Рет қаралды 11,099
परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराजांकडे सर्वोच्य अवस्ता गाठलेले अनेक योगी आले,..अश्या काही नोंदी श्रीस्वामी चरित्रात आपण नेहमी वाचतो. त्या पैकी आळंदीच्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या विषयी बखरीतील ती घटना आपल्या सर्वांना माहीतच आहे. आळंदीच्या महाराजांवर आपण स्वतंत्र एपिसोड पुढे करणारच आहोत,.. असो....
हिंदू धर्माचे जनक जगतगुरु श्रीशंकराचार्य यांच्या सुद्धा श्रीस्वामी महाराजां बरोबर काही घटना घडल्या आहेत...एक दोन वेळा नाही तर तब्बल तीनदा.
त्या बद्दलचा हा वृत्तांत आज आपण ऐकणार आहोत.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवावा हि विनंती.
तसेच आमच्या खालील फेसबुक लिंक वर आपल्या फ्रेंड रिक्वेसट चे स्वागत आहे.
/ swamiraj21
आपला स्नेहांकित,
मिलिंद नंदकुमार पिळगावकर
श्रीस्वामीराज माऊली व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६