धन्यवाद आपण सुद्धा विकले गेलो हे सांगितल्या बद्दल आपले आभार
@anilranaware23093 сағат бұрын
साहेब तुम्ही राज्य घटना पायदळी तुडवली जो निकाल 6महीन्यात देणे अपेक्षित होते तुम्ही त्याला 2वर्षात सुद्धा दिला नाही त्यामुळे राज्यात घटना बाह्य सरकार चालले वते पुन्हा सत्तेवर आले
@abhaydesai57612 сағат бұрын
0 साहेब तुम्ही पण तेव्हा ताबडतोब निर्णय द्यायला हवा आता जावा भाजपमध्ये
@ashoksonawane56972 сағат бұрын
हा न्यायाधीश बाहेर वेगळं बोलायचा आणि निकाल देताना वेगळंच करायचा
@amol54652 сағат бұрын
Tas nahi ho. Atpan pan vegala bolaycha ani nirnay veglach dyaycha😂😂😂😂
@bag98452 сағат бұрын
पदावर कार्यरत असताना स्वतः निर्णय घेण्यात कमी पडला आणि दुसऱ्यांना ज्ञान पाजळत आहे.
@rajendrakamble2242 сағат бұрын
तुम्हीच सर योग्य वेळात निर्णय दिला नाही. त्याचे हे फळ आहे. जय महाराष्ट्र.
@sagarmane58343 сағат бұрын
सर्व संस्था विकल्या गेल्या आहेत हे नक्की 😂😂😂 न्याय पालिका निकाल देत नाही 😂 ED, CBI, IT फक्त विरोधी पार्टी साठी आहे 😂 निवडणुका सत्याधारी च्या मनावर घेतात.. किती टप्पे, कधी घ्यायच्या आजुन बरेच काही
@vishnugadhave82803 сағат бұрын
बिका हुवा देश
@mangeshkadam24513 сағат бұрын
तुम्ही गुजरात्यांना सामील आहात.
@devidasmore68262 сағат бұрын
महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य आहे की नाही याचा निकाल देणे आवश्यक होते.पण....हे झाले नाही .तेही महाराष्ट्राचे सरन्यायाधीश असतांना .हे क्लेश दायक आहे..
@vijaybuva39113 сағат бұрын
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
@Abp321-012 сағат бұрын
CJ ची किंमत खूप आहे आमच्या मनात पण एक माणूस म्हणून तुम्ही कर्तुत्व शून्य आहात
@ravindrasurve43262 сағат бұрын
पात्र की अपात्र याचा निकाल आज दोन वर्षं झाली परत सर्व आमदार झाले पण ते आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय अजुन लागला नाही मग जनतेने न्याय व्यवस्थेवर कसा आणि का विश्वास ठेवावा हे न्यायमूर्तींनी सांगाव आणि विशेष म्हणजे न्याय मागणारा एका पक्षाचा पक्षप्रमुख आहे जर अशा माणसांना न्याय मिळत नसेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसांना किती वर्षांनी न्याय मिळणार मग न्यायदेवतेवर कोण विश्वास ठेवणार हे तुम्हीच सांगा.
@yogeshthakare85752 сағат бұрын
बाबा साहेबांनी कायदा लिहिला आहेत तो न्याय मिळालाच पाहिजे
@sanjaypawar29843 сағат бұрын
History cha sarvat bhangar chif justice 😂
@vishwanathpatil12223 сағат бұрын
न्याय तरी कुठ दिला....
@bharatpatil77472 сағат бұрын
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. असंवैधानिक काम करणाऱ्या माणसाला घरी आरतीला बोलावणे हा व्यभिचार आहे.
@BalkrishnaBhosale-v1j10 минут бұрын
मी स्वतः सहमत आहे
@balajipatil22 сағат бұрын
सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत
@PrakashPilankar-s3m2 сағат бұрын
साहेब तुम्ही निकाल वेळेवर दिला असता तर महाराष्ट्राचा अदानीराष्ट्र झालं नसतं, मोदीच्या दबावाखाली तुम्ही निकाल लावला नाही, जय maha
@sharadkalyani14683 сағат бұрын
अरे महाराज दोन पक्ष तुम्ही बरबाद केलेत अणि वरुन साळसुद पानाचा आव आणतोय..
@mangeshkadam2451Сағат бұрын
देशाच्या परिस्थितीला अण्णा हजारे तर महाराष्ट्राच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. वेळीच निर्णय दिला असतात. तर आज हे दिवस आले नसते.
@Romain0772 сағат бұрын
तारीख पे तारीख डायलॉगया चंद्रचुडला शोभून दिसते
@akshayshinde61372 сағат бұрын
आता बोलून काय उपयोग। EVM वर विश्वास नाही आणि आता न्यायव्यवस्था वर पण राहिला नाही🙏🙏🙏
@madhukarjadhav.3 сағат бұрын
न्यायदेवतेने डोळे उघडलेतना
@satyamsalunke96952 сағат бұрын
राष्ट्रपति पद फिक्स😂😂
@आळंदीदेवाची-प6त3 сағат бұрын
विकला जातो😮 ? '
@raghunathyadav79602 сағат бұрын
आपण निकाल दिले परंतू अमलात आणले नाही याचा खेद वाटतो.
@subhashnavgire55672 сағат бұрын
न्यायाधीश चंद्रचूडयांनी महायुती च्या निकालाला हातभार लावला.
@MandarKolambekar-i6j2 сағат бұрын
तुम्ही तर अगदी सोपे , साधे , सरळ निर्णय प्रलंबित ठेवले आहेत....... Justice delay mean justice denied....... 🇮🇳
@surajgarad7822 сағат бұрын
अहो न्यायाधीशंना माहित आहे कोणती शिवसेना खरी कोणती नाही😂😂
@vilasdalavi93552 сағат бұрын
न्यायालय विकला गेला
@gyan32172 сағат бұрын
वेळेत न्याय द्यायला पाहिजे होता मग न्यायालय कशा साठी
@surendrakamble52512 сағат бұрын
. एवढं एकच माध्यम बाकी होते.आता यावर हि बंदी घाला. म्हणजे सगळे मनासारखे करायला मोकळे
@sunilhsk15513 сағат бұрын
ह्याला राज्यसभा वर घ्या, बक्षीस मिळाले पाहिजे...
@DP-pv9dh2 сағат бұрын
सरन्यायाधीश धनंजय नावासारखे तुम्ही न्याय नाही दिला आम्हाला अपेक्षा नव्हती न्यायालयात सुध्दा गेधे बाजार होईल म्हणून इस दुनिया मे सब बिखता है
@vijayjadhav95272 сағат бұрын
ह्याला महाराष्ट्रातून हाकला
@sdpatil13302 сағат бұрын
साहेब निर्णय घेतील अशी अपेक्षा होती साहेब पण तुम्ही निर्णय घेतला नाही खरच शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहेत
@sdpatil13302 сағат бұрын
साहेब तुम्ही उध्दव साहेब ठाकरे यांना न्याय दिला पाहिजे होता पण निराश्या केली तुम्ही साहेब या गद्दारांना सत्तेचा माज आला आहे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले शिंदे हे
@madansarjeraotaur64642 сағат бұрын
तुम्ही न्याय दिला का?मग तुम्हाला केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकारच नाही. तुम्ही तर सर्वस्व केंद्र सरकारला अर्पण केले होते.
@laxmanshinde81062 сағат бұрын
सर काय न्याय द्यायचा तो तुमचा अधिकार होता पण तुम्हि काहि न्याय दीला नही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नही.
@Shri.ManishZodpeyDeputyRegistr2 сағат бұрын
न्याय काय असतो आणि तो देण्याला काय मर्यादा आहे की नाही ? महाराष्ट्र शिवसेना व राष्ट्रवादी परत निवडणूक झाली न्याय झालाच नाही केवळ मोठ मोठ्या श्ब्धावली आणि सविधानाच्या गप्पा मारणे
@prashantshendage76563 сағат бұрын
Hach to
@surajgarad7822 сағат бұрын
तुम्ही अगोदरच पाप केले लहान मुलाला जरी त्या काळात विचारलं असतं की शिवसेना कोणाची तो देखील सांगितला असता खरी शिवसेना कोणाची.. हास्यास्पद आहे😂😂😂
@atuldandekar82211 минут бұрын
माझ्या बापाची बापाची म्हणतो त्या फावड्याची का??? 😀😀😀
@sandeepshinde90782 сағат бұрын
बिक चुकीहै govmnt...😂
@kidsshortsfunnygames50772 сағат бұрын
Ha BJP cha doormat ahay
@adarshkhorgade37783 сағат бұрын
Mr justice dely justice denied
@tukaram63182 сағат бұрын
माणूस वरती गेल्यावर न्याय मिळणार काय
@user-tk7ql6lu9i2 сағат бұрын
Bolbachan
@sachinsonawane28962 сағат бұрын
या माणसाला नियती कधीच माफ करणार नाही यांनी न्यायव्यवस्था ठेवलीच नाही पैशापुढे न्यायव्यवस्था हात टेकले
@RajeshKute-j9q3 сағат бұрын
Chukicha kela mahnun tar troll hotat
@jagannathnangare44062 сағат бұрын
तुम्ही जनतेला काय न्याय काय दिला
@devdaspatil90622 сағат бұрын
सेवेत असताना काही करू शकले नाही आता काय तुम्ही वाकड करणार आहे या लोकांचे ज्यांनी न्यायव्यवस्था विकली आणि लोकशाहीचे कपडे फाडले .
@777vinit3 сағат бұрын
Who is responsible for delay to give judgement of Maharashtra two parties
@ashokpuri36052 сағат бұрын
चंद्र चूर्ण देशाची वाट लावली संविधान जाळून टाकलं या सुप्रीम कोर्टाने
@dr.shivajimangnale36122 сағат бұрын
बरोबर आहे साहेब... democracy' ata राहिलीच नाही....तुम्हाला 3 -3 वर्ष लागतात न्याय द्यायला....
@tanajiyevalujakar3392 сағат бұрын
न्याय प्रक्रिया बदनाम होतेय
@SantoshRaut-d1q16 минут бұрын
तुमची जबाबदारी होती ..... निकाल ईतका लांब
@S-kn1pnСағат бұрын
चंद्रचूड साहेब कधी भाजपत प्रवेश करणार आहेत?
@rajendrabhagat16662 сағат бұрын
Nyaidhishyani जातपात नसते न्याय योग रीतीने दिले पाहिजे तुम्ही तर पायाखाली ठेवले हे देश्याचे दुर्भाग्य दुसरं काय म्हणावे
@rupeshkamthe9940Сағат бұрын
Nyay milel ase watat nahi lokana jay hind jay bharat vande matram
@machindernaval2074Сағат бұрын
न्याय व्यवस्था राहिली नाही फक्त पेसा राहिला पूर्ण कामे होतात
@nagnathjadhav8551Сағат бұрын
खरतर साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायल पाहिजे तुमच्यामुळे सामान्य नागरिकाला घटना कळायला लागली निर्णय पुढच्या विधानसभे पर्यंत लागला तरी ठीक आहे.
@shashikantmhetar2670Сағат бұрын
ह्याच्यावरच ED लागणार होती .
@sharadchandradhurgude44032 сағат бұрын
आम्हाला वाटते की आता काटजू म्हणत्यात त्या प्रमाणे संपूर्ण क्रांती, व्हावी सरळसरळ न्यायालयाचा सत्ताधाऱ्यांना मदत होईल अशी स्थिती असते.
@pariharkailash37 минут бұрын
बघा थोड्याच दिवसात यांना मोदी साहेबांकडून कोणतेतरी अध्यक्ष पद मिळणार.....1000%
@JitendraLodha-du4snСағат бұрын
खलनायक महाराष्ट्रातला,न्यायधीश अधिकार आणि ईमानदारी
@drmazharbaig86042 сағат бұрын
Shame ase niyadhisha war
@marutisawant22433 сағат бұрын
Chandrachud yani BJP मधे शामिल होने garjeche आहे
@ArunJadhav-dl2nzСағат бұрын
चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा घालवली.हा आता कुठल्यातरी राज्यातील राज्यपाल होईल.मोदी शहा यांच्या आशिर्वादाने तुम्ही बघत रहा.
@rameshwagh5489Сағат бұрын
आपलं महणण बरोबर आहे..मात्र राजकीय अर्थातच जनसामान्यांच्या शी निगडीत संवेदनशील बाबी वर अवघे तीन महिन्यात नयायालयाचा निकाल येणं अपेक्षित आहे....अन्यथा पब्लिक टोरल होणार ...शिवसेना व राष्ट्रवादी चे महाराष्ट्र केस..ह्याच उत्तम उदाहरण आहेत....
@premvairalСағат бұрын
आता यांना कोणते पद मिळणार आहे?
@SUBHASHSARNOBAT2 сағат бұрын
योग्य वेळी न्यायदान न करणे हा अन्याय आहे
@samarthyt3744Сағат бұрын
आपल्या कडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती
@shilpagaikwad2685Сағат бұрын
आपण सुद्धा विकले गेले धन्यवाद
@girajubambale8052Сағат бұрын
.,,,ट्रोल करणे धोकादायक नाही,
@mohammedsharifsauleh52522 сағат бұрын
Maji CJI ni sarkaar cha dabawa Khali Maharahtrala nirnai dila nahi fakt tarikh pe tarikh dili jou savidhana saathi dhoukadayak aahe Jante cha vishwas serva ucha Nayalaya var rahanar nahi.
@user-prakash32 сағат бұрын
काय छान प्रवचन
@sanjaytaywade3583Сағат бұрын
सुर्वोच्या न्यायालत बहुजन समाज ( obc, sc, st ) प्रतिनिधित्व किती यावर बोला .
@sanjuchivelkar177844 минут бұрын
विकल्या गेलेल्या न्यायाधीशची कहाणी.
@dilipsutar3104Сағат бұрын
लोकशाहीला मातीत घालणारा सर न्यायाधीश
@vitthalpawar72652 сағат бұрын
लोकशाहीच्या प्रेमावर उभ राहून राजकारन करणारी प्रजात उदयाला आली लोकशाहील संविधानाचा भावपूर्ण श्रधांजली
@AviPatil-g9n2 сағат бұрын
हे असे जज होणे हे आपल्या देशा साठी.. कळणंक आहेत
@sachinbobade6852 сағат бұрын
Bhagar Justice
@sujitvekhande7406Сағат бұрын
Tumchi laz vatay saheb
@chidanandmhamane36912 сағат бұрын
राज्यांच्या गलिच्छ राजकारणाला चंद्रचुडच 100% जबाबदार आहेत
@nagnathjadhav8551Сағат бұрын
जनतेचा न्यायालयाचा विश्वास उडाला आहे
@sachinpawar35632 сағат бұрын
Ed सीबीआयचा वापर करून लोकशाही संपवतात तुम्ही तरी न्याय द्यायला हवा
@rajaniupadhye71432 сағат бұрын
जे महत्त्वाचे होत ते केलं नाही आता कुठलं काम करणार आहे स बेकायदेशीर सरकार चालू दिलंस त्यांचे परीणाम अजून समाज जीवनावर जसे च्या तसे आहेत सामान्य जनता अस्थिर झाली आणखी हे ज्ञान पाझळतात
@vilassawant83312 сағат бұрын
With due respect to the ex- CJI , as a Impartial, not a member of any political party, I feel that the SC has done a great injustice to the Constitutional principles for keeping the Maharashtra political drama case pending for such a long period. I have admired / Congratulated the SC judgment given by the bench of mr.Chandrachud in Electroal bonds case.
@Samadhanshir_60Сағат бұрын
साहेब मोदींनी तुमची आरती केलेली आहे ती पण चांगला प्रसाद देऊन.
@prashantshelke3666Сағат бұрын
साहेब आपण खूप मोठे आहात
@only8028Сағат бұрын
बिकाऊ एकच शब्द आहे आपल्या साठी
@sureshpatil-qi9ov2 сағат бұрын
निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय विकल गेले आहे
@vilassawant83312 сағат бұрын
मा.चंद्रचुड साहेब, तुमच्याच निर्णयाने , राज्यातील गोन्धल बेकायदेशीर ठरविला तरी फायनल निकाल पेन्डिग ठेवून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे .हे देशाच्या इतिहासात नोन्दले जाईल
@ramaborkar98142 сағат бұрын
With due respect, Ex CJI, by denying justice on defection in Maharastra assembly, you have encouraged defection as well as corruption practices. 50 khoke ok.
@FACTS550002 сағат бұрын
Gadar
@santoshingle7297Сағат бұрын
100% झूट
@ssgssg199211 минут бұрын
निकाल बदलू नका पण बॅलेट पेपर वर फेरमतदान घेण्यात यावे यात काय चुकीचं आहे??? जनतेला न्याय हवाय....
@ajay_m_pandit2 сағат бұрын
सत्ता संघर्षाचा निकाल शेवट पर्यंत लावला नाही. vv pat पूर्ण मोजण्याच्या निकाल ही दिला नाहीत. न्यायव्यवस्था नक्की न्याय देते का..?
@BhushanMoon-e6u2 сағат бұрын
ट्रोलिंग मुळे जर निकाल प्रभावित झाला असता तर आतापर्यंत निकाल लागला असता. एवढ्या प्रमाणात सोशल मीडियावर तुम्ही ट्रोल झाला आहात.