समर्थ चरित्र पहिल्या भागापासून यु ट्यूब वर ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursaАй бұрын
श्री जय जय रघुवीर समर्थ
@sharmilapatil2460Ай бұрын
खूपच छान माहिती, आवाजातील चढ उतार , स्पष्टता ,वाचनाची गती सर्व उत्तम.!!जय जय रघुवीर समर्थ!! जय सदगुरू जय सदगुरू!!
@rohitlandge703328 күн бұрын
संत कबीर यांच्यावरील व्याख्यान पण खूप छान आहे
@dr.ashokbangal9992Ай бұрын
खुप सुंदर छान, आमच्या पर्यंत पोहचवले, सुंदर शब्द, सुंदर वाणी, आणि समर्थांचे चरित्र, सर्वच अप्रतिम
@prasadpatwardhan7279Ай бұрын
Khup kahi regale ikyala milala...dhanywad
@prasadpatwardhan7279Ай бұрын
Wegale
@smitajoshi3930Ай бұрын
दादांचा आवाज ऐकायला मिळाला.आनंद झाला.धन्य झाले
@manjirithosar1911Ай бұрын
खूप खूप समाधान वाटले . जय जय रघुवीर समर्थ
@manikpotadar9928Ай бұрын
Pravachan is nice.Shrikrish avatar is par avatar.Thoughts are thought pravoing.Jai ho !🙏
@manikpotadar9928Ай бұрын
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki 🎉
@manikpotadar9928Ай бұрын
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai swa san ve dya |Aatma roopa 🙏
@manikpotadar9928Ай бұрын
Om Hanumate Rudra avatar , Sarva shatru haray sarva rog haray sarva vashi karanay Ram doota swa ha 🎉
@rameshwardeo4605Ай бұрын
Apratim chintan. Koti2 naman.
@vijayanerlekar9410Ай бұрын
खूप छान आहे. सविस्तर चरीत्र संतांची ऐकणे साधकांना मार्गदर्शक होते. स्फूर्ती दायक होते. धन्यवाद माऊली! 🙏🙏🙏😊
@anitakarandikar31822 ай бұрын
सुनील जींचा आवाज ऐकून खूप समाधान वाटले . धन्यवाद
@padmajakulkarni38492 ай бұрын
धन्यवाद खुप अभिमानास्पद आहे. आ. दादानां ऐकतानां खुप खुप आनंद होतो .
@jyotirmayeekamat646Ай бұрын
सुंदर.जय जय रघुवीर समर्थ.
@dattatraygholap2197Ай бұрын
जय, जय रघुवीर समर्थ, सुनिल चिंचोळकरांचा आवाज ऐकून खुप आनंद झाला, धन्यवाद.
@savitarode4547Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ।आ.दादांची प्रवचने आम्हा मालेगाव वासीयांना आनंदाची पर्वणी असायची.💐
@DattatrayKshirsagar-gs6ps10 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@shridesh1Ай бұрын
वा, धन्यवाद सुनील जी. खूप सोप्या शब्दांमध्ये आणि प्रसंगी आधुनिक काळातले प्रचलित इंग्लिश शब्द वापरून केलेले प्रवचन खूप श्रवणीय आहे. त्यात आणि आपली उत्कृष्ट टोनल क्वालिटी म्हणजे सोने पे सुहागा. || जय जय रघुवीर समर्थ || 🙏🙏
@minakshigohad7484Ай бұрын
🙏🙏🙏
@dattaraodeshmukh80782 ай бұрын
खुप छाण सांगता.महाराज धे ण्यवाद माहाराज जय हरी माऊली.
@manishaashaАй бұрын
सर्व समाजाने.. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी ऐकावे असे चरित्र ... ।। जय जय रघुवीर समर्थ ।। सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज की जय । श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। श्री श्रीधर स्वामी महाराज की जय ।🙏
@avinashkulkarni80992 ай бұрын
खुप छान.जय जय रघुवीर समर्थ. 💐👏💐
@ratnaprabhaghanwat8882Ай бұрын
Khupch sundar
@sumanbeluse3992Ай бұрын
🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🙏🙏
@padmajakulkarni38492 ай бұрын
कृपया पूढील सर्व भाग पाठवावेत .तसेच आ.सुनिलदादांची इतर प्रवचने रेकॉर्ड केलेली असतील तर तेही पाठवावीत कृपया .
@pramoddeshpande3513Ай бұрын
अतिशय छान. कृपया पुढील भाग लवकर अपलोड करा.
@manyascreativity.2 ай бұрын
दादाचा आवाज ऐकायला मिळाला खुप समाधान झाले दादा जयश्रीराम ❤❤
@pradnyadeshpande83982 ай бұрын
नमस्कार खूप छान.. मनापासून धन्यवाद..
@dr.shirishlimaye70382 ай бұрын
खूप छान काम केलं तुम्ही सुनीलजी चिंचोलकर यांची व्याख्यान आपण यूट्यूब ला टाकलेत तुमचे कौतुक करावे आणि आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
@shridharamrut2 ай бұрын
श्रीराम 🙏🏻
@nandevsupekar5380Ай бұрын
वाकव11क11क11क+++
@nandevsupekar5380Ай бұрын
1क+
@nandevsupekar5380Ай бұрын
1
@nandevsupekar5380Ай бұрын
Qq
@pratibhakanchi7753Ай бұрын
खूप छान माहिती.
@somnathsutar925Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ,,,🙏
@jyotikulkarni1367Ай бұрын
Very nice...thanks....
@mangalayadwadkar1058Ай бұрын
जय श्रीराम🙏🙏🌹
@jaganathkharade9076Ай бұрын
🙏🙏 जय श्री राम🙏🙏
@arundhupkar15092 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@shyamkahate1513Ай бұрын
खूप छान, आज सुनील दादा नाहीत पण या रूपाने आमच्यात आहे व प्रत्यक्ष तेच समोर सांगत आहे असे वाटते❤ जय जय रघुवीर समर्थ
@pandurangpawar3148Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊❤❤
@snehalataaney6720Ай бұрын
Veryverynice ❤😂🎉😢😮😅😅😊
@vasudevbhide753Ай бұрын
Shree swami Ramdass charitra amazing. I see part 1/2. Can you kindly put part three on line please.🙏🙏🙏
@maheshkulkarni22272 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
@dattatraykumbhar500Ай бұрын
Jay jay Gurudev.
@Gopalkala6632 ай бұрын
*जयजय रघुवीर समर्थ*
@shripaddeolankar5436Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ....
@rajudurganavar93692 ай бұрын
Ramsita❤❤
@vandanalade4832 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ पुढचे भाग पाठवा
@vimalminde8992Ай бұрын
Jai Jai Raghuveer samarth
@marotipatil2716Ай бұрын
Jay Jay Raghuvir Samarth
@sharangbhagwat12422 ай бұрын
धन्यवाद मी विचारले होते , आदरणीय सुनील चिंचोलकर यांची प्रवचने असतील तर upload करा , खूप छान सुनील चिंचोलकर यांची प्रवचने म्हणजे पर्वणीच.🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज की जय. 🙏🏻
@shivajichikke69852 ай бұрын
😊
@shivajichikke69852 ай бұрын
👏🏻👏🏻क्तय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😊👏🏻👏🏻👏🏻👏🏻😊👏🏻👏🏻
@shivajichikke69852 ай бұрын
🙏🏻🙏🏻👏🏻🚴🏻♂️👏🏻😊👏🏻🙏🏻🙏🏻
@ManikMane-op6ef2 ай бұрын
😊@shivajichikke698 ft hn km on😢5 😊. Use use HVv
@MihiraPatil-jd7trАй бұрын
🙏🏽🙏🏽 सुनील दादा
@shrikrushnahulawale7566Ай бұрын
3 पर्यंतचे भाग ऐकून झाले कृपया पुढील भाग सांगावेत
@shireeshsarangdhar72042 ай бұрын
" श्रीराम समर्थ " " ओम नमो भगवते श्रीधराय " 👏
@SantoshChavan-uo3fi2 ай бұрын
🙏🙏
@bhimrajjadhav60372 ай бұрын
जय श्रीराम समर्थ
@kulashripandit72 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ🌸📿
@nanasosutar47302 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ भाग दोन पाठवा
@mukundrajkulkarni7121Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantjoshi57502 ай бұрын
पुढील भाग सापडले नाहीत. कृपया प्ले लिस्ट बनवा.
@kalyanibhoot73302 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@rajashribandekar85522 ай бұрын
॥श्री राम जय राम जय जय राम ॥
@anitakarandikar31822 ай бұрын
पुढील दोन भागांची प्रतिक्षा आहे post करावेत धनयवाद