रानभाजी केकत कोंब। घायपात। उन्हाळी रानभाजी। वसंत ऋतूतील चविष्ट रानभाजी। गावाकडची चव।Agave Americana

  Рет қаралды 42,191

Gavakadchi Chav

Gavakadchi Chav

Күн бұрын

06/03 /2022
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझे Facebook पेज फॉलो करा:-
/ gavakadchi.chav
माझं Twitter पेज फॉलो करा:-
ga...
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZbin audio music library
please visit to KZbin audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाज्या
#रानभाजीरेसिपी
#रानभाजीघायपात
#रानभाजीमाहिती
#रानभाजीकेकत
(हिं. बास केवडा; राकस पत्ता; गु. जंगली कुवार; क. कट्टाले; इं. अगेव्ह; कुल-ॲमारिलिडेसी). अनेक मोठ्या, लांब, जाडजूड व काटेरी पानांची गुच्छासारखी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी मूळची मेक्सिकोतील आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील संस्थानांतील असून दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडीज, ईस्ट इंडीज, मध्य अमेरिका, हवाई, भारत, श्रीलंका या देशांत तिचा प्रसार झाला आहे. पोर्तुगीज लोकांनी घायपाताच्या जाती प्रथम भारतात पंधराव्या शतकात आणल्या व आता भारताच्या बहुतेक सर्व भागांत ही वनस्पती चांगली वाढते.
सर्वसाधारण वर्णन
महाराष्ट्रात ही वनस्पती घायपात अगर घायाळ या नावाने ओळखली जाते.
पानाच्या टोकाला तीक्ष्ण,जाड, बळकट काटा असतो. वनस्पतीच्या आयुष्यात (७-८ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत) एकदाच फुलोरा (परिमंजरी) येतो. फुलोऱ्याचा दांडा तलाशी सु. १५ सेंमी. जाड असून ६ ते १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून वर येतो. फुलात ६ परिदलांची आखूड नलिका व त्यांत सहा केसरदले आणि तीन किंजदलांचा अधःस्थ किंजपुट असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) द्वयावृत प्रकारचे व बीजे अनेक, चपटी, काळी व पातळ असतात. फुलोरा आल्यावर घायपाताची झाडे मरतात. फुलोऱ्यावरील लहान कंदिकांपासून (लहान कंदांपासून) तसेच मूलक्षोडापासून (जमिनीत वाढणाऱ्या आडव्या खोडापासून) आलेल्या अनेक अधश्चरांपासून (मुनव्यांपासून) नवीन वनस्पती येतात.
उपयोग
लोहमार्गाच्या दुतर्फा, रत्याच्या दुतर्फा तसेच शेताच्या कडेने कुंपणासाठी आणि उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी घायपाताची लागवड केली जाते. ही फार रूक्षता विरोधक वनस्पती असल्याने या (ॲमारिलिडेसी) कुलातील इतर जाती जेथे वाढू शकत नाहीत अशा मुरमाड व कोरड्या जमिनीत ही वाढू शकते.
पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. हा धागा लांब (१ ते १.७५ मी.), भरभरीत आणि मजबूत असतो आणि दोर व दोरखंडे तयार करण्यासाठी त्याचा मुख्यत्वेकरून उपयोग करतात. घायपातापासून तयार केलेला दोर काथ्या अगर कापसाच्या सुतापासून तयार केलेला दोरापेक्षा मजबूत असून तो जास्त दिवस टिकतो. यामुळे औतांसाठी, मोटेसाठी आणि जनावरे बांधण्यासाठी या दोराला फार मागणी असते.
घायपाताचा वाख हा महत्त्वाचा कठीण धागा (हार्ड फायबर). आहे व अमेरिकेत व्यापारी दृष्ट्या त्याला कापसाच्या खालोखाल महत्त्व आहे. दोर आणि दोरखंड यांखेरीज पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी घायपाताच्या वाखाचा उपयोग होतो. यंत्राच्या साहाय्याने कापणी केलेल्या पिकाचे गठ्ठे बांधण्यासाठी दोर (बाइंडर ट्‌वाइन), कटाचा दोरा, मासे पकडण्यासाठी, रेल्वेच्या उघड्या वाघीणींवर (मालावर) घालण्यासाठी, बैलगाडीतून कापूस बाजारात नेण्यासाठी वगैरे
मोठा, ओली व मांसल पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, मूत्रल (लघवी साफ करणारा), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) व रक्तपित्तनाशक असून मुळे मूत्रल, स्वदेकारी आणि उपदंशनाशक (गरमीनाशक) असतात. मुळे शिजवून खाण्यासाठी उपयोग करतात. पानांचे तळभाग व फुलोऱ्याचा दांडा दुष्काळात अन्न म्हणून उपयोगी येतो. दांड्यांतील भेंडाच्या फाक्या वाळवून वस्तऱ्यासाठी पलाटणी करतात.
दांड्यातील रसापासून ॲगोव्हेज ही दुर्मिळ साखर आणि शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. पानांतील रसाचा साबणाच्या ऐवजी उपयोग होतो. घराच्या भिंतींना गिलावा करताना गिलाव्यात पानांचा रस मिसळल्यास वाळवीचा उपद्रव होत नाही. त्याचप्रमाणे पानांतील रस हाताला व पायाला चोळल्यास त्या भागांना विस्तवापासून इजा होत नाही असा समज आहे.
मेक्सिकन लोक घायपाताच्या फुलोऱ्याच्या दांड्यातील रसापासून ‘पुल्के’ नावाचे पेय तयार करतात. ते त्यांचे राष्ट्रीय पेय आहे. त्यातून अन्नांशही मिळतो. यासाठी अगेव्ह अट्रोव्हायरेन्स या जातीची मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. या जातीची पाने २.५ मी. लांब असतात व फुलोऱ्याचा दांडा मनुष्याच्या शरीराएवढा जाड आणि १० मी. उंच असतो. तसेच घायपाताच्या अनेक जातींचे फुलोऱ्यावर दांडे आणि पानांचे तळ यांचे बारीक तुकडे आंबवून ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून पदार्थ अलग करण्याच्या क्रियेने) ‘मेस्कल’ नावाची दारू त्या देशात तयार करण्यात येते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश

Пікірлер: 60
@BabanWalunj-wl8kz
@BabanWalunj-wl8kz 3 ай бұрын
फुलाची भाजी फार सुंदर लागते
@rahuljadhav2
@rahuljadhav2 3 ай бұрын
मस्त ❤
@jawan145
@jawan145 Ай бұрын
फुलाची भाजी फार सुंदर लागते खुप खुप धन्यवाद
@BabanWalunj-wl8kz
@BabanWalunj-wl8kz 3 ай бұрын
याच्या फुलाची भाजी मी करून खाली फारच सुंदर लागते
@satishchaudhar547
@satishchaudhar547 Ай бұрын
आपण टीचर आहेत असे वाटते..
@shilambarijamdale3793
@shilambarijamdale3793 4 ай бұрын
हे झाड माझ्या कडे आहे दादा मी मोठया कुंडीत लावले आहे आता मी ते जमीनीत लावेल आपन नाविण्य दाखवितात खुपछान दादा
@user-jn3lb4tk2k
@user-jn3lb4tk2k Ай бұрын
Dada kusar cha bhaji cha video taka
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 2 жыл бұрын
खुपच सुंदर आणि बर्याचश्या दुर्मिळ विस्मरणात गेलेल्या भाज्यांची माहिती,नविन पिढीसाठी उपयुक्त, आदिवासी समाज खरचं खुप छान आणि आनंदी जगतो,मानवाने कसं आणि किती कमी साधनात जगावं याचा आदर्श,,,, सरकार ला विनंती आहे,या समाजाकडे दुर्लक्ष करु नका,त्यांना त्रास होईल असे कायदे बनवू नका.त्यांचे आदिवासीपण जपून त्यांना सुविधा द्या.... आपला उपक्रम खुप चांगला आहे,खुप खुप धन्यवाद 🙏👍👌👌👌
@chavanparmeshwar7224
@chavanparmeshwar7224 5 ай бұрын
आमच्याकडे केकताड म्हणतात
@vidyajakhere531
@vidyajakhere531 Жыл бұрын
खूप छान माहिती
@smcreation20
@smcreation20 2 жыл бұрын
Jay aadivasi Dada 🙏 super
@artigaikwad11
@artigaikwad11 8 ай бұрын
Khop sweet ahe bhaiya tumchi mulgi. 😊
@RKBrand-ow5ps
@RKBrand-ow5ps 2 жыл бұрын
🌹👌👌
@ashadarade8853
@ashadarade8853 Жыл бұрын
छान पितलेची कढई आणि अगली वेगळी भाजी केकत
@Deepakpanchal0143
@Deepakpanchal0143 2 жыл бұрын
Kup mst
@meerarevade9726
@meerarevade9726 2 жыл бұрын
Khup chan
@vidyajakhere531
@vidyajakhere531 2 жыл бұрын
खूप छान
@shankarkale8824
@shankarkale8824 Жыл бұрын
छान
@vijaykamble5877
@vijaykamble5877 Жыл бұрын
सर खरच तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो
@sunitagaikwad3454
@sunitagaikwad3454 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏
@shilashinde2660
@shilashinde2660 2 жыл бұрын
Nice information👍
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 Жыл бұрын
Jay aadivasi
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
जय आदिवासी
@apanagancuber1706
@apanagancuber1706 Жыл бұрын
खुप छान मी पहिल्यांदाच पाहीली याची भाजी बनवतात माहिती नव्हते
@user-bs2du8em2w
@user-bs2du8em2w 2 жыл бұрын
Dada bina kalhai keleli kadhai vapru naka
@King_Roshan138
@King_Roshan138 Жыл бұрын
KAKA Ya KEKTALA ENGLISH MADHE KAY BOLTA PLEASE SANGA NA
@vijayalakshmimali8852
@vijayalakshmimali8852 2 жыл бұрын
खुप छान माहिती..मी हे पहिले आहे पण याची भाजी करतात हे आजच कळाले...आपले खुप खूप आभार
@awasthiramkishor5421
@awasthiramkishor5421 22 күн бұрын
Hindi me video banana
@santoshjadhav7502
@santoshjadhav7502 Жыл бұрын
घायाळ म्हणतात
@sandipkatore5454
@sandipkatore5454 2 жыл бұрын
एक नंबर भाजी आम्ही दरवर्शी खुप आवडिने खातो, राहुरी जिल्हा. नगर
@kushabaagivale4647
@kushabaagivale4647 2 жыл бұрын
II राम कृष्ण हरी II आमच्या कडे या झाडाला 'घायपत ' आसे म्हणतात . त्याच्या बांबूला 'सोंडगा ',आसे म्हणतात. आम्ही खूपच आवडिने खातो खुपच छान लागते ही भाजी .
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
DEAR SIR खुप च छान केकत कोंबाची भाजी खुप च छान खूपच सुंदर !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ VERY NICE VIDEO 👌 SIR g 👍
@mayuribhangare3325
@mayuribhangare3325 Жыл бұрын
mla yacha fulanchi bhaji khup avdate
@vidyajakhere531
@vidyajakhere531 Жыл бұрын
नवीन नवीन व्हिडिओ पाठवा
@chetanshinde4928
@chetanshinde4928 2 жыл бұрын
Mast ech nober
@pushpabadar973
@pushpabadar973 2 жыл бұрын
आमच्याकडे याला केकतड म्हणतात
@satyajitgupta2988
@satyajitgupta2988 2 жыл бұрын
yalach taksa mhntat yacha kanda pasun taksa daru banvtat
@yashpadwal3040
@yashpadwal3040 2 жыл бұрын
आम्ही ह्या भाजीला केक्ताड म्हणतो
@latashiralkar4448
@latashiralkar4448 2 жыл бұрын
आता शहरात राहता ❓ सर.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
हो, नासिकला
@smitapatil1169
@smitapatil1169 2 жыл бұрын
Chanch
@satishparit1831
@satishparit1831 2 жыл бұрын
आमच्याकडे घायाळ बोलतात
@babudoke798
@babudoke798 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir Mi as aikl ahe ki ghypat pasun kandmul je aplyala yatret milte te ks milwtat yawr ek video banwawa ashi winanti
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
नक्की, पुढील विडिओ मध्ये दाखवतो, धन्यवाद
@babudoke798
@babudoke798 2 жыл бұрын
@@gavakadchichav3490 dhanyawad sir
@bestoutofwaste6891
@bestoutofwaste6891 2 жыл бұрын
@@gavakadchichav3490 nakki kara video.
@HHT-js4ni
@HHT-js4ni Жыл бұрын
Aap ka gaov ka naam kya he kon sa jilla me he bataye kabhi jaha jaha jaye he us jangal gaon ka bhi naam bataye 🙏🙏
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 2 жыл бұрын
तुम्ही आणि तुमची मिसेस जॉब करता का ?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
फक्त मी
@vidyajakhere531
@vidyajakhere531 Жыл бұрын
आमच्यकडे घायपात बोलतात
@ravindrakamadi8198
@ravindrakamadi8198 2 жыл бұрын
अजुन नाही खाली मी
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 2 жыл бұрын
Tumcha phone no dya na
@sachinbhoir589
@sachinbhoir589 2 жыл бұрын
Kevda ahe ganpati la vahato to
@jayashriwaikar5080
@jayashriwaikar5080 2 жыл бұрын
दादा याची फुलांची भाजी माहिती होती. पण ही कोंबाची भाजी पण मला बनवायला आवडेल. मस्तच दादा , खूप छान. धन्यवाद!
@varshaambhore2950
@varshaambhore2950 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@janardhanbangar1696
@janardhanbangar1696 2 жыл бұрын
पण साहेब केकति चा रस अङस् लागला तर मरण चि खाज होते आमच्याकडे जवळ पण जात नाहीत. वाख् तयार कर.नारे सोडून
@aaistudio5664
@aaistudio5664 2 жыл бұрын
खूप छान
@gorakshagangvne1959
@gorakshagangvne1959 2 жыл бұрын
🙏🙏👌👌
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
Agave Cut Demo
4:27
gr8culinary
Рет қаралды 1,8 МЛН
How to grow Lotus from seed at Home || Lotus Rhizome (Full Update)
13:08