मनःपुर्वक धन्यवाद.गुरूमाऊलीच तुमच्या वाणीतुन आम्हाला श्रवणाचा लाभ होत आहे.गुरुमाऊलीस त्रिवार वंदन.विनीतदादा शि.सा.नमस्कार.
@deepakuvlekar22208 ай бұрын
barober ahe dada.khup sunder.thanks dada🙏🙏🙏🙏🙏
@PrafullGole8 ай бұрын
नमस्कार विनीत दादा आपलं सत्संग अनमोल विचाराचे खुप सुंदर नेहमी नेहमी ऐकून आचरण करावे असे आहे आपले विचार सोबत ठेवून मी वागण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या मुळं हे मिळतं आहे व अनुसंधान पण आपल्या मुळं घडत आहे ❤ कोटी कोटी नमन दादा
@waghganesh11258 ай бұрын
Shri ram jai ram jai jai ram
@drpavanraka36778 ай бұрын
फार अप्रतिम सुंदर उपयोगी धन्यवाद धन्यवाद
@hemap94188 ай бұрын
सुंदर निरूपण श्रीराम जय राम जय जय राम
@udaymodak8 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@medhamalegaonkar85098 ай бұрын
Shriram 🙏
@pratibhaoak40758 ай бұрын
आदिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय
@sujatamane91838 ай бұрын
विनीत दादा खूप छान समजावून सांगता धन्यवाद
@alkapawar32848 ай бұрын
🙏|| श्रीराम जय राम जय जय राम ||
@shailajaausekar14758 ай бұрын
खुपच सुंदर विचार एकदम छान सादर करण्यात
@pushplatapujari24548 ай бұрын
Jay jayswami samrth maharaj ki jay🚩🚩
@vinayadeshpande33558 ай бұрын
ओम राम कृष्ण हरि !!! जयश्रीराम ! जय श्रीराम
@sandhyabhagwat12898 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram. 🙏🌹🕉️🌹🙏
@snehakhisti55638 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद , श्री. विनीतजी 🙏🏻मोठमोठे मनोवैज्ञानिक सुद्धा इतकं सुंदर विश्लेषण करू शकतील की नाही हे सांगता येणार नाही इतक्या सखोलपणे महाराज सांगतात व श्री विनीतजी हे उलगडून दाखवत आहेत..... असंच एक वाक्य आहे महाराजांचे "मनुष्य कल्पनेने आपल्या भोवती माणसे गोळा करतो "आपल्याला विचार केला असता जाणवतं की हे खरंच आहे.... काही तर जगात अस्तित्वात नसतातही पण विचारांनी आपण त्यांना धरून ठेवतोय 🙏🏻
@ramajoshi91138 ай бұрын
Sriram jay ram jay jay ram🙏🙏🙏🌷🌷
@shamaldesai64668 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@vivekanandkale97778 ай бұрын
दादा खुप सुंदर पद्धतीने महाराजांचे अनमोल विचार आपण आमच्यापर्यंत पोहचवता आहात. त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. महाराजांची आपणावर अशीच कृपदुष्टी राहो.ही महाराज व रामराया चरणी विनम्र प्रार्थना. जय श्री राम.
@sujatakasbekar19498 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@sujatagangatirkar59618 ай бұрын
Speechless... निःशब्द... काहीच शंका नाही उरल्या... प्रत्येक सूक्ष्म शंकेचे निरसन खरंच होत जाते जेव्हा तुम्हाला ऐकत असते... महाराजांची कृपाच आहे आमच्यावर ही... अनंत धन्यवाद... श्रीराम...🙏🙏🙏🙏🙏
@geetadeshpande87718 ай бұрын
अप्रतिम, प्रत्येक शब्द नि शब्द मनाला पटत जातो तो आत्मसात करण्याची सद् बुद्धि श्री महाराज देवोत .मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
@sukanyagadre18408 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@archana533Ай бұрын
विनोद दादा नमस्कार
@sureshpandit24728 ай бұрын
जय श्रीराम 🙏🌹🙏 दादा
@medhadeshpande84498 ай бұрын
जय जय रघवीर समर्थ
@suvarnasalunke99108 ай бұрын
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏 shri sadguru Nath Maharaj ki Jay 🙏🌸🌸🌸
@hemamulay5478 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@varshajoshi6518 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@nitakoturwar108 ай бұрын
जय श्रीराम दादा🙏खुपछान सांगता 🙏
@anjalibavare87018 ай бұрын
जय श्रीराम दादा तुम्हाला भरपूर काही गोष्टी विचारायचे होत्या तुमच्या या प्रवचनातून मला बऱ्याच गोष्टींचे माझे निरसन झाले आहे असेच तुमचे मार्गदर्शन कायम कायम घडव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्रीराम
@kantilaljagtap26688 ай бұрын
🌷🙏 श्रीराम जय राम जय जय राम जय सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय विनीत दादा आम्हाला असेच मार्गदर्शन करत 🙏🙏🌷
@anitarahalkar48658 ай бұрын
दादा परत परत ऐकावं असं आपण बोलता. ऐकतांना मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. फारच सुंदर. असेच विडिओ नियमितपणे टाकत रहावे ही मनापासून ईच्छा.
@vidyaskale8 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@anjalibhavthankar64158 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@kishorichaware10718 ай бұрын
खरं तर शब्दात सांगू शकत नाही असे अमोल मार्गदर्शनपर प्रवचन आहेत,असेच वेग वेगळ्या विषयावर प्रवचन व्हिडिओ टाकत जावा आम्ही आतुरतेने वाट बघत असतो 🙏🏻🙏🏻
@vidyaskale8 ай бұрын
खूप धन्यवाद, दादा. श्री राम
@sangitakukkar68848 ай бұрын
खूपच छान आणी अगदी खर आहे धन्यवाद ❤,,🙏🏻🌹👌🏻👌🏻
@hunermarbalmurtiartjaipur47678 ай бұрын
जय श्री राम दादा ❤❤
@aartishevde2838 ай бұрын
नमस्कार दादा. आपलं आजच प्रवाचन ऐकलं तरी आयुष्यात आपण खूप चांगल वागू शकतो एवढं छान. आहे. असच असाच आम्हाला मार्गदर्शन करीत रहा. धन्यवाद दादा
@yeshwantaaradhye22348 ай бұрын
जय श्रीराम दादा 🙏
@JitendraPawar-wc2yg8 ай бұрын
जय श्री राम
@sharadabondre51578 ай бұрын
🙏🙏🙏
@bhaktikanade97572 ай бұрын
दादा या उपक्रमांनंतर पुढे योजना काय आहे
@rupalikapse17208 ай бұрын
Jay Shri Ram
@kingdom63368 ай бұрын
जय श्री राम Respected sir , would you please make a video on how to apply shri maharaj's philosphy as a student 🙏🙏
@ShreeChaitanyaRam8 ай бұрын
Ok sure
@jayawantprabhu47818 ай бұрын
Jay. Gurumauli
@pramilajadhav98955 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@geetatonge52338 ай бұрын
महाराजां वर आई ची माया करायची आहे. कुठलीच अपेक्षा नको आहे.हे कसं जमणार.
@kundadeshpande99958 ай бұрын
आपण,चालू।केलेला।तेरा माला।हां।उक्रमात। सहभागी करुन।घ्यावे।एक।डिसेंबर।चालू।केला।आहे
@anjalibhavthankar64158 ай бұрын
आदरणीय विनीत दादा, आपणास विनम्र अभिवादन!दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात, पण अशा वेळेस बॅलन्स कसा ठेवावयाचा हे आपण खुप सोप्या पद्धतीने व समजेल असे सांगता. खुप छान. 🌹🙏🌹👌
@MrunaliniSovani8 ай бұрын
खूप छान
@aparnaapte358 ай бұрын
नामसाधनेमधे वेळ काटेकोरपणे पाळायचा प्रयत्न केला तरी घरातील इतर व्यक्ती त्यात व्यत्यय आणायचा प्रयत्न करतात त्यामुळे मन विचलीत होते आणि साधनेत खंड पडतो तर अशावेळेस काय करावे?