रूपदास रणखंबेची - महार जातीत जन्मलेले एक श्रीस्वामीभक्त अवलिया

  Рет қаралды 20,953

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

Күн бұрын

नमस्कार श्रीस्वामी भक्तहो, श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी माऊलींचा अंगाखांद्यावर खेळलेली काही लहान मुले पुढे अवलिया झाली, त्यापैकी एक हे रूपदास रणखंबे. महार जातीत जन्मलेला हा पोर पुढे सतपुरुष झाला. जन्म जरी श्रींच्या आशीर्वादाने झाला तरी श्रीस्वामी महाराजांचे दर्शन घडण्यास त्याला खूप कष्ट घ्यावे लागले.
पण काही वर्षानी छोट्या रूपदासला श्रींचे दर्शन घडले आणि या महराच्या पोराला श्रीस्वामी माउलींनी आपला पोर केला.
श्रीस्वामी चारीत्रतील ही अप्रकाशित घटना कशी वाटली ते नक्की कळवा. आमचे एपिसोड्स आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा,...इतरांना शेअर करा.
आपल्या ,
श्रीस्वामीराज माऊली टीम सह,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
देवदिवाळी, मर्गाशिष शु. प्रतिपदा
रविवार, दिनांक : ५ डिसेंबर २०२१

Пікірлер: 265
@RajendraPawar-g4f
@RajendraPawar-g4f 6 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏
@SureshBurte-jo7ef
@SureshBurte-jo7ef 7 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@arunahariya2946
@arunahariya2946 7 ай бұрын
Very very nice video 👌👌👌👌👌👍🙏
@vijaybadad1951
@vijaybadad1951 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 24 күн бұрын
Khup khup chan dada hi mahiti dili
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 Жыл бұрын
मला असे वाटते, सर्व स्वामी भक्तांनी एकत्र येऊन यांच्यासाठी काम केले पाहिजे. यांना जर प्राथमिक सुखसोयी पासून वंचित ठेवले जात तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन त्यांच्या न्याय व हककांसाठी लढले पाहिजे हीच खरी स्वामींची सेवा आहे. या गावचे नाव सांगितले असते तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. खूप विचित्र आणि वाईट वाटले ऐकून की समाजात आजही अशी लोक आहेत. देवाला सर्व जीव सारखेच. त्यांच्यात भेदभाव करणारे आपण कोण? स्वामींची ही घटना वाचून ऐकून सोडून द्यावीशी वाटत नाही. यावर सर्वांनीच विचार करावा ही सगळ्यांना विनंती🙏 श्री स्वामी समर्थ 🙏आणि ही घटना सर्वांसमोर आपण माहिती घेऊन कथन केलीत याबद्दल मिलिंद सर आपले मनापासून आभार🙏
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 9 ай бұрын
हो खर आहे तुमचं मी जाऊन आले आज
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 Жыл бұрын
प्रत्येक गावात महारवाडा असतोच,परंतू स्वामींनी भेट दिल्यामुळे तो महान वाडा ठरलाय.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@Damle1313
@Damle1313 10 ай бұрын
Aga Bai kharach ga
@MeeraDesai-t1f
@MeeraDesai-t1f 7 ай бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@MrJayvijay
@MrJayvijay Жыл бұрын
कथा ऐकून डोळ्यात पाणी आले.😥 श्रीरुपदासांच्या भक्तीला मनापासून नतमस्तक...🤲🙏
@DeepaG-qt3bl
@DeepaG-qt3bl 10 ай бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏
@maheshpande7318
@maheshpande7318 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
@sunitadhamore7981
@sunitadhamore7981 11 ай бұрын
Kharach sundar ❤
@jaywantkshirsagar1890
@jaywantkshirsagar1890 8 ай бұрын
Maharaj khup chhan mahiti Dili aahe
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
गुरुमाऊली..या गावातील लोकांना सद्बुद्धी देवो..आणि या लोकांचा उद्धार हो हो
@ushawankhedkar8098
@ushawankhedkar8098 Ай бұрын
Milindadada khupch chhan man khupch bharu yete mi he khup दिवसापासून मनात होते hyaaashya ची माहिती मिळते🙏🙏🌹🌹💐💐
@madhurisarnaik2805
@madhurisarnaik2805 Жыл бұрын
आजपर्यंत न ऐकलेली स्वामी महाराजांची अनुभूती आहे.तुमच्यामुळे श्री स्वामीनी सर्व भक्तांपर्यंत पोचवली.खूप आभार.पण जर परिस्थिती बदलून त्यांना सन्मान मिळणार असेल तर त्यासाठी काहीतरी स्वामी करायला लावणार.तुम्ही कुणाला न जुमानता गावाचे नाव व पत्ता द्यायला पाहिजे.पुढे स्वामी बघतील.किती वर्षे उपेक्षित राहतील ते.जर त्या समाजातील लोकांना स्वामी भक्ताबरोबर पाठवले तर बीमोड होईल.यावर विचार होणे गरजेचे आहे.श्रीस्वामीसमर्थ .
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ ....आपल्या चॅनल वरून आपण मठ किंवा सार्वजनिक ठिकाणे सोडली तर कोणाचा पत्ता देत नाही. आधी माझ्या लिखाणातून मी देत असे पण नंतर त्या लोकांना त्याचा त्रास होवू लागला. असे काही फोन आले. तेव्हा पासून आपण पत्ता देत नाही.
@ajaykachave9024
@ajaykachave9024 4 ай бұрын
जय रूपदास महाराज 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@ajaypandurangchavan8937
@ajaypandurangchavan8937 11 ай бұрын
मिलिंद साहेब तुम्हाला मी आण्णा कडे भेटलो होतो खूप समाधान झाले आभार
@chandreshekhardhole1343
@chandreshekhardhole1343 Жыл бұрын
जय गजानन छान माहिती दिली धन्यवाद
@sapphire7302
@sapphire7302 Жыл бұрын
फार मोठं प्रबोधन केले महाराज, जावेसे वाटत आहे तिथे
@shivajidole3850
@shivajidole3850 Жыл бұрын
श्री, स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री हनुमान महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल,
@shrishbawdhane1856
@shrishbawdhane1856 Жыл бұрын
अतिसुंदर
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Жыл бұрын
हो काका स्वामींनी च तुम्हाला बुद्धी दिली काका तु ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजाचे साऺगता आहे खूप खूप धन्यवाद काका ऐकायला कऺटाळा असा येतच नाही खूप खुप ऐकावे सेवा वाटते खूप भाग्यवान आहे मिलिंद काका तुम्ही श्री स्वामी राज माऊली 🙏🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
kzbin.infoqU-3BjXTAhM?feature=share apan ashya prakare call karun amhala abhipraya devu shakta. ShreeSwami Samartha
@DeepaG-qt3bl
@DeepaG-qt3bl 10 ай бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏kaka tumchymuly khup kahi shikayla milthay 🙏
@vitthalsurve4474
@vitthalsurve4474 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय रूपदास
@nandapawar6389
@nandapawar6389 Жыл бұрын
तुम्ही खुप अभ्यास केला आहे, ते आम्हाला पर्यंत पोहचवत आहात, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@jueeliranadive5292
@jueeliranadive5292 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली . धन्यवाद. आता तर या वाडया चे नाव महान वाडा असे संबोधले पाहिजे. हा बदल करणे फार आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ही भूमी पवित्र झाली आहे.
@sunilkamble3418
@sunilkamble3418 Жыл бұрын
Shri Swami Samarth khup sundar Deva ne prem kele pan aaj sudha Manus Manus manat nahi Deva sarvana satbbodhi dhanyavad
@leenadudhe2007
@leenadudhe2007 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली काका.. मी स्वामींची भक्त आहे.. स्वामींनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला... स्वामींनी कधीही जातीपाती चा भेदभाव केला नाही.. आणि अजूनही स्वामी कोणत्या जातीचे आहेत हेच कुणाला माहीत नाही... खरचं खूप वाईट वाटते आजही लोकांची हीच परिस्थिती आहे... आज मला खूप छान माहिती मिळाली... मी स्वामींची सेवा केली आणि मला कुणी काही बोलले तर मी त्याला प्रत्युत्तर देवू शकते... खूप मोठी माहिती दिली तुम्ही काका.. खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ काका 🙏🙏🙏🙏🙏
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
मिलिंद भाऊ, ॥ श्री स्वामी समर्थ ॥ आपले हे कथन ऐकताना भारावल्या सारखे झाले. मानवतेस काळीमा फासणारी ही घटना ऐकताना अशा कोत्या मनाच्या मानव जाती बद्धल घृणा वाटली. स्वामी समर्थांचे एक एक दृष्टांत आपल्या पवित्र वाणी द्वारा ऐकणे म्हणजे आमचे नक्कीच काहीतरी पुण्य असणार असावे याची खात्री होते. मिलिंद भाऊ आपले दर्शन आम्हांस स्वामींची एक विलक्षण अनुभूती देऊन गेली. अगदि सरळ/ साध्या / सोप्या भाषेतून आपण सांगितलेली ही घटना मनास खोलवर भिडली व त्याच वेळी स्वामींच्या अलौकिक कृपा प्रसादाचे वर्णन ऐकून स्वामींच्या चरणी अजूनच मन धावू लागले. खूप खूप धन्यवाद ॥ शुभम भवतु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
काय करणार ! आपला समाज त्या बद्दल अजून मागासलेला आहे. खरं तर मानसिकता बदलायला हवी जे होत नाही.
@tejaljankar9545
@tejaljankar9545 5 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@abajiwalkoli1363
@abajiwalkoli1363 Жыл бұрын
छान या गावातील लोकांना श्री स्वामी महाराज सदबुद्धी देओ
@milindkulkarni2269
@milindkulkarni2269 2 жыл бұрын
कालच तुमच्या चॅनल चा शोध लागला. खूप आनंद झाला. तुमच्या तोंडातून स्वामींच्या कथा ऐकताना वेगळाच आनंद मिळत आहे. मोठा खजिना सापडल्या सारखे वाटत आहे. तुम्हाला खूप धन्यवाद. अशाच स्वामींच्या गोष्टी सांगत राहा 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
दादा,...आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा प्लिज.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
सर्व महारांनी धर्मांतर केले असून ते आता बौद्धधर्मीय झाले आहेत.
@pranavmore4775
@pranavmore4775 9 ай бұрын
Roopdas Mharaj kothi kothi Pranam
@shreeramphating2045
@shreeramphating2045 Жыл бұрын
सुंदर , छान, माहिती नसलेली स्वामींच्या कथा माहिती होतात.महोदय किती सुंदर विचार आहेत आपले. स्वामी त्या ठिकाणच्या लोकांना सद्बुद्धि देवों हीच प्रार्थना.
@bhartijamble5288
@bhartijamble5288 2 жыл бұрын
कोटीकोटीधर्‍यवादश्रीगुरुदेवदत
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@vivekkulkarni1408
@vivekkulkarni1408 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@nealdip22
@nealdip22 11 ай бұрын
खूपच सुंदर... समाज बदलायला हवा 😢.. रुपदास महाराज यांना नमन ❤
@ashwinijog2287
@ashwinijog2287 Жыл бұрын
तुम्हास नमस्कार खुप खुप धन्यवाद
@sarojpawar942
@sarojpawar942 2 жыл бұрын
तुम्ही फार छान माहिती दिली स्वामीना वंदन आहेच पण आपल्यालाही वंदन आहे 🙏🙏
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 24 күн бұрын
Dada gavach nav sanga
@crazyindia1072
@crazyindia1072 2 ай бұрын
खूप छान माहिती .... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤❤
@nileshwankhade2918
@nileshwankhade2918 6 ай бұрын
एपिसोड पाहून भारावून गेलो गावाचं नाव सांगायला पाहिजे
@ratibaladhumal2896
@ratibaladhumal2896 8 ай бұрын
Pranam Shri. Rupdas maharaj
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 24 күн бұрын
Mahnuch Bharat Desh devi devtancha asun dekhil mage aahe jatimule
@priyankadeshmukh4837
@priyankadeshmukh4837 6 ай бұрын
Kup sundr kaka ashe chan mahiti swami deva badl sangt za
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Жыл бұрын
मिलिंदजी तुमचं कौतुक करावं तेव्हढं थोडं. तुमच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली हे तर आहेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही इतक्या लांबवर त्या दुर्गम भागात जाऊन या विभूतींचा शोध घेतलात (आणि तेही त्यांत अनेक अडथळे असताना) आणि त्यांच्याबद्दलची माहिती आमच्यासमोर प्रकाशित केलीत. नाहीतर ही माहिती आमच्यापर्यंत कधी पोहोचलीच नसती. आपल्या मेहेनतीचं खरंच कौतुक आणि मनःपूर्वक आभार! 🙏 🙏 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी महाराजांनी खूप भ्रमंती करून घेतली आणि अजून करून घेत आहेत. त्यात माझे कौतुक करण्यासारखे काहीच नाही. माझे गुरुदेव श्रीस्वामीसुत महाराज माझ्या बरोबर सदैव असतात यात शंका नाही.
@chandrakantkhodwe8781
@chandrakantkhodwe8781 8 ай бұрын
Dada, khup Sundar mahiti dili.Tumche koti koti dhanyawad.Jay Jay Shri Swami Samarth.
@AmitSureshSamant
@AmitSureshSamant 2 жыл бұрын
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ दादा
@akankshalad3701
@akankshalad3701 Жыл бұрын
खुप सुंदर रुपदासची गोष्ट.मिलिंद जी. स्वामींनी आपल्याला खूप बळ द्यावे.
@arunahariya2946
@arunahariya2946 7 ай бұрын
Han video mala khoob khoob khoob aanwala aahe 👌👌👌👌👌👌👍🙏
@ashwinigharat3383
@ashwinigharat3383 9 ай бұрын
Rupdas maharajana koti koti pranam 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏
@sharadachavan6476
@sharadachavan6476 7 ай бұрын
Shree Swami Samarth
@prashantgojare4040
@prashantgojare4040 2 жыл бұрын
पिळगावकर साहेब आपल्यामुळे खूप दुर्मिळ अशी स्वामींच्या काळातील माहिती मिळाली, मनापासून धन्यवाद व आपल्या कडून अशीच स्वामी सेवा घडू दे ही प्रार्थना... श्री स्वामी समर्थ...
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ प्रशांतजी...आपले कॉमेंट्स माझ्या पाठीवरती थाप देतात. खूप खूप धन्यवाद दादा
@manishashahasane5615
@manishashahasane5615 Жыл бұрын
ऐकून धन्य झाले दादा.....
@ashokmirkute3252
@ashokmirkute3252 6 ай бұрын
Milindji तुम्ही खूप सुंदर माहिती श्री स्वामी महाराजांबद्दल देत आहात, काल सुंदरा मावशी बाबत एक video ऐकला, कृपया त्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे, तेथे कसे जायचे तेथील पत्ता/फोन नंबर मिळेल का?
@marathi3671
@marathi3671 Жыл бұрын
पसायदान इतकं सुंदर आहे की बोलतांना डोळ्यात अश्रू येतात. 🙏स्वामी आई ❤️
@shubhangionkar1755
@shubhangionkar1755 Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ. लवकरच स्वामींच्या कृपेने, ह्या सगळ्या लोकांना सर्व सामान्यात सामिल करावेत.
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 7 ай бұрын
Shree swmi samrth
@shamalakulkarni932
@shamalakulkarni932 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. आपण हाती घेतलेली सेवा खुपच कौतुकास्पद आहे ज्या मुळे आम्ही धन्य होत आहोत.धन्यवाद
@Oldmank6162
@Oldmank6162 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@vilasshirke1273
@vilasshirke1273 Жыл бұрын
कदाचित आपल्या या व्हीडीओ मुळे सवर्ण भक्त तेथे जाऊन समाधिचे दर्शन घेतील. कृपया पत्ता टाकावा ही विनंती.
@SharadaBadre
@SharadaBadre 6 ай бұрын
Aaykun dukh 😢😢pn watal. Dewa pashi bhedbhaw nahi Mansa jawal ka yewdha
@milindranade3311
@milindranade3311 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका आपणास दण्डवत, अजुनही आपला समाज बुरसटलेल्या विचारांमध्ये वावरत आहे. ती ही माणसच आहेत ना ? कधी ही विषमता दुर होणार श्री स्वामीच जाणोत. ह्या स्थानाला जायची प्रबळ ईच्छा आहे पण आपल्या सुचनेनुसार इथे जाणे हितावह नाही म्हणून.... श्री स्वामी समर्थ
@ganeshbansode2870
@ganeshbansode2870 Жыл бұрын
Khup chan paddhtine katha sangitli apan guruji. Ha channel baghun khup kahi milalyasarkh vatl. Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@rajaramchavan2429
@rajaramchavan2429 Жыл бұрын
छान वाटले श्री स्वामी समर्थ
@neetanair6231
@neetanair6231 10 ай бұрын
खुप सुंदर तुम्ही माहिती दिली ..तुम्ही सुद्धा महार वाडायात गेले धन्यवाद
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं..🙏🏻 कोटी कोटी प्रणाम..या विभूतींच्या चरणी..🙏🏻🙏🏻🙏🏻
@KrishnaLaxmanTate
@KrishnaLaxmanTate 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@stutimagar801
@stutimagar801 10 ай бұрын
छान माहिती 🙏🏾
@bhagyashrisupekar4066
@bhagyashrisupekar4066 7 ай бұрын
अप्रतिम एपिसोड आहे खुप माहीती तुमच्या मुुळे आम्हाला माहीती होते , अशा माहीती गोळाकरण्यासाठी खुपच मेहनत करताय अशिच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहोत 🙏🙏🙏 श्री स्वामीसमर्थ
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate 7 ай бұрын
😊 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महायोगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏 👏 ❤❤❤
@vidhyapatiyane128
@vidhyapatiyane128 9 ай бұрын
Khup Chan
@prafulldeshmukh999
@prafulldeshmukh999 Жыл бұрын
🙏🏻 shrisvami samrth 🙏🏻 kaka ashich svami baddal chi mahiti det raha , me gel divas Zale tumche video baghtoy khup urja yete eikun , man prasanna hot
@1sayali
@1sayali Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद दादा खूप सुंदर
@anupamakeskar8372
@anupamakeskar8372 Жыл бұрын
Chanch श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@aapalsharemarket2203
@aapalsharemarket2203 Жыл бұрын
Shree Swami Samarth...khup chan
@neharukore3862
@neharukore3862 Жыл бұрын
विश्वाचा मालक ज्या ठिकाणी जायचा ते ठिकाण पवित्रच मग या जागेचा उद्धार कधी होणार
@vmgamming2708
@vmgamming2708 Жыл бұрын
Shre swami samarth
@ashwinijagtap6258
@ashwinijagtap6258 Жыл бұрын
खुप छान सांगता काका तुम्ही असं wat ikatach राहावं खरचं श्री स्वामी समर्थ ..🙌
@jyotiborse2675
@jyotiborse2675 10 ай бұрын
Shree swami Samarth kaka Khupach chan mahiti deta tumhi. Hi mahiti pudhya pidhi pariyant pohachavta he khupdch chan ahe. Tumchya shi bolu shakte ka mi.ek prashna ahe vaiyaktik. Khup serious ahe. Konala vicharav kahi samjat nahi pan mala as vatat tumhi tyach uttar nakki deu shakta
@jyotireddy3836
@jyotireddy3836 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@saraswatiutture1534
@saraswatiutture1534 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 2 жыл бұрын
खरंच किती विलक्षण प्रसंग व स्वामींचे प्रेम लाभले रुपदासना, स्वामीसुतां आधी स्वामींनी आपल्या मांडीवर घेतलेल्या रुपदासचे भाग्य किती थोर असेल. स्वामींच्या लीलेचा अंतपार लागणेच कठीण मिलिंदकाका धन्यवाद खुप छान कथा सांगितली.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी महाराजांनी ज्यांना जवळ घेतले त्यांचे सोने झाले. पण प्रारब्ध कधीच कोणाला चुकले नाही. त्या नुसार भोग भोगल्या शिवाय काहीच परियाय नाही. आणि संताचा जन्म तर खडसर असतो हे पण एक कारण आहे.
@sureshchandrahendre6508
@sureshchandrahendre6508 Жыл бұрын
😮😮😮
@sureshchandrahendre6508
@sureshchandrahendre6508 Жыл бұрын
❤​@@ShreeSwamirajMaulee21❤
@SaraSomeone-f3o
@SaraSomeone-f3o Жыл бұрын
Shree swami samarth😊
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 9 ай бұрын
हो संतांचा मार्ग खूप खूप खडतर प्रवास आहे
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏 तुम्ही खूप छान सांगता ऐकत रहावे असे वाटते कृपया आपण बखरी वर व्हिडिओ करावा ही विनंती 🙏
@sugandhakharmale5941
@sugandhakharmale5941 Жыл бұрын
Very nice video
@archanachavan9841
@archanachavan9841 Жыл бұрын
Swami ho jay shankar ❤
@naren2087
@naren2087 8 ай бұрын
🙏🙏🙏
@LearnforKnowledge1
@LearnforKnowledge1 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@priyankasonawane2782
@priyankasonawane2782 Жыл бұрын
Khupch chan sangitale dada
@dattaprasadgavde9567
@dattaprasadgavde9567 Жыл бұрын
Kharach Sunder Mahiti. Rup das Maharaj ki Jay. Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Maharaj ki Jay Shree Swami Samarth
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Жыл бұрын
Shree swami samarth
@kdhs7223
@kdhs7223 Жыл бұрын
Khup chaan dada Tumi je kam karta te shabdat nahi sagta yel thankyou 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@baswantjagadhane
@baswantjagadhane 10 ай бұрын
पत्ता. मुक्काम पोस्ट बोराळे. ता मंगळवेढा.जिल्हा सोलापुर... रुपदास जीवा रणखाबे. समाज मंदीरा पाठी मागे रुपदास यांची समाधी आहे.. तेथे गावात आत्ता तरी लोक चांगले आहेत.. रुपदास महाराज यांची लिंबा च्या झाडा खाली आहे..
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 10 ай бұрын
आपण मला 9757483402 वर फोन करू शकता.
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 10 ай бұрын
तुम्ही बोराळे ला राहता का?
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 10 ай бұрын
तिथे बोराले मध्ये आहे का
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 10 ай бұрын
समाधी बोरळ मध्ये आहे का
@suvarnag8725
@suvarnag8725 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ🙏🙏🙏🙏👌👌
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 9 ай бұрын
रूपदास खांबे ला मारण्यात बाबतची तुम्ही केलेले वर्णन जरा अतिरंजित वाटत आहे आणि असं काही नाही की महार चांभार अशा जातीतील लोक सर्वच चांगले असतात
@ramaatkari3886
@ramaatkari3886 2 жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@kalpnayallte8404
@kalpnayallte8404 10 ай бұрын
हे महारवाड्यात कुठे आहे आम्ही शोधून आले साठे नगर भीम नगर
@jaywantkshirsagar1890
@jaywantkshirsagar1890 8 ай бұрын
Kaka te sthan sangu shakat ka pls
@sunitapawar761
@sunitapawar761 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका तुम्ही खूप छान माहिती सांगता आम्ही कधीच ऐकली नाही तुम्ही खूप स्वामी चा अभ्यास करत आहे खूप छान काका आम्ही स्वामी भक्त अजून महाराजांच्या जवळ आलो
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН