Рет қаралды 6,312
@ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी समर्थ महाराजांपाशी नेहमी लहान मुले असत. हि मुलं त्यांच्या बरोबर खेळत, बागडत ,...भरपूर मौजमस्ती करत. नंतर खेळून झाले कि श्रीमहाराज त्यांना खाऊ देत. हि मुलं म्हणजे श्रींचे जणू सवंगडीच होय. अश्याच एका श्रींच्या सवंगडीचे आज आपण स्मरण करणार आहोत.
हा एपिसोड आवडला तर याची लिंक आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर किमान एक दिवस ठेवावी हि विनंती.
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
Phone : 9757483402
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj