKKI YEU DADA ASHA श्री क्षेत्री..आणि खुप खुप आभार तुमचे आपल्या देवाबद्दल सांगितले म्हणून.. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥♥️♥️♥️🤝
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺🙏🙏🚩 प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
@kondalrao6051
@kondalrao6051 Жыл бұрын
शंबाजी महाराज की यह बलिदान सभी भारतीय याद रखना चाहिए।
@kondalrao6051
@kondalrao6051 Жыл бұрын
शंभाजी महाराज की बलिदान और तुरकोंकी जुलुम हमें हमेशा के लिए याद रहना चाहिए
@dattasalve4102
@dattasalve4102 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.
@amolyadav8380
@amolyadav8380 Жыл бұрын
🚩🚩छत्रपती शंभूराजेंचा विजय असो🚩🚩
@prafulkadam1653
@prafulkadam1653 3 жыл бұрын
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩जय गोविंद गणपत महार 🚩
@हिंदवीस्वराज्य-ङ1च
@हिंदवीस्वराज्य-ङ1च 3 жыл бұрын
🙏🚩जय जिजाऊ 🙏 🚩जय शिवराय 🚩🙏जय शंभुराजे 🙏🚩 त्यांच्या लहान पणाचे चरित्र सांगा🙏🙏🙏🙏🙏
@shekharsalve5900
@shekharsalve5900 4 жыл бұрын
jay shivray jay shambhu raje jay govind mahar jay maharashtra jay bhim
@balvantbombe9581
@balvantbombe9581 4 жыл бұрын
CHHATRAPATI SAMBHAJI RAJE VEER MARATHE HOTE. APLYA DHARMASATHI TYANI BALIDAN DILE. Pan Gharbhede tyavelelahi Marathech hote. Ajahi Marathe sudharle nahit.kevdhi hi Shokantika!!!!!!
@mahendrasuryawanshi7012
@mahendrasuryawanshi7012 4 жыл бұрын
Bby to
@shrikantlad1822
@shrikantlad1822 Жыл бұрын
Aajachye rajya kartyana kahi tari janachi nahi tar manachi laj vatali pahije je sabhaji maharaj shivaji maharaj kiva kontya hi mahapurush chya navane raj karan karta aahet yhani layaki tari aahye ka bichare var radat aasatil aapan aasalya lokannsathi aapan aapalya ghara darabar pani sodala
@akashjivtode6587
@akashjivtode6587 4 жыл бұрын
शंभू राजे याना ठार मारन इतक कुणाच्या बापात हिम्मत नव्हती। इतिहासत आपलेच आपल्या पाठी मागे वार केले त्यामुडे हे सर्व धडल ।
@mayureshchendke1493
@mayureshchendke1493 4 жыл бұрын
Maratha samrajya fakta phituti mule gela
@mayureshchendke1493
@mayureshchendke1493 4 жыл бұрын
Kona madhe itki takat navti kee maratha samrajya la nashta karu shaku.
@ravindrasaraf5336
@ravindrasaraf5336 4 жыл бұрын
Today is the same situation, we marathi people are still traitors, we should knight our fabrics so strong, Laj vatayala pahije Marathi mansala, Except Muslims, Aurangyachya pidhitil sarvana kapun kadha... 🚩🚩 JAY SHANMBHU RAJE 🚩🚩🚩🚩
@kalpanashinde7232
@kalpanashinde7232 4 жыл бұрын
😱😱😱😱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😨😨😨😨😨😓😓😓😓😓😓😓🚩🚩🚩🚩🚩🚩🤜🤜🤜🤜👍🤜🤜🤜🤜🤛🤛🤛🤛🤛🤛🤛😢😢😢
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
आपलेच लोक गद्दार
@sarikashivalkar5055
@sarikashivalkar5055 3 жыл бұрын
Changli mahiti dili dhanyavad
@dr.sblive8734
@dr.sblive8734 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे! खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.
@sunilpawar7536
@sunilpawar7536 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय गोविंद गणपत महार
@rahulawatade3110
@rahulawatade3110 4 жыл бұрын
एक नंबर एकदा का वेळ मिळेल तेव्हा जायचे आणि त्या समाधीची सेवा करायची मग कुठे तरी माणसाच्या जन्माला आलो होतो हे माहीत होईल आणि मी जन्माला महाराष्ट्रात आलो याचा गर्व होईल
@teju_kamble461
@teju_kamble461 4 жыл бұрын
🙏🙏संभाजी महाराजाचा विजयसो🙏🙏🇳🇵🇳🇵
@navanathhumbe237
@navanathhumbe237 2 жыл бұрын
मस्त वाटला
@ranjitvlogs100k2
@ranjitvlogs100k2 Жыл бұрын
भावा विडिओ पाहून डोळ्यातून अश्रु आले 🥺 जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩
@shivajibhagwankale8462
@shivajibhagwankale8462 4 жыл бұрын
शब्दात नहीं उच्चार करू शकत ईतके महान कार्य आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे 🙏🙏🙏🙏
@pn2250
@pn2250 4 жыл бұрын
Kharach
@ManojPatil-yr6of
@ManojPatil-yr6of 4 жыл бұрын
🙏🙏🙏 माफ करा भावांनो शब्द जरा वाईट वाटतील पण आम्ही जसा टाईम मिळेल तसे जातो आमचे दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏 संभाजी राजे दैवत यांच्या समाधीला नमन करून वडु बुद्रुक लाज असलेल्या गोविंद महाराच्या समाधीला पण नमन करतो🙏🙏🙏 भाऊ व्हिडिओमध्ये चांगली माहिती दिली राजेंच्या समाधीच्या पुढे असणारी गोविंद महार ची समाधी विसरले राव🙏🙏🙏 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय🙏🙏 महाराष्ट्र
@Mrsushil800
@Mrsushil800 2 жыл бұрын
जगदंब 😥 जय शिवराय जय भिम
@dassuresh5861
@dassuresh5861 3 жыл бұрын
जबरदस्त विडिओ...!!!!
@satishmane117
@satishmane117 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@namratakadam853
@namratakadam853 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद , जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभुराजे कोटी कोटी प्रणाम
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🙏😊🚩🚩🚩
@dilipgade2599
@dilipgade2599 4 жыл бұрын
माझ्या राजाच नाव जरी निघाल तरी ते दुःख पाहून डोळ्यात अश्रु येतात पण maza राजान या मातीसाठी बलिदान दिले हे पाहून अंगातल रक्त सलसलून आजही उठते maza राजा तुम्ही मायदेशी परत या हिच ईच्छा आहे
@shekhargaikwad7813
@shekhargaikwad7813 4 жыл бұрын
🚩🙏त्रिवार मानाचा मुजरा धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज 🙏🚩
@madhavkodape1557
@madhavkodape1557 3 жыл бұрын
सुंदर सुंदर आहे मोरवाडी पिंपरी
@yogishinde9692
@yogishinde9692 4 жыл бұрын
M Marathi born and brought up only in Gujarat.. I only knew about Shivaji Maharaj.. After gathering information about Maratha history and especially your video..i am feeling proud of myself of being Marathi.. A never forgotten sacrifice by Shambhu Maharaj.. I pay my deepest tribute to this g8 warrior and pioneer of swaraj.. Jai bhavani jai Shivaji jai Shambhaji.
@akshaykadam6394
@akshaykadam6394 2 жыл бұрын
जय शंभुराजे.जय शिवराय.जय जिजाऊ.जय भवानी.जय महाराष्ट्र.
@surendrapawar7880
@surendrapawar7880 11 ай бұрын
राजा ना कोटी कोटी प्रणाम.खुप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद सर
@siddharthtewari4036
@siddharthtewari4036 4 жыл бұрын
Khoob khoob dhanyawad Jai Shivraya Jai Bhavani My heart weeps for Shambhuraje
@maheshshelar9967
@maheshshelar9967 2 жыл бұрын
😭😭😭💐💐💐🚩🚩🚩Shambaji mahraj 😭😭😭💐💐💐🚩🚩🚩 Miss you mahraj I’m real caring 😭😭😭😭🚩🚩🚩
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@maheshmemane6752
@maheshmemane6752 3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 आपणास मानाचा मुजरा
@ganeshthombare9110
@ganeshthombare9110 4 жыл бұрын
खुप छान होता विडीयो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
@chandrakantjadhav3856
@chandrakantjadhav3856 4 жыл бұрын
देश धरम पर मीटने वाला शेर शिवाका छावा था महा पराक्रमी परंप्रतापी एक ही शंभूराजा था ........ 🗡जय शंभूराजे 🗡🙏🙏🙏
@rupeshmalvadkar8831
@rupeshmalvadkar8831 Жыл бұрын
333 वर्षापूर्वीचा हा इतिहास...आज ही या ठिकाणी गेल्यावर मी निःशब्द आणि सुन्न होतो...केवढा त्याग...केवढे काळीज...आणि त्याहुनी ही मोठी ...केवढी ही सहनशीलता...कुठून आले राजे एवढे बळ...मी भारावून आणि चक्रावून गेलो इथे येऊन.....तुमचा धगधगता इतिहास .. त्याग आणि बलिदान...कायम आमच्या काळजात राहील...व्हिडिओ माध्यमातून सर्वापर्यंत ही अनमोल माहिती पोहोचवल्या बद्दल मनस्वी धन्यवाद देतो...🙏🙏 छत्रपती शंभू राजेंच्या चरणी कायम अवघा महाराष्ट्र नतमस्तक राहील...🙏🙏 अंत्यसंस्काराचे वेळी तेथील ज्या ज्या बंधू भगिनी यांनी ...न घाबरता मदत केली त्यांनाही मी त्रिवार वंदन करतो🙏🙏 🚩🚩 जय जिजाऊ..🚩🚩 जय शिवराय..🚩🚩 जय शंभुराजे...🚩🚩😔😔
@rkjoshi4710
@rkjoshi4710 4 жыл бұрын
My mind always crying whenever I read this. Great SHRI SHAMBHU RAJE MAHARAJ. MANACHA MUJARA 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@swas6543
@swas6543 2 жыл бұрын
My heart is crying when ever I reminding Sambhaji Maharaj.. I can't imagine pain of him by Aurangjeb. Maharani Yesubaaichya Sahanshilatela shatkoti na man. What a sacrification by both of them!!!! I really Salute them!!! 🙏Govind Mahar ani Janabai Sampurn maharashtravar tumhi khup mothe upkar kele aahet. Maharashtra saidav tumacha rhruni rahil...
@mohanpurat5434
@mohanpurat5434 2 жыл бұрын
Thanks for this vedeo
@chagangikwada1621
@chagangikwada1621 Жыл бұрын
Mazya manat pan hich vedna ahe .jai shambho ,yacha badala kasa ghyava .
@ushachougule8784
@ushachougule8784 2 жыл бұрын
मस्त विडिओ जय संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा,🙏🙏🙏🙏
@surekhakadam2701
@surekhakadam2701 3 жыл бұрын
जय शंभूराजे खूप छान माहिती मिळाली
@sachinpotdar391
@sachinpotdar391 4 жыл бұрын
ठार मारले म्हणु नका हत्या केली होती असे म्हणा., खूप यातना होतात असे ऐकून.
@dilipsurve8001
@dilipsurve8001 3 жыл бұрын
Ho.......................vidio edit kartanaa आपल्या श्ब्दांचे perfect managment kara.....
@sandipmhatre2590
@sandipmhatre2590 4 жыл бұрын
पुर्ण देशाचं श्रद्धा स्थान जय शंभुराजे
@amrutawankhede2423
@amrutawankhede2423 Жыл бұрын
आज ११मार्च आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🚩🚩🚩
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 2 жыл бұрын
धन्य ते शंभू राजे शतशः प्रणाम
@championsugarcaneinfielder5642
@championsugarcaneinfielder5642 3 жыл бұрын
असा राजा पुन्हा होणे नाही.... माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा करत आहे जय शिवराय जय संभाजी राजे जय महाराष्ट्र
@sanjayrananaware9101
@sanjayrananaware9101 4 жыл бұрын
ज्या शिर्क्यानी शंभू राजांना पकडून दिले, त्या बद्दल कोणीच काही बोलत नाही. शिर्क्यांना याचा काय फायदा झाला, त्याचे वंशज कोठे आहेत. त्याबद्दल व्हिडीओ बनवावा. ज्या शिर्क्यांमुळे मराठी साम्राज्य नष्ट झाले, त्याबद्दल कोणालाच कसा राग येत नाही?
@omkarkonde174
@omkarkonde174 4 жыл бұрын
Sarva shirkyan mule assa nhi zhla TR shirkyanchya kulat 2 murkha lokan Mula zhla mg sglyana ka dosh dyeycha pillaji shirke hyani Chhatrapati Shivaji maharajanche durdaivi dehant zhalyanntr Chhatrapati sambhaji Maharajanla Satta milun denyat aggadi vr hote
@sanjayrananaware9101
@sanjayrananaware9101 4 жыл бұрын
@@arjun4433 जोपर्यंत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज होते, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्य होते. त्यांच्या प्रमाणे सर्व जाती -धर्मांना बरोबर घेऊन राज्य करणे त्या अर्थाने कोणालाही जमले नाही. खरंच महाराज तुम्ही शेवट पर्यंत असायला हवे होता. औरंग्याचा खात्मा तुमच्या हातून व्हायला पाहिजे होता.
@parashire9710
@parashire9710 4 жыл бұрын
@Raju bhau दद
@balasahebbansode2135
@balasahebbansode2135 4 жыл бұрын
he maharastraache durdaiva aahe khuni rajya karun rahile aani khare kalaaad ghaatle
@rajansurve8563
@rajansurve8563 4 жыл бұрын
Tya shirkkyanchi pudhachi mahiti aani vavshnj samjayla havet
@prathamkumar6919
@prathamkumar6919 4 жыл бұрын
Dislike karnare nakkich aurangyachi pillaval ashnar... Jay Shivray 🙏 Jay Sambhajiraje 🙏
@ManePYMane
@ManePYMane 4 жыл бұрын
"ॐ छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि गोविंदराव महार यांचे धैर्य ॐ अशा विरपुत्राना शतशः प्रणाम,ॐ "हर हर महादेव!!"
@sanketgore7390
@sanketgore7390 4 жыл бұрын
खुप सुंदर विडीयो जय शंभू राजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏😊 जय शिवराय..जय शंभूराजे
@umhershaikh1021
@umhershaikh1021 4 жыл бұрын
Super video Jai Maharashtra
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН