श्री विनीत दादा ,आपल्या सुंदर रसाळ वाणीतून सद्गगुरूंचे रूप आणि रामरक्षाचे महत्व समजले अत्यंत भावनिक वाटले भक्तीपूर्ण वंदन
@yeshwantaaradhye2234 Жыл бұрын
जय श्रीराम दादा नमस्कार रामरक्षा पाहिला भाग गूढार्थ हा अध्यात्मातील अनेक रहस्यं उलगडणारा होता तर दुसरा भाग श्री रामरायची स्तुती करताना साधकाला नवंविधा भक्ती रसातील रहस्य उलगडून दाखवणारा होता, आणि रामरक्षा म्हणताना किती प्रकारे आपली भक्ती राम राया कडे पोहचू शकते याचे श्री महाराज यांच्या कडून जे विवेचन आले ते आम्हाला खिळवून गेले, आम्हाला अतिशय भावले, रघुपती राघव हे मूळ भजन आणि मोरोपंतांची आर्या अतिशय सुंदर सादर झाली आहे आपल्यामार्फत श्री महाराज यांनी हे ज्ञान आम्हाला दिले, आम्ही ऋणी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pratibhaoak40759 ай бұрын
आपण चांगल्या प्रकारे राम रक्षा चा अर्थ समजावून सांगितला. खूप छान वाटले.अप्रतीम. खूप खूप खूप अभिनंदन.||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय||/❤
@vidhyasalkar59412 ай бұрын
अप्रतीम विवेचन .खूप खूप धन्यवाद ❤❤❤ 🙏🙏🙏🙏
@shilpavaidya39506 ай бұрын
🙏जय श्रीराम रामरक्षा चा अर्थ खूप छान सांगितले आहे
@pratibhaoak40759 ай бұрын
चम्मच पूर्वार्ध मिळाला. अप्रतिम खूप खूप धन्यवाद. श्रीराम समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
@mrudulamarathe12619 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@latapisal300611 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏 निरूपण ऐकून आत्मशांती वाटली खूप सुंदर🙏
@subhadasadekar929010 ай бұрын
Khara artha samjala. Aple and Shri Mharajanche khup lhup abhar . Apli mi ऋणी आहे Tyatach rahave kayam hi mazyavar krupa asavi.
@sujatamane91834 ай бұрын
दादा खूप सुंदर प्रवचन समजावून सांगितले
@PundalikHaldankar11 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ,दादा तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने राम रक्षा समजावून सांगितली .खूप समाधान वाटले.खूप खूप अभिनंदन कोटि कोटि प्रणाम
@waghganesh11257 ай бұрын
Shree ram jai ram jai jai ram
@vidyashirali18709 ай бұрын
Sree Ram Jai Ram Jai Jai Ram
@pramilajadhav98952 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@bharatikulthe283711 ай бұрын
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
@alkamulay857411 ай бұрын
जय श्रीराम धन्यवाद विनीत दादा तुमच्यामुळे अर्थ समजला, अप्रतिम निरूपण.
@aadishorts24419 ай бұрын
Khup khup sunder Vinit dada 🙏🙏👌👌👌🙏🙏
@vasudhaapte35011 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ ❤ ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय 😊🎉
@sarikajadhav435011 ай бұрын
❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤
@manishagawade356311 ай бұрын
बरेच दिवस मनात होते राम रक्षेचा अर्थ कळाला पाहिजे.श्रीराम समर्थ.
@mandakinivaishnav6328 ай бұрын
🙏🌺🙏🌺🙏धन्यवाद महाराज.खूपच सुंदर निरूपण.जय श्री राम.🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhavthankar139711 ай бұрын
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
@daminichaitanya82211 ай бұрын
खुप छान ऐकच माघणे कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया❤❤ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
@suvarnasalunke991010 ай бұрын
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
@pratimachiplunkarsapte941911 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम🙏🙏🌺
@pratimachiplunkarsapte941911 ай бұрын
आदरणीय विनीत दादा खरंच गेले फोन दिवस मी आपले हे व्हिडिओ पाहिले खूपच सामाधान वाटले आपली श्री महाराजांबद्दल ची उत्कट भक्ती नितात श्रद्धा मात्र आमच्या डोळ्यासमोर येते. खूप.खूप साध्या गोष्टी चुकत असतात त्या कळत देखील नाहीत मात्र आपल्या या विडियो ने खूप गोष्टी आपल्या चुकतात त्या शंभर टक्के सुधारली पाहिजे अशी मनोधारणा निर्माण होते🙏🙏
SREE RAM RAKSHA PRVRDHA CHINTAN BHAG AIKAYALA MILALE TAR KHOOP BARE VATEL... JAI SREE RAM
@ravindrakulkarni764610 ай бұрын
खूप छान सांगतात मनाला आनंद मिळतो जय श्रीराम
@vidyashirali187011 ай бұрын
Aprateem Nirupan khoop chaan shant vatal Jai Sree Ram🙏🙏🙏
@psakolkar482511 ай бұрын
साक्षात महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या श्री जोशींच्या मुखातून अर्थ एकणे म्हणजे महाराजांनी सांगितल्या सारखे आहे. आम्ही उपकृत झालो. धन्यवाद. त्रिवार दंडवत.
@shailajaausekar147511 ай бұрын
Very nice good rama ra
@sachinm1310 ай бұрын
SHREERAM SHREEMAHARAJ
@rakeshmlearningentertainme6099Ай бұрын
sHRIMAHARAJ YACHA BAROABR BOLATATA KA
@madhavisapre696911 ай бұрын
Shriram Jayram Jay Jay Ram🙏🙏
@geetanjalijoshi921510 ай бұрын
श्रीराम, रामरक्षा श्रीमहाराज घ्या चरित्रातील उदाहरण देऊन खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितली आहे. खूप आभारी आहे.श्रीराम..नमोनम:
@vaibhavmandhare794011 ай бұрын
जय श्रीराम.खूप मोठा अर्थ आहे श्री राम रक्षेचा. श्री महाराजांची कृपा आहे.
@PrafullGole11 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
@nathukalokhe982910 ай бұрын
॥ जय सद्गुरू ॥ जय श्री राम ॥ 🌺🌹🙏🙏🌹🌺🌺
@prakashbhavthankar139711 ай бұрын
Shriramrakshache sarvang sunder varnan aadrniya Dada yani kele aahe. Aapnas snehpurvak namaskar.
@suvarnadhamanaskar302810 ай бұрын
खूप छान अर्थ कळला धन्यवाद
@rajashribhite802610 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद..!!
@saritaavadhani277411 ай бұрын
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही अतिशय उपयुक्त आहेत, अतिशय शांत, संयत भाषेत उलगडून दिले, ही श्रीमहाराजांची कृपा आहे
@manishagadgil543511 ай бұрын
अप्रतिम विवेचन 🙏🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏
@alkapawar328411 ай бұрын
🙏जय श्रीराम विनीत दादा 👌👌
@ashwinivaidya481711 ай бұрын
🌹🙏🙏अप्रतिम 🙏🙏🌹 श्रीराम जयराम जयजय राम
@SampadaPendse10 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@lalitapatwardhan10 ай бұрын
रामरक्षा चा अर्थ सोप्या रसाळ वाणीत ऐकायला मिळाले 🙏 अतिशय सुंदर श्रवणीय चिंतनीय निरूपण ऐकून मन प्रसन्न वाटते 🙏🌹🙏
@meenanarkhede322811 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@shalinisawant251810 ай бұрын
जय जय सद्गुरू 🙏जय जय श्रीराम 🙏
@mansipandit414811 ай бұрын
श्री राम🙏 मागे music चा आवाज कमी हवा होता.
@jyotikitlekar324911 ай бұрын
Sriram jairam jaijairam🙏🙌👌
@anjalibhavthankar641511 ай бұрын
खुप सुंदर चिंतन!🌹🙏👌
@anjalibhavthankar64159 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
@Pratap..36811 ай бұрын
Raghupathi Rajaram patit Pavan Sitaram 🙏🙏🙏🙏🙏
@gayatripatil160210 ай бұрын
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@udaymodak11 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@Pratap..36811 ай бұрын
Shri Ram jay Ram Jay Jay Ram 🎉🎉🎉🎉🎉🎉
@manjushapatwardhan390310 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@shubhadapangarkar268410 ай бұрын
या रविवार december चे चिंतन नाही आले आम्हाला ते ऐकत राहावे वाटते जयश्रीराम
@ShreeChaitanyaRam10 ай бұрын
१० डिसेंबर आणि २४ डिसेंबर ला येईल
@manishagawade356311 ай бұрын
दादा..तुमचा जो व्हॉट्स ऍप ग्रुप आहे त्यात मला सहभागी करून घ्याल का.?
@PrafullGole10 ай бұрын
खूप सुंदर आपण विश्लेशन करून सांगितले महाराज साष्टांग नमस्कार श्री राम जय राम जय जय राम ❤
@nilampatil941311 ай бұрын
अप्रतिम निरूपण 🙏🙏
@jaihanumanjiful11 ай бұрын
🙏🙏🙏
@suhasjoshi738411 ай бұрын
अप्रतिम निरूपण....
@sanjee938111 ай бұрын
अप्रतिम ,केवळ अप्रतिम,लहानपणापासून आपण रामरक्षा म्हणतो,पण अर्थ कळत नाही,खूप इच्छा होती,तशी काही पुस्तके पण वाचली ,तीही वाईट नक्कीच नाहीत, खरं तुम्ही फार सुंदर कथन केले आणि त्यात वारंवार श्री महाराजांचा उल्लेख आहे,त्यामुळे सोनेपे सुहागा असे झाले.सगळ्यांनी हा a
@sanjee938111 ай бұрын
सगळ्यांनी हा अर्थ वारंवार ऐकला पाहिजे
@sanjee938111 ай бұрын
अधिक मासाचे वेळी सतारीच कमी करावा असे लिहिले होते त्याचे implimentation झाले धन्यवाद
@lalitapatwardhan10 ай бұрын
||श्री राम जय राम जय जय राम || रामरक्षा चा अर्थ सोप्या रसाळ वाणी त ऐकायला मिळाला 🙏अतिशय सुंदर श्रवणीय, चिंतनीय निरूपण ऐकून प्रसन्न वाटते 🙏🌹🙏
@geetawagle570211 ай бұрын
कृपया पूर्वार्ध पोस्ट करा 🙏🙏
@mrinalbondre39776 ай бұрын
🙏🏻🙏
@bharatilimaye60839 ай бұрын
चांगला अर्थ कळला....धन्यवाद!
@sushamaraole997911 ай бұрын
निरूपण फारच छान, नमस्कार
@Pratap..36811 ай бұрын
Shree jay Ram Jay Jay Ram
@chitranewgi170111 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम!🙏🙏🙏🚩
@krishnamandke289610 ай бұрын
🙏🏽🙏🏽
@pratibhaoak40759 ай бұрын
पूर्वार्ध मिळेल का पुन्हा
@nehapanchal268111 ай бұрын
Namskar, nirupan atishay sundar, shant v rasal
@amrusaa10 ай бұрын
जय जय श्रीराम.....महाराजांची कृपा... समाधान मिळाले ऐकून... श्रद्धा दृढ व्हायला मदत होते आहे....श्रीराम समर्थ...