Gautam Adani US Indictment: US Federal Court कडून अदानींवर फसवणुकीचा आरोप, नक्की प्रकरण काय ?

  Рет қаралды 31,710

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 230
@shivamsanap98
@shivamsanap98 4 сағат бұрын
हा आरोप नाही हा अमेरिकन कोर्टाचा निर्णय आहे🎉
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 4 сағат бұрын
Tu yeda aahe ka 2800 stock 2200 aala tula mahiti nahi bhava kiti loss zalay exit karayala sudha vel milala nahi.
@shivamsanap98
@shivamsanap98 4 сағат бұрын
​@@ShivajiSwami-p7iकिती चा तोटा झालाय?
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 4 сағат бұрын
@@shivamsanap98 20187 chalu aahe avdav cover hou de parat adani chya nadi nahi laganar tya tension madhe daru pitoy 8pm cotar
@rohitogale3975
@rohitogale3975 4 сағат бұрын
​@@ShivajiSwami-p7i arye bhava wait plz penic nako hau recovery hoyile thoda time de
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 4 сағат бұрын
@@rohitogale3975 ok boss
@kautuksarvankar6078
@kautuksarvankar6078 4 сағат бұрын
आता देशाला समजल की "एक है तो सेफ है" म्हणजे काय...भारतात एक होते म्हणून सेफ पण परदेशात ? परदेशात मग अस फसायला होत...
@Sonu_P358
@Sonu_P358 3 сағат бұрын
ही बातमी ऐकून खूप आनंद वाटला.😊
@rajupandagale6299
@rajupandagale6299 Сағат бұрын
आता मालकासाठी रामु काका काय करतील 😮
@vishalpunekar6493
@vishalpunekar6493 13 минут бұрын
ये भेंचोट तुला साधं आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नसेल पण लय नाटक
@User-ce4zu
@User-ce4zu 11 минут бұрын
January madhe Trump aala ki sagle thik hoil 😂
@vishalpunekar6493
@vishalpunekar6493 10 минут бұрын
And i am not give you this reply as modi fan but as upsc aspirants and non biased parson stay updated with global media understand
@sir-111
@sir-111 4 сағат бұрын
तिथे मोदी सरकार नाही हे अदानी विसरलेले होते बहुतेक😉
@sanket4242
@sanket4242 3 сағат бұрын
अदानी मोदी च्या भरोसे बसले आणि मोदी अदानी च्या
@prravindrass
@prravindrass 2 сағат бұрын
@@sanket4242 😀😀😀😀😀
@ravirajshingate8219
@ravirajshingate8219 4 сағат бұрын
एक है तो सेफ हैं 😂😂😂
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 4 сағат бұрын
Safe nahi bevfuk hai bada loss huva
@sunshine1122
@sunshine1122 4 сағат бұрын
अमेरिका आहे भिडू भारत नाही. कसं होईल आपल्या देशाचं..😢
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 4 сағат бұрын
म्हणजे राहूल गांधी म्हणत्यात ते खरे आहे .अमेरीकेने ताब्यात घेतल्यास परत भारतात पाठवू नका हि अमेरीकेला विनंती 😂
@sunilwaidande236
@sunilwaidande236 3 сағат бұрын
अमेरिकेला फसवतात तर भारतात मोतीच्या आडून किती मोठी फसवणूक केली गेली असेल याचा लोकांनी विचार करावा...!!
@pratappagar3344
@pratappagar3344 2 сағат бұрын
भक्तांनो अमेरिकेला boycot करा... आणि... अमेरिकेतील लोकांना भारतात नौकरीसाठी साठी अजिबात घुसू देऊ नका..😂
@indian62353
@indian62353 Сағат бұрын
अमेरिकेतील लोकं भारतात नोकरीला येतात का? 😂😂😂
@pratappagar3344
@pratappagar3344 Сағат бұрын
@indian62353 मुद्दामून लिहिलं तस मी .. उलटं.. 🤣 आपले लोकं तिकडे अमेरिकेत जास्त जातात म्हणून...
@indian62353
@indian62353 58 минут бұрын
@@pratappagar3344 हो मला समजला जोक 😂
@pratappagar3344
@pratappagar3344 54 минут бұрын
@@indian62353 🤣👍
@kamblegaurav
@kamblegaurav 41 минут бұрын
Well Said😂
@Dharmik459
@Dharmik459 4 сағат бұрын
*एक है तो सेफ है* याचा खरा अर्थ समोर आला. अदानी, अंबानी आणि मोदानी तर पहिलेच आहे.
@vishalsawant4070
@vishalsawant4070 4 сағат бұрын
एक हे तो अदानी सेफ है 😅😅😅😅
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 сағат бұрын
समाधानाची बाब ही की जे भक्त लोक आजवर मोदीजी ची प्राण पणाला लावून पाठराखण करत आहेत, तेच भक्त लोक आज अडाणी च्या समर्थनार्थ भक्कमपणे उभे आहेत..👏👏 भक्ती आणि निष्ठा असावी तर अशी 🙏 अशाने च आपण विश्व गुरू बनणार.. 👍
@abcd_4523
@abcd_4523 2 сағат бұрын
Support Indian businessmen.
@indian62353
@indian62353 Сағат бұрын
😂😂😂
@umarkhot8691
@umarkhot8691 Сағат бұрын
दर सहा महिने वर्षानंतर अदानी कोणत्या ना कोणत्या controversy मधे अडकतो आणि परिणाम सर्वसामान्य गुंतवणूकदारांना भोगावा लागतो
@yashooo.0x
@yashooo.0x 2 сағат бұрын
निडणुकीपूर्वीच हे बाहेर यायला हवं होतं
@macdeep8523
@macdeep8523 5 минут бұрын
Moti ne request keli hoti , Maharashtra election nanatr Kara
@MantriRohit
@MantriRohit 33 минут бұрын
हीच बातमी 2दिवस आगोदर यायची होती यार😂😂😂😂
@SonuPatil903
@SonuPatil903 2 сағат бұрын
या अडाणी च्या कंपनी मधे कोणीही गुंतवणूक करू नका रे .. हा माणूस लय फसवतो
@Rationalhuman100
@Rationalhuman100 3 сағат бұрын
मित्राची गरिबी मिटवण्यासाठी शेठ आटोकाट प्रयत्न करत आहे. गरीबाची गरिबी मिटल्यानंतर मित्र शेठ ला मदत करणार आहे. ✖️✖️✖️
@mandarcv
@mandarcv 4 сағат бұрын
नक्की कोणत्या भारतीय अधिकाऱ्यांना हे कोट्यावधी रूपये मिळणार होते किंवा मिळाले याची चंकशी इडी ने करायला हवी
@viveks4078
@viveks4078 2 сағат бұрын
Ed la aslya faltu kamasathi vel nahi tyanna virodhi pakshachya netyanna BJP madhye pravesh karun ghyaycha mahatvach kam aahe.....
@nandkishormahajan1266
@nandkishormahajan1266 36 минут бұрын
Pmo office 😂
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 3 сағат бұрын
अमेरिकेला विनंती अडाणी ला तर घेऊन जाच पण आमच्या शेठ ला पण घेऊन जा
@ameyhaldikar6936
@ameyhaldikar6936 3 сағат бұрын
साहेब आहेत तोपर्यंत अडाणीच काही वाकडं करू शकत नाही आणि झालच तर साहेब वेळेच्या आधी अज्ञातवासात जाईल 😂😂😂
@prathameshkavitake932
@prathameshkavitake932 4 сағат бұрын
Modi hai toh mumkin hai
@ajitvaidya7172
@ajitvaidya7172 4 сағат бұрын
आभाळाच फाटले आहे कुठे कुठे ठिगळ लावणार आहात
@riyazm3151
@riyazm3151 4 сағат бұрын
Bol bhidu aroop kele nasun ji case chalu hoti tyacha nirnay dilay doshi mhanun.
@SK95021
@SK95021 4 сағат бұрын
Bol bhidu la bhiti watte adani chi..pakit milnar kse jr bolle tyacha against tr ?
@kedar6658
@kedar6658 3 сағат бұрын
Lala की दुकान बंद 😂😂😂
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 2 сағат бұрын
Shame on government
@technoideain8786
@technoideain8786 28 минут бұрын
😂 अत्ता कधी 1 रुपया पण शेर मार्केट मध्ये न गुंतवणारे भिकरे येऊन कमेंट करतील, पण अश्या बातम्यांन मुळे भारतीय गुंतवणूक दारांचे खूप नुकसान होत आहे
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 4 сағат бұрын
Jo paryant modi ahe to paryant adanila kahi tension nahi, mumbai chi jamin adanila dili ahe tyat 1 lac koti cha fayda ahe adanila
@riyazm3151
@riyazm3151 4 сағат бұрын
Ek Jamin nasus , bhar pur jamini ahet. Airport Ports Metro Road project Power project
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 4 сағат бұрын
USA India nahi aahe.😂
@mein3324
@mein3324 3 сағат бұрын
पूर्ण मुंबई एअरपोर्ट अदानींच्या नावावर आहे. मुंबई आता गुजरातींची झाली आहे, मोरारजी देसाईचं स्वप्न पूर्ण केलं मोदींनी.
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 4 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. मोदी कोसळला 😅😅😅😅😅
@rupalithorat9232
@rupalithorat9232 3 сағат бұрын
Satymev jayte
@pankajbhoyar7982
@pankajbhoyar7982 4 сағат бұрын
So good
@iindia18
@iindia18 4 сағат бұрын
अदानीला अटक झाली तर इकडे मोदी सरकार नक्कीच धोक्यात येणार हे नक्की आहे... 🎉🎉🎉
@sanket4242
@sanket4242 3 сағат бұрын
भक्त गायब झाले का...😂😂😂
@mayursalve7644
@mayursalve7644 2 сағат бұрын
अदानीमुळे भारत देशाच नाव जागतिक स्तरावर खराब झाल आहे.. आणि ह्याला फक्त मोदी जबाबदार आहे.. पण अंधभक्त म्हणतील आमच्या पप्पाला काही बोलु नका...
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 4 сағат бұрын
अदानी ला अटक झाली कि मोदी सरकार पडणार 💯
@ROHIT12399
@ROHIT12399 4 сағат бұрын
🍌 Kahi pn Bolave 😅
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 3 сағат бұрын
लोकांनो ह्याचे आणखी शेअर्स खरेदी करा ..
@amols101
@amols101 3 сағат бұрын
तो "अधिकारी" आहे जगन. त्याचा नाव डायरेक्ट आरोप पत्रामध्ये लिहलं नसेल तरी आंध्र प्रदेश मध्ये २०१९-२०२४ मध्ये उचं पद वर कार्यरत होता असा म्हणलं गेलाय. अजून काही आहेत पण जगन सर्वात मोठा आहे.
@mytube4559
@mytube4559 2 сағат бұрын
मोदी है तो मुमकिन है 🙏🏼😷
@User-ce4zu
@User-ce4zu 10 минут бұрын
जानेवारी मध्ये ट्रम्प तात्या आले की सगळे ठीक होईल .. बायडेन आबांची शेवटची धडपड आहे 😂😂😂😂😂
@pankajbhoyar7982
@pankajbhoyar7982 4 сағат бұрын
❤❤❤
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 3 сағат бұрын
एक्चुअली अदानी ला पब्लिक कैपिटल ची गरज आहे.. तेव्हा ह्याचे शेअर्स खरेदी करा.. भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे…
@ddstyle1082
@ddstyle1082 Сағат бұрын
अडाणी ल मोदी वॉशिंग मशीन मध्ये टाकून लवकरच साफ केले जाईल.
@Ohdxjds623
@Ohdxjds623 Сағат бұрын
अमेरिकेतील न्यायालयात हिन्दु-मुस्लिम, मस्जिद मंदिर करा, नक्कीच फायदा होईल
@dipak_vatari
@dipak_vatari Сағат бұрын
I incurred 1.76 lakh loss today in ATGL and AMBUJA CEMENT😢
@CMDevaBhau
@CMDevaBhau Сағат бұрын
संसदेचे सत्र जवळ आले की अस विदेशातून काय तरी होय.... सर्व pre planned आहे 😢
@jayendrajagdale5599
@jayendrajagdale5599 2 сағат бұрын
नेमके आरोप काय आहेत हे सांगतच नाही . कोणत्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना पैसे देण्याची आश्वासन दिले होते? कशासाठी पैसे देणार होते? कोणता पुरावा अमेरिकेत आलेला आहे? कशाचेही स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला नाही.
@shreek5005
@shreek5005 4 сағат бұрын
SEBI..adani आणि अधिकारी सगळ्यात महत्वाच म्हणजे केंद्रसरकार मिळून कस देश खात आहेत...किती भयानक स्थिती आहे आणि अतिभयावह होत जाणार आहे...भ्रष्टाचार बकासूर व्हायला पाहिजे आणि सगळ्याना खात सुटला पाहिजे तरच लोक ताळ्यावर येतील...अराजक व्हायची लोक वाट बघतायेत अस वाटतय
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur 2 сағат бұрын
शेठ आता दुसरा देश पाहतील आपल्या मित्रासाठी.. शेठ कडे खूप देश आहे..😂
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 4 сағат бұрын
अडाणीचा काय भानगड आहे ती चौकशी करून कार्यवाही करावी.
@SampatBhagat-cb4yf
@SampatBhagat-cb4yf 2 сағат бұрын
मित्रों ना खाऊंगा ना खाने दुंगा सारा देश अदानी को बेच दुंगा😜ये किस महामानव के बोल है😂कोई बात नहीं मित्रों अब डायरेक्ट टॅक्स 40% लागू हो जाएगा😂अदानी को बचाना ये देश का परम कर्तव्य है😂भले देश बेचना पडे
@kishorgolande5966
@kishorgolande5966 4 сағат бұрын
New setup bolbhidu
@shrinivasohol1209
@shrinivasohol1209 4 сағат бұрын
@rajupandagale6299
@rajupandagale6299 Сағат бұрын
काय नाय रामू काका मालकाला वाचवतील 🤔
@shubhamgore1150
@shubhamgore1150 Сағат бұрын
मोदी हैं तो मुमकीन हैं 😂😂😂😂
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 3 сағат бұрын
म्हणून तर मटक्या मध्ये हप्ता भर ऑल मार्केट ला dp पत्ती च येतोय कसा, आमचं पण लॉस भरपूर आहे 🤔🤔. चिन्मय एक vdo बनव
@Jyoti-op1ds
@Jyoti-op1ds Сағат бұрын
Adani nn chee shares padave mhanun kele tula ka evhada Anand..loaakkaanna pann loss zala aaj market kossallaa
@HeartLand_PS
@HeartLand_PS 34 минут бұрын
आता उद्या बघा अदानीच शेअर मार्केट कस ढासळतय बघा😂😂
@yuvrajrajguru5715
@yuvrajrajguru5715 Сағат бұрын
त्या Newzealand parliament चा काय विषय झालाय
@abhijitgunjal5446
@abhijitgunjal5446 14 минут бұрын
भ्रष्टाचार ने पोखरलेला देश भारत
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 22 секунд бұрын
भारतसरकार अडाणी वर् कधीच कारवाई कारणार नाही... एकदा सगळा देश देवून टाका
@imrankhanpathan8159
@imrankhanpathan8159 Сағат бұрын
राहुल गांधी खरं बोलले होते एक हे तो सेफ हे
@akash-vb7xo
@akash-vb7xo 4 сағат бұрын
Kahi tension nahi buy in dip Adani Che sagle energy che stock Bhari ahe
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 2 сағат бұрын
काहीही होणार नाही त्यांच्या शेअर्सचे भाव दुप्पट होतील थोड्याच दिवसात.
@khajapir
@khajapir 2 сағат бұрын
Nothing will happen.. British BJP Raaj
@vishalsawant6216
@vishalsawant6216 4 сағат бұрын
अधिकारी कोण आहे
@RajKumar-h3p2e
@RajKumar-h3p2e 4 сағат бұрын
भक्तांच्या पप्पाचे पप्पा😂😂😂
@aforashish7
@aforashish7 Сағат бұрын
Don't sell Adani stocks. It's a trick.
@sachinshaha7876
@sachinshaha7876 2 сағат бұрын
...he is second highest tax payar in india . He contributes most in indian economy. This case was ex party in amrican court. First get the facts correct.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 сағат бұрын
*"मोदानी"* जोमात *"अंधभक्त"* कोमात!!! मोदी है तो मुमकिन है!!!
@Ninja-Gs
@Ninja-Gs 3 сағат бұрын
ही बातमी आधी यायला पाहिजे होती म्हणजे मविआ ल फायदा झाला असतां 😂😂😂
@kumarmandekar4040
@kumarmandekar4040 2 сағат бұрын
Web series येणार scam 2024
@alecclay2115
@alecclay2115 3 сағат бұрын
चालवा, लेफ्ट लिबरल चा अजेंडा.....
@ashokwagh6562
@ashokwagh6562 3 сағат бұрын
ब्रेकिंग न्यूज अडाणी फरार
@mhgoodvibesplays603
@mhgoodvibesplays603 3 сағат бұрын
Adani ha next vijay malliya ahe sarvana mahiti ahe
@kamblegaurav
@kamblegaurav 44 минут бұрын
Now this is big shame for Sanskari BJP & RSS that their God Adani is accused by FBI in case of Corruption! Vishwaguru, Ramrajya!!
@Tradershyam24
@Tradershyam24 4 сағат бұрын
Maharashtra election madhe pan adanicha mota haath aahe
@mein3324
@mein3324 3 сағат бұрын
मुंबईत अदानीला भाजप सरकारने खूप साऱ्या जमिनी स्वस्तात दिल्या. आता तो तिथे स्वतःची प्रॉपर्टी बांधत आहे.
@Suiddbvdkbzkzbf
@Suiddbvdkbzkzbf 3 сағат бұрын
हात काय पाय, तोंड, डोके आणि पैसे सगळ आहे 😂😂
@DarkSide-xy8qb
@DarkSide-xy8qb 3 сағат бұрын
जे अमेरिका करू शकतं , भारत का करू शकत नाही ,,,,,, कारण भारतात ९० % न्यायिक संस्थांवर ३% जहाल संघी ब्राह्मणांचा कब्जा आहे . * अन् ब्रह्मणा मधे न्यायिक चरित्र नसते म्हणून इंग्रजाने ब्राह्मणांवर जज होण्यास बंदी घातली होती . * बंदी घालणारा ब्रिटिश गवर्नर sir james tensford .
@indian62353
@indian62353 Сағат бұрын
4:22 ही सगळी गुजराती लोकं आहेत का
@Rockhard86
@Rockhard86 4 сағат бұрын
FBI cha investigation ahe ata hagana mutana band
@SK95021
@SK95021 4 сағат бұрын
Vishwaguru trump la call krun mitavtil he..bgha tumhi..😂
@xcyberscar4992
@xcyberscar4992 Сағат бұрын
​@@SK95021trump nahi ala ajun biden aahe ajun janevari paryant
@aakashb30
@aakashb30 3 сағат бұрын
Modi hai toh Safe hai😂😂
@SahyadriPutr-c6q
@SahyadriPutr-c6q 4 сағат бұрын
Sir Polity Kadhi Shikvnar Mazi exam aahe 1 dec la ❤
@ParthSuryawanshi-q6u
@ParthSuryawanshi-q6u 4 сағат бұрын
परळी येथील बोगस मतदानावर व्हीडिओ बनवा 🥺
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 3 сағат бұрын
अडाणी पेक्षा त्याचा अडाणी फेकू मालक याला अटक झाली तर खूप मोठे घोटाळे बाहेर येतील.
@rickysingh101
@rickysingh101 3 сағат бұрын
Adani-Ambani-Modi Tempo Service 🤑
@harshpatil4377
@harshpatil4377 33 минут бұрын
अमेरिकेत विकाऊ मोदी नाही बायडन आहे हे विसरला वाटतं. 😂😂😂
@ddstyle1082
@ddstyle1082 Сағат бұрын
गंगाधर ही शक्तिमान है.चौकीदार ही चोर है😅
@gulabpathan4943
@gulabpathan4943 4 сағат бұрын
Tumsa awaaz for Kami aaye😅
@pavan-heartbeats
@pavan-heartbeats 19 минут бұрын
मोदी हैं तो मुमकिन हैं. 😂
@lavhupedamkar6707
@lavhupedamkar6707 4 минут бұрын
There r many billionaire in india still everywhere he will win tender ,
@testbox4595
@testbox4595 Сағат бұрын
अरे भाऊ अमेरिका खोटं बोलतोय, अडाणी म्हणजे देश प्रेमी, त्याच्या बद्दल आम्ही खपून घेणार नाही, आमचा श्रीलंका झाला तरी चालेल, अंड 100₹ एक मिळालं तरी चालेल, शेवटी तो भारतीय, गरीबाचा वाली, काय पण बोलता तुम्ही राव, अटक तर करून दाखवा,, 😎😄🙏😄😄😠😜😜
@A98777
@A98777 3 сағат бұрын
संजय राऊत ला यात आणून तुम्ही हा गंभीर विषय फालतुगिरीकडे नेलाय
@liladharpatil4484
@liladharpatil4484 2 сағат бұрын
गुजराती बनीयांनी महाराष्ट्र लुटला, भारत लुटला आणि आता अमेरिका व अमेरिकन भारतीय लूटले.. राहुल गांधी 100% बरोबर 🛑
@sirajkazi-ik6wg
@sirajkazi-ik6wg 3 сағат бұрын
ठाकूर तो गयो
@appa7235
@appa7235 2 сағат бұрын
अडाणी नाही रे बाबा मोडानी म्हण
@NileshB
@NileshB 2 сағат бұрын
काय राव, लाच दिलेली, गुंतवणूकदारला कोण सांगतंय काय ? जरा Research करून व्हीडिओ करा ना !
@Hellohellow19xnajdhd
@Hellohellow19xnajdhd Сағат бұрын
He is friend of Modi ie Deshbhakt so ….
@adv.mangeshhumane1197
@adv.mangeshhumane1197 3 сағат бұрын
Adani invest ranga billas Money
@12thmaths54
@12thmaths54 3 сағат бұрын
LIC must sell its Adani Shares !!
@sanketsapre
@sanketsapre 4 сағат бұрын
Like jikde Modi firun ale, tikdun Adani la project milale.
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Сағат бұрын
परळीत बोगस मतदान झाले यावर व्हिडिओ बनवा #बोलभिडू
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 2 сағат бұрын
Rahul Gandhi hyancha congress chi sarkare 4 rajyat asatana laach dili geli hi vastusthiti ahe. Rahul Gandhi kuthlya tondani aarop karnar. Congress party ne hi bharpur labh adani kadun ghetla ahe. Sarva sarkhech ahet.
@shivdeepchaudhari
@shivdeepchaudhari Сағат бұрын
BJP corruption hatavnar ya muddyavar Sarkar madhe aali hoti. Tyavar bola kahi tari
@sonunarwade1252
@sonunarwade1252 Сағат бұрын
Opps 😂