दादा तू अश्याच प्रकारे माहिती सांगत रहा.. तू स्पष्ट पने माहिती सांगतो .. आणि ती माहिती आम्हाला देखील नीट समजते 👌👌👌😊
@govinddhavale617 Жыл бұрын
सगळे मराठी मध्ये सांगीतले तर सर्व शेतकर्यांना समजेल असे मला वाटते .
@kumarbhagat12184 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद.
@ribkagavit23444 жыл бұрын
Sampurn mahiti dilyaabddaal khup khup aaabhari...
@vivekking2072 жыл бұрын
फारच छान माहिती दिली.
@dilipmuke5650 Жыл бұрын
👌👍🇮🇳🚩 छान । ... . .
@vilassaner3214 жыл бұрын
छान माहिती
@vishnubiradar87604 жыл бұрын
माझ्यामते रुंदी मध्ये थोडा सांगण्यात गडबड होत आहे. तुम्ही म्हणतात तीन रस्ते पाच फुटाचे आणि रॅक सुद्धा पाच पाच फूट पकडले तर पंचवीस फूट व्हायला पाहिजे.५+५+५+५+५=२५.
@dmvlogs3530 Жыл бұрын
शेड चा व्हिडिओ बनवा कमी खर्चात शेड कसे बनवावे
@santoshsagale81223 жыл бұрын
नमस्कार सर मी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील एक युवा शेतकरी आहे मी नवीनच रेशीम उद्योग सुरू करतोय मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे आता सुट्टी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर चांगले आहे आपले मार्गदर्शन लागते आपण खूप छान वाटते का मी आपली दोन-तीन व्हिडिओ पाहिजे आपण जे बोलता ते पष्ट पणे लक्षात येते आपल्या मार्गदर्शनाची युवा शेतकरी पिढीला गरज आहे धन्यवाद सर
@maheshvetal77802 жыл бұрын
कोणत्या गावचे आहेत तुम्ही
@shivsena20884 жыл бұрын
Khup bhasmarun bolta rav...Kay garaj aahe ..aaho mauli tumche video shetkari baghnar aahe ..RELIANCE company che manager thodich baghnar ...tyamule shetkryasarkhe bola ki..
@sameerqureshi94654 жыл бұрын
total kiti kharcha aata hota ya shed laa
@ganeshmalhipparge78833 жыл бұрын
दादा आमी पण करोत आहोत आमला अशीच माहिती सांग🙏
@aniketborhade46212 жыл бұрын
Mast
@gnreddy76054 жыл бұрын
Shed size and cost
@dhanrekhagoatfarm154 Жыл бұрын
Dada patra konta vaprava chhatala
@vadnamravikumar2524 жыл бұрын
Khoob sangli mahiti Delhi
@mohammadismail55992 жыл бұрын
Char ekar sathi k
@sagarryavalkar27164 жыл бұрын
babu 40/80 kiti aste he samjte kaa
@d.sirsat3 жыл бұрын
गणित जुळत नाही ना राव! ५+४+५+४+५=२३ ची मापे दिली.पण सांगतानी रुंदी ४० फूट सांगितली.
Hyach market he karnatakat ahe hya kalat jara rate kami zale hote pan vapari manse apala mal ghetat
@vishnubiradar87604 жыл бұрын
पाऊस आल्यानंतर जाळीला काय वापरतात.
@shrikantmargale54414 жыл бұрын
Sir reshim vyaparyancha no dyana plz
@FarmingBabaji4 жыл бұрын
Vyaparyancha number tar nahi amachya kade pan adhichya reshim shetichya video madhe je resh sheti kartat tyancha number dila ahe tyana vicharu shakata
@shrikantmargale54414 жыл бұрын
Ol
@pratikpatil77343 жыл бұрын
शेड कसे असावे पूर्व पच्छीम का दक्षिन उत्तर
@bailgada854 жыл бұрын
Bhau navin farming karaychi ahe no dya
@ganeshmalhipparge78833 жыл бұрын
किती बाय किती आहे
@RahulPatil-cl2lg3 жыл бұрын
Hello sir, Tumcha reshim cha palnt bgay cha hota, bgayla bhetel ka, bgay bhetat asel tr pls tumcha contact no. dya
@dilipsasane84704 жыл бұрын
कडधे खंडोबा चे का ?
@FarmingBabaji4 жыл бұрын
Ho
@haiderkhan2171 Жыл бұрын
साईझ सांगण्यात चुक झाली.
@manojchaudhari38924 жыл бұрын
सर मला तुती ची लागवड करायची आहे माझी शेती अकोले तालुका अहमदनगर मध्ये लागवडी साठी जमीन कशी हवी काळी, मध्यम, मुरमाड माझी जमीन मध्यम मुरमाड आहे अन आपल्याकडे रोपे मिळत असतील तर सांगावे
@FarmingBabaji4 жыл бұрын
Hyachyavar full video channel var thodyach divasat yeil
@manojchaudhari38924 жыл бұрын
मला तुती ची रोपे हवी आहेत1 एकर साठी असेल तर कॉल करा 9594986528
@ganeshmalhipparge78833 жыл бұрын
प्लिज bahu
@rohitargade72934 жыл бұрын
sir tumcha number share karta ka
@luckychaudhari505011 ай бұрын
40 फूट चे गणित बसत नाही हे 5,5 चे तीन पेस आहेत आणि 4,4 फूट चे दोन ऱ्याक आहेत तर त्या हिशोबाने 5 फूट चे 3 पेस 15 फूट आणि 4,4 फूट चे दोन रॅक 8 फूट एकूण 23 फूट शेड ची रुंदी होत आहे.. आणि 5 फूट चे रॅक जरी पकडले तरी 25 फूट रुंदी होते... कृपया पुन्हा एक वेळा व्हिडिओ तपासून पहा