कोणा कोणाला सिद्धयोगी श्री. अभिषेक वैरागी यांच्या बरोबरचे Podcast बघताना व बघितल्यावर चांगले अनुभव आले आहेत?
@dhirajchaudhari15522 ай бұрын
मी मागे पन एक कमेंट केली हाेती, पन उत्तर मिळाले नाही, आमच्या कुळात दंत्तउपासक श्री भारती महाराज हे संत हाेउन गेले, पन त्यांची पूर्वजांच्या चुकीमुळे त्यांची नाही संग्रहित करता आली नाही, पन मला सारखी तळमळ आहे की त्याच्याविषयी ध्यान माध्यमातुन अभिषेक दादांकडुन नाहती मिळेल काय, कारण त्यांचा अधिकार तेवढा माेठा आहे.. माझी कमेंट दादा पर्यंत नक्की पाेहाेचवा ही विनंती
@jaym8717Ай бұрын
हो छान वाटत positive वाटतं 🙏😊
@pratibhanalawade2600Ай бұрын
हो खूप शांत आणि positive वाटतं
@bhavanishankarenterprisesАй бұрын
दादा आम्ही वाट बघतो अभिषेक दादांना बघायची कारण जे ज्ञान ते देतायत ते बाहेर मिळत नाही आहे.आणि त्यांना प्रत्यक्षात एकदा तरी भेटायची इच्छा आहे
@Animeshg04Ай бұрын
@@dhirajchaudhari1552😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊7❤1n Marc
@BeautyOfWorld7872 ай бұрын
Podcast khup chan jhala konala konala vatat asel ki ya podcast cha part-2 pahije teni mazya comment la like kara 😊
@dhechnogamerz4332 ай бұрын
Ho part2 hava
@bhaihaituapna31222 ай бұрын
Mi Part 2 chi vat pahat ahe
@anujamarathe28642 ай бұрын
Yes, part 2 wanted.
@jayashreeraut24082 ай бұрын
Yes, part 2 pahije
@rutaborkar96812 ай бұрын
Yes, part 2 zala pahije
@ManaliDeshpande-mk9tm4 күн бұрын
Khup sundar
@manjugurjar82412 ай бұрын
अभिषेक दादा ह्यांचा podcast म्हणजे अवीट गोडीची मेजवानी..अत्यंत सुंदर podcast..फार उपयोगी. धन्यवाद Soham तुझा उच्चार ह्या बद्दल चा प्रश्न फार छान..
@cosmostarmedia242 ай бұрын
Manju ji khup khup aabhar🙏🙏🙏
@prashantgawali97253 күн бұрын
Awadhut chintan Shri gurudev datta satguru Swami samarth mahraj ki jai 🙏🙏🙏
@aishwaryjoshi13092 ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ चरीतामृत या ग्रंथावर पॉडकास्ट बनवायला हवा असे वाटते
खरतर लवकर गुरु मिळणं किती अमुल्य भेट आहे ... नशीबवान असतील ते लोक ज्यांना जीवनात लवकर गुरु मिळतो. श्री स्वामी समर्थ🙏
@SeemaGosavi-z4e5 күн бұрын
अतिशय सुंदर अध्यमिक माहिती 🙏🙏🙏
@swatibellad87912 ай бұрын
Thanks!
@cosmostarmedia242 ай бұрын
Thank you for your support swati ji 🙏🙏🙏
@SwapnilBallal-x9t5 күн бұрын
Abhishek Dada iumhi khup chan mahiti sangata swwmiboltatatat ase vatate
@ganeshpansare23802 ай бұрын
राहुल जी तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध योगी श्नी अभिषेक दादा यांना आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये आणल्या बद्दल मनाला पासुन आभार.. दादांना सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद .. श्नी गुरू शरणम् श्नी स्वामी शरणम्..
@cosmostarmedia242 ай бұрын
Ganesh ji khup khup aabhar🙏😇🕉️
@vidyapawar-lp9yk2 ай бұрын
@@cosmostarmedia24 Ganeshji He is Sohmji...😊 Not Rahulji 😂
@varshakulkarni40932 ай бұрын
दादा प्लीज तुम्हाला भेटण्याचा योग येऊदे हीच प्रार्थना
@AshinBhairavАй бұрын
मी कधीच you tube वर कुठल्याही vidios ला पूर्ण मनाने बघितला नाही.....पन पहिल्यांदा हा vidios पूर्ण पणे बघितला.... जय स्वामी दत्त....
@cosmostarmedia24Ай бұрын
Manapasun Dhanyawad🙏🌟
@archana11282 ай бұрын
स्वामी शरणं 🙏🙏 श्री गुरु: शरणं 🙏🙏 आदिगुरु शरणं🙏🙏 आदिलक्ष्मी शरणं 🙏🙏🙇♀️🙇♀️ Purely blessed to have Siddhayogi Abhishek Vairagi as a सदेह गुरु 🙏🙏🙇♀️🙇♀️
@vidyakarande10113 күн бұрын
खूप खूप धन्यवाद खुपच छान माहिती मिळाली
@niveditasahasrabhojane89672 ай бұрын
खूप सुंदर पॉडकास्ट अभिषेक दादांचा सतत ऐकत रहावेसे वाटते खूप आध्यात्मिक माहिती मिळते.खूप खूप धन्यवाद सोहम तुमच्यामुळे हे ज्ञान आम्हाला ऐकायला मिळते.🙏🙏
@vandanathakare60872 ай бұрын
खूप सुंदर पॉडकास्ट, ऐकताना जणू काही समाधीच लागली वेळ कसा गेला कळलंच नाही . श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत या दिव्य ग्रंथाबद्दल अभिषेक दादांकडून ऐकायला मिळालं तर अजून आनंद दि्विगुणित होईल. सोहम दादा तुझे खूप खूप आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
|| स्वामी शरणं || 🙇🙇🙏🏻🙏🏻 || श्री गुरु शरणं || 🙇🙇🙏🏻🙏🏻 || आदिगुरू शरणं || 🙇🙇🙏🏻🙏🏻 || आदिलक्ष्मी शरणं || 🙇🙇 🙏🏻🙏🏻
@shrutinarlkar62812 ай бұрын
स्वामी शरणं श्रीगुरू शरणं....सोहम जी तुमचे खूप खूप आभार podcast साठी नेहमी प्रमाणे उत्तमच झाला. अजून असे अनेक दादांचे podcast येतील अशी प्रेमळ इच्छा आहे. तुम्ही हे सत्कर्मच करत आहात ही लीला ही स्वामींचीच आहे की तुम्ही माध्यम म्हणून आहात. दादा नेहमी एक नवीन ऊर्जा देऊन जाताना तुम्हा दोघांच्या खूप खूप मनापासून आभार. स्वामींचे आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना.
@pratibhanalawade26002 ай бұрын
खूप छान पाँडकास्ट! अभिषेक दादांना ऐकणे हि एक पर्वणीच आहे! मन प्रसन्न, शांत आणि संतुलित होते 🙏 त्यांच्या सत्संगाला जायचे आहे पण अजून योग जुळून आला नाही! तरी सोहम तुझ्या मार्फत हेहि नसे थोडके! खूप खूप धन्यवाद तुझे! अशीच स्वामी तुला बुध्दी देवो अभिषेक दादांचे पाँडकास्ट करण्याची! यावेळी तुझे प्रश्न खूप छान होते जणू काही तुला आमच्या मनातले कळले होते 😊 तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏
@cosmostarmedia242 ай бұрын
ही सर्व स्वामींचीच लीला. || स्वामी शरणं || 🙏🏻😇
@suvarnavelankar73572 ай бұрын
खुप छान माहिती.दादा हातचं काही न राखता सगळी माहिती सांगतात या बद्दल खरंच कौतुक. त्यांना मनापासून धन्यवाद 🙏 आणि सोहम तुझेही आभार.किती छान विषय घेऊन येतोस.
श्री स्वामी समर्थ ❤ आदि गुरु शरणं ❤ श्री गुरु शरणं ❤ अत्यंत सुंदर , जवळजवळ शंका कमी झाल्या.❤ एकदा संवाद रुपी आशिर्वाद मिळावेत.धन्यवाद❤
@vaishaliingale66408 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ,खूप भक्तांना प्रपंचात संकटे अडचणी आहेत .एकदा तरी अभिषेक दादांना live आणले तर काही सेवेकर्यांच्या समस्या वर उपाय मिळतील .कारण आम्ही दादांना प्रत्यक्ष भेटणे कधीच शक्य नाही वाटतं .तुम्ही एकमेव साधन आहे जे की आम्ही आणि दादांमध्ये दुवा ठरू शकतो 🎉🎉
@madhurakhadke842910 күн бұрын
Athyant abhyasu vkatimatva
@ulkaalawani77092 ай бұрын
खूपचं छान पॉडकास्ट.मागे ही अभिषेक दादांना ऐकले होते.आता याचीही उत्सुकता होती थँक्यू दादा❤
@sonalharkal1510Ай бұрын
Khoop sundar mahiti..khoop dhanawad
@SunitaBarde-wz8fzАй бұрын
स्वामी शरणम❤ श्री गुरु शरणम❤ आदिगुरू आधी लक्ष्मी शरणम❤
@ShreyaSachinManeАй бұрын
Khup Chan vidio is dhanyawad shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏
@ramrajya_10082 ай бұрын
🙏🏻💐💜श्री स्वामी समर्थ माऊली की जय 🙏🏻💐💜🙇🏻♀️स्वामी शरणम 🙇🏻♀️आदिगुरू शरणम 🙇🏻♀️आदिलक्ष्मी शरणम 🙇🏻♀️💜💐🙏🏻
@seemabadanapurkar20912 ай бұрын
स्वामी शरणं श्री गुरु शरणं, अभिषेक दादांना 🙏🙏. सोहम धन्यवाद
@vandanachaudhari71052 ай бұрын
स्वामी शरणंम् श्री गुरू शरणंम् 🙏 आदिगुरू शरणंम् - आदिलक्ष्मी शरणंम् 🙏 जय अगघा दत्तात्रेय 🙏
@prajktau40802 ай бұрын
स्वामी शरणं🙏 श्री गुरु: शरणं 🙏 आदिगुरु - आदिलक्ष्मी शरणं ,🙏🙏
@smitabhalerao4511Ай бұрын
Khup sunder sangitale ahe dadana bhetanyachi utkat icha ahe
@manishakadulkar63722 ай бұрын
शत शत प्रणाम गुरुदेव❤🙏🏻🙏🏻
@27Sonalvirkar2 ай бұрын
खुप सुंदर पॉडकास्ट श्री अभिषेक वैरागी ❤❤
@shubhadadeore53232 ай бұрын
कधीची वाट बघत होतो ... अभिषेक दादांचा पॉडकास्ट रोज सुद्धा ऐकायला आवडेल😊
@rujutabhalerao4092 ай бұрын
खरे आहे
@Unicompsalesservices2 ай бұрын
Sathsang la jamel tasa ya 🙏🏻🙏🏻😊
@shambhavidumale49282 ай бұрын
Dadancha podcast sampu ch naye asa watata, Thank you Soham tuzyamule shakya hota he
@sonalimadikunt2 ай бұрын
सोहमजी धन्यवाद🙏😊 खूप आतुरतेने वाट पाहत होतो. दादांच्या पॉडकस्टची. स्वामी दादांसोबत बोलतात आणि तुमच्यामुळे आम्हाला दादांना ऐकण्याचं भाग्य लाभतं. पॉडकास्ट संपूच नये असं वाटतं ....पुन्हा तुमचे खूप आभार आणि दादांना नमस्कार 🙏 😊
@cosmostarmedia242 ай бұрын
🙏🏻 || श्री स्वामी समर्थ ||🙏🏻😇
@vidyamankar24742 ай бұрын
॥ स्वामी शरणं ॥ श्री गुरुः शरणम् ॥ मनःपूर्वक धन्यवाद!!🌺🙏🙏🙏🌺
@manikpotadar9928Ай бұрын
Namaste Garuda rohe.Namaste tu Maha maye. Shri pee the soor pujati. Maha Laxmi namostute 🙏
@chetanabhabad21682 ай бұрын
स्वामी तर आपले गुरू आहेत पण जीवनात लवकर गुरू मिळावे हीच स्वामी चरणी प्रार्थना
@kavitamagar4883Ай бұрын
Shri Guru Charan 🙏🙏
@vedikaagalave3774Ай бұрын
Jay shri swami samarth
@gourikadam65522 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shaileshsalunke18042 ай бұрын
Swami sharanam, shree guru sharanam 🌺🙏🌺 Thank u soham dadancha podcast upload kelyabaddal 🙏👍
@anitajambe7414Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@komalmore87582 ай бұрын
स्वामी शरणम् आदी गुरू शरणम खूप छान वाटत आहे ऐकून सर्व तुम्ही सोबत आहात हेच खूप आहे🙏🙏
नामस्मरण व स्वामी उपासना विॺयी ची असणारी शंका या podcast vdo तुन माझे निरसन झाले...धन्यवाद सोहम आणि परम पूज्य अभिॺेक दादा🙏🙏
@cosmostarmedia242 ай бұрын
🙏🙏🙏
@vibhavtembe-gn7ds2 ай бұрын
खूप छान ❤ || श्री स्वामी समर्थ || 🙏
@cosmostarmedia242 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏻
@VijayaVairagkar-s7iАй бұрын
Om Shri Swami smrthay nmo nmaha.
@vasanthaldankar638216 күн бұрын
खूप छान गुरुजी
@anitapatil3762 ай бұрын
Khup khup Chan dada🙏🙏🙏
@rekhachavan70922 ай бұрын
Second part पण लवकर येऊ द्या plzzzz.....l lस्वामी शरणं..श्री गुरु शरणं l l
@cosmostarmedia242 ай бұрын
Nakki🙏🙏
@sangitapawar60179 күн бұрын
Ho Khup chan aahe ha podcast ikatach ravese vatate
@BhanudasBhoiАй бұрын
चांगली माहिती मिळाली 🙏 🌹 स्वामी की जय हो🌹
@ujwalahinge95982 ай бұрын
स्वामी शरणं 🙇♀️ श्री गुरूः शरणं🙇♀️ आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙇♀️
@KalyaniPalav-r8j2 ай бұрын
Shree swami samarth❤
@shamalnamjoshi20312 ай бұрын
या एपिसोड चे ब्रॉडकास्ट च्या दुसऱ्या भागाची आम्ही आवर्जून वाट बघतोय
@sunitalande818517 күн бұрын
खूप छान माहिती समजली धन्यवाद दादा 🙏
@sonalthakare83932 ай бұрын
आदीगुरून एकने म्हणजे janmojanmichi punyayi खुप chan podcast होता सोऽहं दादा 2nd partchi मी aaturtene वाट बघते lavakar yeu दे आदीगुरु sharanm swami sharanm अनघा lakshmi sharanm🙏🙏🌷
@manikpotadar9928Ай бұрын
Gan gan gan at bote 🙏
@SwatiDange-q9cАй бұрын
Far surekh mahiti Shri Swami Samarth,🙏🙏
@suchitamahale62552 ай бұрын
Khupach chan podcast ahe ...agadi sahaj ulgadun सांगितले
@vandanavalkoli44182 ай бұрын
श्री स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं... अभिषेक दादा तुम्हाला प्रणाम...🙏🙏🙏सोहम दादा तुला खुप धन्यवाद..💐
@pallavikota76332 ай бұрын
Thmacha podcast atyant prabhavshali aahe.. Dhanyavad..asach amhala adhyatmik mahiti det Raha..Thank you Soham
@swatichavan79312 ай бұрын
स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् 🙏
@revankhairnar2 ай бұрын
Thanks
@cosmostarmedia242 ай бұрын
Thank you for your support Revan ji🙏🙏🙏
@GeetangliPattekari2 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤ स्वामी शरणम् ❤🙏🙏🙏
@RamdasChavan-g4gАй бұрын
जय सद्गुरु
@shwetajoshi-naik64892 ай бұрын
खूप सुंदर माहिती पूर्ण पॉडकास्ट
@vandanachaudhari71052 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सोहम् दादा🙏....परत एकदा दादांकडून नविन ज्ञान ऐकायला मिळालं...🙏🌼
@namratapatade47062 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा स्वामींची उपासना खूप छान ऐकवली माझ्या प्रत्येक कामात स्वामी असतात भारावून गेलेली तुमची स्वामींची उपासना एकूण श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ
@cosmostarmedia242 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻
@shraddhasawant798126 күн бұрын
मस्त दादा धन्यवाद ❤
@shraddhaghanwat37502 ай бұрын
Shree Swami Samarth Khup khup dhanyavad ya podcast sathi
खुप खुप धन्यवाद दादा ... अतिशय सुरेख अशी माहिती मिळाली .
@sandeepnanaware74292 ай бұрын
जिवा शिविची गाठ करुन देणारे सद्गुरू भेटावेत श्री स्वामी समर्थ
@anitamate3672 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏 सोहम दादा.तुमच्या या Podcast मुळे पुन्हा एकदा मी न विचारता माझ्या प्रश्नांची उत्तरे आदीगुरुं कडून मिळाली.या साठी धन्यवाद 🙏 🙏 श्री स्वामी शरणं🙏 स्वामी तुमच्या पाठीशी असल्याने असेच सुंदर Podcast तुमच्या कडुन बनवून घेतील. 🙏🕉श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नम:🙏
@cosmostarmedia242 ай бұрын
||स्वामी शरणं || 🙏🏻🙏🏻
@JyotiBhekare2 ай бұрын
Il श्री स्वामी शरणं ll श्री गुरु शरणं 🎉🎉❤
@smitasawant1234Ай бұрын
मुलाखत ऐकली, छान झाली मुलाखत. एकंदरीत आपण स्वामीमय होऊन साधना करायची, म्हणजे माझ्या ह्रदयात, मनात, संपूर्ण रोमा रोमात स्वामी आहेत आणि तेच सर्व काही घडवून आणत आहेत. धन्यवाद!!! श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@shubhangijoshi3742 ай бұрын
खूप सुंदर सांगत आहात तुम्हाला नमस्कार
@gayatrikhatkar43682 ай бұрын
थँक्यू थँक्यू सोहम 🙏🙏🙏 बरेच दिवसांपासून वाट बघत होते🙏🙏🙏 दादांच्या पॉडकास्ट साठी😊😊🙏🙏🙏
@pornnimakaslikarr32932 ай бұрын
🙏🌹🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏🌹🙏🌄
@rameshpawar86002 ай бұрын
Thank you ya p0dcastmule swaminche dut samore distat🙏🙏