स्मरा गुरूदत्त गुरुदत्त | Smara Gurudatta | प.प. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज विरचित पद

  Рет қаралды 3,414

VASUDEV SANGEET SABHA

VASUDEV SANGEET SABHA

Күн бұрын

#vasudevsangeetsabha #dattaguru #dattagurumaharaj #dattatreya #gurudatta #gurudattatreya
संकल्पना आणि मार्गदर्शन.- श्री. अजित कृष्ण तुकदेव.
संगीतकार - कै .श्री.आ.मत्ते गुरूजी. वरोरा.
गायन - सौ.कल्याणी कुळकर्णी आमलेकर,सौ . रसिका सुमुख बावडेकर आमलेकर.
संगीतकार - श्री. विकास मोने.
तबला - कै.श्री.श्रीपाद पाटील. वरोरा.
हार्मोनियम - श्री. माधवी आमलेकर.
व्हायोलीन - श्री.केदार गुळवणी.
ध्वनिमुद्रण - श्री. विकास मोने , कोल्हापूर.
वासुदेव संगीत सभा, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
वासुदेव दत्त…!
स्मरा गुरुदत्त.....
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची ही रचना.
हे पद - संसार हेच सत्य समजून निरर्थक खटपट करणाऱ्यांना - संसाराच्या दुःखाग्निने पोळून त्यातून सुटण्याचा मार्ग काय? असा प्रश्न घेऊन उभा ठाकलेल्यांना - साऱ्यांनाच श्रीमद् स्वामींचे अत्यंत पोटतिडकीने सांगणे होय. .
कलियुग - भ्रष्ट झालेला आचारवंतांचे - अनास्थेने जखडलेल्या समाजाचे - स्वतःलाच श्रेष्ठ सिद्ध करण्याचा चढाओढीत दोलायमान होत असलेली राष्ट्रजीवने - दुबळ्या अंतःकरणाने जगणारे लोक - निष्ठेच्या अभावी कलुषित झालेली व्यष्टीजीवने - भ्रम, ढोंगरुपी ढगांनी आच्छादिलेला धर्मसूर्य - आणि या साऱ्यानेच भयाक्रांत झालेले लोक.
निघायचे आहे पण वाट नाही, स्वतःच्याच दुबळेपणाला पराभूत अंतःकरणाने ओलांडता न आल्यामुळे दैन्य व दारिद्र्याने ग्रस्त झालेला - भौतिक उन्नतीलाच सर्वांगीण उन्नती समजणारा समाज.
हे दृश्य - या दत्तविग्रहाने - आसेतुहिमाचल भ्रमंतीच्या निमित्ताने पाहिले - प्रत्यक्ष अनुभवले. या अनुभवण्याचा निमित्ताने घडलेले चिंतन व त्यानिमित्ताने श्रीदत्तपदांचा आधार घेत प्रत्यक्ष तुमच्या - माझ्याशी या महापुरुषाने साधलेला हा संवाद.
हे सांगणे - जाणीवपूर्वक गुरुस्मरणाने - दत्तस्मरणाने सर्व क्लेशांचे निरसन होते - जीवनाचे वहन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते - अश्या प्रत्यक्ष वेदांच्या निश्चयी विधानाचे 'वासुदेवाने' केलेले पुनरुच्चरण!!
कलियुगात अखंड जागे राहून - भक्तांचे रक्षण करणाऱ्या, त्रिविधतापांचे व पापांचे हरण करणाऱ्या प्रत्यक्ष परब्रह्मरूप असलेल्या श्रीदत्तांच्या स्मरणाने सर्व इह - पर साधून, उन्मत्तपणा त्यागून, सारासारविवेकाच्या निमित्ताने जीवन सार्थकी नेण्याचा उपदेश...
हे सांगणे सारेच काही सांगून गेले......सर्व आधिभौतिक व आधिदैविकाचे अतिक्रमण करून साधकाला आध्यात्मिक साम्राज्याची प्राप्ती करवून देणारे ठरले...
या, हे सांगणे ऐकूया, चिंतनाच्या निमित्ताने रिझवुया...प्रत्यक्ष आचरणाच्या निमित्ताने दत्तपदी स्थिर होऊया....!!
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!!

Пікірлер: 21
@SachinDolare-e6l
@SachinDolare-e6l 12 күн бұрын
दत्तगुरु 🙏
@ujwalabhalerao9583
@ujwalabhalerao9583 Жыл бұрын
Kuph Chan
@patelkavish9021
@patelkavish9021 10 ай бұрын
ૐ શ્રી ગુરૂદેવ દત્ત.🙏
@suchitrakale3201
@suchitrakale3201 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌गुरूदत्त कल्पतरू 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@akheelkumar2132
@akheelkumar2132 Жыл бұрын
टेंबे स्वामी यांनी हे सगळे स्तोत्र, गांगाष्टक, घोरकष्टउद्धरण स्तोत्र, कोणत्या पुस्तकात लिहिले आहे आणि हे स्तोत्र वा मंत्र उपासना स्तोत्र उपासना कसे करायची त्याच्याबद्दल माहिती सगळी हवी आहे मला या ग्रंथाचा व पुस्तकाचा नाव सगण्याची कृपा करावी🙏🙏🙏🙏🙏
@NarendraMatte
@NarendraMatte 9 ай бұрын
Gurudev Datta 🙏🙏🙏
@SmitaKulkarni-p9u
@SmitaKulkarni-p9u 7 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏
@lekhakathale8548
@lekhakathale8548 7 ай бұрын
सुंदर
@aparnawaranashiwar7206
@aparnawaranashiwar7206 Жыл бұрын
खूप छान ❤❤❤
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
Shree Gurudev Datt 🌹🙏
@dashrathkothawade4532
@dashrathkothawade4532 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त💐💐💐👌
@shriramJairam-hg5mj
@shriramJairam-hg5mj 6 ай бұрын
खूप छान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹स्मरा गुरुदत्त🙏🙏🌹
@mrinalkshirsagar1694
@mrinalkshirsagar1694 Жыл бұрын
Khup mst g smra gurudatta
@kalyaniamlekarkulkarni582
@kalyaniamlekarkulkarni582 29 күн бұрын
अव़धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@ss-eu6tw
@ss-eu6tw 9 ай бұрын
Jay Jay gurudev दत्त ❤
@हभपवैष्णवमहाराजजाधवofficial
@हभपवैष्णवमहाराजजाधवofficial Жыл бұрын
खुप सुंदर....श्री गुरू देव
@akheelkumar2132
@akheelkumar2132 Жыл бұрын
टेंबे स्वामी यांनी हे सगळे स्तोत्र, गांगाष्टक, घोरकष्टउद्धरण स्तोत्र, कोणत्या पुस्तकात लिहिले आहे आणि हे स्तोत्र वा मंत्र उपासना स्तोत्र उपासना कसे करायची त्याच्याबद्दल माहिती सगळी हवी आहे मला या ग्रंथाचा व पुस्तकाचा नाव सगण्याची कृपा करावी🙏🙏🙏🙏🙏
@jyotikulkarni5867
@jyotikulkarni5867 Жыл бұрын
Aanand watte eiktana
@gkulkarni8976
@gkulkarni8976 Ай бұрын
🙏👏👍👌heart touching padopadi swamimaharaj najaresamor ubhe rahave hich vinanti 🎉Namo Gurave Vasudevay 👏👏🙏
@ajinkyashroutys.ajinkya8452
@ajinkyashroutys.ajinkya8452 Жыл бұрын
🙏🏻👌
@akheelkumar2132
@akheelkumar2132 Жыл бұрын
टेंबे स्वामी यांनी हे सगळे स्तोत्र, गांगाष्टक, घोरकष्टउद्धरण स्तोत्र, कोणत्या पुस्तकात लिहिले आहे आणि हे स्तोत्र वा मंत्र उपासना स्तोत्र उपासना कसे करायची त्याच्याबद्दल माहिती सगळी हवी आहे मला या ग्रंथाचा व पुस्तकाचा नाव सगण्याची कृपा करावी🙏🙏🙏🙏🙏
Shabbri Vyatha
5:58
anur creations
Рет қаралды 272
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 110 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 6 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН
Karunatripadi
8:44
Sanjeev Abhyankar - Topic
Рет қаралды 14 МЛН
Yei Dattatraya Balavadhuta
6:47
Sudhakar Kanade Guruji - Topic
Рет қаралды 97 М.
श्रीगुरुपादुकाष्टक | Gurupadukashtkam
3:54
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 110 МЛН