अजुन भाव वाढायला पाहिजे होते म्हणजे शेतकरी लवकरात लवकर शेती करणं बंद करेल.मग सरकारला , लोकांना कळेल माहागाई काय असतें अन् शेतकरी अन् शेती किती आवश्यक आहे
@Hiramanshitole701618 күн бұрын
50% शेतकऱ्यांनी शेती करने सोडले आहे
@AkshayLawhale18 күн бұрын
Mi tr bhavishyat sheti sodnar Bhau mazya kade 25 ekkar sheti ah pn parvadat nhi ah ata he gov al tevha pasun
@afsarshah208117 күн бұрын
Barobar
@RahulPatil-k6t18 күн бұрын
राज्यात दिवसेंदिवस दारू स्वस्त, शेतीला लागणारे खते बियाणे, अौषध, शेतमजुरांची मजुरी महाग होत आहे, निण॓य वेगवान, महाराष्ट्र गतिमान, 🙏🏻
@ramsinggirase770818 күн бұрын
वरील सगळे खते महिन्याभरापासून आमच्याकडे डोळ्यालाही पाहायला मिळालेले नाहीत.अर्थात, भाववाढ नक्कीच होणार असेल म्हणूनच बाजारातुन ही सगळी खते गायब झाली आहेत. जर भेटलीच एखादी गोणी तर तिच्यासोबत २/३ करवल्या सोबत देतात. जसे पूर्वी नवरीसोबत २/३ करवल्या यायच्या त्याप्रमाणे.
@rushikeshsonune877917 күн бұрын
10:26:26 chu 1470 chi bag 1800 la milte
@manishbhad610918 күн бұрын
देश कृषीप्रधान राहिलेला नाही हे एक विदारक सत्य परिस्थिती आहे देशातील व्यवस्था व्यापारी आणि उद्दोजकांचे हित अधिक जोपासले आहे
@rajendrajadhav967418 күн бұрын
सरकार शेतकऱ्यांनी निवडून दिलं. ज्यांनी त्यांनी त्यांच्याच जातीच्या उमेदवार ला मतदान केलं आता गप्प बसा. सर्वात जास्त आमदार, खासदार मराठ्यांचेच आहेत पण एकही बोलणार नाहीच 🙏🏻🙏🏻
@Nitinpatil-q3o18 күн бұрын
मालाला भाव नाही खतांच्या किंमती वाढत आहे औषधीचे किंमती वाढत आहे शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा
@manishbhad610918 күн бұрын
ठाकरे साहेबांनी लक्ष घालायला हवे
@DipakGagan18 күн бұрын
दादा शेतकरयासाठीची आपली तगमग समजते पण कर्जमाफीचा रेटा लावून धरा. तुमच्या कडून खूप अपेक्षा आहे.
@dnyaneshwarkhanzode482518 күн бұрын
Good information sir
@शिवा6618 күн бұрын
अशा नियोजाने शेतकरी कर्जबाजारी झाला 😢
@AkshayLawhale18 күн бұрын
Kharat saheb amchya kade Amravati la krushi kendra wale bhav wadhnar ah as sangat ah hote January pasun
@nandkishorkawale-og6rr18 күн бұрын
Sir सोयाबिन 3800 ,धान 2700, कापूस 6900 , जनता ही पागल ,आणि सर्व नेतेही पागल
@jaykudhage530217 күн бұрын
आता मात्र असेच भाव वाढणार आहे ५ वर्षे वाट बघत बसा
@manishbhad610918 күн бұрын
व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत असेच होत राहील
@ValmikMohanPardeshi17 күн бұрын
Kcc 2024 chi mighty aur ek video banva
@Jotyiop18 күн бұрын
😂😂😂 लाडकी बहिण चा परिणाम 😂😂😂
@mosinpatel996618 күн бұрын
Ho khata chey bhave wadley
@nileshraut-tr9ph17 күн бұрын
कीसान. की. अब.बलेबले. सैयाबीन. चार. हजार. य. हय. बीजेपी. सरकार. अब. सब. समान
@oneplusnordce3Mobile18 күн бұрын
कर्जमाफी मुद्धा दाबू नका देऊ
@EknathPawar-e6e18 күн бұрын
Bhau t.s.p.1150 hoti ti 1350. Zali
@EknathPawar-e6e18 күн бұрын
Bhau t.s.p.1150 hoti 1350 zali
@shubhamjanokar612117 күн бұрын
अरे भावा आंदोलन करायला सुर्वात कर काही youtubers channel shi बोल शेतीशी निगडित असतील त्या