श्री कलावती आई यांचे चरित्र. आभार कै द. पां.खांबेटे.
Пікірлер: 80
@aabhaumrotkar83203 жыл бұрын
।। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ।। ॐ नमः शिवाय 🙏 परमपूज्य आईनी अनेक पुस्तके लिहिली आहेत .. भजन मार्ग सांगितलं त्यात अनेक संतांचे निवडक अभंग दिलेत ते रोज नेमाने अर्थकडे लक्ष देऊन म्हणायचे वेळेत यायचे व वेळेत कुठेही न थांबता घरी जायचे हा नियम . बंधूंची रात्री नित्योपासना व बालगोपालांसाठी बालोपासना ..संसार दोघांचा म्हणून उपासना दोघांनीही करायची असे परमपूज्य आई म्हणतात .. गुरू माउलीबद्दल कितीही सांगितले तरी कमीच होईल .🙏
@vrishalimayekar631111 ай бұрын
ओम् नमः शिवाय
@vishwasjoglekar94934 ай бұрын
कलावती आई... आपले त्यांचे विचार , कार्य याबाबत चे विवेचन एकांत होऊन ऐकावे असे वाटते आणि या विवेचनास * मसावी* हा शब्द विशेषण म्हणून द्यावासा वाटतो. म.. ममत्व, सा.. साधना, वि.. विलीन होणे. प्रणाम .
@smitadeodhar74713 жыл бұрын
मी आईंचा अनुग्रह घेतला आहे, त्यांची सगळी प्रकाशन क्रमवार वाचनात आहेत, चरित्रातील भाग पुन्हा ऐकायला मिळाला, खूप प्रसन्न वाटलं.
@santoshsurve42863 жыл бұрын
bhau mala sangal ka anugrah
@madhuridhane1783 Жыл бұрын
Mi pan ghetala aahe आई cha anugrah 🙏🏻
@samitasoman9602 Жыл бұрын
काका तुम्हाला मन:पूर्वक प्रणाम तुमचे प्रवचन मी रोज ऐकते.आज हे ५६ भाषण पुष्प माझ्या सद्गुरू बेळगावच्या कलावती आई बद्द्ल होते. ऐकताना त्यांच्या चरित्रातील प्रसंग डोळ्यासमोर आले. खूप आनंद झाला. आपल्या गुरूंचे गुणगान ऐकायला कोणालाही आवडेलच की.तुमची वाणी गोड,प्रेमळ,आणि ओघवती आहे. त्यामुळे तुम्ही सांगता ते ऐकत राहावे असे मनापासून वाटते.अशीच सेवा तुमच्या कडून तुमचे गुरू श्री नरसिंह सरस्वती दीर्घकाळ करून घेवोत हीच सदिच्छा व्यक्त करते. परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय🙏
@arvindathalye Жыл бұрын
धन्यवाद
@jyotsnaarjunwadkar64123 жыл бұрын
आपले प्रत्येक पुष्प शिरसावंद्य आहे परमेश्वराच्या चरणी रूजू झाले
@sangeetagaikwad70382 жыл бұрын
परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय 🙏🌹🌹🌹🙏 🌹🙏ॐ नमः शिवाय 🌹🙏
@geetakulkarni190110 ай бұрын
Chaan sunder
@nishantghodke3227 Жыл бұрын
ऊधार घेतलेले शब्द..उच्च कोटींचे साधक आहात म्हणूनच स्वतःला शून्य समजता..आणि आमच्या सारख्या पामरांच्या कानात हे अमृत ओतता..😌🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshpoyrekar3 жыл бұрын
ओम नमः शिवाय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय
@seemak99243 жыл бұрын
आदरणीय भाऊ,पुन्हा पुन्हा सादर प्रणाम.आपला एकेक शब्द अनमोल. ह्रदयात प्रकाश पाडणारा. आम्हाला हे आचरण जमो ही प्रार्थना.
@nidhibarde89773 жыл бұрын
Khup sundar || Param pujya Gurudevta shree Kalawati mata ki Jai ||
@sarangnamita3 жыл бұрын
प.पु.गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम् नमः शिवाय
@jyotibhoir64323 жыл бұрын
🙏 प.पु.गुरुदेव ता श्री कलावती माता की जय🙏गुरूमाऊली tumhala आवडेल अशी सेवा aamha कदू न karvun घा 🙏
@swapnapandit4783 жыл бұрын
।। परमपूज्य गुरु देवता श्री कलावती माता की जय।। 🙏🙏🙏
@vijetabhogle15252 жыл бұрын
आमची गुरूदेवता कलावती माता धन्य श्रीहरी मंदिर
@shraddhavaze11842 жыл бұрын
धन्यवाद दादा 🌹🙏
@tejasadvirkar38523 жыл бұрын
ॐनमः शिवाय. सद्गुरूनाथ महाराज की जय.
@medhadeshpande16712 жыл бұрын
दादा आईचे चरित्र खुप छान सांगितले🙏 om namah shivay🙏 om namah shivay
@jyotikadam49022 жыл бұрын
Khup chaan..... Om namah shivay!! 😊🙏
@madhuridhane1783 Жыл бұрын
छान
@vilaspatil40913 жыл бұрын
🙏🙏 भाऊ सां. दंडवत, छान चरित्र कथन 🌹🌹 श्रवणीय आणि संत महती आमच्या सारख्या सामान्य माणसाला ओळखू येत नाही, अधिकारी कडूनच ती मनाला चटका लावून ह्रदयाला भिडते धन्यवाद 🙏💐
@anitawagle17852 жыл бұрын
संसारातील ममत्व 👍🙏🏻 ॐ श्री स्वामी समर्थ।। ॐ श्री भानू समर्थ।। 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@kamalgharat34602 жыл бұрын
ओम् नमः शिवाय श्री सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏🙏🌹
@renukachavan73953 жыл бұрын
धन्यवाद बाबा आईंबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा होती ती पूर्ण झाली
@anandghansanjay25753 жыл бұрын
Respected Arvind ji yana koti koti shashtang dandvat namskar.. 🌹🌹🌷🌷🙏🙏
@anitawagle17852 жыл бұрын
आजच्या या पुढारलेल्या तांत्रिक जगात असे कानावर पडणे हि पण एक प्रकारे सद्गुरु कृपाच ना!
@rameshmahajan90413 жыл бұрын
श्री सदगुरु नाथ महाराज की जय
@pritamkanekar82873 жыл бұрын
Om namah Shivay 🙏🙏🙏🙏aai🙏🙏🙏🙏
@shrinivassathe5423 жыл бұрын
फार सुदंर मना पासून आनंद मिळाला.नर्मदे हर
@alkaindore40243 жыл бұрын
Parampujya gurudevatà shree kalavati mataki jai
@khadilkarprajakta3 жыл бұрын
मनाला उभारी देणारं व्याख्यान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@hemadivekar99282 жыл бұрын
Om Namah Shivay.🌹🌹👏
@laxmichhayahule90693 жыл бұрын
..।। जय गुरुदेव ।।...भाऊ..चरणस्पर्श...,🌺🌺🌺🌺🌺
@neharukore38623 жыл бұрын
Pranam gurudev👏👏🌹🌹
@yoginijoshi75023 жыл бұрын
🙏 सद्गुरूनाथ माऊली 🙏
@madhavishinde62723 жыл бұрын
ओम नमहा शिवाय 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌼म
@shubhadathakare69233 жыл бұрын
ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏
@aparnadhariya35483 жыл бұрын
Om namah shivay
@vedantgangan42603 жыл бұрын
ॐ नमः शिवाय
@bldeshpande303 жыл бұрын
ॐ नम:शिवाय
@kanchanbhalerao40963 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@medhapai83203 жыл бұрын
ओम नमो शिवाय
@prafullakurde49473 жыл бұрын
गुरुदेव,साष्टांग नमस्कार
@padmajakhandewale98703 жыл бұрын
नमस्कार.खूप छान माहिती
@unpatange3 жыл бұрын
खूप छान माहिती मीळाली
@madhurichande39653 жыл бұрын
नमस्कार दादा आणि धन्यवाद ।
@sudhakarshelar68543 жыл бұрын
फारच छान 🙏🙏🙏
@nieleshbankar773 жыл бұрын
वरुड चे शिवानंद स्वामी यांच्या बद्दल देखील माहितीद्यावी हि विनंती (ब्रम्हचर्य हेच जीवन, ध्यानयोगरहस्य इत्यादी पुस्तकांचे लेखन)
@krishnarane10373 жыл бұрын
खूप खूप छान काका साहेब
@jyoti-swaranjali3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद काका
@nitinkulkarni47893 жыл бұрын
एकदा एकून समाधान होतच नाही। दोनदा ऐकले। खूप शांती अनुभवली
@anuradhaayre20683 жыл бұрын
धन्यवाद
@supriyasatam43153 жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@shravanchavan9602 жыл бұрын
🌹🌹🙏
@ranjanamulmule85123 жыл бұрын
🌺🌸🙏🙏🌺🌸
@pramodshirsekar12963 жыл бұрын
Khup chan
@vikasrane87963 жыл бұрын
Om Namah Shivay 🙏
@vilaspendharkar56793 жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका
@gitanjalikulkarni5553 жыл бұрын
Sundar
@chaitanyakulkarni69483 жыл бұрын
आदरणीय काका, नमस्कार , आमच्या सारख्या सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारे सर्व संतांची माहिती छान विस्तृत करून सांगता मनाला फार आनंद मिळतो, खूप खूप धन्यवाद. काका, चिंचवडचे श्री मोरया गोसावी याच्या बद्दल विस्तृत माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद
@arvindathalye3 жыл бұрын
Chaitanya Kulkarni नक्की प्रयत्न करेन
@sunitachavan13113 жыл бұрын
Khup chaan aahe. Prmpuja gurudewta shri klawti mata ki jay
@n.g.nadkarni51702 жыл бұрын
Aainchya mulanche kaay zale ho?
@arvindathalye2 жыл бұрын
त्यांच्या एखाद्या भक्ताला विचारावे लागेल
@rukminishriwardhankar18692 жыл бұрын
#
@varshadhamal18696 ай бұрын
दादा माझा एक प्रश्न आहे मी कलावती आईचा अनुग्रह घेतला आहे बेळगाव मध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पण नामस्मरण करते आणि श्री स्वामी समर्थांची पण पूजा करते आणि नामस्मरण करते हे दोन्ही नाम घेतले तर चालतील का
@arvindathalye6 ай бұрын
दोन्ही एकच आहे
@rameshkulkarni19863 жыл бұрын
🙏🙏👍
@rajendrajambotkar27943 жыл бұрын
काका तुम्ही कुठे राहता???सहज विचारात आहे
@arvindathalye3 жыл бұрын
रहाटणी पुणे
@rajendrajambotkar27943 жыл бұрын
@@arvindathalye तुम्ही dr प व वर्तक पुणे याना ओळखत होता का?ध्यान मार्ग खूप प्रगती होती त्यांची. पुण्यात असताना नियमित जायचो मी त्यांच्या कडे. तुमचं विचार त्यांच्याशी बरेच जुळतात.
@rajendrajambotkar27943 жыл бұрын
तुमचं lectures खुप सुंदर आहेत. जमलं तर मोबाईल क्रमांक send करा उद्या सकाळी फोन करतो.