श्रीरामपूर - सराला बेटाची बदनामी करणारा तोतया पत्रकार अटकेत ....

  Рет қаралды 51,786

S9 News

S9 News

Күн бұрын

For more videos go to / s9news
Like us on Facebook at / s9newsmedia
Follow us on Twitter at

Пікірлер: 21
@dattatryasambare5143
@dattatryasambare5143 5 жыл бұрын
अपराध्याला कडक शासन मिळाले तर अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही अशी सर्व भक्त मंडळाची इच्छा आहे
@RameshBodkhe-gj2wc
@RameshBodkhe-gj2wc 4 күн бұрын
चांगलं काम आहे मग एवढा पैसा देण्याचं कारण पण सांगावे जनतेला समजले पाहिजे
@savitabadhe7105
@savitabadhe7105 3 жыл бұрын
थेटे, पाटील यांनी मानचा, मुजरा तुमच्या कडून आशा सेवा घडावी याचं ईश्वरचरणी प्रार्थना नारायण गिरी महाराज हे माझे गुरू आहेत सरला बेटाचे अशी विटंबना करत असलेतरी सहन केल्या जाणार नाही भक्त मंडळी यांनी त्रास देऊ, नको साधू संतांना त्रास नको देऊ, राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय हरी विठ्ठल जय महाराष्ट्र धन्यवाद दादा तुमचं जय हरी माऊली
@saurabhdhamne4245
@saurabhdhamne4245 4 күн бұрын
थेटे जिल्हा छत्रपती संभाजी नगर झाला आहे फक्त हिंदू म्हणून चालत नाही तर कट्टर हिंदुत्ववादी बना काय
@rameshkuhire1038
@rameshkuhire1038 16 күн бұрын
पण नेमकी डील कशाची होती साधू संत यांना पण ब्लैक का केलं जातंय हे पण कळायला पाहिजे
@satishthorat1466
@satishthorat1466 Ай бұрын
सव्वा कोटी अबब,डील पण लाखो टिकलिची (कोटीची )daya क्या गडबड है.ओम नमो नारायणगिरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
@pdwagh33
@pdwagh33 Күн бұрын
डील करण्याची गरज का पडली
@kishorpadekar7672
@kishorpadekar7672 5 жыл бұрын
थेटे पाटलांचे कोटीकोटी धन्यवाद👌
@RajeshPagire
@RajeshPagire 7 күн бұрын
साधु संताला त्रास देऊन पैसा कमावनारा नालायक काय सुखी होणार आशा अवलादिंला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे 🔗⛓️
@balasahebjejurkar5663
@balasahebjejurkar5663 5 жыл бұрын
आभिनंदन थेटे पाटील जय हरी
@somnathaher3253
@somnathaher3253 16 күн бұрын
असाच एक धुळगाव ता येवला येथील गायकवाड नामक वार्ताहर आहे हा पण असाच धंदा करत आहेत त्याचा बंदोबस्त करावा.. हि नम्र विनंती.
@PandharinathKolhe-g6o
@PandharinathKolhe-g6o 9 күн бұрын
पैसे देण्याचे कारण का आहे ते सांगा पाहिजे
@sambhajichavan8664
@sambhajichavan8664 7 күн бұрын
Badnami karnar hota to
@newschannel8776
@newschannel8776 5 жыл бұрын
ही विष्णू भागवत ची चाल आहे
@rahulchormal1901
@rahulchormal1901 5 жыл бұрын
हे जर खरे होते तर डील का केलती मग.
@amolpawar6462
@amolpawar6462 4 жыл бұрын
Tyala pakad nya sathi Dil. Keli ahe
@balasahebjejurkar5663
@balasahebjejurkar5663 5 жыл бұрын
जय हरी
@user-wq4eb6kl6y
@user-wq4eb6kl6y 5 жыл бұрын
थेटे पाटिल कोटी कोटी आभार आपल्या सतर्के तेमुळे तोतया पत्रकार गजाआड झाला
@hydra-h4r
@hydra-h4r 5 жыл бұрын
Prakaran vegle ahe channel vegle dakhavto
@amolwaghmode1295
@amolwaghmode1295 3 жыл бұрын
याने डील कसि काय केली
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,6 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 787 М.