गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य.

  Рет қаралды 21,278

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

3 жыл бұрын

श्रीस्वामीराज माऊली च्या या शुभारंभ व्हिडिओ अपलोड करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
आपली साथ आणि आपले प्रेम हेच या चॅनलचे बाळ आहे.
शुभारंभ म्हंटला की आपले गणपती बाप्पा आलेच. त्यांच्या शिवाय कधीच कुठला प्रारंभ होवू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. आपले श्रीस्वामी महाराज सुद्धा बाप्पा हून काही वेगळे नाहीत.त्यांच्यात खूप साम्य आहे.
बाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांचातील साम्य आपण या व्हिडिओ मध्ये ऐकणार आहोत व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल यात शंका नाही.
तरी आवडला तर नक्की हा चॅनल शेअर करा...लाईक करा...आणि तो...बेल आयकॉन पण दाबा.
तुमच्या शाबासकी ची एक थाप आम्हाला शंभर पावलांचे बळ दाईल.
मिलिंद पिळगांवकर
९३७२ ०६० १९६
कृपया व्हॉट्सॲप करावे.
कॉल करू नये.
गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य. #The similarities between Ganpati bappa and ShreeSwami Maharaj. #shree swami samartha

Пікірлер: 242
@swamisamarth9474
@swamisamarth9474 6 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏 काही पूर्व सुकृत म्हणून हा चॅनेल आयुष्यात आलाय... स्वामी कथा ऐकायला मिळतेय. माध्यम हे सर 🙏 अगदी दुग्धशरकरा योग 🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ujawalanikam8502
@ujawalanikam8502 2 ай бұрын
मी गणपती बाप्पा साठी खूप प्रार्थना करते पण माझे मनात यायचे मी स्वामी ची पण भक्ती कशी करु पण साक्षात तुमच्या कडून स्वामी नी माझे शंकाचे निरसण करुन मला भक्तीचा मार्ग दाखवला नमस्कार तुम्हाला जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@ShardaChavan-vt6jn
@ShardaChavan-vt6jn Ай бұрын
कोटी कोटी धन्यवाद स्वामी महाराजांचा माझे स्वामी खरंच खूप सुंदर माहिती दिली तुमचं खूप मोठं पूर्वपुण्य आहे काका धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींची बखर म्हणजे काय आहे
@user-hd4jm8kf1d
@user-hd4jm8kf1d 2 ай бұрын
Shri swami samarth Jay Jay swami samarth
@shakunbagade1215
@shakunbagade1215 Ай бұрын
Shree swami samarth chan mahitidili dhanwad
@meenakshijadhav7153
@meenakshijadhav7153 7 ай бұрын
फारच सुंदर आहे मिलिंद दादांचे हे वर्णन मला पण स्वप्नात स्वामी गणपतीच्या रुपात दिसले आहेत पण त्याचा अर्थ आता समजला जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shreeswamikrupa
@shreeswamikrupa 3 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !!! श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mapcreation1520
@mapcreation1520 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अतिशय सहज लिंक उघडली जाते श्री मिलिंद पिळगांवकर दादा उत्तम उपक्रम आहे उत्तरोत्तर प्रगती होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना प्राध्यापक. प्रकाश गिरमकर
@UmaAmbewadikar
@UmaAmbewadikar 4 ай бұрын
सरांनी स्वामी चे बद्दल खुप छान सांगितले आहे अचानक हा योग आला धन्य ‌झाले स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ
@jyotinagarkar1353
@jyotinagarkar1353 Жыл бұрын
स्वामी सुतांची विस्तृत माहिती कळली. खूप छान वाटले
@mahajangajanan8863
@mahajangajanan8863 Жыл бұрын
मिलिंदजी आपणास कोटी कोटी प्रणाम साक्षात् स्वामिसुत महाराज आपल्या तोंडून स्वामींचे चरित्र सांगत आहेत. अशी आम्हा भक्तगणांची श्रद्धा आहे. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ दादा,....असेच प्रेम असूद्या या चॅनलवर.
@jyotimordecai567
@jyotimordecai567 Жыл бұрын
​@@ShreeSwamirajMaulee21 pppppllllll
@sharayu1638
@sharayu1638 8 ай бұрын
SHREE SWAMI MAAULI🙏
@vishnukapadi3546
@vishnukapadi3546 2 ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll
@minakshideshmukh5391
@minakshideshmukh5391 2 ай бұрын
Chann🙏🙏🙏
@jayashreejadhav7339
@jayashreejadhav7339 6 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🌹🌹🌹
@smartlifestyle6250
@smartlifestyle6250 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@rajaramchavan2429
@rajaramchavan2429 Жыл бұрын
छान वाटले श्री स्वामी समर्थ
@rajaramchavan2429
@rajaramchavan2429 Жыл бұрын
शिवहरशंकर म्हणायचे
@pandharinathbamane5947
@pandharinathbamane5947 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम स्वामी म्हणजेच बाप्पा आहेत छान दाखले देऊन पटवून दिलेत धन्यवाद.
@bhavanishankarenterprises
@bhavanishankarenterprises Жыл бұрын
खूप छान दादा. श्री स्वामी समर्थ
@pranalikale9237
@pranalikale9237 Жыл бұрын
Milind kaka tumhi khup chan swaminchi mahiti sangata shree swami samartha
@ravindrachile7850
@ravindrachile7850 7 ай бұрын
Sundar khup chan
@CharushilaYadav-tb2pb
@CharushilaYadav-tb2pb 3 күн бұрын
🙏shree swami samart🙏
@tismegc
@tismegc 6 ай бұрын
👌episode...shree swami smarth🙏
@amits.v.2179
@amits.v.2179 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली. असेच गोपाळबुवा केळकर लिखीत बखर तुमच्या गोड शब्दात सांगीतली तरी धन्यता वाटेल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kronenb9975
@kronenb9975 6 ай бұрын
ॐ चैतन्य स्वामी समर्थाय नमः 🙏🌹🙏 ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 ॐ गं गणपतये नमः 🙏🌹🙏
@pratibhaghangale8309
@pratibhaghangale8309 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@mahavirkadre4868
@mahavirkadre4868 6 ай бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@pratibhasathe3412
@pratibhasathe3412 8 ай бұрын
निवेदन फारच छान ! उपक्रम पण उत्तम
@rjrz8718
@rjrz8718 3 ай бұрын
🙏🙏
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ🙏 भान हरपून जाते हे ऐकताना मिलींद दादा 🙏
@vishalaware6775
@vishalaware6775 3 ай бұрын
🙏🙏🙏
@minakshishinde4569
@minakshishinde4569 4 ай бұрын
🌹🌹 श्रीस्वामी समर्थ🌹🌹
@shivajibagal6129
@shivajibagal6129 Жыл бұрын
तुमचं विवेचन हे फारच सखोल व अभ्यासपूर्ण असते.अतिशय रंजक व भावपूर्ण निवेदन.तुमचे हार्दिक अभिनंदन व तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@dilipawale1759
@dilipawale1759 Жыл бұрын
खुप छान माहिती आम्हाला मिळाली,
@supriyavishwasrao2342
@supriyavishwasrao2342 Жыл бұрын
खूप छान माहिती आपण दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 8 ай бұрын
Gaurav....guru...talekar...
@hitishatikhe2503
@hitishatikhe2503 Жыл бұрын
Khup chhan, shree Swami Samarth Maharaj ki Jai, shree guru dev datta
@satishphatak4385
@satishphatak4385 5 ай бұрын
Dada swami samarth Aaple chalu kam yuttam aahe
@sharayu1638
@sharayu1638 8 ай бұрын
SHREE GANESH SWAMI🙏🌺
@surekhashinde151
@surekhashinde151 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@user-qs6zs1co6g
@user-qs6zs1co6g 4 ай бұрын
Shree. Swami Samarth
@kunalmulay508
@kunalmulay508 Жыл бұрын
आपला जन्म धन्य आहे जो आपल्या माध्यमातून स्वामी भक्ती अधिक दृढ करतो. 'हिरण्यगर्भ' ह्या संज्ञेचा अर्थ जेव्हा कळला तेव्हा फक्त स्वामी समर्थच डोळ्यासमोर आले जे आपल्या ह्या व्हिडिओतून ॐकार स्वरूप प्रकट झाले. धन्य धन्य आहात आपण. गोपाळराव केळकरांची बखर सगळ्यात पहिल्यांदा १२-१५ वर्षांपूर्वी वाचनात आली होती ज्यामुळे स्वामी किती अगाध आणि अफाट आहेत ह्याची जाणीव झाली होती त्यानंतर आपल्या ह्या चॅनलमुळे स्वामींच्या अधिक जवळ पोहोचल्याची पावती मिळते. आपल्या चॅनेलच्या आधी जेव्हा स्वमींचं स्मरण व्हायचं तेव्हा हजार वेळा गोपाळराव केळकरांना मनातून वंदन करायचो आता इथून पुढे आपलेही स्मरण होत राहील! श्री स्वामी समर्थ!!! 🙏
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमः श्री गुरुदेव दत्त नमो नमः 🌺🌹🙏
@nandkumarjakate2969
@nandkumarjakate2969 Жыл бұрын
स्वामींची जितकी माहीती आपण सांगितली ती खूप छान वाटली श्री स्वामी समर्थ
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@harshtawde3744
@harshtawde3744 8 ай бұрын
shubharambha arambha to Nirgunacha🙏
@reshmasawant7044
@reshmasawant7044 Жыл бұрын
Shri swami samarth shri swami samarth
@sunandapawar2997
@sunandapawar2997 3 жыл бұрын
खूप खूप आवडलं
@user-fg6ly4uh7j
@user-fg6ly4uh7j 7 ай бұрын
Shree swami samarth
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ फार सुंदर अतिशय दुर्मिळ . फार फार छान.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ🙏
@pravinachavan7009
@pravinachavan7009 8 ай бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतनम श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजकी जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@chetantonde9236
@chetantonde9236 9 ай бұрын
अवधूतचिंतन ओम गणपतये नमःश्री स्वामी समर्थ महाराज
@nayanasawant2648
@nayanasawant2648 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, खूप छान.
@nandkumarranade203
@nandkumarranade203 10 ай бұрын
मी आजच हा व्हीडीओ बघितला छान
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 10 ай бұрын
होय... हा चॅनल आपल्या चॅनलच्या शुभारंभाच्या वेळचा एपिसोड आहे. पहिला वहिला एपिसोड.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 10 ай бұрын
होय... हा आपल्या चॅनलच्या शुभारंभाच्या वेळचा एपिसोड आहे. पहिला वहिला एपिसोड.
@kaledeepak379
@kaledeepak379 3 жыл бұрын
अप्रतिम,स्वामीमय शुभेच्छा💐💐🙏🏻
@LearnforKnowledge1
@LearnforKnowledge1 Жыл бұрын
श्री गणराज स्वामी माऊली
@chandrakantpenkar7811
@chandrakantpenkar7811 3 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा
@sheetalkulkarni1880
@sheetalkulkarni1880 8 ай бұрын
Khuupach chaan mahiti dilit. Kitihi aikla tari kami vatate. Satat aikava ase vatate. Shree Swami Samarth maharaj ki jai.🙏🙏
@supriyabongarde5522
@supriyabongarde5522 8 ай бұрын
Om gan ganpataye nam
@shalinigaitonde1672
@shalinigaitonde1672 8 ай бұрын
Shree Swami Samarth
@vedamantra6144
@vedamantra6144 Жыл бұрын
खूप खूप छान छान
@supriyabongarde5522
@supriyabongarde5522 8 ай бұрын
I like it
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Жыл бұрын
महाराज श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ 🌹👌
@dhirajshalgar6230
@dhirajshalgar6230 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌿
@rachanav2856
@rachanav2856 Жыл бұрын
//श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ //❤❤
@charandasofsriguru
@charandasofsriguru 3 жыл бұрын
नमस्कार मिलिंद जी. 🙏 व्हिडीओ अतिशय उत्तम छान बनवला आहे. आवडला.
@bhalchandragharpure7326
@bhalchandragharpure7326 3 жыл бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ.
@meghanashah2801
@meghanashah2801 3 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@ganeshkamble8759
@ganeshkamble8759 3 жыл бұрын
🚩 ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। 🚩
@vijaywagh6988
@vijaywagh6988 3 жыл бұрын
फारच सुंदर 🙏🙏
@user-dg6ys5li4u
@user-dg6ys5li4u 8 ай бұрын
Khup chhan video,sgl chitr dolyasamor yet, Shree Swami samarth 🙏🌺🙏
@bharatidalvi127
@bharatidalvi127 11 ай бұрын
Far chan.
@gaurimahajan3713
@gaurimahajan3713 7 ай бұрын
अनेक अनेक आभार, खूप खूप शुभेच्छा... शंका निरसन झाले... 🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kiranbhoir-ld2hi
@kiranbhoir-ld2hi 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤ khup khup Chan malaa khup avadla
@adityabire9760
@adityabire9760 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AmitSureshSamant
@AmitSureshSamant 3 жыл бұрын
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
दादा.....तुमचे मार्गदर्शन खूप खूप मोलाचे ठरले. असेच प्रेम असूद्या
@dineshkharpade6275
@dineshkharpade6275 10 ай бұрын
Dhanyvad
@chhayachavanke8473
@chhayachavanke8473 Жыл бұрын
नर्मदे हर दादा, श्री स्वामी समर्थ महाराज जी की जय 🌹🌹🙏🙏💫💫
@ushadhumal5158
@ushadhumal5158 Жыл бұрын
‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️❤🙏🌺🙏🌹🙏🌼🙏🌷🙏🚩
@ninaghanekar6162
@ninaghanekar6162 Жыл бұрын
Khup chane 🙏🙏🙏🙏⚘⚘⚘
@anilvalanju1872
@anilvalanju1872 Жыл бұрын
खूप छान माहिती 🙏
@shriswamisamarth5839
@shriswamisamarth5839 2 жыл бұрын
खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
🙏🙏 श्रीस्वामी समर्थ
@chandrashekharsharma3747
@chandrashekharsharma3747 3 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
@balkrishna2306
@balkrishna2306 Жыл бұрын
Nice Nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@virajshinde456
@virajshinde456 Жыл бұрын
Ganpati Bappa morya ❤❤ shree Swami Samarth ❤❤
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 8 ай бұрын
Gurunath..k..talekar..
@manishawagh4749
@manishawagh4749 10 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ❤गणपती बाप्पा मोरया❤🌺🙏🌺
@manjushakeskar2450
@manjushakeskar2450 Жыл бұрын
हे सार ऐकताना भान हरपून गेले आणि फक्त डोळे मिटून स्वामींना कस अनुभवता येईल हाच मनाला झालेला स्पर्श पण... मी बसलो नाही.. अप्रतिम.. शब्द संचय संपला.. श्री स्वामी समर्थ..
@veenajaveri9758
@veenajaveri9758 3 жыл бұрын
मिलिंद मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा खूपच छान माहिती सांगितलीस जय जय श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद....अस असूद्या
@shreeswamileela
@shreeswamileela 3 жыл бұрын
खूप छान
@minakshishinde4569
@minakshishinde4569 7 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ हा एपिसोड मी आतापर्यत सहा ते सात वेळा ऐकला पण समाधान होत नाही रोज ऐकतांना नव्याने श्रवण करते असे वाटते खुप खुप सुंदर श्रीस्वामी समर्थ .
@Sangram_9696
@Sangram_9696 Жыл бұрын
Shree swami samrth 🙏
@bhushanmali9688
@bhushanmali9688 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ भक्तिमय शुभेच्छा💐💐💐
@upendraavachat784
@upendraavachat784 7 ай бұрын
Shri Swami Samartha 🙏🙏🙏 50:41
@charandasofsriguru
@charandasofsriguru 3 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@akshatatodankar7089
@akshatatodankar7089 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@amitkoli4721
@amitkoli4721 9 ай бұрын
खुप छान आहे
@user-yo5ej9mn5n
@user-yo5ej9mn5n 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 10 ай бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
@vaishalimungi3310
@vaishalimungi3310 11 ай бұрын
Khup chhan 🙏🙏
@kalpitabobade3478
@kalpitabobade3478 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏🌹
@sanjaykashelkar8545
@sanjaykashelkar8545 Жыл бұрын
Shree Swami samartha
@rajshreeshah4895
@rajshreeshah4895 3 жыл бұрын
श्री swami samarth🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 3 жыл бұрын
धन्यवाद ताई....तुमच्या बिट्टू नी मोलाची साथ दिली आहे
@mandakinianmadwar4599
@mandakinianmadwar4599 9 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН