रान माणूस सोबत 'मुक्ताची कांदळवन' सफारी | Mangrove safari with Mukta Narvekar

  Рет қаралды 111,055

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

मुक्ताच्या तळ कोकणातील भ्रमंतीत रान माणूस सोबत कांदळवन सफरीचा अनुभव तीने घेतला.
कोकण फिरत असताना कोकणातल्या परिसंस्था आणि त्या आधारित माणसांची जीवनशैलीची अनुभुती देणे हा आमच्या पर्यटन संकल्पनेचा उद्देश आहे.

Пікірлер: 347
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 11 ай бұрын
Prasad ..... अतिशय मंत्रमुग्ध आवाज तुझा.....आणि कोंकण च स्वर्गीय सुख तुझ्यामुळे अनुभवता येत..... तुला खूप धन्यवाद😊
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
दोन कसलेले कलाकार, अप्रतिम फोटोग्राफी, मनाला भुरळ पाडणारा आवाज, आणि निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेला परिसर . सुंदर सादरीकरण. खूप खूप छान
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@sachinmokal8560
@sachinmokal8560 3 жыл бұрын
दोन जबाबदार मराठी यु ट्युबर, प्रसाद तुझं निवेदन तर सदैव अप्रतिम. 👍 काळजाला भिडणारा आत्मीय आवाज 👌🌹💐
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 3 жыл бұрын
तुझा आवाज ऐकताना मंत्रमुग्ध होतं अगदी. माझी आई नेहमी म्हणायची, "जे मनापासून बोललं जातं ते समोरच्याच्या काळजाला भिडतं"
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you for this experience ❤️❤️
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@busywithoutwork
@busywithoutwork 3 жыл бұрын
Already subscribed thanks to prasad.. The environmental emergency awareness initiative Founder.
@mk-ux6nq
@mk-ux6nq 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bYjJpqp7gLdkaJI
@SarikasCookingDiary
@SarikasCookingDiary 3 жыл бұрын
माहीत नाही पण पहिल्या ५ सेकंदातच विडिओ ला लाईक केले.. आणि नेहमीप्रमाणे दादाचा पुढचा विडिओ सुद्धा चांगलाच होता
@gaureshsawant9337
@gaureshsawant9337 3 жыл бұрын
🌴🌴 *जपा* *कोकण* *आपलोच* *असा*.🌴🌴 आपल्या जमिनी कोणत्याही परप्रांतीय माणसांना विकू नका, नाही तर कोकणातलं हे सौंदर्य बघण्या साठी आपल्यालाच पाहुणे म्हणून इथे यावं लागेल. 🌴🌳🌱☘️ *कोकण वाचवा* 🌴☘️🌱🌳 🌴🌳🌱☘️ *Save Kokan* 🌴☘️🌱🌳
@sanjaykhedekar6388
@sanjaykhedekar6388 3 жыл бұрын
Agadi barobar pan ha parprantiyana jamini viknya che jast prakar sindhidurg malvanat jast aahet urvrit kokana chya tulanet
@shaileshzore9571
@shaileshzore9571 3 жыл бұрын
स्वतःच्या खाजगी जीवनाचे ब्लॉग बनवणारे आपल्याकडे खूप जण आहेत पण प्रसाद भाई ही एक वेगळीच ऊर्जा आहे जो स्वतःपुरत लोकांना मर्यादित न ठेवता खरंखुरं आणि पोटतिळकीने जे मांडातोय ते खरंच उल्लेखनीय आहे💐 येवा कोकण आपलोच असा😊
@akshaydalvi7894
@akshaydalvi7894 Жыл бұрын
बरोबर
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 4 ай бұрын
प्रसाद, मला निसर्ग अतिशय आवडतो.मला नेहमीच कोकणात जायला आनंद होतो.तुझ्या रानमाणूस videos मधून कोकण चा मनमुराद आनंद घेता येतो.Thank you so much & well done 👏
@narendravichare
@narendravichare 4 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌😍😍
@laxmibarkul8093
@laxmibarkul8093 3 ай бұрын
माझ्या फॅमिली बरोबर आंजर्लेच्या कांदळवनाची सफर केली आहे. खुप खुप भारी आहे. नवीन experience घेतला.👍👍
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 жыл бұрын
कांदळवन ! निसर्गाच्या समृद्ध परिसंस्थेचं सदाबहार जीवन !! शहरांच्या आसपास असणाऱ्या अशा कांदळवनांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण होऊन निसर्गाचा हा अनमोल ठेवा बेमुर्वतपणे नष्ट केला जात आहे. त्यामुळे हजारो सागरी जीव नष्ट होत आहेत . ही अतिशय चिंतेची बाब आहे .
@hemlatapise1872
@hemlatapise1872 2 жыл бұрын
khup chhan nisarg.. as kadhich pahil navt tumhi te khup sunder ritya dakhvta.. kharch grate..
@Sangharshsonavane
@Sangharshsonavane Жыл бұрын
Hodi masty, aani muktach you teb channel aahe vataty
@yogeshmore7039
@yogeshmore7039 3 жыл бұрын
कोकणा च निसर्ग सौंदर्य बागितला तर असे वाटत आपल सुधा एखाद्या घर कोकणात असावं. कोकणी माणस पैसा साठी जमीन विकत आहे हे बगून खुप वाईट वाटतं. काही झालं तरी कोकणी माणसा नी जमीन विकता कामा नये. पूर्वजांनी रक्त साडून मिळवले ली जमीन आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रचंड संघर्ष करून पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब मुगल असा अनेक बलाढ्य सत्तेशी झुंज देऊन ती जमीन कोकण मराठी माणसा ला मिळवून दिली आहे.पैसा परत मिळवू शकतो गेलेली जमीन परत मिळवणं कठीन असत.
@govindgavhane37
@govindgavhane37 3 жыл бұрын
सुंदर सादरीकरन.
@babymahiscorner
@babymahiscorner 4 ай бұрын
Waah awesome 🤩🤩🤩🤩
@anjalikanetkar1880
@anjalikanetkar1880 3 жыл бұрын
खूपच छान
@sachinshingole5906
@sachinshingole5906 2 жыл бұрын
Prasad tujhe pratham tar khup khup aabhar, kaaran ki tumchya mule amhala kokanchi natcharal beauty anubhavala milate, Tumchya ya nain navin vidios mule . So., thaks prasad. 🙏🙏
@prakashgaikwad3384
@prakashgaikwad3384 2 жыл бұрын
खूप छान आहे परिसर.......नविन माहिती मिळाली....समाधान वाटले दोघांचा संवाद ऐकून.....
@orthodel
@orthodel 3 жыл бұрын
शमुद्राच्य बाज्युच्य लगून, कांदलवनाच्य जंगल, शोबतीला मुक्ता नार्वेकर हीच्य शहवाश, मुक्ताच्य छान व्हीडीओ, प्रशाद आणि मुक्ताच्य अफलातून कॉम्बिनेशन, अनेक माश्याच्य अंडी घालण्याच्य ठिकाण म्हणजेच्य कांदळवन, आज्यु बाज्युच्य पकशी, शुंदर पाणी, माशा, ज्याडे, खाश गेश्ट मुक्ता, आश्या ज्यड भरलेल्या आवाज्य, मश्त मश्तच, मन कश कश कशश भरून आलं, कोंकणी रानमाणुश!
@shamawadekar3721
@shamawadekar3721 Жыл бұрын
मी मुक्ताचे व तुझे बरेच व्हिडिओ पाहिले मी कोकणातील असल्याने तुम्ही जे काम करता ते पाहून तुमचे कौतुक करावे थोडे.आमच्या कोकणातील प्रत्येक गावातील माहिती तुम्ही छान सांगता.
@sujatarane9784
@sujatarane9784 3 жыл бұрын
प्रसाद तू खरंच ग्रेट व मुग्धा मुलगी असून तू सुधा रिअली ग्रेट,तुम्ही खूप प्रगती कराल,all the best both of you,असेच awareness लोकांना देत जा,निसर्गाची एवढी जपणूक करताय ...blessings already अलेतच या निसर्गाकडून🙏🙏
@kale537
@kale537 3 жыл бұрын
खूप छान न भावा
@mansinaik3633
@mansinaik3633 3 жыл бұрын
अप्रतिम
@pschavanchavan5406
@pschavanchavan5406 3 жыл бұрын
भाषा शैली अतिशय उत्तम शुभेच्छा
@kale537
@kale537 3 жыл бұрын
भावा खूप छान बोलतोस तू
@mayurmane9055
@mayurmane9055 Ай бұрын
एक दिग्गज व्होल्गर मा.प्रसाद सर, आणि दुसरे दिग्गज,मुक्ता देवी जी 👌 जेंव्हा एकत्र येऊन व्होल्ग, व्हिडिओ अपलोड करतात, तो " शोले " सारखाच प्रचंड प्रसिध्द होणारच.चाहते खुश होणारच.. सर जी,देवी जी.मस्त व्हिडिओ. तयार झाला आहे. पण केवळ, १०-११ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये माझ्या सारख्या चाहत्याची तहान भूक नाही भागली 🙏 आशा आहे, पुढे परत एकत्रीत येऊन ३ तासांचा मस्त व्हिडिओ अपलोड करतील😮 🤔
@deepakaher6687
@deepakaher6687 2 жыл бұрын
खूपच सुंदर सफारी... तुला आणी मुक्ताला खूप खूप शुभेच्छा. आणि मोठ्यांचे खूप खूप शुभाशीर्वाद... LOVE YOU & YOUR BLOGS.....
@arungorhe7587
@arungorhe7587 3 жыл бұрын
निसर्ग अप्रतिम प्रसाद व मुक्ता दोघांचा विडिओ निवेदन उत्तम
@arvindpawar5158
@arvindpawar5158 2 жыл бұрын
प्रसाद मी तुला कोकणातला ब्रँड आंबेसिडेंर मानतो
@dineshkadam5191
@dineshkadam5191 3 жыл бұрын
प्रिय रान मानसा मोबाईल मध्ये बघून येवडाच सूचलो रे झिला
@surveysolution2992
@surveysolution2992 2 жыл бұрын
तुम्हचा आवाज म्हणजे प्रति ध्वनी सारखा निसर्गात घुमतो खूपच सुंदर
@ratukokare
@ratukokare 10 ай бұрын
Both are Great
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 2 жыл бұрын
🙏💐 sundar
@mrinalsworldofcreativity4991
@mrinalsworldofcreativity4991 3 жыл бұрын
कांदळवनाची सैर व प्रसाद तुझी निवेदनशैली फार आवडली....
@amolgovardhane422
@amolgovardhane422 3 жыл бұрын
तुझा आवाज एवढा छान आहे की तू मराठी रेडिओ जॉकी म्हणून खुप छान शोबशील मित्रा , खूप भारी
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 3 жыл бұрын
प्रसाद, तुझे व्हिडिओ बघून कोकनात येण्याची एक ओढ लागली आहे. मी नजीकच्या काळात नक्कीच तीकडे येईन आणि आल्यावर तुझी भेट झाली तर सोन्याहून पीवळं.
@rajuteli2067
@rajuteli2067 3 жыл бұрын
फारच छान फारच सुंदर
@tta39tybscitsiddhivinayakt48
@tta39tybscitsiddhivinayakt48 3 жыл бұрын
दादा खूप छान वाटत हे तुझ्या आवाजात ऐकायला...आणि जर ऐकायला एवढं छान वाटत असेल तर अनुभवायला मिळणे हे स्वर्गीय सुखचं ♥️💯.. खरचं कोंकण हा पृथ्वीवरील स्वर्गच आहे😍☺️💝
@vinyabhatkya
@vinyabhatkya 3 жыл бұрын
मी मुक्ताच्या ब्लॉग वरून आपल्या चॅनल ला बघाला सुरवात केली, खूप चांगला वाटलं. बाकीच्या कोकणच्या चॅनल्स पासून खूप निराळा आहे आणि ह्यात एक खास ऑब्जेक्टइव्ह डोळ्या समोर ठेऊन हा चॅनेल केलेला दिसतोय. खूप मोठा होईल हा चॅनेल पण टार्गेट ओडिइन्स मिळाला थोडा वेळ नेहमीच वेळ लागतो. All the best
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद प्रसाद आणि मुक्ता 🙏 Amazing,!!!!!
@anilranage5920
@anilranage5920 3 жыл бұрын
प्रसाद दादा तुमची बोलण्याची भाषा शैली खूप छान आहे मुक्ताताई मुळे तुम्ही आम्हाला भेटला तुमचे व्हिडिओ छान आहेत
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
💝
@nandkumarkane9191
@nandkumarkane9191 8 ай бұрын
Maasta.mi he tumche video baghto.tumhi atishay manapasun he video karta.mtya nisargavar prachanda prem karto.kadhi sandhi milali tar tumhala bhetayla ani tumchyabarobar nisarga samjun ghyala nakki avdel.tumhala khoop khoop shubheccha i suddha kokanavar ani kokanat
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
सर, खुपच छान, सुंदर नैसर्गिक देखवा, अप्रतिम, 😍💞😍💞🖍✅ Wow, nice, खुप आवडले सर्व नैसर्गिक देखवा 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
@kirankolambkar4890
@kirankolambkar4890 3 жыл бұрын
खूप सुंदर. अप्रतिम. कोकणातील काश्मीर
@rajendraparab5579
@rajendraparab5579 3 жыл бұрын
खूप मजा येते तुम्हा दोघांचे चॅनल बघून. मस्त.
@sandhyaangane5042
@sandhyaangane5042 3 жыл бұрын
सुंदर आवाजात एकदम अप्रतिम निवेदन
@sanjayshinde8192
@sanjayshinde8192 2 жыл бұрын
प्रसाद... मस्त अनुभव, तुझ्या शब्दात स्वर्गीय अनुभूती... 👍
@prashantchavan3550
@prashantchavan3550 3 жыл бұрын
प्रसाद तुमचा नंबर पाठवाना तुमचे विडिओ खूप छान आहेत मी आगोदर जीवन दादाचा फॅन होतो पण आत्ता तुमचा हि झालो बर का खूप छान कोकण आहे तुमच्या मुळे कळाले
@ganeshzine4990
@ganeshzine4990 Жыл бұрын
सर आपण खूपच छान काम करत आहात. मी जेंव्हा पासून तुमचा पहिला विडिओ पहिला तेंव्हा पासून तुमचा व्हिडिओ आणि तुमचा आवाज ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.
@YogiAhir
@YogiAhir 3 жыл бұрын
मी youtuber नाहीये परंतु मी bike rides कोकणामध्ये करीत असतो. मी तुमच्या दोघांचे plus सगळे youtubers जे कोंकणातले आहेत जसे,,,pragat लोके, malvani life आणि सगळ्यांचेच videos फार आवडीने पाहत असतो,,,हा video सुद्धा one ऑफ the best आहे,
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती. आणि कोटी मोलाची होती.
@-Shiv3698
@-Shiv3698 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झाला
@manishdhanvalkar4266
@manishdhanvalkar4266 3 жыл бұрын
👍Your voice, Absolutely amazing ! अगदी काळजाला भिडतं . आणि खरच तुझे विषय अगदी हटके असतात.
@sunitabhandari9007
@sunitabhandari9007 3 жыл бұрын
Yes....khoop chhaan....nisargashi maitri karnanari pidhi tayar hovo hich prarthana🙏🏻
@smitachavan3655
@smitachavan3655 3 жыл бұрын
तू छान वीडियो करतो 👍💯💯
@surabhichavan9673
@surabhichavan9673 3 жыл бұрын
Mukta ani tu pn khup goad ahat :)
@rameshmore4270
@rameshmore4270 3 жыл бұрын
Best
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद तुला आणि मुक्ता व रोहित ला खुप खुप शुभेच्छा
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 3 жыл бұрын
प्रसाद खूप छान व्हिडिओ 👍.तुझा आवाज फार छान आहे.आम्ही या खवण्याच्या backwater मध्ये गेलो आहोत.मुक्ता म्हणाली ते एकदम खरं आहे.दुसर्या जगात गेलं यासारखे वाटते.अगदी मंतरलेल्या, भारावलेल्या जगात
@sc7506
@sc7506 3 жыл бұрын
निसर्गाशी जोडलेली माणसं 🙂
@surendrasutar6290
@surendrasutar6290 3 жыл бұрын
तुम्हा दोघांचे ब्लाॅगच मी आवडीने बघतो...कारण तुमच सादरीकरण छान आणि निसर्ग पुरक असत. धन्यवाद 🙏
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 3 жыл бұрын
सुंदर निवेदन..."चिपी"..रत्नागिरीत ही हाच शब्द वापरतात.....छान ..गतस्म्रुतीत गेले..आजोळ भाट्ये..ऐकेकाळी होडी ,तर,होडकुल हाच एकमेव पलिकडे जाण्याची साधन होत...भन्नाट साहसी प्रवास वाटायचा...thanks to both of you.
@rohitgaikwad1972
@rohitgaikwad1972 3 жыл бұрын
Bhau tumhi khup bhari manus ahe
@sangeetanaik2842
@sangeetanaik2842 3 жыл бұрын
Sunder
@niilesh8991
@niilesh8991 3 жыл бұрын
*Love form mrathvada*
@dineshvengurlekar3244
@dineshvengurlekar3244 3 жыл бұрын
खुप छान मित्रा स्वर्गीय कोकणातली माहीती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न खुप सुंदर आहे पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा .
@jitendrabhalerao3652
@jitendrabhalerao3652 3 жыл бұрын
खूप छान निसर्गरम्य वातावरण
@rashi0070
@rashi0070 3 жыл бұрын
prasad bhau aamhi dushkali bhagatle...... tyamule amhala tuze video baghayla... kokan baghayla khup aavdte.... tuze video baghat astana aamhi khup bharahun jato..... tu sagale dakhavtos koknatil ndi. samudr tethil jangal tethil rhaniman tethil manse.... pan tethil phale..fule.. tasech tethil vanjiv dakhavaves tyavar hi video banvaves tehi phayla aamhala nakki avdel....
@abhijitjadhav8571
@abhijitjadhav8571 3 жыл бұрын
Bhava tuja sutra sanchalan khup masta aahe
@bhagyashrimane6842
@bhagyashrimane6842 2 жыл бұрын
Good
@sachinshingan4695
@sachinshingan4695 3 жыл бұрын
खरच या आवाजात काहीतरी जादु आहे
@PrasadPatil
@PrasadPatil 3 жыл бұрын
तुम्ही दोघं आपले आवडते KZbinrs ❤️ Keep it up
@SachinPuriVlogs
@SachinPuriVlogs 3 жыл бұрын
खुप भारी प्रवास आहे कोंकणातला 👌👌
@sunitakhandekar5919
@sunitakhandekar5919 3 жыл бұрын
प्रसाद तु व रानमाणूस माझे फेवरेट आहातच. मुक्ताचे व्हिडिओ पण मी आवडीने बघते. तुझा आवाज नेहमीप्रमाणेच दमदार. तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते.
@rahulbadade4303
@rahulbadade4303 3 жыл бұрын
प्रसाद दादा..मुक्ताता तुम्ही खुप छान सांगता माहिती... मी प्रसाददादा तूला लवकरच भेटणार आहे...तूझ्या बरोबर एक तरी सफर करणार आहे....
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 3 жыл бұрын
Mast.. Donhi awdtya vyakti ek sath.. Badhiya
@MG-eo6uj
@MG-eo6uj 3 жыл бұрын
Tu lay bhari bolto rao......superb......stay blessed
@sharadchhatre9144
@sharadchhatre9144 3 жыл бұрын
हा व्ही डी ओ आवडला. नमस्कार
@ruchikjevan2231
@ruchikjevan2231 3 жыл бұрын
Superb very nice #ruchikjevan
@shantaramsawant3551
@shantaramsawant3551 3 жыл бұрын
Very nice information
@rupaliparab1112
@rupaliparab1112 3 жыл бұрын
हे माझा गाव आहे खवणे❤️❤️
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@Vishalyeram
@Vishalyeram 3 жыл бұрын
माझा मामाचा गाव
@ratnaprabhateredesai319
@ratnaprabhateredesai319 3 жыл бұрын
कोकणातील काश्मिर मस्त
@pramod187k
@pramod187k Жыл бұрын
Tu Manus bhari àahes
@avj03
@avj03 3 жыл бұрын
वाह खूब सुंदर वलोग होता. माझा आली मुक्ता चे मी तीन चार vlog पाहिले आहे आणि आता मी सबस्क्राइब करणार आहे. बाकी मला पण कोकण ची सुंदरता पहीची आहे, त्यात जे तू दाखवतोय ते पहिचे आहे, या वेळेस यायचा विचार आहे पण या कोविड चा कारणी मी विचार करतो आहे की काय करावं, मी बडोदा ला राहतो मी पण यूट्यूब वर व्हिडिओ ठेवतो मला कोकणा चे निसर्गाचे व्हिडिओ ठेवायला आवडेल. बघू कसे जमते आहे. बाकी खूब शुभेच्छा प्रसाद तुला छान काम करत आहे तू. धन्यवाद.🙏👌👌👌👍🌷😇
@urmilagargate1974
@urmilagargate1974 3 жыл бұрын
Kandalvan safar swargiya sukh ...nice
@ajaypalande
@ajaypalande 3 жыл бұрын
Khup chan
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 3 жыл бұрын
Very nice video 👍
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
कांदळवनाची सफर करतानाचा collab vlog एकदम मस्त🤗👌दोघांमधील साम्य म्हणजे सुंदर आवाज आणि सुंदर निवेदनशैली.🤗 तुमच्या दोघांकडून पुन्हा एकाच vlog मध्ये कवितेतून निर्सगसौंदर्याचा अनुभव घ्यायला खूप आवडेल.🤗 🙏रानमाणूस 🙏
@mk-ux6nq
@mk-ux6nq 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bYjJpqp7gLdkaJI
@chaitanyakulkarni3480
@chaitanyakulkarni3480 3 жыл бұрын
Khup chan vaatle Muktala tuzya channel var ani ektra chan zaala episode....nisarga badalchi doghachi janiv ani tya badalcha vichar tumhi doghe khup changla channel marfat nehami dakhavnyacha prayadna khup mahavacha vaato mala...asech chan kaam kart raha ...ani mazya sarkhyana darshyavat raha...khup shiknya sarkhe vaate mala ...uttam kaam kara asech ani to vichar asach pohachvat raha...mazya sarkhe shrote nehamich tumchya barobar astil... - ek tumchya sarkhach...nisargavar prem karnara ek kallakar 🙏💐
@annadarajput8492
@annadarajput8492 3 жыл бұрын
Kokani meva mhaneje, Kokani Prasad, aawajachi naisargik Kondan labhlela vinram ranmanus. Tujhe kautuk karave tevdhe kami. God bless.
@Dhagand
@Dhagand 3 жыл бұрын
Prasad cha awaaj kharach khup solid aahe..dum aahe aawajat.
@shivayamaji2673
@shivayamaji2673 3 жыл бұрын
Dada tuj awaj aahe na toh ek number aahe ani jya prkare tu sgl detail mdhe sangto na kokan bddl khrch ekdam bhari watat ..... Tujya sobat kokan safari kraych aahe
@nileshmancharkar7345
@nileshmancharkar7345 3 жыл бұрын
खूप छान वाटलं प्रसाद तुझा हा व्हिडिओ पाहून मी मुक्ता चे व्हिडीओ रेग्युलर पहात असतो आज तिच्यामुळे तुझ्या चॅनेल ची देखील माहिती मिळाली, आणि काही तुझेही subcribers असतील की त्यांना मुक्ता च्या चॅनेल देखील माहिती मिळेल तुम्ही दोघेही आपापल्या चॅनेल वर खूप छान माहिती देतात त्याबद्दल तुमचे दोघांचे ही खूप खूप आभार... आम्ही बिल्डिंग च्या जंगलात राहणारी माणसं तुमच्या चॅनेल वरील व्हिडिओ पाहून अगदी तिथे आल्याचा भास अनुभवु लागतो... पुनःश्च एकदा प्रसाद आणि मुक्ता दोघांचेही आभार... एक छोटीशी विनंती करतो मी एक voice over artist आहे आणि मलाही तुमच्या चॅनेल साठी काही विना मोबदला योगदान देण्याची इच्छा आहे जर संधी द्याल तर खूप आनंद होईल. धन्यवाद निलेश मंचरकर अहमदनगर 8329509595 कॉल 9850568556 wa
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
हो नक्की आसा प्रयत्न करू मित्रा..धन्यवाद
@TravelvlogswithNitin
@TravelvlogswithNitin 3 жыл бұрын
भावा, तुझा आवाज खूप हटके आहे स्वर्गीय कोंकण तुज्या सारख्या रान माणसाकडून अजून पाहावं वाटत
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 3 жыл бұрын
कोकण महाराष्ट्राचा स्वर्ग 👌👌👌 अविस्मरणीय एक निसर्ग सफर 🏞️
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
पुढल्या वाटचालीस शुभेच्छा
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@saurabhsapkal5235
@saurabhsapkal5235 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील amazon वर्षावनाची सफर घडवलीस thank you.
@ExploreKonkan
@ExploreKonkan 3 жыл бұрын
असेच तळ कोकणातील निसर्ग आणि देवस्थान जवळून पहायची असतील तर आमचा चॅनल ला नकी भेट द्या. 👈👈👈👈👈👈👈👈🙏🙏🙏🙏
@arunkambli9751
@arunkambli9751 3 жыл бұрын
व्हिडिओत दाखवलेले लोकेशन कुठे आहे ? ते सांगितले असते तर बरे झाले असते. रानमाणुस तुझी संकल्पना फारच सुंदर आहे. तुला नक्कीच त्या मध्ये यश मिळेल. कोकणाच्या विकासाला पर्यटनातून गती देण्यासाठी तु करीत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. तुला मुक्ताची सुद्धा साथ मिळाली तर तुझा हेतू साध्य होण्यास मदतच होईल. धन्यवाद.
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Hiranyakeshi temple (Amboli) | Vlog #18 | #MEALperMILE
11:09
Meal per Mile
Рет қаралды 1,6 М.
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 76 М.
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Max Chernov
Рет қаралды 557 М.
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15