किती सुंदर उदाहरण देत विषय समजावून सांगता.... लग्नातील पती आणि पत्नी यांचा मान झुकण्याचा प्रसंग खूप छान उदाहरण सांगितले आहे...ऐकत रहावं असंच वाटतं रहावे
@udayraut3336 Жыл бұрын
लोकांसाठी तुम्ही पैसा खर्च केला तर आणि तरच तूम्ही आवडते व्हाल, मग अहंकार, लबाडी सर्व चालते. हेच सत्य...
@swatibarve1530 Жыл бұрын
खूपच छान यक्षप्रश्नआणि उत्तर। सांगण्याची शैली वाखाणण्यासारखी
@ashokkore9105 Жыл бұрын
तुमचे विचार आचार संग्रही ठेवून सतत ऐकण्यासारखे आहेत धन्यवाद ताई
@appasomohite45032 ай бұрын
ताई तुमचे हे सगळे विचार ऐकताना अस वाटत नाही ही यक्ष प्रश्न असावेत आपण कोणत्या युगात आहोत कळत नाही जीवनात शून्य आहे की शून्यात जीवन आहे कितीही वेळ ऐकत रहा ऐकतच रहावेसे वाटते मनपूर्वक धन्यवाद
@rajaniathavali6954 Жыл бұрын
खरंच ऐकताना मन प्रसन्न शांत तृप्त वाटते
@anjalikulkarni618016 күн бұрын
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! ❤
@pramodpatil393924 күн бұрын
अतिशय सुंदर सुरेख आणि उत्तम निरुपण नुसतं ऐकत राहावंसं वाटतं
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
नितांत सुंदर विचार यक्ष प्रश्नचा..तितकंच सुरेख विवेचन व शेवटी सुरेल श्रवणीय संगीत..ऐकून मन तृप्त व प्रसन्न होते..एकुणच ही मालिका श्रवणीय केलीत धनश्री ताई..खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏
@anitawagle1785 Жыл бұрын
धन्य झालो यक्षप्रश्न ऐकतांना
@mangalshilotri3776 Жыл бұрын
धनश्री ताई. खूप सुंदर विवेचन करता तुम्ही.ऐकतच रहावेसे वाटते.मनाला खूप शांतता मिळते.
@manishakumthekar406 Жыл бұрын
मस्तच
@vaishaliitraj1929 Жыл бұрын
खूप सुंदर स्पष्टीकरण दिले तुम्ही.. मान व अहंकार सोडला तर सगळी नाती टिकू शकतात..
@bhavanamule95082 ай бұрын
खूप छान.मनापासून समजावतात ताई.सहज सुलभ पचनी पाडतात.
@rajanideshpande3775 ай бұрын
सतत ऐकावे वाटते ❤
@jaiprakashdeshmukh154910 ай бұрын
थोडा तरी अभिमान पाहिजे,नाही तर सर्व आपल्याला बावळट समजतील.😊
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम
@shraddhakaranjkar66257 ай бұрын
धनश्री मॅडम तुमची जी बोलण्याची कला आहे ती एक मधुर बासरी आहे. ज्या बासरीतून इतक्या सुंदर पद्धतीने शब्द बाहेर पडतात की, त्यातून जे मधुर संगीत तयार होते ते मनाला अंतर्मुख करते...❤❤❤❤❤
@seemakulkarni1438 Жыл бұрын
खूप खूप छान निरूपण 👌👌👏👏🩷
@hemantdamodare2452 Жыл бұрын
खरेच खूप सुंदर रितीने समजावून सांगितले आहे.धन्यवाद, श्रीराम
@shitaloak4362 Жыл бұрын
काही लोक मुद्दाम दुर्लक्ष करतात तेव्हा आपण काय करायचे🤔 स्वतःहून बोलायला जायचं का? आपल्या मनात अहंकार नसतो पण त्यांच्या असतो मग काय करायचं
@sukhadakhare9861 Жыл бұрын
🙏🏻किती सोप्या भाषेत समजून सांगितलं ताई, तुमचा आवाजच खूप मधुर आहे असं वाटत ऐकतच रहावं.. 🙏🏻
@vijaykulkarni450610 ай бұрын
तुम्ही काहीही सोडले तरी लोकप्रिय होत नाही,पण तुम्ही भिकारी होऊ शकता.कारण प्रत्येकाला दुसऱ्यानी त्याग करावा असे वाटत असते.
@ujwalakulkarni3582 Жыл бұрын
किती खरं सांगितलंय आणी तेही अगदी रसाळ वणीत .! ऐकतच राहावं अस वाटत .
तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत रहावे.फार सुंदर धनश्री ताई.
@ruchakulkarni2885 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर ते शब्दच सगळं घडवू शकतात मन आणि स्वभाव ह्याच्यामुळेच आमुलाग्र बदल हा क्षणार्धात घडू शकतो.
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
वा अगदी खर खर सांगितले आहे ताई तुम्ही
@rajashriherwadkar2991 Жыл бұрын
नमस्कार. खूप छान सांगता. खूप छान वाटते मनाला.
@ramchandragodbole9257 Жыл бұрын
किती सुंदर....!!
@aparnadatar7503 Жыл бұрын
Apratim.
@suchetasiddha8504 Жыл бұрын
आणि बाहेर ही ममी आणि आता ही मी म्हणजे मी पणा नाही का. शेवटी 'मी '
@rasikakulkarni343 Жыл бұрын
खुपच छान मालीका धनश्रीताई खुप खुप धन्यवाद
@jyotishiwalkar9116 Жыл бұрын
वाह वा, खूप सुरेख विवेचन
@pradyumnasubhedar9753 Жыл бұрын
अहंकार सोडा आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार करा
@adv.snehalkasar24363 ай бұрын
खूपच छान...
@sandhyajoshi9002 Жыл бұрын
Khup sunder.
@rajeshrishinde725 Жыл бұрын
ताई... आपले सर्वच व्हिडीओ खूप छान असतात. सोप्या भाषेत समजण्यासारखे असतात... थँक यू ! 🙏🏻
@purvisapre7564 Жыл бұрын
Khoop sunder.ऐकत च राहाव वाटत्.😊
@sulabhajoshi6812 Жыл бұрын
Khoop chan sangtat dhnshri lele ❤
@sukahadavaishampayan6705 Жыл бұрын
खुप छान धन्यवाद ताई
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
खुप छान सांगितले. संगीत खुप छान.
@ghanashyamwalimbe1481 Жыл бұрын
खुप अभ्यास आहे तुमचा. साध्या व सरळ शब्दात तुम्ही विचार मांडता व पटणार आहेत.
@techganesh25 Жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले ताई ..
@sujatalimaye6814 Жыл бұрын
खूप छान
@sarjeraonalavde8045 Жыл бұрын
अतिशय सुंदर सांगणे,फक्त ऐकत बसावे असे.
@vrundarasal7276 Жыл бұрын
Dhanashree Tai tumcha aavaj itka goad aahe ani dnyan tar agadh aahe khup aikavese vatte nehmi prassanna vyaktimatva rasal vani
@सौ.अर्चनाअशोकदशरथ Жыл бұрын
खुपच सुंदर विचार मांडुन सांगण्याची पध्दत छानच
@vinitabhat7029 Жыл бұрын
मी पणा सोडला तरच सगळ आहे
@zhingaru518 Жыл бұрын
असं काही नाही स्वार्थापोटी,गैरसमज,पैसा, धनश्री लेलेंसारखीअसलेली प्रसीद्धी अशी अनेक कारणे आहेत
@medhagadkari8894 Жыл бұрын
अप्रतीम
@dattatrayganpatye4971 Жыл бұрын
महापुरे झाडे जाती ;तेथे लव्हाळे वाचती.......
@chhayakuthe5038 Жыл бұрын
खूप खूप छान सुरेख सुंदर सादरीकरण केले विचार खूप मोठा
@svr463 Жыл бұрын
किती कित्ती सुंदर आपल्याला ऐकू तेव्हडच कमी आहे.आनंद तर होतोच पण माझ्या शंकाच निरसन होत. धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👍
@nilamkambli7912 Жыл бұрын
Khupach Sundar vivechan tai
@sunandasambrekar207 Жыл бұрын
अप्रतिम अनुभव ❤
@santoshsarmalkar9727 Жыл бұрын
खूप छान ताई...धन्यवाद
@vijumanerikar9048 Жыл бұрын
ऐकून मन प्रसन्न झालं. Vanitil गोड खूप भावला.
@narendraanjanvatikar20457 ай бұрын
Sadhya Dhanashri tai n cha navin video nahi aalet Khup aaikayache aahe tai tumhala
@amityeske1357 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे🙏🙏🙏 खरच खूप छान अप्रतिम🙏🙏 देवाचे नजर हवी
@anuradhajewalikar8960 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@vasudhadev2973 Жыл бұрын
खूप खूप छान विवेचन तुमचीमधाळ वाणी
@umadandekar8219 Жыл бұрын
काही लोकांनी जरी लक्ष दिले नाही किंवा संवाद केला नाही तरी आपल्याकडून प्रेमाचाच हमरस्ता ठेवावा. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? मग धनश्रीताईंचा हा कार्यक्रम ऐकूनही आपल्या विचारांवर काही परिणाम झाला नाही असं नाईलाजाने म्हणायला हवे ना!
@spupadhye8842 Жыл бұрын
सुंदर उदाहरण आहे
@amoldeshpande7992 Жыл бұрын
Khup Chan mast
@kumudkhairnar936011 ай бұрын
खुप छान वाटले
@chhayakuthe5038 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@janhavikadam21310 ай бұрын
Khup Chan kam kartay sir tumhi.hats off u sir.
@anjalikulkarni3955 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌🙏
@gajananjoshi1146 Жыл бұрын
अप्रतिम , इतकी सुरेख उदाहरणे देत समजावलं आहे . विंदा करंदीकर यांची एक कविता आठवली स्वतः शी लढाई व ती जिंकणे हे सर्वात कठीण आहे . धनश्री ताई , धन्यवाद .
आपले कथन इतके सच्चे, परिणामकारक व रंजक असते की प्रत्येकजण कबीर, इतर शायर समग्र वाचत नाहीत पण असं वाटतं की काहीतरी कळले हं मला नेमकं वेचून सांगता तुम्ही 🕉️🌹🌹🌹🙏
@avinashtambe759611 ай бұрын
ताई खरंच तुम्ही छान सांगितले आहे
@laxmipawar8574 Жыл бұрын
धनश्री ताई तुम्हांला ऐकतच रहावस वाटत...किती सोपे करून सांगतात तुम्ही हि "यक्षप्रश्नांची" पर्वणी तुंम्ही आमच्या साठी घेऊन आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
@subhashpatil918810 ай бұрын
Very nice Thoughts
@sushamakilledar7469 Жыл бұрын
Sadar namaskar tai
@vrushaliabhyankar6032 Жыл бұрын
फार सुरेख आणि सत्य विवेचन, सरस्वती प्रसन्न आहे तुमच्या वर ताई, खरच आम्हाला हे ऐकायला मिळते आणि या माध्यमातून किती उपकार आहेत ईश्वराचे 🌹🙏🙏🙏