फारच सुंदर कथा आहे व वाचन असे की आपले समोरच घडत आहे असे वाटते
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
सुंदर कथा आणि वाचन तुमचा आवाज सर खूपच गोड आहे सुंदर कथा आहे स्त्रीच्या आयुष्याविषयी रांजणाच्या रूपात मांडली आहे तुमच्या आवाजातील चढ उतार आणि दुःख ऐकताना खरच चरे पडतात हदया ला😢😢👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RangaJoshiАй бұрын
खूप सुंदर कथा आणि अभिवाचन सुद्धा
@vijaykamble33012 ай бұрын
कथा कथनाची शैली एकदम झकास, संपूर्ण कथा आपल्या समोरच घडते आहे असे वाटते. धन्यवाद।।
@meenamastud88874 ай бұрын
खुप छान आहेत तुमच्या सर्व कथा 👌👌🙏🙏🌹🌹
@yogeshghadge2403 Жыл бұрын
खुप छान कथा आहे आणि पाटील सरांचे वाचन म्हणजे अ प्रतीम प्रियांका ताईंना ही खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏