जय श्रीराम,विनीत दादा तुमचं अमूल्य मार्गदर्शन खूप प्रेरणा देतं,महाराजांचं तत्वज्ञान तुमच्या नसानसात भिनलेलं जाणवतं म्हणूनच इतकं भावपूर्ण आणि तरीही मनोव्यापार अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने ऊलगडणारं निरूपण तुम्ही करता तेव्हा मन अगदी सात्विक आनंदाने भरुन येतं आणि डोळ्यात नकळत अश्रू दाटून येतात, मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला विनम्र अभिवादन आणि श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤
@shailajaausekar147525 күн бұрын
👍
@shailajaausekar147525 күн бұрын
🙏
@snehaldeshmukh399925 күн бұрын
नमस्कार दादा.अतिशय सुदंर दैनंदिन जीवनात आचरण करावे असे प्रवचन.महाराजांचें कृपाआशिर्वाद.श्रवणाचा लाभ होत आहे.
जय श्रीराम स्वतःच्या स्वभावाला मुरड घालावी आणि दुसऱ्याच्या स्वभावाला थोडी सवलत द्यावी ,हे आजचे अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक वाक्य आहे. हे लक्षात ठेवून रोजच्या जीवनात आचरण केले तर आपले जीवन आनंदमय होईल. खूप धन्यवाद आदरणीय श्री.विनीत दादा 🙏🙏🙏
@जयश्रीपटवर्धन25 күн бұрын
नमस्कार.माऊली. खूप सुंदर समजावून सांगितले श्री सदगुरू महाराजांचे विचार . मनाला भावले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.आपलया मुखातून श्री महाराजांची वानी ऐकतो असे वाटले खूप भावले मनाला. नमस्कार. धन्यवाद. ❤❤. जयश्री पटवर्धन. नवीमुंबई धनसोली.
@kundasupekar526526 күн бұрын
जयश्रीराम वश्रीकृष्ण नमस्कार जयजय रामकृष्ण वंदन करून श्रीगुरुदेवदत्त दत्त बरोबर व हातामधे सुधारण्याससुरवातझालीय माझ्याकडूनधन्यवाद वप्रेमपूर्वक आभारमानून नमस्कार❤😂
@mrudulamarathe12626 күн бұрын
खूप छान विचार . ऐकतच राहावं असं वाटलं
@murlidharmadhikari24926 күн бұрын
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ साष्टांग नमस्कार दादा
@manasic601325 күн бұрын
Namaskar, Maharajanche atishay upayukta margdarshan Tumhi amchya paryant sundar prakare pochwat ahat. Very valuable guidance for our daily lives. Thank you 🙏🏼
@vidyasutar139925 күн бұрын
Khup Chan dada sangitle dhnyawad 🙏🙏😊😊
@aartishevde28326 күн бұрын
प्रत्येक वेळी असं वाटतं की आपण माझ्याच साठी सांगत आहात. फारच छान दादा घरात कस वागावं याच सुंदरच मार्गदर्शन. धन्यवाद दादा. असच नेहमी मार्गदर्शन करा म्हणजे आमचं वागण सुधारेल. मात्र तुम्ही म्हणता घरातील माणसानी आपल्याशी कस वागावं हे काही आपण त्यांना सांगू शकत नाही असो. 🙏🙏🙏🙏
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 श्री गणेश दादा माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच मार्गदर्शन आम्हाला करत जा जय श्रीराम🙏🌷
@anjalibhavthankar641525 күн бұрын
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
@hunermarbalmurtiartjaipur476726 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@hemamulay54726 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@kundasupekar526526 күн бұрын
ऐकदम बरोबर वयोग्य मार्गदर्शन आणखीन उपयुक्त माझ्याकडून धन्यवादवनमस्कार कुंदा🎉
@shubhadadevadiga293226 күн бұрын
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram ❤❤
@shailagurjar188526 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@vishwanaththakar331825 күн бұрын
Namaskar dada khuo vixhar chan ahet shri ram jay jay ram
@shailajaausekar147526 күн бұрын
Jia shir rama
@GangaWanave-o9s26 күн бұрын
Shri Ram jayram jay jay ram pranam dada
@swatichalukya898226 күн бұрын
जय श्रीराम 🙏🌺🌺🙏🙏
@surekhajadhav610426 күн бұрын
🙏🙏🙏
@PrafullGole26 күн бұрын
नमस्कार दादा जय श्री राम 🙏 क्रोध द्वेष मत्सर छळती खुप हे मला आज लक्षात आले माझ्या कडून कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते पण नको तेथे बोलताना चुकून शब्द जातात व खूप वाईट परिणाम होतात मी लगेच जप करते व महाराज यांना म्हणतं की खुप मी चुकलं
@sheelamurtugudde26 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashwinipatki611825 күн бұрын
नाही दादा . सतत टोचून बोलणे , सतत अपमान , आपली कष्टांची जाणीव नसणे हे सतत सहन केले की प्रेम जमण अवघड आहे . लोक अत्यंत गृहीत धरून वाटेल तसे वागू लागतात .
@santoshwayal679125 күн бұрын
माझेही असेच झाले आता असं झालंय ईच्छा असूनही मनातून प्रेमाने वागत येत नाही का असं होतय माहीत नाही खूप त्रास होतो