Рет қаралды 764
वेद वासुदेव प्रतिष्ठान अंतर्गत
वासुदेव संगीत सभा आयोजित
"राष्ट्ररथ - विजयगान"
दिनांक - २८ ऑक्टोबर २०२३
वेळ - संध्याकाळी ५ ते रात्री ८
पत्ता - रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड
गायकवृंद -वासुदेव संगीत सभेचे साधक
"सर्वाना आग्रहाचे विशेष आमंत्रण "
सर्वांना आग्रहाची हाक राष्ट्र धर्मासाठी, धर्म जगरणासाठी🙏🏻
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे