रतांबे फोडताना हातामध्ये हॅन्ड ग्लोज घाला म्हणजे आम वाताचा त्रास कोणालाही होणार नाही.
@CallingKonkan2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5WsdIZ9nK9lj5o
@anandpadwal1872 жыл бұрын
फारच छकास बाबू आणि कंपनी आम्ही लहान होतो तेव्हा झाडावरून रतांबेकाडणे आणि सोला करून सुकत घालणे आणि पाऊस ईलोतर ती भीजानये या साठी होणारी धावपळ लय भारी आसता़़
@bhartiytai_72862 жыл бұрын
🙏 नमस्कार दादा मला पण सपोट करा🙏🙏
@udaysawant82072 жыл бұрын
आपली मालवणी ऐकायला खूप आवडते त्यातील गोडवा खूप छान आहे
@umeshshishupal75492 жыл бұрын
Yaar... Ratambe... M khup miss karte he sagal... One of my fav. Work... God bless you guys
@sawantsawant30612 жыл бұрын
आजचो व्हिडिओ मस्तच झालो. पूनम खूप मस्त. पूनम नेहमी भाव खाऊन जाते.👌👌