अजित पवार साहेब तुमी राजीनामा देऊन टाका तुमी शेतकरी याची फसवणूक करता 🙏🙏
@Kisan-151116 сағат бұрын
भाऊ फसवणूक करणारा फसवणीच सात बारा कोरा करू म्हणणारा आता काहीच बोलत नाही.......
@SKILLSTUDY95113 сағат бұрын
अरे भाऊ जो काकांचा नाही झाला तो आपल्या शेतकऱ्यांचा कसा होईल कीती बेळले आहे आपणं शेतकरी@Kisan-1511
@ArvindPatilyoutube15 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी होणारच आणि ती आम्ही घेणारच....!🔥🔥🔥
@ShivaGore-v7k10 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी केली पाहेजे
@satishguldagad900515 сағат бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्याविषयी असणारी तळमळ पाहिली आम्ही शेतकरी तुमचं मनापासून स्वागत करतो
@pranjalkhadse30916 сағат бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे..........
@DilipDeshmukh-y3f15 сағат бұрын
माझे पूर्ण शेतकरी भावाला विनंती आहे ज्ञानेश्वर भाऊला ज्ञानेश्वर पाटलाला साथ द्या तरच कर्जमाफी होईल
@Maheshkarde-f5m17 сағат бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यबद्दल आपुलकी बद्दल
@Arun-g8o7k16 сағат бұрын
भावाला सात दया शेतकरी मित्रानो 😭😭
@annasahebkute589417 сағат бұрын
टाळ्या वाजवणारे लाजा वाटल्या पाहिजे
@yogeshmali541217 сағат бұрын
अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सुपडाच साफ होईल यात शंका नाही
@ravindrabhodkhe83116 сағат бұрын
यांनी कर्जमाफी जर केली नाही यांना लवकर घरचा रस्ता दाखवा सर्व शेतकर्यानी रस्त्यावर उतरा
@pandurangbite230214 сағат бұрын
Lavkarac utrave lagel
@ganeshkhadke937417 сағат бұрын
बरोबर आहे हा पक्ष डुबणार होता..
@ravindramadavi897515 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@pratapshivajirahate723411 сағат бұрын
आता फक्त अजित पवार यालाच धारेवर धरलं पाहिजे ज्ञानेश्वर भाऊ
@ankushmangde577217 сағат бұрын
अजित पवार साहेब राजीनामा देऊन टाका तुम्ही कारण तुम्ही शेतकर्यांना खोट बोलले आहे
@Kisan-151116 сағат бұрын
जो बोलला तो खोटारडा आणि महा लबाड.......
@namdevkhape926015 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@Arun-g8o7k16 сағат бұрын
फडणवीस पण लवकर कर्ज माफी करणार नाही 😭😭
@PappusingBedwal14 сағат бұрын
धन्यवाद भाऊ आपली तळमळ फार लाख मोलाची आहे कर्ज माफी झालीच पाहिजे अजित पवार ले म्हणाव 5 वर्ष जायला फार दिवस लागणार नाही फक्त शेतकरी व्हावं
@bhimraojadhavagreeculture61809 сағат бұрын
अजित पवाराकडुन अर्थ खात व कृषी खात काढून घ्या व जो 70हजार कोटींच्या घोटाळ्यातुन शेतकरी यांच कर्ज माफ करा
@gangadhardeore884516 сағат бұрын
अजित पवार कूटलाच अमादार ला मतदान करायच नाही
@sandeephonmane568316 сағат бұрын
अजित पवार धंनजय मुंडे व वाल्मिक कराड या चोट्यांना मदत करणारा तो शेतकराची मदत नाही करणार
@dhanjaypatil209417 сағат бұрын
फक्त एकमेव माणूस आहे एवढाच खरात पाटील मुद्दा लावून धरलेला आहे कोणतेही न्यूज चैनल बोलायला तयार नाही
@MangeshGille-p5x17 сағат бұрын
अजित पवार काही कामाचा नाही
@AvinasKakade17 сағат бұрын
अजित पवार तू राजीनामा दे आणि निवडून येऊन दाखव
@oneplusnordce3Mobile16 сағат бұрын
😂barobar
@oneplusnordce3Mobile16 сағат бұрын
Mazle hai sayche
@SunilKatole-d9b16 сағат бұрын
धन्यवाद भाऊ
@hanughuge171812 сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही कारण त्याला शेतकरीच गुन्हेगार आहे
@yashbijwe952213 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी कधी होणार आहे साहेब खरंच सांगा
@yuvarajnakate322411 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
@sanjujadhav139813 сағат бұрын
खरात पाटील 👍
@arjunvengurlekar890816 сағат бұрын
अजित पवारांच्या बोलण्यातून अस दिसत की ते शेतकरी च्या विरोधात आहे
@haridasjogdand30912 сағат бұрын
अजित पवारांनी थोडी लाज बाळगावी.
@mlbadhe16 сағат бұрын
ईवीएम ला जनतेशी काही देने घेंने नाही
@BalajiKadam-w7k7 сағат бұрын
Jay kisan
@आपलीआधुनिकशेती16 сағат бұрын
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
@sambhajipatil823114 сағат бұрын
अजीत पवार काय आता पर्यंत शेतकरयांची वाटच लावत आलेला आहे म्हणूनच आतापर्यंत मुख्यमंत्री नाही झाला
@yogeshbankar705714 сағат бұрын
अजित पवारांना फक्त घ्यायचं कळतं... द्यायचं कळत नाही.. .. तरीपण सत्तेत कसे काय येतात , आश्यऱ्यच आहे मोठं ..😡
@ravindrajadhav152612 сағат бұрын
फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून माझ्या घरातील 7 मतदान केले आणि आता विश्वासघात होतो की काय आस वाटत आहे😞😞
@spawar567516 сағат бұрын
अजित पवार साहेब तुम्ही राजीनामा देऊन टाका शेतकऱ्यांचा घात करत आहात तुम्ही
@pralhadpatil420814 сағат бұрын
भाजप जरी शब्दाचे पक्के असं म्हणत असले तरी ते पुढच्या निवडणुकीपर्यंत आम्ही शब्दाचे पक्के असंच म्हणणार कुठलाही पक्ष हा शेतकर्यांच्या हिताचे नाहीत आजही आणि उद्याही
@narendrasharma944615 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस ग्रेट मॅन
@dnyaneshwarkhanzode482515 сағат бұрын
Sir tumhi khup mehnat ghet aahe tya badal tumche hardik abhinandan
@praahantbhopale196116 сағат бұрын
तुम्ही मतदान केले म्हणजे तुम्ही माझे मालक झाले अजितदादा म्हणाले त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार
@IrbhanKale17 сағат бұрын
अजित पवार आता बरळणारच आहे त्याचं भागतायना मग ईतराची त्यांना काय गरज स्वतःची पोळी भाजतीयना मग ईतराची काय गरज पडली वास्तविक पाहता ते मंत्री पदावर सुद्धा राहण्यास लायक नाही
@rameshwarmesare12197 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sandipkanpure147710 сағат бұрын
❤ अगदी बरोबर आहे कर्जमाफी ही काळाची गरज आहे
@ManishaKale-t7m17 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या टायु वरचे लोणी खाणारे हे सरकार
@mangeshkhairnar566916 сағат бұрын
साप जेव्हा कातीवर असतो तेव्हा दबुन चालतोय आणि कात टाकली का भुजंग होतो तशी अजित पवारांनी कात टाकली भुजंग झाला.
@kasandasrathodkasandasrath486516 сағат бұрын
Jay Kisan .
@AshaKurkute15 сағат бұрын
शेतकऱ्यांची मते पाहिजेत. नेता होऊन कोट्यवधी घोटाळा करून स्वत्तचे घर भरायचे.शेतकऱ्यांनी सहने असाल तर ह्यांच्या उमेदवाराला मतदान करू नका.नातो बटन दाबा हवेतर.
@dipakshinde732311 сағат бұрын
अजित पवार खरच बरळले
@PargondaVhananavar12 сағат бұрын
शेतकरी एकाकी झाल्या शिवाय कर्ज माफ होणार नाही
@Abhimanyumhasrup8 сағат бұрын
कर्ज माफी घेणारच
@rathodgovind275616 сағат бұрын
तो तर जुमला होता साहेब
@sachinthorat304316 сағат бұрын
सरकार शेतकरी विरोधी आहे
@SanjayPokharkar13 сағат бұрын
कर्जमाफी अटी शर्थीची नाही सरसगट पाहिजे
@sheshravmahale104212 сағат бұрын
माला ले भाव नाही हो काय करावं या सरकारच
@vandematram123414 сағат бұрын
घरात नाही दाणा आम्मा चली पिसने😂😂😂
@DnyaneshwarPatil-lc2qf17 сағат бұрын
Very important,Ajit pawar ,,,shetkari kardankaal.
@techniqueoftrading16 сағат бұрын
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा
@vilasasnodkar313916 сағат бұрын
भाऊ पण कर्ज माफी केव्हा होणार
@rajubabre765313 сағат бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत
@Gajanan-e7o8 сағат бұрын
Y right sir y great ❤
@SudhirChoudhari-ei8ft17 сағат бұрын
Nana ram. Ram
@dumbaresddumbare254513 сағат бұрын
दादा वादाच.काय.झाल शेतकरी.नारजकेल😢😢😢
@NanaAwate-xd6fy14 сағат бұрын
अजित,पवाराने,राजीनामा,दिला,पाहिजे
@sachingargote-il7xu7 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफी स्व शुशिने करावी
@आवडशेतीची-ड3त6 сағат бұрын
देवाभाऊवर आमचा पुर्ण विश्वास आहे गैरजिम्मेदार लोकांबद्दल न बोललेल बर गाडी बरोबर नळ्याची जत्रा झाली
@AnantGunjkar16 сағат бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांनी एक रुपया ही कर्ज भरु नये अजीत पवारांनी स्वःतची बेनामी १०००रु संपत्ती
@Kisan-151116 сағат бұрын
अरे जो बोलला त्याला मागितलं पाहिजे ना ईव्हीएम सरकार लादलेला मुख्यमंत्री........
@6490714 сағат бұрын
दादा आपल्या आंदोलनं करायला पाहजे
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj7 сағат бұрын
सरसकट कर्जमाफी केली पाहिजे सातबारा कोरा केला पाहिजे आश्वासन दिले सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये सातबारा कोरा करायला पाहिजे होता
@sharadbadsal15 сағат бұрын
७०हजार कोटि hun कोटि पट घोटाला karycha asel अजीत पवार घोटाले वाले ला
@RahulPatil-k6t11 сағат бұрын
खरं म्हणजे धनंजय मुंडे ज्या शाळेचा विद्यार्थी अाहे, त्या शाळेचा मुख्याद्यापक आहे हा अजित, बघा महाराष्ट्रातील जनतेनो,
@babasahebzol57411 сағат бұрын
तळमळअसलेले पाटील 🙏🙏
@vasudevpatil61749 сағат бұрын
वादा किया तो, निभाना पडेगा🎉😂
@pandurangpawar78714 сағат бұрын
NCP AP महायुती सरकारला लागलेला धब्बा आहे.हे bjp ओळखावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
@shamalharne267614 сағат бұрын
अजीन पवार राजीनामा दया
@sandeepsalunkhe40698 сағат бұрын
शेतकरी विरोधी अर्थमंत्री जाहीर निषेध
@ramprasaddahalke174517 сағат бұрын
Ajit pawar cha jahir nished
@RajaramPadvi-q7j5 сағат бұрын
जे हसत होते ते शेतकरी नसतील ,एकतर कत्र्यांना हाळ मिळालं असेल,
@kailasmutkule91114 сағат бұрын
अजित पवार फक्त स्वतःच घर भरनारा माणूस आहे..
@vasantraokatkar35158 сағат бұрын
कर्ज मुक्ती तर आम्ही मिळवणारच अजित पवार तुम्ही शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका
@gajananfulare13769 сағат бұрын
अंजीर पवार लाल कर्ज माफी करावी लागेल
@spawar567516 сағат бұрын
भरभरून शेतकऱ्याने मतदान दिले आणि तुम्ही शेतकऱ्यांना खोटे बोलता
@TukaramPanchal-t4c15 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी करा वी लागेल 2100द्यावी लागेल व पीक विमा अतिवृष्टी नुकसान नोकर भरती करावी लागेल नाहीतर एक ही निवडून येणार नाही
@चिरकेगणेश16 сағат бұрын
अजित पवार म्हणजे धनंजय मुंडे यांचा भाऊ
@Re7564010 сағат бұрын
मराठयांच राजकारण शुन्य झाल
@narendrasharma944615 сағат бұрын
NCP TODIBAJ
@Raghav4012510 сағат бұрын
अजित पवार अगदी मनातले बोलले. देवेंद्र फडणवीस तेच वाक्य घुमवून फिरवून बोलतात. थोडक्यात काय तर सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही..
@pramodwakudkar-ic3vx15 сағат бұрын
सत्तेचा माज आलाय राजीनामा द्यावा
@madhavsadhane17229 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहीजे
@DinkarPatil-w2x7 сағат бұрын
अजित दादांना अर्थ खाते सांभाळणे कठीण वाटते.
@DnyshwerPankute7 сағат бұрын
२९, छेटघे😢😢अजीत, पवार,
@Maheshkarde-f5m17 сағат бұрын
सर्व न्यूज चैनल खरेदी करून ठेवलेले आहे बीजेपी सरकार ला वाटेल तेच न्यूज लावून घेतात
@SakharamPatangare11 сағат бұрын
अजित पवार साहेब आणि मुश्रीफ साहेब तुम्हाला कर्जमाफी करता येत नसेल तर राजकारण सोडून द्या
@TanajiSalunkhe-p4b10 сағат бұрын
परत म्हणावं निडणुकां आहेतं परत घरी बसायचे 😂😂
@ParmeshwarChopade-h3d8 сағат бұрын
अजित पवारांनी लग्न केलं आहे भारतीय जनता पक्षासोबत त्यामुळे तुम्हाला असे शब्द बोलन बरोबर नाही
@dineshkurkute29587 сағат бұрын
अजित पवार याना ते ची जागा तेन्हा. दाखु शेतकरी म्हण तात.
@yuvarajnakate322411 сағат бұрын
अजित पवार नेहमीच शेतकरी कर्ज माफी विरोधी आहेत त्यांना लाडकी बहिण योजने साठी पैसे आहेत पण शेतकरी कर्ज माफी साठी नाही घोटाळे करणं हे त्यांचे वैशिष्ट्य आहे सत्तर हजार कोटींचा घोटाळा प्रकरणी काय कारवाई केली
@RajuSobhage9 сағат бұрын
फडणी साहेब करजमाफि व शिधे साहेब लाडकी बहीण अजित दादा तुमच काय