राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल‘|गोष्ट पुण्याची-९८|New English School

  Рет қаралды 7,897

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 37
@shubhamdhavale590
@shubhamdhavale590 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ..💌♥️ योगेश पाटील सर ♥️🥰आपला सर्व अभ्यास.. माहिती.. आठवण.. Miss Uhh सर🌹♥️-आपलाच..२०१७ विद्यार्थी..🙌🏻♥️🙌🏻
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much Shubham😊
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 9 ай бұрын
Khup sunder mahiti ani sunder sadrikaran, sanjay Pune
@shrinivasvedak4162
@shrinivasvedak4162 Жыл бұрын
आदरणीय साहेबा इतिहास सांगण्या अगोदर मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी १८२२ मध्ये बॉम्बे बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840स्थापन झाले. तेथे मराठी गुजराती पुस्तके छापायला सुरुवात झाली होती त्यांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्यामध्ये शाळा सुरू करता येत नव्हती. व दोन्ही संस्थांचे संचालक नामदार जगन्नाथ शंकरशेट होते.
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
नमस्कार, आपल्या डॉक्युमेंटरीचा विषय न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे आहे. त्याआधीच्या शिक्षणसंस्था नाही. त्यामुळे तुम्ही सांगत असलेल्या संस्थांची माहिती देण्याची गरज नव्हती. जर आधीच्या संस्थांची माहिती देण्याचा विषय जर अपेक्षित असता तर मी १७८१ ची इंग्रजांनी केलेली मदरसा स्थापना, १७९१ ला केलेली बनारस येथील हिंदू कॉलेजची स्थापना आणि १७९३ ला इंग्लंडमध्ये मिस्टर विल्यमफोर्ब्स यांनी 'भारतात इंग्रजी शिक्षक पाठवण्याची सुचविलेली पहिली कल्पना' इथून मुद्दे घेतले असते. संबंधित डॉक्युमेंटरीसाठी हे आवश्यक नसल्याने घेतलेले नाही.
@satyavangosavi9794
@satyavangosavi9794 Жыл бұрын
मला या महान ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नामांकित शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे…📚🙏👍🌹
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊
@hashaldarkunde3439
@hashaldarkunde3439 Жыл бұрын
One of the best school
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much 😊
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Жыл бұрын
Dhanywad 🙏 kharach khupach mahtavpurn mahiti aahe .
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much 😊
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
nice info by history'steacher
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much 😊
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Жыл бұрын
एक नंबर शाळा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची शाळा असे मी मानतो.
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
नक्कीच, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. मी तुमच्या विचारांशी सहमत आहे
@roshanc1991
@roshanc1991 3 ай бұрын
Planetarium pan ek vishesh goshta ahe tilak road new english school chi
@gauravpawar4821
@gauravpawar4821 Жыл бұрын
Mst Yogesh patil sir 👍✨
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊 Thank you very much 😊
@RameshMutha-rn4ro
@RameshMutha-rn4ro 6 ай бұрын
New English School Rahman Bagh Deccan Education Society
@abhijitchavanapcchemistrym4470
@abhijitchavanapcchemistrym4470 Жыл бұрын
असाच भाग पेरूगेट भावे हायस्कूलवर बनवा
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
नक्कीच, मोठा इतिहास असणारी ही शाळा असल्याने या विषयावरही नक्कीच चांगली डॉक्युमेंटरी तयार होईल.😊
@gauravkasbe426
@gauravkasbe426 Жыл бұрын
mast
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much 😊
@sachinsalunke5067
@sachinsalunke5067 Жыл бұрын
अप्रतिम सर 👍💐👍💐
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊 Thank you very much 😊
@pranaybargode4759
@pranaybargode4759 Жыл бұрын
🥰👍🏻👍🏻
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
😊Thank you very much 😊
@rahulgujar2843
@rahulgujar2843 Жыл бұрын
Dear Sir, Maze Naseeb aahe ki mi deccan education society chya new english school shalet shiklo , ❤😊 🙏
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
नक्कीच. आणि महत्त्वाचे हे की, वेळेच्या कमतरतेमुळे सर्व मुद्दे डॉक्युमेंटरीमध्ये घेता आलेले नाहीत
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am Жыл бұрын
इतिहासाची वाट लावली सर्व 😂😂😂😂😂😂😂
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
info about bhave highschoo;
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
नक्कीच, मोठा इतिहास असणारी ही शाळा असल्याने या विषयावरही नक्कीच चांगली डॉक्युमेंटरी तयार होईल.😊
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
attt ky status
@yogeshpatil6374
@yogeshpatil6374 Жыл бұрын
शाळा अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. मास्टर्स, नेट, सेट, एम.फिल, पीएच डी झालेले अनेक दर्जेदार शिक्षक सध्या शाळेमध्ये अध्यापन करत आहेत. एखाद्या विषयाबाबत अध्यापनात संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल काही शिक्षकामध्ये ज्यांची गणिती होईल असे काही शिक्षक इथे आहेत.
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am Жыл бұрын
लोकसत्ता नाव बदलुन भटसत्ता ठेवा.......... ढुंगणावर लाथा घातल्या पाहिजेत यांच्या
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 9 ай бұрын
WOW
@prasadjoshi2424
@prasadjoshi2424 8 ай бұрын
tuzya dhunganavar tula kay avadel
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 3,2 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 167 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН