No video

रानमेवा - आणवा | पौष्टिक कंदमुळे - आणवा | Aniv | Gavakadche Vlog

  Рет қаралды 57,900

Gavakadche Vlog

Gavakadche Vlog

Күн бұрын

Пікірлер: 160
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
ह्या जागा लक्षत कशा ठेवताहे असे सर्व रानभाज्या व कंद खाण्यात असतात त्यामुळे निरोगी व मजबूत स्वास्थ्य आहे तुमचे आणि स्वस्थ विचार जीवनशैली । सुंदर तिकडेच राहा नका जाऊ शहरात
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
कितीचं छान वाटतंय ae आये ऐकायला ही आपली मायमराठी
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत मुंबई बादरा मंगला निकाळजे
@bhagvangharpankar9263
@bhagvangharpankar9263 Жыл бұрын
Bava yala aamcyakde rikule aase mhantat
@dilippadher138
@dilippadher138 3 жыл бұрын
जास्त कष्ट आहेत आणवा साठी तुमच्या कष्टांना धन्यवाद
@swatidjadhav6780
@swatidjadhav6780 3 жыл бұрын
खवूपच मेहनत लागते ही कंदमुळे शोधणयासाठी
@tejasjadhav7826
@tejasjadhav7826 Жыл бұрын
माझं गाव खिरविरे आहे आता मी ठाणे येथे राहते
@anushreekoyande5978
@anushreekoyande5978 3 жыл бұрын
Khadde khanun anva kadali tyach khaddyat ek nevin zad lavun to khadda bujavun alat ka ashi mati ukarun kadat rahilat tar tumacha gavache malin gav hoil
@shinderamdas5714
@shinderamdas5714 Жыл бұрын
🙏लय भारी। चांगले निसर्ग सौंदर्य आहे असेच व्हिडिओ बनवा जालु भाऊ आपले मनापासून आभार धन्यवाद। 🙏
@shashikantjadhav3956
@shashikantjadhav3956 3 жыл бұрын
अशाच जंगली ह्वीङीओ बनवतजा फार छान
@ashoksankpal5162
@ashoksankpal5162 3 жыл бұрын
हा आनवाचा विहीडीवो कुठल्या भागातील होता ते कमेंटमध्ये सांगा.
@shekharpataliya1063
@shekharpataliya1063 3 жыл бұрын
Thaku dada Tumchya vlog madhye aamhala khup navin mahiti milate
@ravindrajagtap4230
@ravindrajagtap4230 3 жыл бұрын
🙏 भाग्य आहे तुमचे तूम्ही पुर्ण् निसर्गाच्या सानिध्यात राहतात. खरे सुख निसर्गाच्या सानिध्यातच आहे तुम्ही खुप नशिबवान आहात. तुम्ही निसर्गाचा पुरेपुर ऊपभोग घेता, फारच छान आहे तुमच्या माध्यमातुन निसर्गातील अनमोल खजाना ,माहीती तुम्ही प्रत्यक्ष सादर करतात तुम्ही खरे निसर्गाचे राजे आहात . तूम्हाला ,तुमच्या सहकारी मित्र आणि परिवारास खुप खुप धन्यवाद 🙏
@hephzibah-bethelorddelight1862
@hephzibah-bethelorddelight1862 Жыл бұрын
मी विक्रमगड तालुक्यात राहते ...मला एका काकांनी एक कंदमुळं दिली आहे.. त्यांचं नाव कोनचई असं सांगितलं.. परंतु ते खायचं कसं..हेच माहित नाही..सांगाल का प्लीज
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
पहिल्यांदाच बघितली ही कंद !
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
ही कशी खातात कंद शिजवून की भाजून
@zinathakaria7715
@zinathakaria7715 3 жыл бұрын
Thanks for sarching unknow kand i see
@manglaniklja7204
@manglaniklja7204 2 жыл бұрын
जालू सर तुम्हाला दिवाळी सणाच्या खुप खुप शुभेच्छा तुमच्या मित्रांना पण खुप खुप शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मुंबई बादरा मंगला निकाळजे
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 жыл бұрын
मस्त videoबनवला आहे .तुमच्या videoमुले खूप माहिती मिळते .video टाकलयाबददल धन्यवाद .🙏🙏🙏
@rameshdawkhar6741
@rameshdawkhar6741 3 жыл бұрын
एव्हढी मेहनत केली, तर चव चांगली च असणार,
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🤗
@jyotideshmukh5205
@jyotideshmukh5205 3 жыл бұрын
मी खाल्लेत आणव . मी राजूर ची आहे. व्हिडिओ खूप छान आहे.
@sunitasakpal5080
@sunitasakpal5080 2 жыл бұрын
आणव मी खाले आहे माझे गाव सातारा
@raginigamane760
@raginigamane760 3 жыл бұрын
जालू तू आणि कवी देवदत्त चौधरी सदैव संपर्ककात राहून आदीवासी संस्कृती , जीवनमान , रानभाज्या, लोककला व वनस्पती औषधे यावर सतत व सहज पध्दतीने जागरूकता चालू ठेवा . ही आधूनिकता व विकास आपल्या जंगलांना व त्यात रहाणारे भूमातेचे रक्षक आदिवासी यांची वाट लावतील . तुमच्या सारखे तरूणच ही परंपरा व संस्कृती टिकवून ठेवू शकतात . 🙏🌹🙏🌹🙏🌹🌾🌿🍁🐞🐄🐶🐒🐅🐂🐃🦊🐦🐧🕊️🐍🦅🦆🐊🦎🐢🦐🐛🦋
@manoharwayal999
@manoharwayal999 3 жыл бұрын
आदिवासी संस्कृती खूप वाईड संकल्पना आहे .जगात प्रत्येक देशात आदिवासी आहेत .त्यांची संस्कृती,त्यांचा धर्म ,श्रद्धा ,एवढंच काय ते वांशिक दृष्ट्याही वेगवेगळे आहेत. भारतातही वेगवेगळ्या धर्माचे,वेगवेगळ्या चालीरीती जपणारे आदिवासी आहेत. जगातील सर्वानची पुरातन संस्कृती,पुरातन चालीरीती असू शकते पण एकच संस्कृती,एकच चालीरीती, कशी असु शकते. हा काही कोणाच्या मतावर आक्षेप नाही.माझा विचार मांडला इतकच हर हर महादेव
@vadeswharmaval7295
@vadeswharmaval7295 3 жыл бұрын
Mitra hirva pan va vel dakhaw karn aamhala hi fhar aavada tat karan aamcha mavalat he khup aahet vel pan to vel mala olakhata yet nahi mhanun vel hirva dhakhwa
@meenajagtap213
@meenajagtap213 3 жыл бұрын
आरं बाबा किती मज्जा ,,मी मागच्या आठवड्यात जाऊन, खाऊन आली काय रं हालूदं हाइतं का तुमच्या रानाला ,आणवं, चाव एकच लय भारी रं ,पण भुक लागते आजुन खाल्ले तर 🤗🤗🤗
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
😀😀🙏🤗
@sagarbinnar7333
@sagarbinnar7333 3 ай бұрын
अकोल्या चा दिसतो
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 ай бұрын
हावं🙏🤗
@mazibhatkantivlog7921
@mazibhatkantivlog7921 3 жыл бұрын
खुपच कष्ट घेऊन काढावे लागतात हे बाकी vlog मस्तच
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Khupach mehanat aahe bhau..hi kand kadhayala
@prafullatatupe5577
@prafullatatupe5577 3 жыл бұрын
मोहराची भाजी छान झाली तुमच्या कडे अशी पक्कड विकतमिळेल का खूपच चांगले आहे गावाचे नाच काय! कळवा
@sunilshelar6100
@sunilshelar6100 2 жыл бұрын
आणवा वर खूप छान विडीओ बनवलाय. आणवा खायाला खूप छान लागतात ते. असाच एक विडीओ आणवाच्या वेल कशी आहे कशी दिसते यांच्यावर बनवा.. त्यामुळे आम्हाला आणवाच्या वेलाची माहिती मिळेल. धन्यवाद...
@deepasvlog4393
@deepasvlog4393 3 жыл бұрын
मी पुण्याला राहते.. लहानपणी मी कंदमूळ व त्याचे काप विकताना पाहिले आहेत पण कधी खाल्ले नाहीत.. आता तर कंदमुळे बघायला मिळणे पण दुर्लभ झाले आहे मग खायला कधी मिळणार 🙄 एकदातरी कंदमुळाची चव घ्यायची आहे ..👍
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
वारंघुशीला या मग🙏🤗😊
@deepasvlog4393
@deepasvlog4393 3 жыл бұрын
जमलं तर नक्कीच येईल..बोलवल्या बद्दल धन्यवाद 👍
@nileshkikale3795
@nileshkikale3795 4 ай бұрын
या वेल्हे (राजगड ला)
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Bapre, hey tar khupach mehnaticha kam ahey
@saavi9264
@saavi9264 3 жыл бұрын
आपल्याकड ते गोधडी म्हणून मिळत तेच का हे?
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 3 жыл бұрын
खूप छान आहे हिरवी वेल दाखवा दादा धन्यवाद
@smartmotivation4
@smartmotivation4 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे
@malharijadhav1478
@malharijadhav1478 3 жыл бұрын
Continue video takat Chala....jalu bhau...1 no. Video 🙏...my native place rajur ❤️
@balasahebchawale5959
@balasahebchawale5959 3 жыл бұрын
आमच्याकडे हो हया सर्व रान भाज्या आणि फळं अणि कंद भेटतात तां. मुळशी जी. पुणे
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
छान👍👍🙏🤗
@bharatibande8246
@bharatibande8246 3 жыл бұрын
नवीन माहिती मिळाली. Vidio खूप छान झाला आहे. 👌👌👌
@kailasgawari6801
@kailasgawari6801 3 жыл бұрын
Khup chan
@priyawaghmare8910
@priyawaghmare8910 3 жыл бұрын
Gaav kuthal aahe
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 3 жыл бұрын
खूप सुंदर पण खाण्याची संधी कधी मिळणार
@mangalkashale3590
@mangalkashale3590 3 жыл бұрын
आमच्या कडे असतात आणव..ता.मावळ ईकडे भागामध्ये सगळे आपले लोक आहेत..विडिओ मस्त आहे. दादा
@shantaramlanghi6105
@shantaramlanghi6105 3 жыл бұрын
आंदर मावळचे का आपण
@mangalkashale3590
@mangalkashale3590 3 жыл бұрын
@@shantaramlanghi6105 Ho..Andarmaval
@hemajisarokte888
@hemajisarokte888 Жыл бұрын
Hii
@savitajadhav6564
@savitajadhav6564 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ दादा. 👌👌👌
@user-om6sj4wt5m
@user-om6sj4wt5m 3 жыл бұрын
छान 😇😇😇😇
@nirmalapashankar8330
@nirmalapashankar8330 3 жыл бұрын
Khup chhan mahiti,dada haman batata,mahnun eak kand aasto ,pavsalyat aaste,mahiti cha video taka ,shakya zale tr
@BalkrushnaBij
@BalkrushnaBij 3 жыл бұрын
Mast ahe video
@vskeduvid6085
@vskeduvid6085 3 жыл бұрын
आमच्याकडे चाई म्हणतात! आम्ही शिवरात्री आधी आणायला जातो!उपवासाला चालतात!
@dnyaneshwargabhale2960
@dnyaneshwargabhale2960 3 жыл бұрын
चाई वेगळी आहे. चाईचे कंद पण उकडून खातात. तरी सुद्धा आणवांची चव काही न्यारीच.
@__DishaJadhav
@__DishaJadhav 3 жыл бұрын
,याला आणवं आणी चाई पण म्हणतात हेचार ते पाच वेगळया प्रकारचे आसतात
@sunitamemane4860
@sunitamemane4860 3 жыл бұрын
चाई वेगळी, आन्व् वेगळी,आणि हालन्दे वेगळे भाऊ तिघांचे वेल वेगवेगळे असतात.
@Realatmx
@Realatmx 2 жыл бұрын
@@__DishaJadhav where we can buy seeds and preserve this exotic species
@sumansonavane8494
@sumansonavane8494 3 жыл бұрын
Khoopach chan uoasala chalate ka
@aparnakadam4252
@aparnakadam4252 3 жыл бұрын
My favourite
@sureshpathave3811
@sureshpathave3811 3 жыл бұрын
मस्तच लागतात खायला.
@nandkumarpichad4874
@nandkumarpichad4874 3 жыл бұрын
I number dada😃
@ashoksaindane6659
@ashoksaindane6659 3 жыл бұрын
रान भाज्या चा पण व्हिडिओ बनवा रेसेपी पण दाखवा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@jayasonwane6376
@jayasonwane6376 3 жыл бұрын
Q AZ
@malharijadhav1478
@malharijadhav1478 3 жыл бұрын
Continue video takat Chala...jalubhau🙏.... khupach chhan.... video....my native place rajur ❤️
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 3 жыл бұрын
खूप छान पण खायचे कसे ते सांगितले नाही भाऊ तुम्ही
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
व्हिडिओ पुर्ण पहावा. शेवटी सांगितले आहे. 🙏🤗
@GaonwalaVijay
@GaonwalaVijay 3 жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ असतं दादा तुमचे मला एका मित्राने सांगितले होते या चॅनल बद्दल ,
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद मित्रा 🙏🙏🤗
@amhidhamanikar5993
@amhidhamanikar5993 4 ай бұрын
tumacha mobail no dya dada
@swami1317
@swami1317 2 жыл бұрын
Nature💕💕💕
@SaratGodbole
@SaratGodbole 3 жыл бұрын
खरंच छान विडिओ. हिरवा वेलही दाखवा. आम्ही काही काढायला जाणार नाही पण एक माहिती म्हणून. रानात फिरताना ओळखायला की हाच आणवाचा वेल. सर्व विडिओ पूर्ण असतात. जेमतेम कसेबसे उरकलेले नसतात. विशेष म्हणजे उंबराचे पाणी किंवा दुसरा एक आटत चाललेला झरा. वणवण फिरताना या पाण्याचे महत्त्व कळते.
@vasundharasherkar7862
@vasundharasherkar7862 3 жыл бұрын
Tumhi asha ranbhajyache rop banvun vikat ka nahit..mala khup search karunahi kuthehi milat nahi he punyat...shevla, karande,aghada,chai che zad asha zadanche bi tayar karun jari viklat n Amazon/flipkart vr tari ghenare lok khup ahet .plz
@suvarnatalape8429
@suvarnatalape8429 3 жыл бұрын
Mast dada.mi pn khale ahe aniv aplya ranat pn bhetatat.
@DSMediaPublishing
@DSMediaPublishing 3 жыл бұрын
Mast 👌👌
@prakashingale7902
@prakashingale7902 3 жыл бұрын
Khupch chan
@pranalilohakare3198
@pranalilohakare3198 3 жыл бұрын
Bhau. MI khalet anva. Mi bari ya gavachi ahe.
@alkaalka1212
@alkaalka1212 3 жыл бұрын
Super
@jaishreebedarkar3946
@jaishreebedarkar3946 3 жыл бұрын
जालूभाऊ मला आवडतात तुमचे विडिओ बघायला
@sachinghane3644
@sachinghane3644 3 жыл бұрын
मस्त आहे vedio
@prathamzade550
@prathamzade550 3 жыл бұрын
रतनवाडी ला पण एक रानभाजी आहे कोंबडा भाजी . खायला पण चांगली असते.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
या वर्षी 👍🙏🤗
@shilimkarkanchan
@shilimkarkanchan 3 жыл бұрын
आमच्याकडे पण आहेत आणावं
@Realatmx
@Realatmx 2 жыл бұрын
Tyche bee milel ka
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
हा व्हिडिओ मला खूप आवडला खुप छान होता कंद फळ खाण्यासाठी खुप छान लागतात धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@gorakshgatir7491
@gorakshgatir7491 3 жыл бұрын
लय भारी
@laxmijadhav8345
@laxmijadhav8345 3 жыл бұрын
छान विडियो
@govindbande2138
@govindbande2138 3 жыл бұрын
आम्ही पण गेलो होतो आणवा खणायला खूप चांगले असतात खायला भाऊ कधी गेले होते sir
@user-iw1ny5wf4s
@user-iw1ny5wf4s 2 жыл бұрын
छान
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
आणवाचा हिरवा वेल दाखवा कधी संधी मिळाली तर. तुमच्या शुद्ध मध मिळु शकतो का.
@aparnabhoir3118
@aparnabhoir3118 3 жыл бұрын
Kanak pan ashich. astat
@jayramjorwar3588
@jayramjorwar3588 3 жыл бұрын
Chhan
@JunnarkarsVlogs
@JunnarkarsVlogs 3 жыл бұрын
आणवा....... आम्हाला पण आना व 😄
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
😀😀🙏
@prakashtile1974
@prakashtile1974 3 жыл бұрын
गावाचं नाव काय आहे तुमच्या.. इगतपुरी मधे आहे का..खूप छान वाटत..अस वाटत तुमच्या सोबतच आहे. 🙏
@merakale8369
@merakale8369 3 жыл бұрын
मला असं वाटतं हे मुळ वाळुवून , लहान मुलांना गुट्टी मध्ये उगळुन देतात ना, उत्तर द्या
@vijaybhoir1309
@vijaybhoir1309 3 жыл бұрын
पाऊस पडला की वेळ कसा आहे त्याचा पाला कसा आहे ते पाखवा.
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
नक्की👍🙏🤗
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 3 жыл бұрын
रताळी सारखी असतात का आणव
@JunnarkarsVlogs
@JunnarkarsVlogs 3 жыл бұрын
खूप बेस्ट
@ashokdhoke2118
@ashokdhoke2118 3 жыл бұрын
वनि डोंगर उतारावर आहे
@ashoksaindane6659
@ashoksaindane6659 3 жыл бұрын
विकायला पण आणतात का आणवा
@alkaalka1212
@alkaalka1212 3 жыл бұрын
Mast khup mehnat karavi lagty
@sanjivanisalgar8664
@sanjivanisalgar8664 3 жыл бұрын
आजी आसली की वहीडीओला घरपण ऐत
@sunandakhandagale3924
@sunandakhandagale3924 3 жыл бұрын
Tumchyakade mhakude ahet ka
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 3 жыл бұрын
SUPERRRRRRRR🙏🙏🙏🙏🙏🙏
@vitthalbhagade9449
@vitthalbhagade9449 3 жыл бұрын
मस्त👌👌👌👌👌
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 жыл бұрын
ओला आणवाचा वेल दाखवा की आम्हाला पण आणव खाता येतील. मराठवाड्यात या वेलाची ओळख नाही आम्हाला , इकड पण जंगल आहे...कदाचित असतील आणवाचा वेली .
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
नक्कीच दाखवू🙏🙏
@Realatmx
@Realatmx 2 жыл бұрын
Nastil tikade tari try kara
@jaishreebedarkar3946
@jaishreebedarkar3946 3 жыл бұрын
मी नागपूर ला असते
@RahulJadhav-jl6mt
@RahulJadhav-jl6mt 3 жыл бұрын
लय बारी भाऊ, या आमच्या कडे कदी satana
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
Lockdown 🤦‍♂️
@dattajavir6916
@dattajavir6916 3 жыл бұрын
👌👍
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 3 жыл бұрын
Mast Jalu...
@bhausahebholgir3830
@bhausahebholgir3830 3 жыл бұрын
Tumhi penla nasal gele hota
@livecricketeverytime9465
@livecricketeverytime9465 3 жыл бұрын
Amchya kokan Ratnagiri made asel ka
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
कोकण-रत्नागिरी भागात मीच अजून गेलेलो नाही. त्यामुळे मी तिकडचं सांगू शकत नाही. तसं असेलही पण तिकडचे स्थानिक नाव वेगळं असू शकेल🙏🙏🤗
@alkaalka1212
@alkaalka1212 3 жыл бұрын
Me tar first time bhagtli he
@tukarammilakhe7461
@tukarammilakhe7461 3 жыл бұрын
1 number jalu dada
@rohinikokate5242
@rohinikokate5242 3 жыл бұрын
Volg chan aahe chan mahiti milali
@arunathorat4804
@arunathorat4804 3 жыл бұрын
Mast video banvla tuzya video mule khup kahe navin mahiti meeltay video taklybddl thanks
@pallavijadhav5695
@pallavijadhav5695 3 жыл бұрын
Amezing, unbelievable video dada, Nisarg mansala sarv deto ,aapan please ranamadhe zhade lavit ja . 🙏 Please pudhil information biba hya falachi sanga , mi Vidarbha satpuda chi ranachi far aathvan yete pan jata yet nahi , please 🙏 aapan dakhavit ja Thanks
@santoshpathave4415
@santoshpathave4415 3 жыл бұрын
एकदम भारी 👌👌👌
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद मित्रा 🙏🙏🤗
@shetkaryachenasib8080
@shetkaryachenasib8080 3 жыл бұрын
आमच्या इकडे चाय म्हणतात
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 13 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 48 МЛН
समुद्र वेलाच्या वड्या, gavakadchi vat
12:45
गावाकडची वाट
Рет қаралды 186 М.
कोकणात राखण देण्याची पद्धत
10:09
कोकण संस्कृती
Рет қаралды 175 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН