श्री मोहिनीराज महाराज मंदिर जगातील एकमेव मंदिर | विष्णू अवतार | देवांचे गाव | तिर्थक्षेत्र नेवासा

  Рет қаралды 4,254

Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा

Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा

Күн бұрын

श्री मोहीनीराज महाराज मंदिर जगातील एकमेव मंदिर | विष्णू अवतार | देवांचे गाव | तिर्थक्षेत्र नेवासा | Sri Mohiniraj Maharaj Temple is the only temple in the world Vishnu Avatar | Village of Gods | Pilgrimage Nevasa | Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
• नवसाला पावणारी वरखेड च...
माऊली नमस्कार, जय श्री राम,
आपल्या सर्वांन साठी आम्ही नवीन KZbin चॅनल घेऊन आलो आहोत त्या चॅनलचे नाव आहे ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा या चॅनल मध्ये महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक तिर्थक्षेत्रांची सत्य माहीती, दर्शन व तेथील समस्या व सामाजिक संदेश, मनोरंजन अशा विविध प्रकारचे प्रोग्राम चॅनलवर दाखवणार आहोत त्याचीच पहीली सुरूवात म्हणून आम्ही आपल्या ऐतिहासिक तिर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणारी, व नवसाला पावणारी ``पुर्णपीठ वरखेडची देवी आई लक्ष्मी मातेचे ,,संपूर्ण माहिती ,दर्शन व देवस्थानची समस्या सरकारने कशी सोडवावी..हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरीता सोडला आहे..समस्त महाराष्ट्रातील सर्व माऊलींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे व नवनवीन व्हिडिओ पहाण्या करीता आजच आपल्या हक्काने चॅनल म्हणजेच ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा ,,या KZbin चॅनलला सब्सक्राईब करा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
#इतिहास #history #yatra #mohiniraj #मोहिनीराज #newasa #nevasa #नेवासा #यात्रा #YashSantoshGavhane #SantoshGavhane #TirthakshetraNewasaNagari
#तीर्थक्षेत्रनेवासा #तीर्थक्षेत्र #नेवासा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
श्री मोहिनीराज मंदिर नेवासा जिल्हा- अहमदनगर
Shri Mohiniraj Maharaj Temple Newasa District- Ahmednagar
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
श्री मोहीनीराज महाराज मंदिर जगातील एकमेव मंदिर.. ( तिर्थक्षेत्र नेवासा, जिल्हा अ. नगर ,महाराष्ट्र)
जगातील एकमेव मंदिर म्हणजेच श्री भगवान विष्णूंचे अवतार श्री मोहीनीराज महाराज मंदिर हे तिर्थक्षेत्र नेवासा, जिल्हा अ, नगर ,महाराष्ट्र येथे आहे
ज्या वेळी समुद्रात समुद्रमंथम झाले होते व त्या समुद्रातुन 14 रत्न निघाली होती त्या पैकी अमृत देखील होते समुद्र मंथन हे राक्षस व देवांनी काढले होते व अमृत मिळाल्यावर त्या अमृत वरून देवांन मध्ये व राक्षसां मध्ये युध्द झाले म्हणून श्री भगवानने अतिशय सुंदर मोहीनीचे रूप धारण केले व सर्व राक्षसांना मोहीनी घातली सर्व राक्षसगण मोहीनीमय झाले व त्यावेळी ते अमृताचे कलश मोहीनीमायने आपल्या कडे घेतले व आपल्या मोहीनीने राक्षसांना मदीरा व देवांना अमृत वाटप करत असताना राहु नावाच्या राक्षसांच्या ते लक्षात आले व राहु देवांच्या पंगतीत जाऊन बसला व अमृत पाशान करू लागला त्याच वेळी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने राहुचे शिर उडवले ते शिर ज्या गावात जाऊन पडले ते गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व जेथे अमृत वाटप झाले ते शहर म्हणजेच तिर्थक्षेत्र नेवासा जेथे सर्व देवांनी पंगतीत बसून अमृत पाशान केले म्हणून सालाबाद प्रमाणे दरवर्षी प्रवरानदीच्या तिरावर पाकशाळा मोहीनीराज मंगल कार्यालयात मोठी पाच दिवस महाप्रसादाची पंगत भरते व लाखो मोहीनीराज भक्त प्रसाराचा लाभ घेतात अशी गाथा आहे श्री मोहीनीराज महाराज मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे खुप जनांचे कुलदैवत देखील आहे छत्रपती संभाजी नगर वरून अहमदनगर हायवेनी निघाल्यावर 55 कि.मी.अंतरावर व अहमदनगर येथून छत्रपती संभाजी नगर हायवे कडे जाताना 55 कि.मी.नेवासा फाटा आहे नेवासा फाट्या पासुन नेवासा शहर फक्त 5 कि.मी. आहे नेवासा शहरामध्ये आल्यावर श्रीरामपुर रोडवर आल्यावर नाथबाबा चौक हाॅटेल अर्चना शेजारील रस्ता व रस्त्यावर हाॅटेल गव्हाणे बंधू चे बोर्ड लावलेले आहे तेथुन फक्त दोन मिनीटाचे अंतर आहे..अशा जगातील एकमेव मंदिर म्हणजे श्री मोहीनीराज महाराजांचे मंदिर येथे जगाच्या कानाकोपर्यात आपण या व येथील ईतिहास व श्री मोहिनीराज महाराजांचे दर्शन घ्यावे....आपलाच संतोष गव्हाणे, नेवासा खुर्द, जिल्हा अ नगर, महाराष्ट्र 9168363961 आपणास कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण फोन करून किंवा व्हाॅटसअप करू शकता ....चला देवांच्या गावात....असेच नवनवीन व्हिडिओ पहाण्या करीता आजच आपल्या हक्काने चॅनल म्हणजेच तीर्थक्षेत्र नेवासा नगरी या युटूयब चॅनलला सब्सक्राईब करा व आपल्या ग्रुपमध्ये व आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पुढे शेयर करा...धन्यवाद
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
धार्मिक, ऐतिहासीक आणि पर्यटना विषयीचे Video पाहण्यासाठी माझ्या KZbin Channel ला Subscribe करा आणि नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी Bel Icon वर क्लिक करा.धन्यवाद !
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
SOCIAL MEDIA LINKS 👇
FOLLOW ON INSTAGRAM 👇
/ santoshgavhanemns
/ yash_santosh_gavhane
FOLLOW ON THREADS 👇
www.threads.ne...
FOLLOW ON TWITTER ( X ) 👇
x.com/YashGStudio
FOLLOW FACEBOOK PROFILE 👇
www.facebook.c...
/ yash.gavhane.39545
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Shri Mohiniraj, ग्रामदेवता, अहमदनगर, नेवासा, Ahamednagar, Nevasa, श्री मोहिनीराज अपरीचीत इतिहास, मोहिनीराज मंदीर नेवासे, Mohiniraj temple, मोहिनीराज मंदीर, Indias first Mohiniraj mandir, Mohiniraj mandir newasa, मोहिनीराज मंदीर नेवासा, Mohiniraj mandir
Mohiniraj Devasthan Nevasa, Ahmednagar Diaries, Siddhis Vlogs
mohiniraj, mandir, rahu graha, mahadasha,rahu ketu
Mohiniraj Mandir, Newasa
#श्री मोहिनीराज, #नेवासे
मोहिनीराज
मोहिनीराज आरती
मोहिनीराज स्तोत्र
मोहिनीराज प्रकाशन
mohiniraj
nevasa mohiniraj temple mohiniraj aarti
mohiniraj photo
mohiniraj mantra
mohiniraj mandir photos
mohiniraj gatne
mohiniraj mandir
mohiniraj

Пікірлер: 9
@PankajBhave
@PankajBhave 5 күн бұрын
Great... खूपच सुंदर... जय मोहिनीराज माते... सर्वांना खुप सुखी ठेव.... चरणस्पर्श....
@haribhaupandure5682
@haribhaupandure5682 8 ай бұрын
बोल श्री मोहीनीराज भगवान की जय
@santoshgavhane9762
@santoshgavhane9762 8 ай бұрын
जगातील एकमेव मंदिर श्री मोहीनीराज महाराज मंदिर, तिर्थक्षेत्र नेवासा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र
@dnyaneshwardahale6303
@dnyaneshwardahale6303 8 ай бұрын
Iam from newasa
@santoshgavhane9762
@santoshgavhane9762 8 ай бұрын
देवांचे गाव...म्हणजे तिर्थक्षेत्र नेवासा नगरी
@santoshgavhane9762
@santoshgavhane9762 8 ай бұрын
जगातील एकमेव तिर्थक्षेत्र नेवासा नगरी जीथे स्वर्गीतील सर्व देवांनी नेवासा येथील प्रवरानदीच्या तिरावर विष्णू भगवानने धारन केलेले मोहीनीचे रूप श्री मोहीनीमाय यांच्या हाताने अमृत पाशान केले ते ऐतिहासिक तिर्थक्षेत्र नेवासा शहर
@AnilGalhate-dj6gu
@AnilGalhate-dj6gu 8 ай бұрын
मोहिनीराज महाराज की.....पढचं नेवासकरी बोलनार 🚩🚩
@TirthakshetraNewasaNagari
@TirthakshetraNewasaNagari 8 ай бұрын
जय 🚩
@user-jz3ze2op4b
@user-jz3ze2op4b 7 ай бұрын
नेवासा तालुका मधे बाळासाहेब मुरकुटे आमदार पाहिजे , विकास करावा तर भाजप ने , ते पाच वर्षे फार गतीने विकास झाला .
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН