आपण खूप छान आणि प्रत्येक माणसाला समजेल अशी , कशाप्रकारे काम केले पाहिजे , किती लक्षपूर्वक काम केले पाहिजे इतकी स्पष्ट माहिती दिली धन्यवाद , आणखी एक माहिती पाहिजे कि एक बँच निघाले नंतर जे कोष तयार होतात त्याचि साठवण करता येते का . या महिन्याचि बँच दुसऱ्या महिन्यात एकत्र देता येते का .
Tq sir अगदी सोप्या अन सध्या भाषेत आणि genuine माहिती बद्दल धन्यवाद 👍🙏
@sagareshwarambure79222 жыл бұрын
खूप छान आणि technically माहिती मिळाली धन्यवाद ....
@yogeshdhoble7559 Жыл бұрын
Good information bhau...
@akashgarje563 жыл бұрын
तुम्ही माहिती खूप छान दिली परंतु नवीन शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळण्यासाठी तुमचा मो. नं.द्या सर्वांना फायदा होईल
@aditydamame12773 жыл бұрын
खुप भर माहिती सांगितली साहेब
@hemantgaikwad93613 жыл бұрын
खूपच छान मी आजच भेट दिली यांच्या गावाला खूप छान माहिती दिली
@samarthjadhav83752 жыл бұрын
👍👍👍लय भारी माहिती दिली
@PATIL_WORLDS2 жыл бұрын
धन्यवाद दादा खूप छान पणे तुम्ही आमचे सगळे problem & concept clear केले तुमचा व्यवसाय पुढे पण असच चांगला सुरू राहो आणी नवीन सुरू हा व्यवसाय जे सुरू करणार आहे त्यांना पण तुम्ही असेच प्रोत्साहित आणि सहकार्य करत रहाल आणि काही अडी अडचण तुम्ही ते लवकरच जनतेला तुमचे विचार पोहचला अशी अपेक्षा ...❤️🙏
@saidhangar28863 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आपन
@gajanankadam47482 жыл бұрын
Khup chan mahiti dili ahe
@gelmagday85523 жыл бұрын
Hello bro getting more information regarding silkworm farming for im also a sericulture farmer,watching you from the philippines,stsy safe.
@ranjanprakash25212 жыл бұрын
Really Sukale Sir gave maximum information and to the point. Kudos to you Sir.