प्रगल्भ ज्ञानगायत्री तुज नमो नमः। सौ. धनश्रीताई लेले तुम्ही कोणत्याही विषयांवर छान व स्पष्ट विचार मांडता. आता सध्या गंगालहरीवर भाष्य करताहात ते अत्युत्तम च होतयं. अगदी निःसंशय. पण कसं आहे ना , तुम्ही संस्कृत पंडीता किंवा विशारद आहात. श्री सरस्वतीचे वरदान तुम्हाला प्राप्त झालयं. तुमच्या इतकं मला संस्कृत ज्ञान नाही त्यामुळे ते मी आत्मसात करु शकत नाही. ह्याची खंत वाटते. बालपणी वडीलांनी आम्हा भावंडाना संस्कृत स्तोत्रे शिकवली ती अजुनही आम्ही नित्यनेमाने म्हणतो. भावार्थ न जाणता. पण कांही स्तोत्रे म्हणता म्हणता आपोआप अर्थ ज्ञात झाला म्हणजे श्रीरामांची क्रुपा झाली. कारण सु- उच्चरण सातत्याने झाल्यामुळे च.! पण गंगालहरी हा विषय आहे हे आत्ता समजले. त्यामुळे मला तो नीटसा उमगत नाही म्हणून श्रवणाचा कंटाळा येतो. तुमचे सांगणे कितीही उच्च असले तरी ते मी ग्रहण करु शकत नाही. पुन्हःपुन्हा श्रवण केले तर गोडी निर्माण होईल. एवढेच सांगायचे होते. वक्ता महान व प्रज्ञावंत आहे पण श्रोता कमजोर आहे. त्याबद्दल क्षमस्व.! तुम्हाला मनातलं सांगावस वाटलं ते सांगितले. गंगालहरी वगळून जे इतर विषयांचे एपिसोड आहेत ते मात्र आवर्जुन श्रवण करते. एक आध्यात्मिक ऊर्जा मिळते व आत्मानंद ही मिळतो. त्यासाठी तुमचे प्रार्थनीय वंदनीय पुजनीय धन्यवाद.!!! आत्मानंद धन्यवाद.!!! 💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐
@leledhanashree3 жыл бұрын
छान लिहिलं आहे तुम्ही. हळूहळू गोडी वाढेल
@nileshpawar97342 жыл бұрын
Tai tumch no.send kara na
@smitan80062 жыл бұрын
फार छान सांगता सांगण्याची कला फार सूंदर आहे मी प्रत्यक्ष पण ऐकलं आहे आता उ ट्यूब वर तर नेहमी ऐकता येते अप्रतिम
@snehadeshpande8952 жыл бұрын
मन म्हणजे काय हे अतिशय उत्तम उदाहरण देऊन सांगितले 🙏
@ramchandrachaudhari84972 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट अप्रतिम 👌💯
@subhashkandarkar17002 жыл бұрын
ही खरी हिंदू संस्कृती धन्यवाद
@sandeeppatil7432 жыл бұрын
अप्रतिम निवेदन सादर करत आहेत ताई तुम्ही साक्षात सरस्वती तुमच्या मुखातून ओघळत आहे.
@krishnanarsale71382 жыл бұрын
मी पुरता भारावुन गलो, किती अभ्यास असेल या माऊलीचा. एकेक शब्द मोत्या सारखा बाहेर आणतात आणि उपमालंकार तर असे वारतात की बाप रे बाप! धन्य अहात आपण. 💐💐🙏🙏
@purnimashrivastava29422 жыл бұрын
Khoop chhan abhang vitthal geet Ani nad swar apratim.
@smitavjadhav75272 жыл бұрын
किती अप्रतिम देवाचं रूप वर्णन केलं तुम्ही मन भारावून गेल💓💕
@ashokdeshpande94663 жыл бұрын
खुप छान ओघवती वाणी
@sumanglipotdar62163 жыл бұрын
🙏ताई,खूपच छान
@keshavgokhale27392 жыл бұрын
किती गोड आवाज आहे तुझा आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात
@mashnuchorlekar46852 жыл бұрын
खूप भावले अप्रतिम 🙏
@मराठा-ष4ब2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩
@sunitapatil51354 ай бұрын
अप्रतिम प्रवचन ताई तुमच्या साठी खूप काही लिहायचे आहे पण काय लिहावे सुचत नाही. अक्षरशहा शब्द कमी पडतात ऐक ता ना मन खूप भरून देखील आले .प्रत्यक्षात आपली भेट होईल नाही माहित नाही पण त्या जग नियंत्याला माझी काळजी असेलच ना 🙏🌹🙏
@shivanifarane66892 жыл бұрын
Di tuzi chal 1 number👍
@anandakhot33663 жыл бұрын
मनापासून पासून अभिवादन करतो
@sunandagogate84473 жыл бұрын
Dhanshree man vadhay vadhay kharech khupe chaan aahe thank to you
@ambadasdhande23182 жыл бұрын
छान गायला अभंग रूप पाहता लोचनी दजवि
@siddheshmorajkar1315Ай бұрын
Excellent
@PUSTAKPARICHAY3 жыл бұрын
खूप छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@gangaramdongre63673 жыл бұрын
अपृतीम छान ताई
@uttamraoarangale352 жыл бұрын
जय हारी माऊली🚩
@sudhanvapujar88332 жыл бұрын
Jai hari vithal
@rashmivalimbe77583 жыл бұрын
सुंदर बोलता हो तुम्ही
@keshavgokhale27392 жыл бұрын
छान हावभाव
@snehawaje54932 жыл бұрын
Khup chan tai 🙏🙏
@sunitashinde45792 жыл бұрын
🙏 पांडुरंगाचे अप्रतिम वर्णन
@govindraut12112 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@GOLAR10002 жыл бұрын
Poetus is very lively. with due regards your personality is attractive.
@madhukarbalekar38202 жыл бұрын
उत्तम प्रस्तावना
@manoharnhivekar36692 жыл бұрын
Very. Nice. Thanks
@jyotihattangady57503 жыл бұрын
There should be a scroll mentioning the names of the singers & accompanists
@ashwinikedar9082 жыл бұрын
हे सण ्ज्ञ
@janhavinadkarni18244 жыл бұрын
Contd kuthe ahe ka video rup pahata lochani.....
@sakharambrahmapurikar83923 жыл бұрын
जय श्रीराम
@vishnudherange44852 жыл бұрын
खूप छान.
@sakharamvarankar13992 жыл бұрын
छान अति सुंदर
@श्रीरामस्वरसाधना2 жыл бұрын
WAWA ATiSEY SUNDAR ANi GOAD TAi TUNMHAS DHNNWAD S . D . PATHADE 🙏🙏
@titikshadeshmukh54393 жыл бұрын
अप्रतिम
@kavitakamalkar66993 жыл бұрын
धनश्री लेले यांचा या नंतर चा प्रयोग कुठे आहे कृपया मार्गदर्शन करावे
@krishnamurthyhospet61382 ай бұрын
😊
@dattatrysutar66122 жыл бұрын
मनाला भावणारे गायन अप्रतिम सुंदर आवाज
@mangeshjade41892 жыл бұрын
अप्रतिम.
@nalkurganapathiprabhu92552 жыл бұрын
Aprathim 🙏🙏
@shilpajoshi63872 жыл бұрын
खूप छान
@vijayjosh58952 жыл бұрын
यात विठ्ठल आणून मुख्य विषयाचा विचका नाही झाला?
@dhananjaysawant15123 жыл бұрын
फारच सुंदर
@nanasahebkharade36963 жыл бұрын
निवेदिका छान निवेदन
@nandkumarabhyankar64673 жыл бұрын
छान!
@y.v.j30822 жыл бұрын
अप्रतीम👌👌🌹🌹🙏🙏
@arunawhpnobpatvghorpade11882 жыл бұрын
Chan
@suvarnakulkarni86194 жыл бұрын
Great
@anilthombare89992 жыл бұрын
सूख असा उच्चार करु नये. सुख असा करावा.
@prashantkulkarni70864 жыл бұрын
Hats off Dhanashri Mam
@shubhadasumant74804 жыл бұрын
धनश्रीताई, धन्यवाद आणि नमस्कार. तुमचे निवेदन अप्रतिम आहे, शिवाय प्रत्येक विषयातील आपली सखोल माहिती खरच खूप प्रशंसनीय.