तृप्त झाले माझे कान महाराज.मन शांत वाटते तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर.
@niruvasave28212 жыл бұрын
रावण हा महात्मा आदिवासी राजा आहे, त्याची महती दूरवर पसरलेली होती त्यामुळे काही जळावू लोकांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे, आदिवासी महात्मा रावणाच्या राज्यात जनता सुखी होती
@maheshmule3433 Жыл бұрын
पुरावा द्या
@kalidaskhedkar2247 Жыл бұрын
आमचे खरे भगवान तर तुम्हीच बाबा
@subboocrtr Жыл бұрын
🙄😯🤔🤭
@बाबाआठवले Жыл бұрын
भैया तो ब्राह्मण होते 😂
@Dashrath0510 Жыл бұрын
कुठला इतिहास वाचवा रे, रावणाचे वडील ब्राह्मण कुळ आणि आई राक्षसी कुळातली होती रे। संस्कृत येत का येत असेल तरच समजेल रे, नाहीतर कुढठून ही वाचून काहीपण नका बोलू।
@rajumahala50832 жыл бұрын
नीच श्रेष्ठ वाद हा माणसाचा मूळ स्वभाव आहे तो बदलणार नाही...पुरातन गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्या पुढील समस्या काय आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे...माणसाला जे फायद्याचे आहे ते घेतो त्याला चांगले म्हणतो... उदा .एखादी व्यक्तीला चालत जात असताना राम आणि रावण यांची दगडाची मूर्ती सापडली तर तो माणूस आधी रामाची मूर्ती श्रद्धेमुळे उचलेल तो माणूस पुढे गेल्यावर त्याला आता मात्र रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची सापडेल तर तो माणूस कोणती मूर्ती आधी उचलून घेईल?सोन्याची रावणाचीच मूर्तीच कारण त्याच्या फायद्याची आहे...हा स्वभाव सर्व कारणांचे उगम आहे.. हे उदाहरण जर घेतले तर सगळ्या चर्चा निष्फळ आहेत...विषय सम्पण्यापेक्षा वाद वाढत जातो...म्हणून या विषयावर चर्चा बंद करणे योग्य!
@thepeople47362 жыл бұрын
खरंच लय भारी उदाहरण,मनल तुम्हाला
@santoshgarad1798 Жыл бұрын
रावणासारखा विद्वान पंडित, शक्तिशाली, शिवभक्त कुणीच नव्हतं पण कितीही महात्मा असला तरी अहंकार, लोभ, माया, मत्सर या गोष्टी अंगात आल्यावर त्याचा समूळ नाश होतो म्हणून यागोष्टी पासुन दुर राहीलं पाहिजे
@gulabwalunj5701 Жыл бұрын
महाराज आपले प्रवचन खूप छान असते.मी दररोज आपले एकतरी प्रवचन ऐकतो.मला ते खूप आवडते.आपणास मनापासून धन्यवाद.
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@vandanadhumal80732 жыл бұрын
आमच्या देव कसा होता हे आमच्यापेक्षा इतर जातीच्याच लोकांना जास्त माहीत हा माणुस एवढी माहीती देतो त्यावेळेला हा होता का चारवेळा खोट बोलल की लोक खर समजायला लागतात ़तसाच हा केवीलवाना प्रयत्न
@kiransawant22512 жыл бұрын
रामायण महाभारत ह्या कथा कल्पना आहेत. वाल्मिकीनी व्यसांनी आपल्या सुंदर लेखणीने त्या लिहिल्या. आपण त्याकडे महाकाव्य म्हणून बघितलं पाहीजे. कथे मध्ये थरारक किंवा fantacy असलेली भरपूर गोष्टी लिहिल्यात काही ठिकाणी जीवनाचे सर सुद्धा लिहिलंय. जातीभेद प्रकारावर आधारित आहे तरीसुद्धा ती महाकाव्ये आहेत. हे समजून घेतलं पाहिजे.
@sagarmali305782 жыл бұрын
एकदा हम्पी कर्नाटक ला जाऊन या रामायण खरे की खोटे कळेल
@sagarmali305782 жыл бұрын
@Kiran Raut हो
@sopanghuge10492 жыл бұрын
@Kiran Raut जायला कशाला पाहिजे आता सर्व साधन उपलब्ध आहे त्या कधी कोनत्या भाषेत लिपीत सर्व प्रथम लिहिल्या आहेत हे शोधायला. आणि त्यातील कंटेंट वाचले की त्यांचा काय अजेंडा हेतू त्ामागे होता हे समजत फक्त बुद्धाच्या समतेच्या न्यायाच्या विचारांचा पडावं करुण मनुस्मृती च उदत्ती करन करने एवढच काम होते. आता रामायण बुद्धाच्या आधी लिहिलं हे म्हणू नये अभ्यास करा रामायण नीट वाचलं तरी कळेल
@आळंदीकर2 жыл бұрын
Satya aahe
@kirandkamblepsipune02922 жыл бұрын
एक ही शब्द खरा नाही या मधला,सर्व पाखंड आहे
@sudhirpatil17162 жыл бұрын
Kay abhyas karun he bolata tumhi
@anandiparashi57972 жыл бұрын
मनोविश्लेषणाला मानसशास्त्रीय आधार आहे
@yogeshrajput15532 жыл бұрын
नसेल आयकायच तर नको आयकू पण आपमन नको करू न रे
@sopanghuge10492 жыл бұрын
@@sudhirpatil1716 तुमची समाजातील आथिर्क आणि सामजिक विषमता वादी स्तीती बघून हा निष्कर्ष
@sopanghuge10492 жыл бұрын
@@yogeshrajput1553 है असे प्रवचन आपल्या महापुरुषांनी , पूर्वज्यानी आपल्या हक्क स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचा कळत न कळत अपमान करतात समाजाला पुन्हा त्या मनुवादी संस्कृतीच महत्व आड वाटेने सांगण्याचा प्रयत्न करतात. खरा इतिहास सांगायला घाबरतात. तुकाराम महाराज सारखं सदेह ैकुंठगमन करावं लागेल मग सोपा मर्ग निवडतात
@nikhilkadam23722 жыл бұрын
खरा इतिहास काय आहे हे कदाचित मला ठाऊक नाहि पण दैनंदिन जीवनात इतिहास जानून घेण किती महत्त्वाच आहे येवढी सुंदर उदाहरण तुम्ही दिलीत सर ...
@ssssss5482 Жыл бұрын
महाराज तुमच कीर्तन इकतच रहावं आस समजून सांगता❤
@anandachesiddhant Жыл бұрын
😊🙏
@AnilVarne-o3o Жыл бұрын
खुपच सुदर महाराज❤❤❤❤❤
@anjaliabhyankar6284 Жыл бұрын
वा वा ,आता सगळीकडे रावणाचेच राज्य आहे ,,भारी प्रवचन ,,मस्त
@sudhirgiram11812 жыл бұрын
रावण सीता स्वयंवराला हजर होता, तेव्हा पहिली होती ना
@rahulshinde4571 Жыл бұрын
जिस धनुष को सीता बाये हाथ से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।
@umakantkamble16252 жыл бұрын
खर रामायण प्रेरियार स्वामी सांगतात हे सगळे पोटजगे आहेत
@babasahebkarpe95202 жыл бұрын
पेरियार स्वामी यांना रामायण समजले नाही
@anandgaikwad95242 жыл бұрын
@@babasahebkarpe9520 52%ओबीसी 98%ब्राम्हण बनियाचा गुलाम आहे
@shekharshinde80182 жыл бұрын
शरद तांदळे यांचे ‘रावण -राजा राक्षसांचा’ हे पुस्तक वाचा. खुप वास्तववादी आहे
रामायण हे जीवनातील आदर्श आहे, मित्र प्रेम, बंधू प्रेम, त्याग, निज शांती, एकवचनी एक बानी एक पत्नी, दास्यत्व हे सर्व महत्वपूर्ण विषय आलेले आहेत हेच सांगीतले तर अतिशय आणखी आनंद होईल, माफी असावी तुम्ही महान आहात महाराज, ज्ञानेश्वरी चिंतन तर तुमचे अगाध आहे
ह्यावर... एक नक्की सिध्द होत की रावण एक महान विभूती होती..
@murlinawale88852 жыл бұрын
Right
@dnyandeopachpute54272 жыл бұрын
सर्व मानव जातीच्या विकासासाठी रामायण महाभारत भगवत गीता हे आदर्श व शासव्त ग्रंथ आहेत ते खरे किंवा खोटे हि चर्चा करु नका सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी त्यातून काय घेता येईल ते पहा कुणी जगाला काय दिले ते पहा जय श्रीराम रामकृष्ण हरी जय शंभुराजे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
@bhartiya7772 жыл бұрын
रामायण घडले याचे पुरावा रामसेतू महाभारताचे ही पुरावे आज पर्यंत भेटले आहेत आणि भेटत आहेत म्हणून विदेशी ही भारताची संस्कृती स्वीकारत आहेत काही लोक काही ही म्हणोत पण पुरावे खोटे नसतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
@don-ct6hm2 жыл бұрын
Tula Kay kalnaar khote khre
@rahulshinde4571 Жыл бұрын
जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.kirtan.thanks.gurudev
@mayabhagat94232 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितले बहुत बहुत धन्यवाद सर जी
@आळंदीकर2 жыл бұрын
खुप सुंदर व उच्च स्तरावरील ज्ञान आहे उच्च विचार आहेत
@usshewale45052 жыл бұрын
अतिशय सुंदर दृष्टांत खुपच छान
@ashabonde1342 жыл бұрын
आपल्या अश्या जर तर च्या गोष्टी काहीच कामाच्या नसतात. प्रवचनकार लोकांनी आपल्या संस्कृतीतील चांगले सांगावे की.
@rahulgaikarofficial86412 жыл бұрын
खूप सुंदर आणि अंतकरनाला पटनारी वकतवय खुपच सुंदर मानसा मध्ये बदल करनारी गोष्ट 🥰🥰🥰🥰 खुपच सुंदर महाराज
@rj-jivan88802 жыл бұрын
रावण राजा राक्षसाचा...... हे पुस्तक वाचा__ शरद तांदळे यांनी लिहलेल.👍 मग लक्षात येईल सर्व ..💯💯
@rushisalunkhepatil1022 жыл бұрын
Ekdam right
@dwaitastroguru51872 жыл бұрын
ब्राम्हनाने लिहलेले ग्रंथाचे आता संशोधन होत चालले व त्या ग्रंथाचे असत्य हुळु हळु बाहेर यायला लागले.
@16.govindghule782 жыл бұрын
एक पुस्तक वाचल की, एवढा माज येतो का ज्यांनी परमार्थ साठी पूर्ण आयुष्य घालवल त्यांना तू एक पुस्तक वाचून challenge करतोय 🤔
@आळंदीकर2 жыл бұрын
पुस्तकामध्ये आणि ग्रंथांमध्ये फरक आहे हे शिकणे गरजेचे आहे तुम्हाला
@virajshinde652 жыл бұрын
महाराजांनी खूप छान प्रवचनांमध्ये रामायणातील गोष्ट चांगल्या प्रकारे समजून सांगितले
@ambadassamal Жыл бұрын
Very.very.gret.thanks.gurudev
@ramandetergentpowder95162 жыл бұрын
ही नालायक फक्त दिशाभूल करण्यासाठीच.. व्यवस्थे मध्ये अव्यवस्था पसरायची आणि स्वताचे महत्व वाढवून घ्यायचे..
@yashwntpalwe3739 Жыл бұрын
खुप सखोल अभ्यास
@prakashpawar42502 жыл бұрын
कीर्तनकार तुम्ही व्हिडिओ च शिर्षक च पाहून अस वाटतय की तुम्हास इतिहास गोष्टी माहीत नाहीत.. आज हे नाव दिलंय.. उद्या बोलाल की महाभारत घडलाच नाही ...आणि तुम्हीच एकसारखेच उदाहरण देत आहात ज्ञानेश्वरीचे..तेही तुम्हीच बोलाल की ज्ञानेश्वर झालेच नाही .
@sandipsonawane97632 жыл бұрын
बरोबर हे कीर्तनकर लोकांच्या पैशांवर आरामात जगतात आणि लोकांना उलट्यासुलटया कथा सांगून उल्लू बनवतात.
@dattanaik4157 Жыл бұрын
Jay Shree Ram❤❤❤
@vishaljadhav75352 жыл бұрын
साहेब सत्य पेरताय त्याबद्दल धन्यवाद
@pramodtaywade59492 жыл бұрын
Khup c
@jaykumarmoon40752 жыл бұрын
रामायन घडलंच नाही ते काल्पनीक आहे जर खोट वाटत असेल तर सच्चीरामायन हे पूस्तक वाचा धन्यवाद
@harekrishnamarg5092 жыл бұрын
हो भाऊ तूच खरा आहे , बाकी सर्व चूतिये आहे
@ramdasmemane77672 жыл бұрын
खुप सुंदर
@16.govindghule782 жыл бұрын
सच्चीरामायण लिहणारे घडल होत का नाही हे बघायला होते का त्या काळात 🤔 एक गोष्ट ऐका जरा हे जे रामयण खोट आहे अस सांगतात न त्याचा दुटप्पी पणा एका मग तुम्हाला कळेल. 1.हे म्हणतात रामायण घडल नाहि आणि भगवान श्रीराम अस कोण व्यक्ती नव्हताच आणि राम आणि शबरी ची प्रेम कहानीचे आरोप करतात. 2.राम झाला च नाही तर हे लोक रामायणातल्या रावणाला त्यांचा आहे असा दावा करतात. 3.यांना श्रीकृष्ण मान्य नाही पण कर्णावर झालेले अन्यायाच महाभारत खर वाटत . 4.यांना द्रोणाचार्य मान्य नाहीत पण एकलव्य बहुजन होता म्हणून त्याचा अंगठा द्रोणाचार्य नी कापून घेतला हा असा आरोप करतात. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार गोष्टीचे संदर्भ फक्त लोकांना द्यायचे.
@pankajjadhav41832 жыл бұрын
अरे जो व्यक्ति स्त्रियां मजाक उडवतो ते पन सोसल मीडिया वरती तश्या व्यति ला तू खर मानत अरे आठवां शिवरायला कसा स्त्री च्या सम्मान टिकुन ठेवला आणि हे अन तू 🙏
1976 में इलाहाबाद हाईकोर्ट ने जेजमेंट दिया की रामायण पूरी फर्जी हैं !
@sunildhuri7088 Жыл бұрын
त्या हायकोर्ट आणि तुझ्या..
@ganeshghule6790 Жыл бұрын
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
@GK210412 жыл бұрын
हसण्याचा कृत्रिम आवाज येत आहे... आणि ते चांगले वाटत नाही...
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
हो विद्यार्थ्यांचाआवाज वाटतो आहे.good observation
@kishornarale15982 жыл бұрын
Ewad barik laxya deun kirtan aika awaj nko
@motivationmeditationvideos94192 жыл бұрын
खुप सखोल अशी माहीती 🙏🏻🙏🏻
@sandipjadhav25922 жыл бұрын
राम सिता लक्ष्मण हे बहीण भाऊ होते ही जातक कथा आहे..ही गौतम बुध्दांनी आपल्या शिष्यांना सांगितले ली गोष्टी आहेत. त्याचेच ब्राह्मण ने रामायण तयार केले अत्यंत गंभीर बाब आहे.. सर्व माहिती डॉ संग्राम पाटील युट्यूब वर पहा
@chandrashekharsatao11832 жыл бұрын
😂😂😂😂😂
@engineerthis61262 жыл бұрын
तुम्हि जे सांगत आहात ते सर्व खोटं असे आहे तर रामायण मधला रामसेतु वैज्ञानिक लोकांनी नासा मधून फोटो कसा काय घेतला आणि ते आता ही उपस्थित आहे ते कसे
@ayubnadaf8744 Жыл бұрын
राम झाला खिर खावुन आणि सिता सापडली शेत नांगरताना . पटनार्या गोष्टी आहेत का ह्या .
@chandrakantmakune23032 жыл бұрын
कुठलेही विश्लेषण करताना त्याचे पूर्ण ज्ञान असायला हवे .अर्धे ज्ञान दांभिकपणा दाखवते.अभ्यास असायला हवा .चांगला ज्ञानी गुरु करावा.म्हणजे जगाला चुकीचे मार्गदर्शन मिळत नाही. राम कृष्ण हरी
@d.j.shelar85472 жыл бұрын
असे शिर्षक देताना लाज वाटली पाहिजे..... समाजात भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे... स्वतः ची प्रसिद्धी वाढविण्यासाठी
@ajaysidam85542 жыл бұрын
बरोबर आहे फालतुच काहि तरी सांगुन लोकांमध्ये भ्रम निमाण करणे हेच चालु आहे.
@bhartiya7772 жыл бұрын
हा म्हणतो रावणाला सीता माहित नाही पण सेटेलाइट मध्ये ही रामसेतू दिसतो आणि तो सर्वात मोठा पुरावा आहे आणखी काय पाहिजे
@tusharjadhav15442 жыл бұрын
तू मला पलीकडे माहिती आहे
@premkumarpawar8482 жыл бұрын
आपल्या गळ्यात तुळशी माळा आहे का हे दाखवा किंवा बघा.... संत परंपरेचा अभ्यास करा..! वारी करा रामायण आणि भगवत गितेचा अभ्यास करा... मगच महाराजांना उपदेश करा...
@priyankamate46172 жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय
@rahulshinde4571 Жыл бұрын
जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂
@ganpatgavali55842 жыл бұрын
रावण हा महापराक्रमी,माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारा महान राजा होता.जय रावण राजा
@babasahebkarpe95202 жыл бұрын
वाल्मिकी रामायण संस्कृतीक दृष्टीने वाचा भाऊ 🙏🙏
@amolmangavade43292 жыл бұрын
सीता स्वयंवर मधे सिता रावणाने पाहिली होती.मग हा म्हणतो बहिणी ने सांगितले.लबाड बोलला हा🤣🤣
@bhartiya7772 жыл бұрын
याला चॅनल चालवायचे आहे हिंदू विरोधी लोकांना खरे वाटेल पण आता अजूनही रामायण महाभारताचे पुरावे मिळत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@BhajanKirtanHinduism2 жыл бұрын
मला देखील हेच विचारायचं आहे.. आत्ता पर्यंत जे रामायण ऐकलं, पाहिलं ते चुकीचं होत की काय?? यांनी कोणता साहित्याचा आधार घेतला?? सर्व चुकीचं वाटत मला.
@dilipdaphal5362 жыл бұрын
रावणा एवढा भक्त कोणी न०हता
@priyankamate46172 жыл бұрын
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
@devsonindustries1089 Жыл бұрын
प्रणाम गुरुदेव
@ajaysidam85542 жыл бұрын
रावनच महान आहे .
@akashtelrandhe5208 Жыл бұрын
Tuzya ghari pan pathawal rawan .. konala gheun gela tr kahi manjo nako
@Avinashwaghode2 жыл бұрын
एखादा अट्टाहास किंवा एखादा अविचार जीवन उद्ध्वस्त करू शकतो ❤😊🙏🏻.. अपेक्षा दुःखाचे मूळ कारण आहे
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@ssnnrr2 жыл бұрын
सूपर्णखा कुरूप असताना जादूने स्वतः ला सुंदर करु शकते, तर ती कायम स्वरुपी सुंदर का होत नाही? कापलेले नाक कान परत का जादुने आणू शकत नाही? एका स्त्रीचे नाक कान कापणे देवाला शोभत नाही.
सुनील भाऊ जादू कशाला म्हणतात हे जाणून घेणे आवश्यक आहे जादू कायम स्वरुपी नसते तात्पुरती असते अस समजा मेकअप करून तिने स्वतःला सुंदर बनवले असेल. तात्पुरतं
@Harshada17 Жыл бұрын
Ok , Jadu hi temparary aahe. Pn eka strich Kan nak kapan he kitpat yogya aahe..🤔🤔🤔
@sachinlugade842 Жыл бұрын
होऊन गेलेला इतिहास उगळण्यात काय हशील तुम्ही कथा सांगून पोट भरता तुमचं बर आहे
@sopanghuge10492 жыл бұрын
रामायण ३०० आहेत् प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे त्यामूळे अशा काल्पनिक कता मनोरंजन म्हणून घ्यायच्या.
@anilgurde4232 жыл бұрын
खूप छान
@khandusathe97652 жыл бұрын
Kup mast samjvun sangitly sir good.
@avinashsawant17882 жыл бұрын
मुळ मुद्दा लंका कोणाची? शिव-पार्वतीची , रावणाने वर मागुन ती घेतली..
@manojbadade4561 Жыл бұрын
जय रावण 🙏🙏🙏
@akashtelrandhe5208 Жыл бұрын
Ho bhau yenar rawan tuxya ghari pan yenar
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
एकाद्याला हीरो बनवायच तर व्हीलन तर पहिजेत, त्या मुळे रावण,मला एक कळत नाही जर श्री राम देव मग रावण नी हे कस काय केल,व शंकर देव मग तो आपलाच मुलगा कस नाही कळल,
@vk-id5kr Жыл бұрын
रावणाची लंका सोन्या ची होती. याचा अर्थ असा की तेथील राजा हा जन हिताच्या योजना राबवत होता.त्या मुळे तेथे एवढी प्रगती होती.पण त्या उलट अयोध्येत सगळीकडे झोपडपट्टी होती मग कोणता राजा चांगला होता तेहि सांगा महाराज.
@rambhaushinde2848 Жыл бұрын
महाराज खूप छान सांगता 🙏🙏
@SathishSawanji-ic5hi Жыл бұрын
👌👌👌
@amrpalimeshram27882 жыл бұрын
खूप छान विश्लेषण करून सांगितल्याबद्दल जय भीम
@pornimagaikwad7452 Жыл бұрын
महाराज! रामायण किती वर्षांपूर्वी घडलं? किती वर्ष/ वर्षे घडत राहिलं ? कोणत्या वर्षी रामायणाचा शेवट झाला? कालगणना कशी केली जात होती? जगाच्या पाठीवर भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त अन्य कोण कोणते देश होते? रामजन्मभूमी अयोध्या ते महाराष्ट्र , नाशिक मधील पंचवटी अंतर किती मैल/ कि.मी ? त्याकाळी असलेली भौगोलिक परिस्थिती,डोंगर, द-या , नद्या,जंगले,जंगली स्वापदे, नरभक्षक जमाती ?प्रवासाची साधने? काहीही नसतांना एवढा लांबचा प्रवास ? सोबत एक नाजूक स्री, राजकुमारी. पायी प्रवास! फक्त अंगावरील वस्रासह, अन्नपाणी काही सोबत नाही.१४ वर्षे जंगलात वास्तव्य? रामायण घडलंय,ही परिकथा नाही, म्हणून ..... कृपया यावर ही थोडा प्रकाश टाकावा , आपल्या ओजस्वी वाणीतून निरुपन करावं ही विनंती?
@hichcock73642 жыл бұрын
रामायण आणि महाभारत हे महाकाव्य आहेत, ईतिहास नाहीत, पण महाराज असे सांगत आहेत की सगळे रामायण यांच्या पुढच झाले आहे.
@sandipbende94442 жыл бұрын
Maharaj tumch kirtan mala khuch Aawdtat 👌
@dilipdoiphode42622 жыл бұрын
अहो रावण सीतेवर डोळा ठेवून होता आजच्या भाषेत लाईन मारत होता .स्वयंवरापासुन .रावणाला सीता माहीती नाही ? कसे काय ?
@sopanghuge10492 жыл бұрын
मनायच असत जनायच नसत नाहीं तर धर्म द्रोही ठरवल जात बहिष्कार केला जातो
@pravinambawade85802 жыл бұрын
Mag Sita Sawywar madye Rawan kay karat hota Khoti mahitii
@alpeshta28632 жыл бұрын
खूपच छान रामायण व त्यातला भाव सांगण्याची पद्धत खूपच छान खूपच छान
@grace.education2 жыл бұрын
रावणाची आध्यत्मिक प्रगती पाहून तो आपल्या पेक्षा जास्त शक्तिशाली होईल असे देवतांना वाटले म्हणून त्यांनी संगनमत करून विष्णूच्या अवतारात रावणाच्या हत्येचा कट रचला.रावण जर खरच उन्मत्त असता तर त्याने सीतेला भ्रष्ट केले असते पण तसे झाले नाही.स्वतः चे शीर अर्पण करून एखाद्याला प्रसन्न करणे काही सोपे नाही.आपल्या समाजातील काही घटकांमध्ये असे चित्र आजही दिसू शकते.खूप मेहनत घेऊन प्रगती केली तरीही ती काही लोकांच्या गळ्याशी लागते,त्यांना वाटते शिखरावर फक्त त्यांनीच बसावे.मग ते चुकीचे असले तरीही त्यांनी स्वतःला जात किंवा धर्माने श्रेष्ठ करून ठेवले आहे.
@babasahebkarpe95202 жыл бұрын
रामायण नीट वाचा भाऊ
@sopanghuge10492 жыл бұрын
@@babasahebkarpe9520 तुला काय कळले वाचून ते सांग
@mayurjadhav44842 жыл бұрын
यला मायावाद म्हणतात भो
@yashwantghumre71302 жыл бұрын
रावण सौंदर्याचा उपभोग घेणारा होता सुंदर स्त्री दिसली की त्याने बलात्कार केलाच म्हणून समजा . त्याने सीतेला सुद्धा भ्रष्ट केले असते परंतु त्याआधी एक घटना घडली होती वेदवती नावाची एक तरुणी जी खूप हुशार होती ति खूप कमी वयामध्ये वेद संपन्न होती . रावणाने तिच्यावर बलात्कार केला तेव्हा तिच्या पित्याने रावणाला श्राप दिला इथून पुढे तु ज्या पण स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करशील त्याच दिवशी तुझा शेवट होईल म्हणून सीता वाचली उद्या तुम्ही औरंगजेबाला सुद्धा चांगला होता म्हणाल राम एक महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रामाला तुम्ही देव समजून रामायण वाचू नका तो एक मनुष्यच होता परंतु त्याच्या कर्माने तो महापुरुष बनला त्या काळात सुद्धा रावणाने खूप अन्याय अत्याचार केला म्हणून रामाने त्यांचा वध केला
@babasahebkarpe95202 жыл бұрын
पांडुरंग शास्त्री आठवले (दादा )यांचे रामायण सर्वात भारी आहे ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे 🙏🙏
@sharadmore7909 Жыл бұрын
रामायण महाभारत हे काल्पनिक आहे.खरा संघर्ष हा ब्राम्हण ( देव) vs बहुजन (दानव) यांच्यात होता
@sanjaygadekar11562 жыл бұрын
रामायण जेव्हा घडल तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होता असे वाटते
@devidasjadhao25882 жыл бұрын
Ho
@parthgaming75632 жыл бұрын
Adhi video bagha aika mag comment kara
@ganeshgavande31612 жыл бұрын
Very nice 👍
@sudamkakde92042 жыл бұрын
खूपच सुंदर
@ravichougale8684 Жыл бұрын
Ram krishna Hari
@ramtopate25292 жыл бұрын
खूप छान महाराज
@pankajjadhav41832 жыл бұрын
रामायण !! आणि श्री राम हे जानून घेन्या करिता मन सुद्ध आणि शांत पहिजे तुम्ही काय बोलता हे आजून ही स्वताला माहित नाही 🙏 तर तुम्ही काय श्री राम काय आणि कोन होते ते आम्हाला सिकवशाल🚩
@DigambarNagreOfficial10082 жыл бұрын
Tu sang mg Tyanna samjat nahiter
@sopanghuge10492 жыл бұрын
मूर्खा सगळ रामायण नशेत लिहिल्या सारखं आहे आणि तू मन शुद्ध बिद्ध काय सांगतोय लेका
@deepaksawant61032 жыл бұрын
Chan
@nandinighumare7652 Жыл бұрын
मग सीता स्वयंवरात रावण धनुष्य घेवून पडलाच कसा.महाराज ...
@shantaramkale61692 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण!महाराजांची पध्दत अप्रतिम!
@prakashwakode38802 жыл бұрын
मुळात रामायण तुम्ही वाचले कि नाही का लोकांच्या सांगण्या वरून तुम्ही प्रवचन करता मुळात सृप नखा च मन हे रामावर नाही तर लक्ष्मण याच्यावर आले होते त्यानी रामाची आज्ञा घेण्याकरिता तिला रामा कडे पाठविले होते त्या नंतर रामाने तिच्या पाठीवर लिहिले नाक कान कापण्याचा आदेश दिला होता तो योग्य कि अयोग्य तो नंतर चा विषय
@vijaykumarnagale43222 жыл бұрын
शुरपणखा खोटं बोलली ते ठीक आहे ती राक्षस कुळातील होती. राम का खोटं बोलला, लक्ष्मनाच लग्न झालं नाही मग कसा काय सत्यवचनी!
@BalajiNipanikar2 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी महाराज.....इंदोरीकर महाराज यांचा आदर्श घ्या.....ते सनातन धर्म मानतात आणि जनजागृती सुध्दा करतात. महाराजांनी वाद तयार करण अभिप्रेत नाही
@rekhaalat3114 Жыл бұрын
खूप खूप सुंदर अंगावर शहारे आले पुढची कथा पण सांगा नमस्कार
@RohitWaghere-mm9rt Жыл бұрын
Band kara hi buvabaji kahitari navin sanga maharaj
@dnyad87562 жыл бұрын
खुप सुंदर आणि खरी माहिती सांगीतल्या
@harekrishnamarg5092 жыл бұрын
रावनाला बाली नी हरवल होत आणि तुरुंगवास सुद्धा दिल होता त्याच्या बापानी माफी मागून रावनाला सोडविल होत , वाल्मीकि च्या रामायण मधे सांगितले आहे ,फक्त रावण च शक्तिशाली होत नेहमी सांगितले जाते पण हे सांगा खुप सारे होते पण आप आपल्या क्षेत्रात
@nileshpandhare17892 жыл бұрын
😂😂😂😂 आता तू कोणता इतिहास वाचला रे काय सारे लबाड आहे.रामायण वगरे हे फक्त बोध कथा आहे याच्या पलीकडे काहीच नाही असं कधी झालच नाही. रामायण वगैरे.
आज संविधान हाच सर्वांचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य अधिकार हक्क कर्तव्य आणि नागरिक म्हणून जगायला मिळतंय कुण्या देवामुळ नाही. त्यावर सकारात्मक व्याख्यान दिली तर सामान्य लोकांपर्यंत त्याला त्याच संविधानात दिलेलं महत्व कळेल आणि तो आपोआप चुकीच्या व्यावस्ते विरुद्ध बंड करेल आणि स्वतःचे हक्क अधिकार मिळवेल. है पोथ्या पुराण बंद करा. कारण प्रत्येक पंथ जात धर्म आपली फिलॉसॉफी चांगली ठरवण्याच्या नादात दुसऱ्याला दुखावतो आणि युद्ध दगली होतात. इतिहासात सर्वात जास्त मनुष्य हानी धर्म वादांमुळे झाली. आणि विशेष म्हणजे कोणीच स्वतःचा धर्म धारण करीत नाहीत बाबा लोकं सुद्धा. धारण करिषे तो धर्म. जो तो तोंडा पुरता धर्म चघळत बसतो.
@ayubnadaf8744 Жыл бұрын
Right bro.
@panchvati19632 жыл бұрын
एवढे सारे विषय असताना बाबा लोकांना रामावर भाळली, लक्ष्मणावर भाळली हे पुन्हा पुन्हा पाणी लावून सांगण्याची आवश्यकता नाही.हे असे फालतू विषय घेणारे बाबा लोकांनी हुसकावून लावले पाहिजे.
@16.govindghule782 жыл бұрын
हो का🤔 फालतू विषय आहेत का तू 🤔 खरा चोर तर तू वाटतो मला कारण चोराच्या मनातच चांदणे असतात 😂😂 शास्त्रीजी रामायणावर बोलताना नेहमी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देतात जरा त्यांचे पूर्ण प्रवचन ऐक आणि मग ये सल्ले द्यायला
@sopanghuge10492 жыл бұрын
@@16.govindghule78 तुमच्या ज्ञानात काय भर पडली? वाल्मिकी कोण होता एवढं सांगा
@आळंदीकर2 жыл бұрын
म्हणजे एवढ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये तुला इतकंच कळलं यावरून बाउद्धिक पातळी समजते चोराच्या मनात चांदणे अभ्यास करा अभ्यास
@Dangore1272 жыл бұрын
अप्रतीम आवाज
@rameshwarchintamani1063 Жыл бұрын
खुद सुंदर
@priyankamate46172 жыл бұрын
💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐
@omkarkhedkar64052 жыл бұрын
Sir ,ek request ahe hasayacha awaj madhech jast hoto.Please to band kela tari chalel.
@arcreation88182 жыл бұрын
Khup Sundar guruji..... 🙏
@sopanghuge10492 жыл бұрын
रावण मृत्यू नंतर सीतेला अस्विकर करुण ईतर कुणा बरबरही जीवन जगण्यास सांगणे आणि तुझ्यासाठी नाहीतर कुळाच्या इभ्रती साठी मी रावण वध केला आहे अस सांगून तिचा अपमान करने हा झाला मनुवादी दृष्टीकोन स्त्रियांकडे बघण्याचा. अजेंडा मनुस्मृती योग्य ठरवण्याचा. यानी राम कृष्ण शंकर गणपती इ सर्व च बहुजन महापुर्षांचे त्यांना हवे तसे चित्रंन करन त्यांचे चारित्र्य हनन केले. म्हणुन नामदेव महाराज, संत कबीर म्हणटात अरे बामना तुझा dasrath पुत्र राम आमचा राम नाही आमचा राम बोधिसत्व आहे. ईतर अतिशय वाईट पद्धतीनं राम कृष्ण यांच चित्र कथा लिहून बहुजसमाज शूद्र अतिशूद्र करुण वर्ण व्यवस्था ला धर्माचे अधिष्ठान देऊन पुरस्कृत केल. कीती तरीसामान्य चुका रामायण महाभारत पुराण यात kadta येतात. ही पुस्तकं त्याची भाषा लिपि चा अभ्यास केला तर अलीकडच्या काळातील आहे असे स्पष्ट होते.
@mayurraul67164 ай бұрын
right
@pradipgangurde44962 жыл бұрын
रामाने शुर्पनखेला नाकारले ठीक आहे हो.. पण अयोध्येला परत आल्यावर सीतेला गरोदर अवस्थेत अग्निपरीक्षा देऊन देखिल हकलून दील हो महाराज... त्याच्या बद्दल काय बोलाल महाराज.....महाराज उत्तर नक्की द्या
@murlinawale88852 жыл бұрын
Kay uttar denar maharaj ardh gheun paltat..
@sopanghuge10492 жыл бұрын
@@murlinawale8885 तु महाराज आगे का अर्ध पाकिट मिळतय का?
@sssss30342 жыл бұрын
Ram Ek raja hote te aani tyacyavar praje ne shak kela hota mhnun tyana he karav lagal aaj kal cya rajkarnya sarkh ram navte
@sopanghuge10492 жыл бұрын
@@sssss3034 राजा होता पण देवाचा अवतार पण म्हणताय ना तसे चमत्कार जोडले त रामायणात मग अजुन एक धोब्याचा मन परिवर्तन छाचमत्कार चालला असता शूद्र अतिशूद्र यांना चिकित्सेचा अधिकार रामा नेच shambhuk वध करून नाकारला आणि मनुवादी वर्ण व्यवस्तेला योग्य ठरवल असां खोटा इतिहास गांजा , अफु पिऊन राम, कृष्ण यां मूळनिवासी महापूर्षांच चरित्र हनन केले गेले आणि हे सर्व फक्तं धर्माचा लोकं भावनांचा वापार करुण येथील लोकांना शूद्र अतिशूद्र करुण गुलाम बनऊन त्यांचे शिक्षण व्यापार चांगले कर्म, समत्तीचे अधिकार काढून घेने हाच उद्देश होता . खरे राम कृष्ण एवढे सामान्य बामान पूजक वर्ण व्यवस्था समर्थक, स्त्रियांना दुय्यम वागणूक देणे, छळ लकपट करणारे , मांसाहारी ,व्यसनी स्त्री लंपट, खोटं बोलणारे, वासनांध कधीच नव्हते ते असेलच तर बोधिसत्व होतें अस नामदेव महाराज सांगतात.
@akshaymhatre93922 жыл бұрын
भावा त्यावेळी तुझ्या सारखी माणसे सुद्धा अस्तित्वात होती ना..रामाचा सीता मातेवर पूर्ण विश्वास होता..पण तुमच्यासारखी लोकं सीता मातेला सुद्धा संशयी नजरेने बघायचे ना..तिच्या बद्दल वाईट साईट चर्चा करू लागले..आणि मग तुमच्या सारख्यांचे समाधान करून द्यावे म्हणून सीता मातेला अग्नी परीक्षा द्यावी लागली..प्रभू रामचंद्रांना सर्वच हकीकत माहीत होती..पण जर मातेने त्यावेळी सत्यत्वाची आणि पावित्र्याची अग्नीपरिक्षा दिली नसती ना..?.. तर कायमस्वरूपी बदनाम करून ठेवले असते तुम्ही सीतामातेला..