रानभाजी पुनर्नवा। काविळवर उपयुक्त रानभाजी। गावाकडची चव। Gavakadchi Chav। Speading Hogweed। punarnava

  Рет қаралды 134,383

Gavakadchi Chav

Gavakadchi Chav

3 жыл бұрын

24/04 /2021
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
रानभाजी पुनर्नवा किंवा वसू ची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZbin audio music library
please visit to KZbin audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाज्या
#रानभाजीरेसिपी
#रानभाजीपुनर्नवा
#रानभाजीमाहिती
#रानभाजीआयुर्वेदिकमहत्त्व

Пікірлер: 139
@sarikakhule6023
@sarikakhule6023 3 жыл бұрын
निसर्गाने मानवाच्या आरोग्यासाठी सर्व सोय करून ठेवली आहे आणि माणूस कसलाही विचार न करता निसर्ग नष्ट करत चालला आहे तुम्ही खुपच छान माहिती देत आहेत
@vinodmanmode1545
@vinodmanmode1545 14 күн бұрын
या भाजी ने हगवान लगती राजे साहेब
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 14 күн бұрын
हो दादा, पोटात जर पित्त असतील तर ते जिरतात आणि पोट साफ होते. पहिल्यांदाच खाल्ले असेल तर कमी खावे नाहीतर हगवण लागते.
@hirakhilari2453
@hirakhilari2453 3 жыл бұрын
खुप छान आहे अशाच भाज्यांचे व्हिडीओ टाका आताच्या पिढीला ह्या भाज्या माहिती नाही
@sonucvio5971
@sonucvio5971 3 жыл бұрын
Khr ahe dada ashyach video dakhvt ja
@user-ti4sb3nf8v
@user-ti4sb3nf8v Жыл бұрын
औषधी वनस्पती व आयुर्वेदिक भाजीचे व्हिडिओ नावसहित दाखवतात ते खुप आवडले आहे आणि असेच काही मस्त व्हिडिओ पाककृती सहित टाकावे .🌹🙏🍀🙏🌾🙏🌻
@sanjeevpawar296
@sanjeevpawar296 Жыл бұрын
दादा आपण रानभाज्यांची ओळख आणि ऊपयोग खुपच छान पद्धतीने समजून आयुर्वेद व जून याचा मेळ घातला आहे. भाजी तयार करताना कृपया अलुमीनीयम ऐवजी पितळ किंवा लोखंडी कढई चा वापर करावा. अलुमीनीयम हे विषासमान आहे. धन्यवाद .आबासाहेब श्री संजीव वामनराव पवार सौंदाणे ता. मालेगाव नाशिक
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
धन्यवाद साहेब!!
@sadhanatekam5383
@sadhanatekam5383 Ай бұрын
आम्हाला रानभाज्या ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद पण कोणत्या भाज्या कोणत्या रोगांवर गुणकारी आहे हे तुम्हाला कसं माहित. तुम्ही वैद्यकीय अभ्यास केला आहे का?
@satishchaudhar547
@satishchaudhar547 2 ай бұрын
खूप खूप छान उपयुक्त आरोग्यदायी माहिती आहे दादा
@m.navasarenavasare5831
@m.navasarenavasare5831 3 ай бұрын
विसरत चाललेली संस्क्रृती जिवंत ठेवता आपले खूप आभार
@user-gd4ce1nj6c
@user-gd4ce1nj6c Ай бұрын
Khupch sundr Ashi aapn bhaji banvli dhanyawad
@sunilgarekumbhar1714
@sunilgarekumbhar1714 Ай бұрын
आमच्याकडे चांदवड (नाशिक )येथे चंद्रेश्वर गडावर भरपूर आहेत. आम्ही रोज पहाटेच गडावर महादेव दर्शनास जातो.
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 25 күн бұрын
@vikasrane6304
@vikasrane6304 3 жыл бұрын
मस्तच वाटली भाजी पाठीमागचा देखावा खुप छान आहे दादा
@kisanshingare4921
@kisanshingare4921 3 жыл бұрын
ईचाःऊपयोग पोषटेडःगरथी साठी रामबाण उपाय आहे मी सोताहाःआनभवःघेतला आहे
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
आणखी नवीन माहिती पुरवल्याबद्दल आभार.
@avinashdalvi2539
@avinashdalvi2539 3 жыл бұрын
प्रोटेस्ट ग्रंथी साठी कशा प्रकारे वापर करावा
@madanshirsate158
@madanshirsate158 8 ай бұрын
महत्व पुर्ण माहिती दिली आभारी आहे
@kishormundke9865
@kishormundke9865 3 жыл бұрын
मस्त ,झकास
@smitakulkarni8936
@smitakulkarni8936 3 жыл бұрын
Khup chyan mahit ji vahi hoti to milali
@ujwalabhujbal9535
@ujwalabhujbal9535 3 жыл бұрын
खूपच छान माहिती देण्यात येते धन्यवाद
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 12 күн бұрын
आमच्या कडे गडचिरोली जिल्हा हया भाजिलां खापरखुटीची भाजी म्हणतात
@sanjaymungekar8178
@sanjaymungekar8178 Жыл бұрын
नमस्कार,तुमचा उपक्रम छान आहे,खरच सुज्ञ माणसं अशा वनस्पतींच जतन करतील.जेवढ्या औषधी वनस्पती तुम्हाला माहिती असतील त्याचे व्हिडिओ नक्की करा.
@shobhakapadnis1248
@shobhakapadnis1248 3 жыл бұрын
छान दादा सर्व भाग आपल्याकडचा बघून छान वाटले.मागे मांगी तुंगीचा गड आम्ही जेंव्हा तिकडे येत असतो .तेंव्हा हे मांगी तुंगीचे गड दीसतोआणि भाजी शोधण्यापासून ते भाजी बनवन्या पर्यंत छान व्हिडिओ झाला.असेच नवनवीन रानभाजीचे नाव माहीत होतील.धन्यवाद
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 3 жыл бұрын
Bala Tu phar chan mahiti Tu Detos Tula anek aashirwad aani Tuzya pudil karyas hardik Subhecha aani ho Gavache nav nahi sangiles phar chan jay hind jay maharashtra vande mataram me marathi aapan maharashtriyan manje marathi Jay maharashtra 🌹🌷⚘🚩🙏
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
पाच आयोगामध्ये काळाची गरज आहे अशा भाज्या खाणं कारण ज्या मेथी शेपू या भाज्या आहेत त्यांच्यावर लोक फवारा मारत आहे शेतकरी म्हणून रान भाज्या खाणे गरजेचा आहे
@ratnakarkulkarni2035
@ratnakarkulkarni2035 3 жыл бұрын
Bhajaychi mahithi khup chhan ahe dhanyawad sir
@user-ut7ct4xk4d
@user-ut7ct4xk4d Ай бұрын
मला आवड ल आहे खुपच छान आहे
@nirmalaj8901
@nirmalaj8901 Жыл бұрын
👌👍 Show Patri chi bhaji
@shatrughnashelke9385
@shatrughnashelke9385 3 жыл бұрын
छान भाजी लागते सर मी खाल्ली आहे.
@maratha8817
@maratha8817 Жыл бұрын
एक नंबर😊👍🤗
@shashikantghorpade5960
@shashikantghorpade5960 2 ай бұрын
आयुर्वेद भाजीची खुप माहिती सांगा.आयुर्वेद माहिती चॅनेल करा.पुण्याची काम करताय. तुम्हांला व तुम्हांच्या आई व वडिलांना सलाम/ध्यानवाद ,नमस्कार आभार !!!
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
मला खूप वेड आहे अशा भाज्यांचे बागेत फिरायला गेल्यावर, कुठे ओसाड जागेवर माझी नजर अशा भाज्यावर असते, तुमच्या सांगण्यावरुन जास्त उत्कंठा निर्माण झाली आहे .छान
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
दादा तुमचे सगळे व्हिडिओ छान आहे मी नेहमी बघतो तुमचे व्हिडिओ आणि भाज्यांची माहिती पण छान मिळते आम्हाला कृपया अशा भाज्या बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा रानभाज्या
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
धन्यवाद, आपल्याकडुन मागणी झाल्यावर नक्कीच ही भाजी बाजारात येऊ शकते.
@mandakinipatilvlogs
@mandakinipatilvlogs 3 жыл бұрын
खूप छान आहे
@chandrakantsaraf6204
@chandrakantsaraf6204 19 күн бұрын
लाल आणि पांढरी फुले असतात ...
@gitapatil8065
@gitapatil8065 3 жыл бұрын
मला असे वाटते तिकडे याव आणि सर्व डोंगर पहावा आणि भाज्या पण स्वता पहाव्या खुपच छान मला तुमचे व्हिडीओ आवडता नविन नविन माहिती ऐकायला मिळते पहायला मिळते
@dharmendrapawar2111
@dharmendrapawar2111 Жыл бұрын
hi
@karankurotiya1417
@karankurotiya1417 Ай бұрын
Dada manna pasun tumhi mahiti sangta danvad
@keruchakor9872
@keruchakor9872 3 жыл бұрын
Mast👌👌
@sanjaydhakne307
@sanjaydhakne307 2 ай бұрын
1number ayurveda
@rohinipawar7525
@rohinipawar7525 11 ай бұрын
खूप छान
@pritii457
@pritii457 Жыл бұрын
Khup chan
@SandipUpasani
@SandipUpasani 18 күн бұрын
Dada tumche vidio khup changale astat 😅
@sanghmitraghonmode256
@sanghmitraghonmode256 3 жыл бұрын
आमच्या कळे खापरखुटीची भाजी म्हणतात
@sunitaukey8094
@sunitaukey8094 2 ай бұрын
Very nice
@avinashkale3710
@avinashkale3710 Ай бұрын
याच्या मुळ्या मुंगूस खाते ,, सापाशी लढाई करताना ते बांधावर जायचे व ते खायच्ये , उन्हाळा होता म्हणून त्या खड्ड्याच्या कडेने दगड ठेवले तर त्या मुळ्याना ही भाजी फुटली , कदाचित ही विष उतरविण्यास ही मदत करत असावी ,, पुनरनवा व म्हणजे पुनर्जन्म होणारा
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 2 жыл бұрын
Nice information
@tanajisurve509
@tanajisurve509 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी कराड जि सातारा महाराष्ट्र या ठिकाणी या भाजीस कुंजिर आसे नाव आहे
@anilshinde5911
@anilshinde5911 10 ай бұрын
तुम्ही कुठे राहता.मला रान भाज्या खुप आवडतात.तुम्ही छान माहिती दिली. आभारी आहे.
@dnyaneshwaripatil7306
@dnyaneshwaripatil7306 2 ай бұрын
Tithe bhet dyayla.yeu shakto ka
@dnyaneshwaripatil7306
@dnyaneshwaripatil7306 2 ай бұрын
Aapl gaav kont aahe
@krutikanaik5709
@krutikanaik5709 3 жыл бұрын
दादा कुठे आहे गाव खुप छान माहिती देता आम्ही भेट देऊ शकतो का
@seemasakat4933
@seemasakat4933 2 жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव काय आहे .आणि पाठिशी कोण ते डोंगर आहे
@arunaher7756
@arunaher7756 Жыл бұрын
Very good friend👌 👍👍👍 explains the medical uses.... Thanks❤🌹🙏.. Also make another video for Ear ache👂of Ayurvedic medicine💊.... 👌🌹🌹🌹👍👍👍
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
Thanks 🙏🙏 Ok sir
@sunitaukey8094
@sunitaukey8094 2 ай бұрын
Mi he 2 pan bhaji khaleli Aahe
@adwaitlokhande9673
@adwaitlokhande9673 21 күн бұрын
दादा टायफॉइड वर औषधी भाजी सांगा
@Chandra_Suvarna
@Chandra_Suvarna 3 ай бұрын
Mai ahj aap ka video dekhi muje bahut accha laga. Jin log ka kidney fail huva hai unko punarnava ka baji kilane se unka kidney fir accha hotha hai. Please aap log k uder punarnava miltha hai tho jo kidney k marij hai unko salha dijiye. Is liye is ko punarnava bolthe hai. Firse naya hona punarnava
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 ай бұрын
बहुत बहुत धन्यवाद🙏🙏 और जानकारी देने के लिए|
@user-bs2du8em2w
@user-bs2du8em2w 3 жыл бұрын
Mast 🙏
@nirmalaj8901
@nirmalaj8901 Жыл бұрын
Nice 👌👍 please show Patri chi bhaji
@electra-vg2yg
@electra-vg2yg 3 жыл бұрын
BACKGROUND MUSIC IS BEST.
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 3 жыл бұрын
Nice thanks
@rammirke53
@rammirke53 2 жыл бұрын
कोणता जिल्हा तालुका आणि गाव आहे ते कृपया कळविणे तसेचंकोणत्या प्रकारचे वाईल्ड लाईफ (प्राणी) आहेत ते कृपया सांगणे, खूपचं छान व्हीडीओ आहे . धन्यवाद
@e2origamikala469
@e2origamikala469 3 жыл бұрын
Great work by you
@jitendrapol4728
@jitendrapol4728 2 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे आपला,एवढ्या सर्व नैसर्गिक अज्ञात भाज्यांची माहिती दिली तर कीटकनाशकांनी संपन्न असलेल्या कोबी,फ्लॉवर इत्यादी भाज्यांच काय करणार?😁😁😁
@SAJIDShaikh-te7ld
@SAJIDShaikh-te7ld 2 ай бұрын
😊
@dipaksonawane205
@dipaksonawane205 2 жыл бұрын
बरोबर आहे काविलीसाठी ह्याचे कंद भाजी पेक्षा लवकर गुणकारी आसते आणि ह्याच कंद कदल्या नंतर पान्याने धुवुन घ्याचे आणि ते खाऊं न घ्या खुप छान लागते आणि गोड पण
@madhavijoshi51
@madhavijoshi51 2 жыл бұрын
MaLa. अवडत्ये
@arungaikwad9796
@arungaikwad9796 2 жыл бұрын
🙏🙏💕👌👌👌
@sureshshinde4385
@sureshshinde4385 3 ай бұрын
आमच्याकडे या भाजीला सराटे ची भाजी म्हणतात
@swarup_5150x
@swarup_5150x Ай бұрын
कोणता डोंगर आहे?
@satish_Guttedar
@satish_Guttedar 3 жыл бұрын
Konta camera vaaparta shoot sathi ?
@gorakshagangvne1959
@gorakshagangvne1959 2 жыл бұрын
🙏🙏❤️❤️👌👌😋😋
@sonucvio5971
@sonucvio5971 3 жыл бұрын
Khpch chn information Dili n chn recipi bnvli
@satishdiwate617
@satishdiwate617 Жыл бұрын
Dada video Chalu kartana Gav ,taluka jilha, Thikan ...ityadi mahiti dyavi ....vinananti
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
ठीक आहे.
@alkashiral7086
@alkashiral7086 3 жыл бұрын
Sir punarnava bhaji chya Panala lal rangachi kinar aste ka?
@meenadonde90
@meenadonde90 3 жыл бұрын
Ankai cha dongar ahe ka
@user-yu8uu7kw5v
@user-yu8uu7kw5v Ай бұрын
Mala Ranbaxy khupach avdtat.
@rupalipawar-patil2989
@rupalipawar-patil2989 22 күн бұрын
Bhaji not disat nahi
@rampuri5931
@rampuri5931 Жыл бұрын
शेरा च झाडं आहेत का तुमच्या लक्षात कोठे
@JAYANTAWCHAT
@JAYANTAWCHAT 20 күн бұрын
From root zone remove scorpio toxin
@ashapimple4453
@ashapimple4453 2 жыл бұрын
Tuchya mage Jo Dongar disat aahe jara tyachi mahiti dya please
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
आदिवासी बांधवांनी हा वारसा जपलेला आहे आणि हे आदिवासी बांधव भारताचे मूलनिवासी आहे आणि त्यांना ब्राह्मणांनी नाव दिलं आदिवासी
@jitendrapol4728
@jitendrapol4728 2 жыл бұрын
इथे पण जातपात, कमाल आहे आपल्या बुध्दी,खरंच हे असं सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येतच नाही,मानलं हं आपल्याला.ब्राह्मण व आदिवासी.
@latashiralkar4448
@latashiralkar4448 3 жыл бұрын
मूरमाटे भाजी दाखवा please सर.
@chngdevavhad9437
@chngdevavhad9437 3 жыл бұрын
तुम्ही कोठे रहता
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
नाशिक, बागलाण, भाटेपाडा
@amitbharne4885
@amitbharne4885 Жыл бұрын
याचे दोन प्रकार आहेत पांढरी व लाल पांढरी जास्त चांगले असते
@chandrakantsaraf6204
@chandrakantsaraf6204 19 күн бұрын
पांढरी ची पण भाजी खाता येते काय..
@prashantdabhade5099
@prashantdabhade5099 3 жыл бұрын
सर, यातली दुसरी भाजी गावात आपण दाखवलं आहे पण त्याला काही लोक पुनर्नवा चा दुसरा प्रकार म्हणतात हे खरे आहे काय ? माहिती दयावी ही विनंती आहे...
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
हो,खर आहे त्याला पुनर्नवा चा दुसरा प्रकार म्हणतात, पण आमच्याकडे अजून पर्यंत त्याची भाजी नाही बनवलेली पाहिली.
@prashantdabhade5099
@prashantdabhade5099 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 सर, तो औषधी उपयोग होतो का ?
@poojamandwade4242
@poojamandwade4242 3 жыл бұрын
हे अंनकाई चा डोंगर आहे ना दादा थम तिथेच आहे ना
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
मांगी- तुंगी डोंगर, नाशिक, बागलाण
@ashokghumare5291
@ashokghumare5291 2 жыл бұрын
अनकाईचा डोंगर मनमाड नाशिक येथे आहे, आणि दादा भाटेपाडा ता.सटाणा ऊर्फ बागलाण नाशिक येथील आहे ते...
@chngdevavhad9437
@chngdevavhad9437 3 жыл бұрын
Tumse gaon kaun the
@rahuljadhav2
@rahuljadhav2 2 жыл бұрын
Bhau video Ka Nahi banvat ahat ata. Ankhi mahiti gheun ya veg veglya goshtincha. Gava kadch sangta yein tevadh kamich ahe.🙏🏻 Pls
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
Subscribe करुन ऑल नोटीफेकेशन वर क्लिक करा.नवीन विडिओ लगेच आपल्याला बघता येईल.
@supriyarameshkulkarni4675
@supriyarameshkulkarni4675 3 жыл бұрын
वावडिंग विषयावर चर्चा माहिती द्यावी 🙏भाऊ
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 3 жыл бұрын
दादा गाव कोणते डोंगर परीचयचा वटतो. कळेल का ?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
मांगीतुंगी
@rameshgore7115
@rameshgore7115 3 жыл бұрын
गावाच नाव काय आहे ,सर
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
नाशिक,बागलाण,भाटेपाडा
@ansarianwar5236
@ansarianwar5236 2 жыл бұрын
Mla hi bhaji pahije mi Boisar Palghar राहतो कुठे मिळेल पोझ सांगा adress
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
बागलाण, नाशिक, बिज पक्के झाल्यावर सांगतो.
@manasipatil3789
@manasipatil3789 2 жыл бұрын
पुनरनवा वासु व. खापरखुटीएकचआहेका खापरखुटीला फुल कसेआहेत
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
काही ठिकाणी पुनर्नवालाच वसू , खापरखुटी असे नाव आहेत. पिंक कलर मध्ये फुले असतात आमच्याकडे खापर कुट्टी भाजीला खाली लिंक दिलेली आहे त्यातील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eF6neZdniaefe6s
@user-ty4ny6yl6k
@user-ty4ny6yl6k 24 күн бұрын
तुमचा mob no dada deya plz
@vishalsitap3276
@vishalsitap3276 Жыл бұрын
Tumchya bhagat karvandache zudup ugvat nahi ka🤔 Ekda prayog kara.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
खूप लावले ह्या वर्षी.
@ChanduPanmand
@ChanduPanmand Ай бұрын
Mo no patva
@prashantjadhav8019
@prashantjadhav8019 11 ай бұрын
मला भाजी मिळेल का सर
@shubhangisule7429
@shubhangisule7429 2 жыл бұрын
डांगर रेसिपी दाखवा परत
@govindshinde7085
@govindshinde7085 Жыл бұрын
दादा तुमचा फोटो नंतर दाखवा किंवा अगोदर दाखवा पण काठल्याही भाजीचा फोटो जवळून दाखवा. झूम करून दाखवा. तुम्ही स्वतः: तुमचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल..
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
काही विडिओ जूने आहेत, त्यामध्ये अशा चूका झाल्या आहेत.पण नवीन विडिओ मध्ये दुरुस्ती केली आहे.
@ashwininaik8397
@ashwininaik8397 3 жыл бұрын
आम्हाला हि भाजी मिळेल का
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
जंगलात आणि शेतात मिळू शकते.
@Ashish-uj3tv
@Ashish-uj3tv 3 жыл бұрын
bajaramadhe asha bhajya vikayala nahi yet
@sunilvikhe4769
@sunilvikhe4769 3 жыл бұрын
Vikayla anly tar kunich ghyth nahi Mala maf Kara yedayca bajar ahy sagla
@manikjadhav517
@manikjadhav517 2 жыл бұрын
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
आईने बोलायला पाहिजे थोडातरी कारण बोलता-बोलता सर्व शिकता माणूस
@mangalakhanke7862
@mangalakhanke7862 3 жыл бұрын
धान भाजी बाबत माहीती द्या
@maltimhalas9976
@maltimhalas9976 2 жыл бұрын
,
समुद्र वेलाच्या वड्या, gavakadchi vat
12:45
गावाकडची वाट
Рет қаралды 184 М.
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН