गाव सुंदर, नेटकं , सुखी व आदर्श बनविण्यासाठी ग्राम रचना सर्वांगीण कशी असावी व त्यासाठी काय केलं पाहिजे याचं अत्यंत मौलिक मार्गदर्शन करणार सर्वांगसुंदर प्रवचन!
@vivekksheersagar98563 ай бұрын
छान
@Rohinikulkarnimusic3 ай бұрын
आदर्श गाव कसे असावे याबद्दल राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेला फॉलो केले तर देश खेडी निःसंशय साफ स्वच्छ स्वयंपूर्ण होतील. संत तुकडोजी महाराजांच्या नावे ग्राम स्वच्छ योजना राबवायला हवी खरे तर 👏👏🙏🙏💐😊