कराळे सर हे लक्षात घे या सरकार ने बंजारा समाजाचे पोहरादेवी येथे काम केले म्हणून बंजारा समाज हा महा युतीला वोटिग झाले हेच खरे आहे
@ankushrathod348326 күн бұрын
Naach tya pohara devila jaun ata 😂
@ankushrathod348326 күн бұрын
Basic ghosti nahi Ani mhane nagara ahe😅
@shubhamdudhe667722 күн бұрын
@@ankushrathod3483याला ल्य हाणला म्हणतात खर आहे का भाऊ
@ambadasrathod890422 күн бұрын
लई मार खाल्ला मन्हे बाबा विनंती केल्यावर मारण बंद केल म्हणे
@abhishekvidhate204329 күн бұрын
Exit poll नुसार कराळे सर यांना 10 बुक्क्या 5 चापटी आणि 5 लाथा लागल्या आहेत 😂
@prakashbhise320118 күн бұрын
😂😂😂
@SatishBhingare27 күн бұрын
किति थर्ड क्लास मास्तार आहे
@SubhashBikal29 күн бұрын
सर गालात किती बसलाय मोजल्या का सुजन उतरली का हळद किती पाठू
@sudhirchavan623726 күн бұрын
😅😅😅😅
@Radhanagari303024 күн бұрын
😂
@aniketshinde_Ай бұрын
काय झालं शरद पवारांनी तिकीट दिले नाही.😂 शरद पवारला भिक मागत होता मला तिकीट द्या म्हणून...😂
@नगरकास्टेटसवाला27 күн бұрын
माझ्या घरी फॅन इलेक्ट्रॉनिक आहे तो हॅक करून दाखवा
@master1233320 күн бұрын
Peun chi exam napas jalay he kay krl hack
@ashwinkadam3683Ай бұрын
कराळे sir तुम्ही बांगलादेश मधील आपल्या हिंदू लोकांवर अत्याचार होत आहे आज त्यावर pm modi साठी एक कडक व्हिडिओ टाकावा ही इच्छा..❤
@R-gh2qo29 күн бұрын
म्हणजे मोदी तिथि ला हिंदू वांछित नाही हे सिदृध झालं म्हनुन महाराष्ट्र तक महायुति निवडुन दिली लोकांनी पोट्यावं कराळे चे बन बे😅
@bhushanhendre950429 күн бұрын
इथ हिंदू मरायला लागलाय तेच बघ आपण भारतात राहतो बंगलादेश मध्ये नाहे येड्या😂
@Sachinshrinay29 күн бұрын
Evm काँग्रेस नि आणली मग evm वर ची पकड सेटिंग करून सोडली का मान्य करा यायचं मॅनेजमेंट बरोबर नाही
@HindustaniShare29 күн бұрын
हा नाही बोलू शकत
@Inc_social29 күн бұрын
त्या मोदी ल मणिपूर मधल्या हिंदू कडे लक्ष दे म्हण
@Baba_Collection_7129 күн бұрын
एका गालावर विधानसभा आणि दुसऱ्या गालावर विधानपरिषद घेऊन कराळे मास्तर २० लाथा बुक्क्यांसहित विजयी. 😂😂
@namdevawari952027 күн бұрын
😅😅
@Surekha-xg7cs27 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@narayankathar490224 күн бұрын
😂😂😂
@navnathgharat834328 күн бұрын
मार कमी पडला वाटत.
@vbh4315Ай бұрын
तामिनाडू bjp बाहेर केरळ bjp बाहेर झारखंड bjp बाहेर पंजाब bjp बाहेर बंगाल bjp बाहेर मणिपूर bjp बाहेर राजस्थान मध्ये पण bjp बाहेर होती Karnataka madhe pan bjp बाहेर होती काश्मीर मध्ये bjp kadhich येत नाही तरी पण evm hack ahe .
@laxsmi024Ай бұрын
are काळ्या sanju veda cha bhau
@bestcricketinАй бұрын
Nanded loksabha Central kami jaga tithe ka nahi hack
@sagarshirsat1483Ай бұрын
Rajasthan Sodun eka hi rajya madhe BJP yeu ch nahi shakat karan tithlya local party ch varchasva ahe tithe jar EVM handling keli tr mahit padte lakshat asu dya
@kunalbk1928Ай бұрын
Sagle ballot mojayala tumhala nyav lagel
@kunalbk1928Ай бұрын
Thik he thike he thike
@DiscoveriesofIndia29 күн бұрын
फक्त पोपटासारखा बोलून लोक मतदान करत नसतात.तर लोकांची कामे करावी लागतात.
@AshishPoreti-j6j28 күн бұрын
Bjp ने असं कोणतं kam kel सांगा बर,
@rajumondhaleclassic94826 күн бұрын
Sir aamhi tumchya barobar aahot...😊😊😊
@laxmanbagade370029 күн бұрын
फारच लवकर उठून उभा राहिला, म्हणजे कमी हानला होता वाटते, 😂😂
@tusharpunse84628 күн бұрын
😂😂😂😂
@abhijeetthakre504827 күн бұрын
Ajun hana lagte yala amdar hoych hot 😂😂😂😂
@sudhirchavan623726 күн бұрын
हो राव याला हानायच होतं राव 😅😅😅😅
@amolnandane871325 күн бұрын
Ekta 70 aamdar nivdun anto mane
@banduvighny349525 күн бұрын
तु आणि कांगणे मास्तर साधे शिपाई सुध्दा होऊच शकला नाही आणि तो ह्या क्लासेसचा एखादा विद्यार्थी शिपाई झाला कारे तुम्ही दोघ पण विद्यार्थी च वाटुळ करून आता जनतेनेच नका करू
@amolsaraf5538Ай бұрын
हा तोच आहे ना ज्याला हाणला होता 😂😂😂
@sachinbelkhude212829 күн бұрын
😂
@ashishkohale-v3i29 күн бұрын
हाच तो लात खाऊ 😂 मला वाटते पुन्हा एकदा याला चोपले पाहिजे 😂तेल लावून
@balkrashnajoshi243929 күн бұрын
😂😂😂😂
@HindustaniShare29 күн бұрын
हो याची लई मारली होती 😂😂
@ganeshjagdhane575329 күн бұрын
😂😂😂😂
@gajanankale659526 күн бұрын
ये पोट्टे हो या मास्तरला आज पासून चाटे मास्तर मणाचे
@rajubandre614829 күн бұрын
कराळे मास्तर ने खऱ्या अर्थाने भाजपच्या स्कीम जनतेला समजावून सांगितल्या धन्यवाद कराळे मास्तर तुम्हाला भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे निश्चित आहे. तुमच्यासारखा असा विरोधी खरं बोलणारा कोणीच नाही ओके धन्यवाद
@amolnandane871325 күн бұрын
😂😂😂
@shivshankarfande2784Ай бұрын
आमच्या यवतमाल मद्ये कांग्रेस चे 2 आमदार निवडून आले, mvm चा जाहिर निषेद, हैक न केल्यमुले.
@karmilosequeira4249Ай бұрын
😅😅😅😅
@Jindagikasafar........Ай бұрын
Brahmapuri la pan.... Amhi jahir nished karto
@starchadesh1322Ай бұрын
@@Jindagikasafar........ Paisa bolte bhau vaddetivar cha 😂
@Dkambale12Ай бұрын
😂😂😂
@rahulnirwan4713Ай бұрын
आमचा कडे पण काँग्रेस ची सीट आली.. कदाचित हैक झाली नसेल...
@sandyksh199227 күн бұрын
माहिती 30 %, ठीक आहे 70% 😂
@sunilpuri99727 күн бұрын
ठीक आहे😂😂😂
@SwatahaАй бұрын
मारल्याल सूज उतरली का😂😂
@amolmusale9434Ай бұрын
Nahi ajun
@rajwankhade8972Ай бұрын
Ho
@KartikaGondaneАй бұрын
Tuzya gandiwar fatke pahije ka
@suffixsk01Ай бұрын
Ja re andhbhakt😂
@oldplayer2018-m4fАй бұрын
Tumala pn mar khacha ahe ka
@Prashant_P1412Ай бұрын
आमच्या बाळापूर मतदार संघातील EVM हॅक केलं नाही त्याचा जाहीर निषेध. 😂😂😂
@karmilosequeira4249Ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
@anantchormare3057Ай бұрын
😂😂😂😂😂
@itsdjdipakofficialАй бұрын
Balapur power 😂😂
@nehashahu7937Ай бұрын
😂😂😂
@kharashatriya60829 күн бұрын
अरे मुर्खा एवढे नाही करता येत थोड्या सिटा द्यावा लागतात
@SamishaBhgat28 күн бұрын
गुरुजी दम धुतलं तुम्हाला.
@vikramkharat-f6lАй бұрын
रपा रप मारलेली सुज कमी झाली का 😂
@nanadhakane9176Ай бұрын
पनोती आमच्या मतदारसंघात आलास आणि आमच येणार शीट तुझ्यामुळे गेले
@JayRanage6 күн бұрын
मग महाविकास आघाडीने पण evm हॅक का केले नाही कारण evm हॅक होत नाही त्यांना पण माहित आहे. Evm प्रोसेस भारत कोणी आणली तर काँग्रेस ने मग evm हॅक होते तर ती काँग्रेस ला पण यायला पाहिजे Support for evm
@santoshkamble8364Ай бұрын
मास्तर लोकसभा 2024 ला झालेल्या निवडणुकीची evm चौकशी झाली पाहिजे.
@shriramwankhede4373Ай бұрын
कांग्रेस च्या मोठ्या त मोठे नेते यानची नांगी सुप्रीम कोर्टाने evm बद्धल ठेचलेली आहे ठेचलेली आहे.त्यामुळे या नंतर ते evm बद्धल कधीच व काही च बोलणार नाहीत ही सत्यता आहे.....
@vinodwankhade787Ай бұрын
देवी देवताना शिव्या देण हा मुद्दा राहिला
@sandym.20562 күн бұрын
सर.... फटके बसले तुम्हाला 😂😂😂😂
@PrabhuChavhan-e5mАй бұрын
सर जेव्हा e v m मधे गडबड आहे तर येनी पसै कशाला दिले 😂😂😂😂😂
@gktech2428Ай бұрын
मास्तर तुमच्या बोली भाषेवरून असे वाटत आहे तुम्हाला चांगलेच राजकारणाचे डोहाळे लागले आहेत 😂😂😂😂
@Venushivankar28Ай бұрын
To master kmi chamcha jast aage😅😅😅
@mangesh68529 күн бұрын
डोहाळे लागून झाले.. आता हगवण चालू झाली . बोच्या वाटे आता बाहेर पडेल राजकारण.. आता कुठे फटाके खायला चालू झाले.. चांगला तुडवायला पाहिजे होता.
@balajishinde895624 күн бұрын
आय घालया कमेंट वाच र
@prashantdesai679726 күн бұрын
लई चोपला प्रदेश प्रवक्ता 😂
@aay141129 күн бұрын
सर तुम्हाला दोन जास्त फटके द्यायला पाहिजे होते शिक्षण साठी नेहमीच साथ आहे राजकारण केले की फटके दिले पाहिजेत
@बैलगाडाप्रेमी-म1ज29 күн бұрын
😂
@sjshukla569729 күн бұрын
का बरं राजकारण नेहमी गुंडांनी च् करायला पाहिजे कारे भडव्या.
@ganeshshendge299029 күн бұрын
ये डोमडे हो, कराळे मास्तरले लय हानला बे. 😂😂 लय मजा आली असल बे डोमड्यांले 😅😅
@GauravNimbulkar-px9zu28 күн бұрын
भाऊ ची अजून सुज कमी झाली नाही वाटतं ..... Idoex लावं भाऊ तिने उतरते 😂😂
@balajishinde895624 күн бұрын
😂😂😂😂
@ghanshyamdakhre7276Ай бұрын
कॉंग्रेस आघाडी विस वर्ष सत्तेत येणार नाही अजुनही कॉंग्रेस च्या लक्षात येत नाही.
@aratimeshram262323 күн бұрын
Khap chan mahiti sir
@dhrt-q2u29 күн бұрын
प्रिय कराळे मास्तर आपणाला जाहीर आवाहन Open Challenge आहे मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 21 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील ( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही) . EVM मशीन निवडणूक प्रक्रिया बद्दल याठिकाणी कोन्या महान ग्यानी वैज्ञानिक विचारवंत महान विश्लेषक यांना... काही शंका कुशंका लघुशंका राग लोभ आरोप अंधश्रद्धा अज्ञान काही असेल तर बिनधास्त विचारा ...प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रितसर तांत्रिक तार्किक समर्पक उत्तरे मिळतील...💥❌💥
@dhrt-q2u29 күн бұрын
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक UP झारखंड कर्नाटक लोकसभा 2024 मध्ये Calculator वर घेतले होते का रे . दुसऱ्याची बायको झोपली की रांड आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
@dhrt-q2u25 күн бұрын
काय झाले गूर्जी सत्या पासून पळपुटेपणा दुटप्पी भूमिका होवू द्या ना मुद्देसुद तार्किक समर्पक वादविवाद चर्चा प्रश्नोत्तरे की घाबरला सत्य वस्तुस्थिती सर्वान कळेल म्हणून
@MarotiZodape24 күн бұрын
Sarji tumhe aap ka sahi sahi but..
@tarachandmeshram2300Ай бұрын
नागपूर दिघोरि मध्ये आम्हाला कांग्रेस ने 10000 हजार दिले परंतु आम्ही bjp la मतदान केलं
@WaghadeAnkushАй бұрын
Mg tu bhad khaya ahs 😂
@twobangarside6710Ай бұрын
😂😂😂
@latasaijare5953Ай бұрын
Tu gaddar aahes mg
@manishbagholiАй бұрын
😂😂😂
@Vishaychhard-b8zАй бұрын
आता 5 वर्षात बीजेपी 50 हजार वसूल करणार पन हे तुम्हाले समजनार भी नाही 😂😂😂
@SatishWare-wi6sz3 күн бұрын
सर आमचा रोहित दादा 23000-24000हजार मतांनी निवडून आले आहेत पण ई व्ही एम घोटाळा 20%आहे
@prashantbawane3230Ай бұрын
निर्भीड पणे आपले विचार मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी.
@BKMH11Ай бұрын
@@prashantbawane3230 शरद पवारांनी पैसे दिले का???? की फुकटचा मार खाल्ला ???????
@yogeshbarbade8844Ай бұрын
निर्भीड पणे नाही रडत आहेत हे
@rjbhay318329 күн бұрын
निर्भिड पणे मार खल्या बद्घाल पण धन्यवाद मास्टर
@Rightangle-wj7ycАй бұрын
मास्तरचा गाल अजूनही सुजलेला दिसत आहे... मास्तच्या आब्रुत हात घातला... 🤣
@Hin832wАй бұрын
😂😂😂😂 वीडियो baga कसा सुरू करतो bhaya वर करून
@BHUSHAN888Ай бұрын
Lai hanla ....bekkar
@tateraoevare256625 күн бұрын
बुकीत टेगुळ 😂😂😂
@thegreatmaratha985626 күн бұрын
Sir कमी टाकत जा 😂. Evm हॅक करायला येत असता तर सर्वात आधी तुम्हीच गेले असते हॅक करायला.शोभेल तस बोला जरा आम्ही काही 5वित शिकत नाही. कोर्ट ने 2019 1 महिना वेळ दिली होती evm हॅक करून दाखवा म्हणून कुठे गायब होते तेव्हा तुम्ही😂
@HindustaniShare29 күн бұрын
आमच्या तालुक्या वैजापूर मध्ये महा विकास आघाडीने खतरनाक पैसा वाटला आहे, सर एका बाजूने बोलणं सोडून द्या
@surajnikam811428 күн бұрын
खरंच भाऊ महाविकास आघाडी ने नुसता पैसे पैसे केला
@rajendrabelamkar118927 күн бұрын
मास्तर नालायक आहे
@balajishinde895624 күн бұрын
हा कसला सर भाडखाऊ आहे हे
@pravinkarpe7252Ай бұрын
अहो सर तुह्मी mpsc upsc चे शिक्षक आहात... तुम्ही जर असं evm वर आरोप करता... प्रशासकीय यंत्रणावर अविश्वास दाखवता म्हणजे तुह्माला यंत्रनेच्या व्यवस्थमध्ये मुलांना पाठवायचं म्हणता.... अहो साहेब विश्वास तुम्हाला नाहीतर मग मुलांना कस यंत्रनेवर पाठवू शकता.... अभ्यासु अभ्यासु म्हणता... असं बालिशपणाने बोलता लाजा वाटल्या पाहिजे तुह्माला....
@subhashdhokane592Ай бұрын
Chuk
@chaturpatil294322 күн бұрын
ते काकांचा डायलॉग आठवला न बे! म्हणे काका मारता न ते सुजल्यावर कळतं म्हणे...! 😮😢😂 पण... जनतेने असा मार मारला की उठायला आव राहू दिली नाही.😅😂
@bhanudaspawar295429 күн бұрын
कराळे सर गुड मॉर्निंग. सर देवाने आपल्याला वाचा दिली म्हणून आपण काही पण बोलू नये त्याच्यामुळे आपल्या ्विषयचा आदर कमी होऊन आपले विषय गुन्हा निर्माण होते आणि आपण लोकांच्या मनातून उतरला आहे बांगलादेशामध्ये हिंदूंची कत्तल होत आहे त्याविषयी तुम्ही काहीतरी बोलले तर आम्हाला खूप तुमच्या विषयी आदर निर्माण होईल
@rajendrawandhare911427 күн бұрын
Kay Bhasha ya Galich Mansachi,Yala master konhi banvile.
@prakashdhanke-rw1pc24 күн бұрын
Nahi hot ahe pn media vale fake vdo bnvun lokanna misguide krt ahe.
@laxmanpawar391729 күн бұрын
सर डॉक्टर साहेबांचा सल्ला घ्या चेक करून घ्या मशिन तुमचं .कारण विदर्भातील सज्जन महान लोकांचा इतिहास पुसला जातोय. कचकचा बटनं काय विकृत भाषा.
@VijayMunde-j9b15 күн бұрын
दना दन दे दणके, मोडून टाकले कराळे मास्तरचे मणके 😂😂😂
@ganeshalone6809Ай бұрын
आपण खूप सुंदर विषलेशन, केलं आहे. आणि ते बरोबर आहे सर धन्यवाद 🙏
@Ganesh-c2k-w1gАй бұрын
Shett
@kiranmukkawar788229 күн бұрын
संजय राऊत सकाळी 8:00 चा भोंगा कराळे सर संध्याकाळी 8 चा भोंगा😂😂😂
@shirishwaghmare-fp9qq25 күн бұрын
Yes you are absulately right sir, thank you for giving us genuine information..👍👍👍👍👍
@deshvideshrohaАй бұрын
कराळे सर,सत्य आणि परखड मते मांडलीय, ती ही आपण एका मोठ्या राजकिय पक्षाचे वरिष्ठ जबाबदार नेते असतानाही.. तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आज महाराष्ट्राला आहे
@suniljoshi635529 күн бұрын
मास्तर, शिक्षकाच्या पदाची गरीमा ठेवा, भाषा योग्य वापरा
@sharadovhal58423 күн бұрын
नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिली आम्ही तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका
@gajananamurshetwad430929 күн бұрын
फटके कमी बसले जास्त बसायला पाहीजेत होत
@SamdhanPimple-l1g29 күн бұрын
सर्वात मोठं कारण तुझे भाषण
@shivajibhakare-qk3kk26 күн бұрын
जर evm. प्रॉब्लेम असेल तर.. लोकसभा निवडणुकीत मंग काय झालं... म्हणजे हरले कि मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे... अरे जनता हुशार आहे...
@fakkadnichit698028 күн бұрын
मास्तर आधी नीट बोलायला शिका, तुम्हाला किती भेटले MVA कडून 😂😂
@yogeshshirole127229 күн бұрын
पहिल्या 15 मिनिटात कळलं मला तुमचं MPSC का नाही निघालं..
@bkapgate555521 күн бұрын
नाना पटोले यांना लोकांनी मतदान नाही केलं गुरुजी
@Jayhind31331Ай бұрын
स्वतः च ठरवलं स्वतः अभ्यासू व्यक्तिमत्व 😂😂😂😂
@AdityaPatil-i7tАй бұрын
😂😂swatachya manach santvan karun gheto Hechya kadun shikun ky honar nhi Ha pn rajkarnich ahe shevti😅
@in-search-of-happynessАй бұрын
Short knowledge is always dangerous! मास्तर आधी पूर्ण अभ्यास करा evm चा! खूप ट्रेनिंग केली आहेत मी evm ची, इत्यंभूत माहिती आहे मला evm ची! लोकांची दिशाभूल करू नका!
@KartikaGondaneАй бұрын
Ho ahech yedya
@aasatish9210Ай бұрын
आम्ही दोघे मिळून 200आणू नाही आनले तर शेती करायला जाणार ईतका कांनफिडन्स कुठून आला...... आगोदरच माहित होतं तेव्हाच शिंदे बोलले......
@harshpatil4211Ай бұрын
Modi 400 par bola hota nahi ale😂 MVA wale zopa Ata 5 varsh
@Ngfdsccfssfggdswsffdffff20 күн бұрын
त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही म्हणजेच आम्हाला समजलं किती संबध आहे ते 😂😂😂
@mangalsingmalve6222Ай бұрын
कोर्टात जा न ..कायले इथ होभासक्या करू राहला
@arungomashe4866Ай бұрын
बरोबर आहे
@harshpatil4211Ай бұрын
Supreme court ne pn hakkala aj ayana😂
@hemantpande6837Ай бұрын
Court pan vikla gelay. Pan ya pudhe EVM ne election hou nahi denar janta.
@harshpatil4211Ай бұрын
@@hemantpande6837Har pn pachvta ali ayje Loksabha la ksha udya mart hote,tya maulana sobt Ata overconfidence mde thobadabr pdl 😂 Evm kuth nai Jat Ata 2029 la bhetu
@hemantpande6837Ай бұрын
@harshpatil4211 EVM ne ya pudhe kontach election hou nahi denar.
@wagadkarshriram2445Ай бұрын
❤ कराळे सर.. तुमच्या पाठीमागे सर्वसामान्य सर्व जनता आहे.. आपण अन्यायाच्या विरोधात झगडत अहात.. बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजे....❤❤
@sanketsatpute344729 күн бұрын
Zandubam मोलना
@Physic-o3q28 күн бұрын
तुमच्यासारखे धाडसी माणसाची गरज आहे सर महाराष्ट्राला👍
@cutestbeby20 күн бұрын
Ghantyacha dhadasi ha ajun lay mar khanar aahe
@ashokbhirud882715 күн бұрын
घंटा
@Durgeshkhandare56Ай бұрын
EVM हैक् नाही होत EVM विषय सोडला तर, 100% माहिती बरोबर आहे. कराले सर चांगले शिक्षक आहे 🙏
@yukantshivankar8742Ай бұрын
Ksavarun Hack nhi hot , explain karun sanga
@planetearth3439Ай бұрын
@@yukantshivankar8742kasha varun hack zali..sang bar chl prove kar..😂
@राष्ट्रहितप्रथम-य4वАй бұрын
@@yukantshivankar8742दिल्ली च सांग मग माग पुरावे
@NitinPawar-ym4diАй бұрын
@@yukantshivankar8742 2022 Madhe election commission ne open challenge dila hota EVM hack karnay sathi pn concha nahi gela 😊 google Karun bagha😊
@At-eg1bcАй бұрын
@@planetearth3439he mast vatal
@pradeepade7327Ай бұрын
राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते असुनही भारतीय जनता पार्टीच लोकांना चांगली समजावून सांगितली.
@sureshtalekar375625 күн бұрын
Ok sir अभिनंदन सर आपण खरी माहिती दिली. धन्यवाद.
@ranjeetandraskar3676Ай бұрын
ठिक आहे 😂 ठिक आहे 😂 ठिक आहे 😂 ठिक आहे 😂 ठिक आहे 😂
@AkshayKumar-fz7nwАй бұрын
Thik ahe thik ahe thik ahe thik ahe....to be continued 😂😂
@nehashahu7937Ай бұрын
😂😂😂
@prabhu693129 күн бұрын
😂😂😂😂
@swapniljoshi2372Ай бұрын
सर तुमच्या जिद्दी ला सलाम पण विचारावे असे वाटते तुमचा गाल दुखत आहे का अजुन
@Ganesh-c2k-w1gАй бұрын
😂 दे शेकून मग😂
@Anononymous.dАй бұрын
@@swapniljoshi2372 😂
@AParmar-z4kАй бұрын
@@Ganesh-c2k-w1g😂
@arunpatil25226 күн бұрын
EVM च्या विरोधात आंदोलन हे केलंच पाहिजे आम्हाला बोलवा आम्ही येतो सर खरचं तुमचा खूप अभिमान वाटतो एवढं तळमळीनं बोलता व समजावून सांगता खरचं माझा तुम्हाला साष्टांग दंडवत व नमन
@nishadigital8065Ай бұрын
मास्तरला शिकवायला पोर भेटत नाहीत इकड न्यान शिकवतो
@lostboy5160Ай бұрын
मास्टर लोकसभेला ला नसेल झाला कां EVM घोटाळा 🤔🤔
@anilshivnitwar520411 күн бұрын
Tumhi tr मनले 70 आमदार निवडून आणतो 😭😭😭😭😭
@ganshparaskar1228Ай бұрын
पैसा सर्वच पक्षांनी वाटला सर
@yuviyuva392Ай бұрын
तुम्हीच म्हणता सुजय विखे पाटील पडणार म्हणून विड्रॉल केलं आणि म्हणता evm सेट आहे 😀😀😀
@swatitambe489911 күн бұрын
काही फरक पडत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. फरक याने पडतो की, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता... Well done sir.. m and my team support you👍
@shivaji4379Ай бұрын
मास्तर तुम्ही लय सविस्तर विश्लेषण केले 👌
@RajaramMahale-ri4qsАй бұрын
सर,, अभ्यास, अनुभव,ज्ञान यश, अपयश,मेहनत,प्रयत्न, यांच्यानीच आपला लवकरच आमदार पर्यन्त प्रवास होईल. लोकांना चांगली माणसे राजकारणात आवडत नाहीत.
@राष्ट्रहितप्रथम-य4वАй бұрын
हे कुत्र चांगलं नाही
@RajendraPatil-t5w4 күн бұрын
दीड शहाणे मास्तर, तुम्हाले परत कधी, कठे, कोण, कसा, किती तुडवणार की चापटवणार त्याच्यावर व्हिडीओ बनवा.मले आणि सगळ्यांनले पण तेच्यातच इंटरेस्ट आहे. 😉😆😆😆😂😂😂
@revaneshhongunte767527 күн бұрын
लई हाणला म्हण मास्तरला
@pankajkendre459728 күн бұрын
कराळे मास्तर मुळे हारली महाविकास बिघाडी 😂😂😂
@akashbhivsane9448Ай бұрын
Evm kongres nech anle ahe😂😂😂
@rahulbhosale955625 күн бұрын
मास्तर आत कस वाटतय
@vishalrewatkar46Ай бұрын
अमेरिकेची लोकसंख्या ३३.४९ कोटी आहे म्हणून चिठ्ठ्या मोजणे शक्य आहे . भारताची १४५ कोटी आहे म्हणून शक्य नाही.
@rahuldesurkar3644Ай бұрын
पण मार खाल्यानंतर Bhasha सुधारली तुमची... मी karanataka Belgaov वरुण bolato पण चांगली मराठी येते तुमच्या पेक्षा
@amolbhoyar4600Ай бұрын
Mi pan belgav la rahto
@user-qr5ff1fc4t29 күн бұрын
@@amolbhoyar4600 ही पूर्ण मराठी नाही आहे वर्हाडी आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या वर्हाडी च जय विदर्भ
@SachinJanjal-eg7ij18 күн бұрын
सर तुम्ही ले दलिंदर आहात आमच्या मतदार संघात आले आमच येणार सीट पडून गेलं
@anilpore9728Ай бұрын
हे लोक फक्त आजी माजी आमदार ,खासदार यांच्या घरात तिकीट द्यायला लागले तर आपण काय सतरंजी उचलत रहायच्या का? पवार साहेबांनी,सुद्धा एखाद्या नवीन यंग कार्य करायला तिकीट द्यायला पाहिजे होत, तो हरला असता तरी चाललं असत, पण नाय घरातला पाहिजे. हे चुकीचं च आहे.
@dnyaneshwarsukalkar9775Ай бұрын
लोकसभेच्या वेळेस मतदान बॅलेट पेपरवर घेतले काय सांगा बरं गुरुजी त्या त्यावेळी हा मुद्दा नाही आणला वारे मास्तर म्हणूनच मार खाल्ला रे तुझ्या
@hemantpande6837Ай бұрын
Tumhi jhole hote vatat tevvha, kititari divas delhi madhye andolan suru hote, aata pan court madhye cases aahet
@harshpatil4211Ай бұрын
@@hemantpande6837 court ne pn hakala re😂
@At-eg1bcАй бұрын
त्यावेळी hacker नाही भेटले होते मोदी ले mnun nahi Keli asel evm hack 😂😂
@ganeshmandaokar30228 күн бұрын
कराळे सर, जयगुरु, आपण संकलीत केलेली माहीती अगदी बरोबर आहे. आणि यामुळेच महायुतीचा विजय झाला. आपण सदर माहीती सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. जयगुरुदेव.