खरंच खूप अभ्यास पूर्ण व्हिडिओ आहेत आपले, आपल्या सारख्या ज्ञानी माणसाच्या अकाउंट लां फॉलो लोक करत नाहीत, तर जे खोटे फोटो त्यावर तोडगे ,मंत्र ,यंत्र असे व्हिडिओ बनवतात त्या लोकअना लाईक करतात पाहतात, आपल्या सारख्या अभ्यासू माणसाची या महाराष्ट्र ल आणि सर्व स्वामी भक्तांना खूप मार्ग दर्शनाची गरज आहे❤❤शी स्वामी समर्थ ❤❤❤
@sandeepbhosale7399Күн бұрын
अगदी खरं आहे काका 🙏👌
@crazyindia10727 күн бұрын
अगदी बरोबर आहे. मला सुद्धा खूप दिवसांपासून हीच गोष्ट खूप खटकत होती... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@sulbhapawar3405Күн бұрын
खूप छान कान उघाडणी केली, दादा हल्ली खूप पेव आले आहे, श्री स्वामी सेवा करा तीन अध्याय वाचा ,अकरा माळी जप करा,आपण संसारी माणसं पुर्ण दिवस सेवा करत राहिल्यास आपली दैनंदिन कामं कोण करणार ,यावर पण विडिओ काढा दादा मुखात नाम आणि हातात काम यावर विश्वास असणारे भक्त दिशाहिन होत आहेत, शेअर्स करा सबस्क्राईब करा, पैसा कमावण्यासाठी देवाला पण न सोडणारे युट्यूबरला श्री स्वामी भक्तांनी विडिओ ओपन करु नये,
@suhaskumbhar11436 күн бұрын
Shree Swami samarth 🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@MayuriDharaskar6 күн бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏shree swami samarth
@RAJESHWARI6058 күн бұрын
आपला एक एक शब्द अगदी योग्य आहे सर.. खूप छान मार्गदर्शन...🙏
@rajashrimorajkar7 күн бұрын
पुर्ण सहमत आहे🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ सेवेकरी राजश्री चा सादर नमस्कार🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
खरच ही बाब खूपच मोठी विचार करण्यासारखी आहे खूपच अवडंबर माजवले आहे हे. मी तुमचा शतशः आभार व्यक्त करतो. हा आवाज उठवला पाहिजे. स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. दिसले लाईक करा पटकन शेअर करा. काय बाजार मांडलाय स्वामी भक्त सुध्दा ह्या गोष्टीला विरोध करीत नाहीत.❤
@maheshpande73188 күн бұрын
श्री स्वामी समर्थ खुप छान विषय निवडलाय मिलिंदजी, या विषयावर भाष्य आवश्यक होते
@ganeshchindarkar35278 күн бұрын
,🙏🏵️🙇|| श्री स्वामी समर्थ|| खरंच माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांची कीर्ती खूप महान आहे खूप भारी वाटलं अन् ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ही माहिती मिळायला त्या माऊलींची कृपा आहे अपल्यावरती खरंच खूप छान मस्त वाटल ||🙇🏵️🙏
@PadmaPatil-fs5mk6 күн бұрын
अत्यंत आभार 🙏🙏🙏🙏🙏
@anitasawant95708 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ ❤ मी तुमच्या मताशी सहमत आहे सर धन्यवाद हा ऐपीसोड बनवल्या बद्दल काहीही करतात हो प्रसिध्दी साठी महाराज या लोकांना सद्बुद्धी द्या,हो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinmanjarekar22888 күн бұрын
🙏🙏
@rjrz87186 күн бұрын
बरोबर आहे असे कोणत्याही देवांच्या फोटोंचे विडंबन झाले नाही पाहिजे
श्री स्वामी समर्थ काका या व्हिडिओची खूप नितांत गरज होती आपण या विषयावरती व्हिडिओ बनवण्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏🙏💐💐 सचिन मांजरेकर
@sachinmanjarekar22888 күн бұрын
🙏🙏
@AshwaniPawar-rw2zs8 күн бұрын
बरोबर आहे
@AtharvaAbhyankar1705hindu8 күн бұрын
स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वाद देणाऱ्या २ मूर्ती बदलापूर मध्ये आहेत. मी दर्शन घेतले आहे. श्री स्वामी समर्थ
@user-wz9fy4ff9017 сағат бұрын
मला फक्त एव्हडंच सांगायचं आहे स्वामी आपल्याला आलेल्या अडचणीत लढण्याची ताकद देतात आपण स्वतः त्या संकटाचा सामना करा, लढा स्वामी आपल्या सोबत, आपल्या पाठीशी असतात, संकटाना घाबरून स्वामी सोडवतील मी काहीच करणार नाही असा विचार करून प्रयत्न सोडून बसू नका, अहो स्वामींच्यावर इतक्या लोंकाचा भार आहे सर्वांची समस्या ते सोडवतात मग आपण फक्त स्वतः ची अडचण सोडवायला का घाबरतो असा पळ काढलेला स्वामीनाही नाही आवडणार, कारण आपल्या प्रारब्धचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. आपण सातत्याने प्रयत्न करत राहिलो की स्वामी यश नक्कीच देतात. फक्त संयम आणि परीक्षेची तयारी असावी. श्री स्वामी समर्थ 🙏
@NarhariAmale7 күн бұрын
गुरुजी आपण एकदम बरोबर बोलले
@hemantmankame50422 күн бұрын
Shree Swami Samarth.changle karm kelya shivy Swami Kay det nahi.baki sarv thotand aahe. Shree Samarth.
@NarhariAmale7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🌺🙏🏻
@LeenaTushar7 күн бұрын
बरोबर आहे. हे असल तर पटतच नाही. स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. तरीही वाटेल तस रंगवलेल पटत नाही. चित्र आजकाल अशी तर रंगवली जातातच पालापाचोळा. पण इतर देवीदेवतांच्या आकारातही रंगवली जातात. सगळे देव त्यांच्या ठायी असा भाव नक्की असावा पण त्यांच मूळ स्वरूप बदलून त्यादिवशी तर त्यांना घोड्यावर बसवलेल चित्र दाखवल खंडेरायासारख. आमच कुलदैवत आहेत पूर्ण महाराष्ट्राच खंडेराय. तरीही मूळ देवतेच स्वरूप का बदलावं.
@swapnilbavbande90197 күн бұрын
तुम्ही खुप चांगला मुद्दा मांडला आहे,
@sunil.n.londhe7 күн бұрын
मिलिंद काका तुम्ही आज जो विषय मांडला आहे तो एकदम योग्य आणि बरोबर आहे,फेसबुक वर हे सद्या खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतये
@vidyawatturkar53586 күн бұрын
अगदी योग्य video ,खूप गरजेचं होतं हे सर्वाना समजणे , स्वामींच्या नावाने खूप काही सांगितले जाते ,काही youtuber बायका तर घाणेरडी भाषा वापरतात ,शिव्या पण देऊन भांडणे दाखवतात आणि सुरुवात मात्र श्री स्वामी समर्थ म्हणुन करतात ह्या गोष्टीना पण बंद केले पाहिजे
@pradippawar35088 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@minalgurav24244 күн бұрын
ह्या comment aahe त्यावर एक व्हिडिओ पाहिजे. आणि एक विनंती आहे काका. ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांना खुप काही सांगितलं जातं. मग हे सर्व न करतात स्वामी च नामस्मरण केलं त्याच्यावर विश्वास ठेवून केलं तर की स्वामी इच्छा पूर्ण नाही करणार का किंवा आपली साथ, आशिर्वाद, रक्षण नाही करणार हे मला पडलेले प्रश्न आहेत. खरच विनंती आहे ह्यावर एक video karava. कारण तुम्ही बोलता तेव्हा स्वामी बोलतात असं मला वाटत. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@manishawagh47497 күн бұрын
हो काका मला पण या गोष्टी चित्रं विंटबन फार दुःख देते आम्ही लाईक करणारच नाही हो निषेध करू .. धन्यवाद काका आवाज उठवत आहात..❤ श्री स्वामी समर्थ ❤
@klbrohit53057 күн бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏🚩 जय शंकरबाबा 🙏🌹🙏🚩
@KSHAYSHINDE8 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@KirtiAtbaile6 күн бұрын
Kharach dada ha vishay ghene garjech hote.khup vait vatat ho
@ganeshchindarkar35278 күн бұрын
,🙏🏵️🙇||श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🙇🏵️🙏
@ShailaSarode-xc8vr8 күн бұрын
🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@ReenaGhadigaonkar8 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏
@anitamali73718 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🌷🙏
@VinodNaigaonkar-s7y7 күн бұрын
Shriswamisamarth Maharaj ki Jai
@nitinnadkarni76188 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
@ajaymonde98218 күн бұрын
Barobar aahe milind sir tumcha mhanana shree Swami Samarth
@rajeshrkapadnis19758 күн бұрын
सहमत आहे
@nilamovi8 күн бұрын
अजून एक काका, , jyanna chitrat maharaj disle tech bhagywan. . Ase reels firtat. Khup vait vatt.
@editersandy2078 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 मी खरंच तुमच्या बोलण्याला सहमती आहे हे चुकीचं आहे मी सुद्धा अशा चित्राचा निषेध करतो
@deepalikhaire59387 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@मीनलमैत्रीचनिखळहास्य8 күн бұрын
सहमत दादा
@NG-hj7zt7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@MekNik-lt6qc8 күн бұрын
अगदीं बरोबर आहे दादा तुमचं
@pranavmore47757 күн бұрын
खूप छान विषय माडला
@hemangijoshi60167 күн бұрын
🙏🙏
@satishphatak43857 күн бұрын
काका तुमच्या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत
@veenamoghe66717 күн бұрын
तुम्ही स्वामी समर्थ महाराज या विषया बद्दल माहिती देता ती सुंदर देता
@swamini8764 күн бұрын
पूर्णपणे सहमत, कोणीतरी हे बोलणं गरजेच च होतं, 👍 फ़क्त एक suggestion होतं, बॅकग्राऊंड म्युझिक नको, ऐकताना डिस्टर्ब होतं . 🙏🙏🙏
@sharayukalange60957 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.fb वर तर अशा फोटों cha khup सुळसुळाट चालाय.चीड येते असे फोटो पाहिल्यावर.
@madhurisarnaik28058 күн бұрын
हल्ली युट्यूब वर स्वामींचे 9 गुरुवार ,11 गुरुवार व्रत करतात त्याविषयी पण लिहा.स्वामींच्या कोणत्याही शिष्यांनी असे गुरुवार करायला सांगितल्याचे वाचले नाही.
@SampadaJog8 күн бұрын
Pan 9 गुरवारच चांगला अनुभव aalay
@Loke7228 күн бұрын
@@SampadaJogतो अनुभव स्वामींच्या उपासनेचा आहे... महाराजांवरील श्रद्धेचा आहे...प्रत्यक्षात व्रत तसेच कर्मकांड याच्या महाराज पुर्ण विरोधात आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@SampadaJog8 күн бұрын
@Loke722 👍
@vishwarajvishnuwaghmode37457 күн бұрын
Only नामस्मरण ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
@minalgurav24244 күн бұрын
Hya comment war kharch kaka ek video Kara. Mala hi ha prashan aahe he kelyawar ch Swami prasann hotat ka. मी नामस्मरण करते , ३ कधी ४, ५ माळी होतात पण मनापासून असतात.
@samarthsiddhi25508 күн бұрын
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
@saurabhalve58278 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 मी आत्ता अजिबात तें बघत नाही असे शॉर्ट विडिओस उलट कीव येते अशा मानसिकतेच्या लोकांची.... हम किसीके ताबेदार नही असं स्वामी कधीच बोलून गेले आहेत तरी काही लोक अशा शॉर्ट विडिओस ला कस काय लाईक करतात कळत नाहीं पण त्याचा काही उपयोग नाही 🙏😊
@prajaktabovlekar62808 күн бұрын
काका खरच हल्ली रिल्स ना जास्त लाईक मिळण्यासाठी महाराजांच्या तसबिरीचा खूप वापर केला जातो. खूप वाईट वाटत ह्याच
@sachinmanjarekar22888 күн бұрын
🙏🙏
@madhurisarnaik28058 күн бұрын
लोकं स्वामींचे कोणतेही ग्रंथ किंवा पुस्तक न वाचता व्हिडिओ किंवा रील बघून नमस्कार करतात.याच्याही पुढे जाऊन वाक्ये लिहितात बघताय काय स्वामी समर्थ लिहा.कशासाठी लिहितात तेच समजत नाही.
@mazagaonmazakokan39917 күн бұрын
!श्री स्वामी समर्थ! काका योग्य विषय घेतलात. हल्ली काही जणांनी कमाई चं साधन म्हणून स्वामींच्या नावाने चॅनेल चालू केलेत आणि असं काही सांगत असतात कि काही बोलू शकत नाही. श्री स्वामी समर्थ मालिकेत एका नाभिकाच्या बायकोच्या पैसे कामावण्याच्या लालसेचा भाग बघितला ते पाहून असं वाटलं यांनी त्यातून काहीतरी शिकावं. श्री स्वामी नामाचा प्रचार प्रसार करावा पण काही ताळतंत्र बाळगून.
@PunamD-e9z7 күн бұрын
Tya kalat kon konchya khandynvar hatt thevt hote mjhya ajobanche photo atachaya kaltle ahet pan ase tynche phonto kadhe nvtech ashya pose madhe khup vichtra ahe heyy sagla
@swapnilbavbande90197 күн бұрын
हल्ली युट्यूब चॅनल चालण्यासाठी पण स्वामिन विषयी असे काही लिहितात की आपण तो व्हिडिओ पहिलाच पाहिजे आणि मग पाहिल्यावर कळत की हे काही वेगळंच आहे, स्वामिंवर श्रद्धा ठेवतात मग असे कसे हे करू शकतात, आपल्याला युट्यूब मधुन पैसै नाही मिळाले तरी चालतील पण असे आपण नाही केले पाहिजे हे सुध्दा कळत नाही, स्वामींना आवडेल का? याचा तरी विचार करावा,
@bapusonawane51767 күн бұрын
स्वामी च्या नावानं चॅनल कोणीही ओपन करून अर्धवट माहिती, पुजा, व्रत वैगरे सांगत आहेत ते पटत नाहीत
@successfulway-p8T7 күн бұрын
Vitambanaa Thambwaa ,like , share Karu nakaa jaljaleet comments ashyaa post ver taakaa akkal thikanaver aali phayjee !!!Haa video share Kara lakho lokanaa pathvaa !!!
श्रीस्वामीसमर्थ दादा स्वामी च्या फोटो मधुन उधी किंवा आंगारा बाहेर पडतो का ह्या विषयावर विडीओ बनवा.
@neelamsawant267 күн бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🏻 काका एक विचारायचं होते मी असे बऱ्याच मठात बघितले आहे की स्वामींना नमस्कार करून झाल्यावर तेथील पुजारी जे असतात त्यांच्या ही नतमस्तक होतात बऱ्याच जागी तर स्वामी न च्या पाया न पडता आधी जे कोणी तिथे मार्गदर्शन करणारे असतात किंवा जे कोणी प्रश्न सोडवतात त्यांना आधी नमस्कार असतो कृपा करून सांगावं हे योग्य आहे का?
@MoreJayeant8 күн бұрын
Ratnagiri Hatkhambha Gavee Ek Manus. swatla Swami Samarta Avatar Samzto.
@PunamD-e9z7 күн бұрын
Balancha citra me 2 diwas jhle pahile etka vayett vatla. Na bghun te 😢😢
@मृणू6 күн бұрын
आणि ते काही लोक जप करताना कैमरा समोर ठेऊन रील बनवतात त्यांच्या बाबतीत पण वीडियो बनवा. आपली साधना भक्ती याचा दिखावा करू नये हा बेसिक नियम माहीत नाही त्याना. मठात गप्पा मारतात काही लोक आणि कोण नामस्मरण करत असेल त्याला शांत नामस्मरण पण करू देत नाहीत.
@meghapawar20107 күн бұрын
श्रीस्वामीसमर्थ 🙏 काका अगदी बरोबर आहे सध्या असे फ़ोटो खुप येत आहेत, त्या मुळे या विषयावर video केलात 🙏🙏
@girishkurlekar-yd6cv7 күн бұрын
Tumhi barobar bolat haha - swamy Maharaj yancha widabanatmk Chitra kadhu naye . Swamy Samarth yancha Apman karu naye . Swamy Shirdi Sai Samarth yancha Ase apman Sanatani people even Shankaracharya karit aahet . Khud swamy Samarth took samadhi 1878 before that he told to Puruji Naik “ Samprat aamche Sthan Shirdi yethe aahe”- donhi avatar Ekach aahet - Sadguru Sai swamy Samarth Datt Maharaj ki jai
@rassikachavan58567 күн бұрын
मी अशा फोटो ना मुळात like करत नाही . आता तुमचा video बघितला तर या लोकांना सरळ यांचं चॅनल रिपोर्ट करणार. स्वामींच्या नावे काही पण खपवून नाहि घेणार . जी लोक स्वामिंच्या नावे उपाय सांगतात त्यांच्यावर व्हिडिओ करा . एकजण तर स्वामींचे देवांचे सामान, मूर्ती विकतात . त्यांना मी केवळ एवढच सांगीतलं की पूजा करत असताना पूजाच करावी आमच्याकडे हे पण आहे विक्री साठी सांगू नका . ते नंतर करा video त्यासाठी पण त्यांनी माझी कॉमेंट डिलीट मारली काय बोलणार.
@SK-ws2yd7 күн бұрын
मी ही १-२ व्हिडिओ बघितले..स्वामींच्या पाया कसे पडावे. नमस्कार कसा करावा? हाताचे बोट दाखवून काहीतरी अंधश्रद्धा पसरवतात. भंपकपणा आहे. महाराजांचे नाम घेऊन सदाचरण केले तरी महाराज प्रसन्न होतात.