संतोष भाऊ चे काम खूप चांगले आहे.. शेतकऱ्याची खूप काळजी करतात. माझी आताची बॅच नॉन स्पिनिंग ला गेली तर स्वतः शेतात येऊन विचारपूस केली
@jjjjj5513 ай бұрын
जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत गुणवत्तापूर्ण अधिकारी देशाला मिळू शकत नाही फक्त गुणवत्तेच्या आधारावरच अधिकारी नेमले पाहिजेत
@हिंद-भ3स3 ай бұрын
बरोबर निस्कर्ष काढला भाऊ१००%
@himanshudhawane56443 ай бұрын
संकुचित मानसिकता आहे तुझी जितक्या विविध शेतरातून आणि जातीतून अधिकारी येतील तेवढ्या विविधता, समाज उपयोगी आणि त्यांचा अनुभवाचा समाजाला, शासनाला आणि देशाला फायदा होईल
@tushar29193 ай бұрын
👍👍👍
@prashantnaskari24363 ай бұрын
खर ़ आणि वास्तविक विडिओ आहे
@C_B_official_.8813 ай бұрын
अधिकाऱ्यांचे कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांचे लक्ष नाही अधिकारी फक्त ऑफिसमध्ये बसून शेतकऱ्यांवर रुबाब करतात
माझ्या या वर्षी 3 ब्याच नोन स्पिनीग मध्य गेल्या , माझे 2गटात दोन शेड आहे त, ऐ काही शेडचे अनुदान मिळाले नाही .आधीकारी कर्मचारी ह्यांचीही काही ही ,मदत शेरीम शेतकरी यांना मिळत नाही
@rambhaukalkumbe36848 күн бұрын
रेशिम ऊद्दोगाठी आनुदान जाहीर करा जेने करुन शेतकर्यांना सहकार्य होईल
@VjtlalaАй бұрын
मंगेश दादा साबळे यांना याविषयी कल्पना द्या एक पाच मिनिटात हा प्रश्न सॉल करण्याची ताकद त्या माणसांमध्ये आहे
@pradipgadhave57103 ай бұрын
Nice video
@KallappaValki3 ай бұрын
रेशीम मध्ये 25 वर्ष अनुभव आहे 30 अंडी पासून 1500 अंडीपुंज 1000 रेशीम कोश उत्पन्न काढलेले₹30 रेट 700 रुपये पर्यंत घेतलेले आहे असला शेतकरी महाराष्ट्र सरकार रेशीम रेशीम अधिकारी माहिती तेवढा पुरवतात जुने शेतकरी त्यांचे संपर्कात नाही रेशीम कोष शेतकरी का बांधत नाही माझ्याकडे उत्तर आहे तुम्ही कोश बांधत नाही चांगलं प्रश्न उत्तर मांडलेले आहे माझी तेच आहे असे जुने शेतकऱ्यांची आठवण काढत नाही आमच्याकडे माहिती घेऊन कितीतरी शेतकरी लखपती झालेले आहे जुने शेतकऱ्यांचे कारण मांडणार आहे रेशीम जिल्हाधिकारी व डायरेक्टर शेतकऱ्यासाठी विचार करावा कोल्हापूर शेतकरी धन्यवाद
@कैलासरावशिंदे3 ай бұрын
आपला नंबर मिळेल का
@narayanmaharajpatekar98983 ай бұрын
Dada cllas 4 la ek dhada aahe
@ramprasadchavhan33773 ай бұрын
माझी पण फेल गेली
@aniruddhapatil82223 ай бұрын
रेशीम कर्यालतील कर्मचाऱ्यांना त्यांची तांच्यची कामे नेनुमन दिली आहेत.त्यांना वेळ कुठे भेटतो
@TukaramPalle3 ай бұрын
सलम भाऊ आपल्या तळमळीला
@shriramjadhav68233 ай бұрын
माझी पन फेल गेले ब्याच आणि मला पन अनुदान मिळाले नाही