Рет қаралды 25,097
आपली शेती आपली प्रयोगशाळा
रेशीम उद्योग शेड चांगला व मेहनत ही खूप तरी जमीन जर किटकनाशके बाधित झाली असेल तर शेतकऱ्यांना अडचण रेशीम उद्योग मध्ये खूप येते रेशीम शेती मध्ये तुती लागवड विष बाधीत असेल तर काय उपाय करावेत.
#aplisheteeapliprayogshala
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#रेशीमउद्योग