Рет қаралды 36,745
नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा तेलगुतून मराठी भाषेत अनुवाद केला. या ग्रंथात अनेक रहस्ये दडलेली आहेत, ते सर्वसामान्याना कळावी म्हणून ही प्रवचन मालिका सुरू केली आहे. सर्वांनी याच्या श्रवणाचा लाभ घ्यावा.
-हरिभाऊ निटूरकर
9848713346
#shripadshrivallabhcharitamrut
#HaribhauNiturkar
#BhauMaharajNiturkar