खुपच छान व्हिडियो बनविलास. संपूर्ण एपिसोड हसवत ठेवलंस, मुळ्याची भाजी कशी बनवितात तेसुद्धा शिकवलंस. पण व्हिडियोच्या अखेरीस डोळ्यांच्या कडा ओलावुन दिल्यास. आम्हां कोकणात राहणाऱ्या भूमिपुत्रांना त्रास देणारा एकमेव प्राणी म्हणजे इथली जंगली माकडे. हातातोंडाशी आलेलं पिक रातोरात उध्वस्त करतात आणि संपूर्ण वाडीत उच्छाद घालतात. झाडाला लागलेली फळे अर्धी खाउन, तोडून फेकून देतात आणि सगळं अगदी काही मिनिटांत करून पळून जातात. जंगली हत्ती गावात शिरतात तेव्हा किमान त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि मग फटाके फोडून त्यांना पळवून लावता येते. मात्र ही वानरे सगळ्यात मोठा उपद्रव आहेत. याच मुळे कोकणातील बरीचशी मंडळी हंगामाच्या आधीच वाडी ठेकेदाराला देऊन टाकतात. पण बाबू सारखे काही शेतकरी आहेत जे आपली वाडी स्वतः च्या हिंमतीवर वाचवायचा प्रयत्न करतात. पण बहुतेक वेळा हेच होते उभे पिक नष्ट होते आणि हातात काहीच नाही लागत. खरंच, मित्रा आज हसवताना हळूच रडवलेस सुद्धा.
@jitumasale48592 жыл бұрын
बाबू सारखं म्हणतोस ना पुष्पा तुला काय येत नाही म्हणून बघ आज भाजी तर करून दाखवली वर तुला खायला पण घातली नाम हे पुष्पा झुकेगा नही साला👌👌😀🤪
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त रेसिपी टाॅमेटोच सार आणि मुळ्याची भाजी पुष्पाला पण जेवण छान जमतं उगीचच विनु आणि बाबु नांव ठेवतात
@ColoursofKonkan Жыл бұрын
😅😅
@mansvimonde8816 Жыл бұрын
Khup Chan Kel Jevan
@vanitapawaskar49012 жыл бұрын
पुष्पाची रेसिपी छान, टोमॅटोचे सार दाखव, बघून तोंडाला पाणी सुटले
@nidhisawant44872 жыл бұрын
सार भात आणि मुळ्याची भाजी मस्त लय भारी 👌.बाबू तुम्ही भावंड अशीच हसत रहा.
@ruchitamurkar41962 жыл бұрын
पुष्षाची भाजी आणि सार फारच छान दिसत होत आणि तु बहीणीची सारखी. भंकस करतोस ना मला फार आवडत
बाबू वाडर पळवण्या साठी shopee 30 watts handheld megaphone वापरून बघ Amazon वर भेटता त्या वर वाघा चे व इतर प्राण्याचे आवाज रेकॉर्ड करुन वाडराका घाबरून पळव शकत असो व्हिडिओ पण आसा
@janakighadigaonkar1329 Жыл бұрын
Mula kisun ghalaycha lavkar shijto.palyachi bhajila kanda jasta ghalaycha ani bhaji kitti dhavalye pushpa...evdhi bhaji dhavlaychi nahi.
@gganpasmartenoughhaskerkar772 жыл бұрын
Ahmala khup like hota aahmala
@sonamjadhav37672 жыл бұрын
Bhari video bhaji 1 no.
@amitchavan47592 жыл бұрын
Pushpaa taila bghunch khup br vatl
@sanjayghadigaonkar58642 жыл бұрын
पुष्पा आणि पूनम चा नाता कसा? पुष्पा एव्हढा गप गप कित्या असता? बाकी तुमचे बतावणे एकदम नैसर्गिक असतत . छान 👌👌
@sanikasandeepmundale20092 жыл бұрын
Mulyachya bhajit thodi sakhar kivha gul tak chan chav yete
@poojajadhav97462 жыл бұрын
मस्त व्हिडिओ 🌹👌
@mansigadkari85042 жыл бұрын
खुप छान बाबू तू खूप प्रेमळ आहेस
@pournimapatil91152 жыл бұрын
Khup Chan tai
@meghamukeshpandere15312 жыл бұрын
खूप छान👌 ताई
@javedsolkar16722 жыл бұрын
Lay bhari video bhava 👍
@pramodinigawande21782 жыл бұрын
1 no. पुष्पा 😘
@pritampale27482 жыл бұрын
Are Amazon var ek outdoor megaphone📣📣 bhetto to buy kar... Tyane vandar palun jatil try kar ekda..
बाबु, पुष्पाताई जेवण कसही बनवत असेल तरी चालेल पण आम्हाला तिने व्हिडीओत बोलताना पहायला आवडेल.
@rakeshmondkar29472 жыл бұрын
Dada Vahini la pan dakhav keva tri
@mukeshghadi1672 жыл бұрын
Ho nakki
@dipakjade63362 жыл бұрын
मस्त विडिओ
@smitapatil11692 жыл бұрын
Mast bhaji pushpa tai
@manasvikurle71022 жыл бұрын
mast vedio
@aniketjoshi19742 жыл бұрын
Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@hajirakazi6972 жыл бұрын
Pushpa tayila saar kasa banwla te dakhwayla sanga
@poonamghogale96552 жыл бұрын
पुष्प च्या हातचे रेसिपी दाखवत जा बाकी व्हिडिओ लय भारी
@meghabarwe92352 жыл бұрын
Babu dada topi chan aahe tuzi. Chan disate tula.
@poojahadkar42602 жыл бұрын
Very Nice pushapa
@avinashkadam36382 жыл бұрын
भाजी एक नबर
@SuchitaHadkar-ef6qi Жыл бұрын
Aawaj kami aasta rilik jara motho hoyo samjat nay
@vedikapandhare92922 жыл бұрын
Hmmm. Pasara khup kelan ahe Aj kam exchange kelit ki Kay poonam ani pushpachi
@sudarshanadeuskar8293 Жыл бұрын
Mela ..ago pani ghal ani Kar tel kidek taklay😆😂😂
@swatikule44902 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️ thanks pushpa tai ❤️🙏🙏🙏🙏
@mukeshghadi1672 жыл бұрын
🙏🙏
@ujwalabarve63392 жыл бұрын
छान, मुळ्याची भाजी छान दिसत होती, वानरांचा काहितरी बंदोबस्त करायला हवा, खूप नासाडी करतात, आणि तुमच्या मेहनती वर पाणी फिरवतात, असो काहितरी ऊपाय सापडेल, धन्यवाद
@sandeeppadwal85272 жыл бұрын
पुष्पाताई पण छान जेवण बनवता
@pratimanaik75212 жыл бұрын
Mast
@yogeshmore58022 жыл бұрын
Babuchi mises kadhi tari dakhvat ja vidio madhe
@sse21862 жыл бұрын
Poonam Ani Pushpa madhe bhandan lavnaar.
@madanbagwe62732 жыл бұрын
मस्त भाजी पुष्पाताई
@laxmiwaykul70562 жыл бұрын
बाबू ची बायको नाही का भाजी जेवण ते एक चा दाखवा फक्त गौरीच्या पूजेच्या वेळेला पाहिली नंतर दाखवलीच नाही एकदा बाबूच्या बायको ला पण दाखवा
@krishnanarsale71382 жыл бұрын
बाबु, तु भोपळ्याचं पिक घेतोस का, घेत असलास तळ मला कळव, काय भावात देतोस वगैरे, कारण आमच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात किमान शंभरकिलो भोपळा लागतो, मी प्रयत्न करुन आमच्या मंडळाला तुझ्याकडुन घेण्यास सुचवेन.
@akshaychavan68642 жыл бұрын
🙋
@gajanankorgaonkar3512 жыл бұрын
बाबू पुष्पा व्हिडिओ समोर यायला लाजते. म्हणून तू तिला एका मागोमाग प्रश्न विचारत राहू नको. हळू हळू ती तुमच्या टीम मध्ये येईल.
@बुधवलेमाझेगाव2 жыл бұрын
Babu rath kasi banvata to video rahilo vathta
@meghabarwe92352 жыл бұрын
Hello Pushpa tai! Kashi aahes? 🙋🌷😘🌹
@santoshvayangawdekar77212 жыл бұрын
पुष्पा ताई च्या हातची फिश करी रेसिपी दाखव बाबू,
@vilasjadhav12322 жыл бұрын
👌👌👍👍😋😋
@poonamdali55422 жыл бұрын
Hya pushpa kon ahet
@kirtibane62782 жыл бұрын
वाह काय सुंदर मुळा होता ताजा ताजा मला तर असा बघायला पण मिळत नाही पुष्पाने मस्त बनवली भाजी आणि टोमॅटो सार तर 1 नंबर रेसिपी टाक बाबू