२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai

  Рет қаралды 114,928

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер: 440
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युध्दाला अवघी ३८ वर्षे झाली होती. मराठेशाही अस्तित्वात होती. १८५७ चं पहिलं स्वांतत्र्ययुद्ध झालं तेव्हा या घराला बांधून ५८ वर्षे लोटली होती. यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना... तर १७९९ साली बांधलेलं, तब्बल २२५ वर्षे जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी म्हणजेच मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या गावी. १० पिढ्यांचा ज्ञात इतिहास व ८० हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण-उत्सव याच घरात साजरे करतात. असं हे तब्बल २२५ वर्षे जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबीयांना भेटणार आहोत. हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! विशेष आभार: श्री. विजय पाटील व पाटील कुटुंबीय, तरखड, वसई ९७६६२३७८०४ सिल्विना रॉड्रिग्ज, राजोडी छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&feature=shared #oldhouse #vasaioldhouses #vasai #patilwada #patilwadavasai #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts
@divenpatil
@divenpatil 3 ай бұрын
व्हिडीओच्या अखेरीस दिलेला जुनी घरे किंवा जुन्या आठवणी जतन करा..... हा संदेश अप्रतिम... त्याबद्दल खरंच सुनील तुमचं कौतुक आणि आभारही
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
@@divenpatil जी, खूप खूप धन्यवाद
@balkrishnabapardekar779
@balkrishnabapardekar779 3 ай бұрын
खूप छान. सुंदर वास्तू व कुंटुबाचे दर्शन घडविले.
@abhayjoshi507
@abhayjoshi507 3 ай бұрын
मस्त. ह्या video नंतर वसईचा किल्ला व इतर प्रसिद्ध ठिकाणे बघायला येणारे पर्यटक ह्या 225 वर्षे जुन्या वाड्याला सुद्धा भेट देऊ शकतात. हा वाडा कदाचित एक प्रेक्षणीय स्थळ बनू शकतो. एक मात्र नक्की इतके जुने वाडे आता खूपच कमी अस्तित्वात आहेत. त्याकरिता मात्र पाटील कुटुंबाचे खूप अभिनंदन व कौतुक .👌👌
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभय जी
@UshakiranRaut-w8g
@UshakiranRaut-w8g 2 ай бұрын
२२५ वर्ष जूने घर तुम्ही सर्व कुटुंबांनी जतन करून ठेवले आहे.खूप सुंदर अप्रतिम आहे आणि एकोप्याने राहतात हे च खूप मोठे संस्कार आहेत खूप धन्यवाद असेच हसत खेळत राहा.जूने ते सोने वर्ष नूवष जतन करत राहा.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद
@swarajphanse33
@swarajphanse33 3 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ पाहातानाच आम्ही भाराऊन गेलो. सुनील दादा आपलं भाषेवर चांगलं प्रभुत्व व शब्द संचय चांगला आहे.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वराज जी
@mspindia6084
@mspindia6084 3 ай бұрын
माझं ख्रिश्चन लोकांबद्दल वेगळ मतं होतं. हे लोक धर्मांतरा नंतर आपलं सगळं जूनं मुद्दामून पुसून टाकतायत. पण सूनिल डिमेलो जी तुम्ही माझं मत बदलूनच टाकलं. तूमचं मराठी अस्खलित आहेत आणि तुम्ही छान आपला इतिहास जपतायत.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 ай бұрын
अत्यंत सुस्थितीत हे पाटील कुटुंबीयांचे घर.225 वर्षा पूर्वीच आहे.यावर विश्वास बसणार नाही ,पण दारावर तारीख कोरलेली आहे, हा सबळ पुरावाच आहे.जवळपास 80 सदस्यांचे हे कुटुंब आहे. घर राहत आहे हे विशेष.सर्व पाहून मन उचंबलून आले.सुनील तुझे खूप खूप आभार.तू आत्तापर्यंत दाखवलेल्या पुरातन वास्तू पैकी ही सर्वात जुनी आणि सुस्थितीतील वास्तू आहे.सुनील तुझे पुन्हा एकदा आभार.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 3 ай бұрын
वाडवडीलाची पुण्याई वाड्याच्या रूपात यांनी सांभाळी. हे घर नुसती वास्तू नसून वाडवडिलांचे आशिर्वाद आहेत. शुभ वास्तू.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद
@laxmanvengurlekar8462
@laxmanvengurlekar8462 3 ай бұрын
खूपच छान विडिओ सुनीलदा... तू ज्या पद्धतीने वास्तू बद्दल बोलतोस अगदी मनापासून आणि आत्मीयतेने.. ते पाहूनच अंगावर शहारे येतत विडिओ पाहताना.. You are simply great❤️
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लक्ष्मण जी
@josephmachado3977
@josephmachado3977 3 ай бұрын
प्रिय सुनिलजी व अनिशामॅडम आपण अप्रतिम माहिती दिली २२५वर्षाच्या घराची योग्य माहिती दिली त्या बद्दल आपले व पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन व आभार मला सगळ्यात जास्त भावले ते म्हणजे वसईतील सर्व समाजातील ऐक्य धन्यवाद
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
जोसेफ मच्याडो साहेब खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी
@LakshmikantKale
@LakshmikantKale 3 ай бұрын
संपूर्ण कुटुंबांचे कौतुक.कारण भाऊबंदकी ने वसई मधील जागा बिल्डर च्या घशात गेल्या. आणि सुनील जी तुमचे आभार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण काम करत आहेत.
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
काळेसाहेब खूप खूपप धन्यवाद विजय पाटील
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
काळेसाहेब खूप खूप धन्यवादद विजय पाटील
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 ай бұрын
अप्रतिम वसईतील तरखड गावातील ऐतिहासिक वारसा लाभलेला वास्तुविषयी उत्तम माहिती दिली सुनिल जी... धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 ай бұрын
सुनील टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला तो सार्वजनिक. त्या आधी घरात गणपती येतच होते. सिंधुदुर्गात आमच्या गावी ज्या घरी गणपती येत नाहीत त्याला घर म्हणून मोजत नाहीत.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@damodarverekar2659
@damodarverekar2659 3 ай бұрын
​@@sunildmellobajuchya Goa rajyat suda 300 varsa pasun ganpati pujtat
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
@@damodarverekar2659 जी, या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@sandeshsawant6075
@sandeshsawant6075 3 ай бұрын
सुनली तुझे विडिओ नेहमी वेगळेच असतात 👌
@RENOLDDSOUZA-j6p
@RENOLDDSOUZA-j6p 3 ай бұрын
अप्रतिम. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तरखड येथील पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन .
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद
@bajiraobobade6266
@bajiraobobade6266 3 ай бұрын
खूपच अप्रतिम ,असे हे २२५/वर्षापासून असलेले आणि राहण्यासाठी अजूनही मजबूत पाया असलेले हे घर पाहून मन प्रसन्न झाले सर्व कुटुंबीयांचे मनःपूर्वक धन्यवाद ज्यांनी हे घर पुढील पिढीसाठी आदर्श राहावे .
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, बाजीराव जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 ай бұрын
खरंच ह्यांचे पूर्वज.... वैचारिक.... आणि.. पुरवग्रह सूचित असावेत
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, नरेंद्र जी
@Pro-techLtd
@Pro-techLtd 3 ай бұрын
Majya AJI CHYA BHAVA CHYA SAKHYA BAHINI CHE GHAR AHE HE .
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
सुनील सर आपण अगदी आत्मीयतेने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याबद्दल मी आमच्या पाटील कुटुंबीयातर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
नमस्कार विजय सर, सर्वप्रथम आम्ही उभयता आपले व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांचे आभार मानतो. आपणा सर्वांनी आमचं केलेलं स्वागत, आदरतिथ्य, दिलेला वेळ व अमूल्य माहिती आम्ही दोघेही खूप भारावून गेलो. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 Ай бұрын
पाटील कुटुंबियांचं मन:पूर्वक अभिनंदन !! आपण ही वास्तू छान जतन करून ठेवलं आहे. मी कोकणातील आहे. पूर्विची मातीची घरं थंड असायची. पण जर भिंती सारवून ठेवल्यामुळेच त्या आज २२५ वर्षे राहिल्या. अशी वंशावळ गावातील प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरात लावायला हवी. I'm proud you Patil family especially ladies who normally take interest in upkeeping of house. Thnx Sunilji n mam for your archival vlog. 😊😊😊
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी
@truptipatil7212
@truptipatil7212 3 ай бұрын
खुप आभारी सूनिल जी...तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमची वास्तु ची महतीदेशाच्या कान्याकोपऱ्यात पसरवली.....त्यामुळे आम्ही पाटिल कुटुंब तुमचे ऋणी राहिल🎉
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
आपल्या कुटुंबाचे आदरतिथ्य आणि प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद, तृप्ती जी
@michaeldsouza6335
@michaeldsouza6335 3 ай бұрын
खूप सुंदर व ऐतिहासिक वास्तू बघायला मिळाली , घरातील माणसे खूप चांगली मन मिळाऊ होती त्याचे व तुंमचे खूप अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मायकल जी
@smitadcunha9052
@smitadcunha9052 3 ай бұрын
पाटील कुटुंबाचे अभिनंदन!! या कुटुंबात भावी पिढया गुण्यागोविंदाने नांदू दे आणि या वास्तुचे चांगले जतन व्हावे हीच शुभेच्छा.
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
धन्यवाद स्मिताताई.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@omkar_raut
@omkar_raut 2 ай бұрын
वसईतील ही वास्तू येणाऱ्या पुढच्या पिढी साठी एक मौल्यवान ठेवा आहे. पाटील परिवारातील प्रत्येक सदस्यांनी ह्या वास्तू चे सर्वस्व पणाला लावून ज्या प्रकारे जतन केले आहे ते कौतुकास्पद आहे. सुनिलदादा तुम्ही ही वास्तू explore केली आणि त्याची माहिती तुमच्या youtube परिवारातील सदस्या पर्यंत पोचवली त्या साठी शत शत प्रणाम आणि धन्यवाद. खरंच तुमचं कर्म उल्लेखनीय आहे... आता खरंच इच्छा आहे ती तुम्हाला भेटण्याची... धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.... ओमकार राऊत ( भुईगाव, Vasai)
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
@paragchawathe8934
@paragchawathe8934 3 ай бұрын
अप्रतिम पाटील कुटुंबियांचे अभिनंदन. आणि तुमचे मराठी ऐकून फार बर वाटत
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पराग जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 3 ай бұрын
वा सुनीलजी तुम्हां दोघांना मनापासून सलाम तुमचे खूप छान स्वागत झाले अभिनंदन आपल्यामुळे इतक्या पुरातन सुंदर अद्भुत अप्रतिम वास्तुचे दर्शन झाले इतक्या सुंदर वाड्याची प्रेमळ माणसांची माहिती खूप छान सांगितली नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप छान
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@prakashajarekar3236
@prakashajarekar3236 3 ай бұрын
सुनील खूप छान काम करतोस तु वसईला एक इतिहास आहे आणी त्याची तु अलगद पाने उघडतोस पाटील कुटुंबाचे खूप खूप आभार आणी तुझेही.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@pramodghadigaonkar4626
@pramodghadigaonkar4626 3 ай бұрын
तुम्ही मराठी भाषेचे तारक आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आजकाल मराठी ऐकतो तेव्हा आमच्या कानावर ईंग्रजीच शब्द आदळतात, छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
आम्ही फक्त मराठी बोलायचा प्रयत्न करतो. धन्यवाद, प्रमोद जी
@nikitapramodmodk7411
@nikitapramodmodk7411 3 ай бұрын
नमस्कार भाऊ खूप छान विडीओ आहे दोनशे पचविस वष जुनी वास्तू पाटील कुटुंबीयांनी अजूनही सांभाळून ठेवली आहे त्यांची पुढची पिढी वारसा चालवणार आहेत ऐकून खूप छान वाटले
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, निकिता जी
@amitapatil7320
@amitapatil7320 3 ай бұрын
कमाल आहे पाटील कुटुंबियांनी इतकी वर्ष ही वास्तू जतन केली सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, अमिता जी
@helendsilva8779
@helendsilva8779 3 ай бұрын
समस्त पाटील कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन !!!!
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, हेलन जी
@novelrumao1122
@novelrumao1122 3 ай бұрын
पाटील कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद ईश्वर ची तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, नोवेल जी
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 2 ай бұрын
सुनिल,लेका तुला मानले.कुठून कुठून माहिती घेतोस आणि आमच्यापुढे ठेवतोस.छान वाटते,तुझी इटाली सफरही छान वाटली.आगे बढो....
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@ashokpatil4176
@ashokpatil4176 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती सुनील सर. तुमच्यामुळे २२५वर्षा पूर्वीचं पाटील वाडयाची माहिती कळली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, अशोक जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 ай бұрын
एवढं जुने घर पाहुन मन प्रसन्न झालं 😊😊😊 सुनिल जी तुम्हा दोघांचे व सर्व पाटील कुटुंबातील सदस्य चे हार्दिक अभिनंदन 🎊🎊🎊🎊🎊🎊 पाटील वाडा ❤ या व्हिडिओ मुळे तर्खड गावं अजून प्रसिद्ध झाले 🎉🎉🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@catherinedcosta4746
@catherinedcosta4746 3 ай бұрын
अतिशय सुंदर .पाटील कुटुंबातील सर्व सदस्य ांचे कौतुक करावे तितके कमी आहेत. या जमान्यात असा वाडा जपून ठेवलाय आम्हाला बघून खुप भारी वाटलं. धन्य पाटील कुटुंब. असेच एकत्र रहा. एकदा येईनच वाडा बघायला. मनापासून आशीर्वाद सुखी रहा
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, कॅथरीन जी. धन्यवाद
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 3 ай бұрын
खुप भारी वाटलं विडिओ पाहून... लोकमान्य टिळकानी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.पण घरी गणपती आणणे ही प्रथा कोकणात पूर्वापार चालत आलेय. पेशव्यांच्या काळापासून बहुतेक...
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane 3 ай бұрын
खूप खूप छान आहे खरच मन भरून आल किती एकोपा आहे ना. अशी पिढी पाहण्यासाठी जरुर जाव.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, शोभा जी
@declanpen2441
@declanpen2441 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली असा वाडा बघायला खूप बरं वाटेल ही वास्तू टिकवून ठेवली त्या कुटुंबा चे फार फार आभार
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, डिक्लन जी
@rajushettigar1129
@rajushettigar1129 3 ай бұрын
225 yrs old house nicely maintained, previous quality construction was good , nowadays if u see a newly constructed building within a year crack or leakage start, Thanks for patil family they r united god bless this family, they r role model for our new generation, thanks for your video 🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Raju Ji
@gajanankadam6305
@gajanankadam6305 3 ай бұрын
फार सुंदर माहिती सूनीलजी, श्री पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन अजून हा ठेवा जपून ठेवल्याबद्दल .
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, गजानन जी
@dr.shrutipanse7137
@dr.shrutipanse7137 2 ай бұрын
सुनील सर, तुमचं काम खूप छान आहे. एका अद्वितीय घराची ओळख करून दिलीत.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 3 ай бұрын
खूप छान असे कुटुंब आणि असं घर आता पहायला मिळणे दुर्मिळ आहे खूप भाग्यवान आहात तुम्ही आणि हे कुटुंब मी खरंच भावलो हा व्हिडिओ पाहून असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची मेहनत घेतली आहे त्याबद्दल धन्यवाद ❤❤ जय सदगुरू 🎉🎉 आणि या कुटुंबातील सदस्यांची मात्र कमालीची एकता आहे खरंच मस्त वाटतं असं पाहून ❤❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यशवंत जी
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
घर साहेब खूप खूप धन्यवाद
@neetaavhad4796
@neetaavhad4796 3 ай бұрын
माझं आजोळ वसई आहे. असा अनमोल ठेवा माझ्या आजोळी आहे याचा मला अभिमान आहे आणि सुनिल दादा मुळे आम्हाला हे सर्व गावपण बघायला मिळते.धन्यवाद दादा
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, निता जी
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 3 ай бұрын
भाऊ खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आज तुम्ही जे वास्तू दाखवली ती बघुन मन भारावून गेले तुम्हाला शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@jacintadias904
@jacintadias904 3 ай бұрын
२२५ वर्षे जुना वाडा पाहून आश्चर्य वाटले. पाटील कुटुंबीयांनी वाड्याची चांगली निगा राखलेली आहे, त्याबद्दल पाटील कुटुंबीय अभिनंदन पात्र आहेत. मी बंगली राहते पण जवळच एवढी जुनी वास्तू आहे ह्याची कल्पना नव्हती. कधीतरी हा वाडा पहावा अशी इच्छा आहे. सुनील सरांचे आभार.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जसिंता जी
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
जसिंटा मॅडम खूप खूप धन्यवाद जरूर घर पाहायला या.विजय पाटील.
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 3 ай бұрын
खूप सुंदर, अत्यंत उत्कृष्ट. सर्व पाटील kutumbiyanche अभिनंदन. डिमेलो Sir आणि Madam तुमचे खूप खूप आभार हा जुना vaastu नमुना दाखविल्या बद्दल. काय आपल्या पारंपरिक पद्धतीने स्वागत (Royal Welcome). हा video सर्वात जास्तं likes आणि Views vhayayla havyat. आम्ही ही लहानपणी tarkhad करांचे व्याकरण ह्या varach उभे राहिले आहोत. 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
@AnitaCerejo
@AnitaCerejo 3 ай бұрын
सलाम आहे घरांचे .माझे माहेर आहे विहीरीच्या बाजुला आम्ही फक्त कॅथलीक राहतो.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, अनिता जी
@sameerraut8535
@sameerraut8535 3 ай бұрын
Khup ancient ani sundar ghar ahe ani main mhanje sarwa kutumba ekatrit rahat ahet tyat. Thank you Sunil ji for this amazing hitorical video.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, समीर जी
@raginishet8810
@raginishet8810 3 ай бұрын
तुमच्यामुळे, छान वास्तू बघायला मिळाले,छान
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, रागिणी जी
@devikapilankar2205
@devikapilankar2205 3 ай бұрын
खूप छान वास्तू 🎉❤❤🎉 माहिती छान दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, देविका जी
@satishchaudhari8638
@satishchaudhari8638 3 ай бұрын
अप्रतिम वास्तू छान व्हिडियो केल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, सतीश जी
@shobhakalaskar1088
@shobhakalaskar1088 3 ай бұрын
खूप सुंदर वास्तू चे दर्शन घडविले धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, शोभा जी
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद
@pauldcunha521
@pauldcunha521 3 ай бұрын
अप्रतिम तरखडकर. हे कुटुंब २५० वर्षे पासून सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. एकविरा देवीचा आशीर्वाद हया कुतुबा वर आहे.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, पॉल जी
@aakashjaunjal
@aakashjaunjal 3 ай бұрын
ज्ञानप्रसारक सभा,परमहंस सभा,प्रार्थना समाज, मराठी भाषेचे पाणिनी आद्य व्याकरणकार महाराष्ट्रातील प्रबोधनाचे उद्गाते "दादोबा पांडुरंग तर्खडकर" यांचे वसई मधील तर्खड गाव पाहून आनंद झाला.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, आकाश जी
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
एकी हेच बळ, पाटील वाडा 👍💪 वसई 🙏
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, सुधीर जी
@jayprakashkadam841
@jayprakashkadam841 3 ай бұрын
Devacha ashirwad hya gharala bhetlela aahe.tyamulech gokulacha sukh milale aahe.far Sundar.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, जयप्रकाश जी
@nandinipatil8558
@nandinipatil8558 3 ай бұрын
खूपच सुंदर video . धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, नंदिनी जी
@keshavdasbs4845
@keshavdasbs4845 3 ай бұрын
Awesome...... Mind blowing Patil wada. 225 years and still going strong. Extremely commendable. I wish this Patil family many more years to their heritage and that the younger generation will take it forward. Best wishes 🎉💐🙌
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Keshavdas Ji
@pravinapurao9447
@pravinapurao9447 3 ай бұрын
छान वाडा अजुनही सुस्थितीत आहे,
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, प्रवीणा जी
@sushilamhatre9524
@sushilamhatre9524 3 ай бұрын
Sunil bhau tumche video chach astat pan ha video pahun khup chan vatl २२५ varsh jun ghar aajahi vaprat aahe aani tyacha sambhal hi gharatil pratyek vyaktine chan keyamule te aajhi changle aahe aani aajhi ya gharat ekatra kutumb paddhat aahe aani tumhi pan kontyaihi jati bhed n karta sarvanshi khup premane bolta यातूनच तुमचे sarvanshi changle sambandh aslyache disun yete
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुशीला जी
@ravindrathakare510
@ravindrathakare510 3 ай бұрын
Koop surek mahiti dilit sunilji pratek mansala prernadai tarel hai kutunmba❤❤❤🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, रवींद्र जी
@gangadharayare6724
@gangadharayare6724 3 ай бұрын
खूप छान विडिओ.. वस ई ने जूने खूप जपून ठेवले आहे ..
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, गंगाधर जी
@harshadpatil07
@harshadpatil07 3 ай бұрын
Proud to be part of this amazing and loving family !! ❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Harshad Ji
@deeptikhanolkar1659
@deeptikhanolkar1659 Ай бұрын
Khup sundar🎉
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, दीप्ती जी
@paraghaldankar4988
@paraghaldankar4988 3 ай бұрын
Khupch chaan..Such content is rare on YT. Each member of the house were explaining very eagerly. Such families and people are rare.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Parag Ji
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 ай бұрын
Khup chan video aani mahiti dhanyawad sir 🙏👍
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@usalpaurvi
@usalpaurvi 3 ай бұрын
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
Thank you, Ramesh Ji
@rameshambre4509
@rameshambre4509 2 ай бұрын
Congratulations thanks Congratulations to all family members living together. God bless you
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
Thank you, Ramesh Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 ай бұрын
खूप छान सुनील जी. आज काल इतके जुने वाडे पाहायला मिळत नाही. मस्त vlog
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, कृतांत जी. धन्यवाद
@salilamnarayanan3716
@salilamnarayanan3716 Ай бұрын
Good for making such videos ..I can relate with such as I m the second gen staying here...passionate about vasai
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you, Salil Ji
@deepakpotale2397
@deepakpotale2397 3 ай бұрын
खुप दिवसांनी व्हिडिओ पाहिला तुमचा शिर खुप छान आहे आता फक्त युरोप टूर बाकी आहे
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, दीपक जी
@sudin9700
@sudin9700 3 ай бұрын
खूप छान 💖💖💖💖👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, सुदिन जी
@shilpagadre2226
@shilpagadre2226 3 ай бұрын
सुनील जी तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत... आपलं सांस्कृतिक वैभव तुमच्यामुळे अगदी घर बसल्या दिसतं. तुम्ही अगदी सखोल माहिती देता. तरखडकर यांच्यासारखी थोर लोकं आपल्या समाजाला लाभली हे आपले सुदैवच आहे पण आपले दुर्दैव म्हणजे आपण त्यांच्या कामाची आणि विचारांची करावी तितकी वाचा करत नाही. तरखडकर कुटुंबाने आपला सांस्कृतिक वारसा जपलाय या बद्दल त्यांचे अनेक अनेक आभार. वसईची भाजी, फळं आणि लोकं यांच वर्णन अगदी एका शब्दात करता येईल तो शब्द म्हणजे "उत्तम"!!!
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 3 ай бұрын
हे तरखडकर यांचे घर नसून पाटील कुटुंबीयांचे आहे. तरखडकर हे या तरखड गावचे आहेत. कृपया विडिओ मधील सूनीलजी यांचे शब्द ऐकावे. तसेच त्यांना विचारावे.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिल्पा जी
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@shilpagadre2226
@shilpagadre2226 3 ай бұрын
@@laxmikantparkar2472 मी तरखडकरांविषयीच बोलत्ये. हो आणि ह्या घराची आणि पाटिल कुटुंबियांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.
@vijaypatil909
@vijaypatil909 3 ай бұрын
शिल्पाताई प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद.
@marshaldmonte5968
@marshaldmonte5968 3 ай бұрын
वा! सुनील साहेब, हे २२५ वर्षाचं वय असलेलं जुनं घर व एकत्रीत कुटुंब ह्याची माहिती मिळाली.. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मार्शल जी
@sujataprabhu8247
@sujataprabhu8247 23 күн бұрын
Thanks for the information
@sunildmello
@sunildmello 23 күн бұрын
Thank you, Sujata Ji
@study_guidance123
@study_guidance123 22 күн бұрын
Chaan video Sunil dada ❤
@sunildmello
@sunildmello 22 күн бұрын
धन्यवाद
@jayprakashkadam841
@jayprakashkadam841 3 ай бұрын
Adhunik kalatil vishwas thevavava ase Sundar Ghar khupch chhan .mala heva vatayo hyacha.english bhantar patmalache writer dwarkanath raghoba tarkkadkar hyach gharatil aahet ka?aslyas ati durlab yogayog,karan te English pustakache guru manto.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
हे तर्खडकरांचे गाव आहे मात्र हे घर त्यांचे नाही. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयप्रकाश जी
@dhananjaykhonde5066
@dhananjaykhonde5066 3 ай бұрын
खूपच छान सुनील जी
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, धनंजय जी
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 3 ай бұрын
अप्रतिम
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, राम जी
@aaleshbendre7385
@aaleshbendre7385 3 ай бұрын
मस्तपैकी खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, आलेशा जी
@vinitashelar8981
@vinitashelar8981 3 ай бұрын
Khup sundar video
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, विनिता जी
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Ай бұрын
सर्व कुटुंब यांच्या अभिनंदन जय महाराष्ट्र
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, विकास जी
@sid8863
@sid8863 3 ай бұрын
Khup Ananda jhala ha video pahun
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, सिड जी
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi 3 ай бұрын
सुनील दादा वसईमध्ये जेवढे content आहे, तेवढे आमच्याकडे नाही. तुम्ही नेहमीच चांगले माहिती देणारे विडियो बनवता. पण नेहमी नवीन विषय कशे शोधता आणि लोकांना aproch कसे करता यावर पण एक विडियो प्लीज बनवा . धन्यवाद. 🙂🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
नक्की प्रयत्न करू, विकी जी. खूप खूप धन्यवाद
@eliaspereira9653
@eliaspereira9653 3 ай бұрын
I can't express my joy. But keep it up. God bless you
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Elias Ji
@sohailshaikh8693
@sohailshaikh8693 3 ай бұрын
Very nice family GOD Bless you
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Sohail Ji
@vinitraje3280
@vinitraje3280 3 ай бұрын
Amazing! Thanks Sunil.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Vinit Ji
@ajitkasalkar5275
@ajitkasalkar5275 3 ай бұрын
एकत्र कुटुंबातील 225वर्षाची परंपरा जपून पुढे जतन करून पाटील कुटुंबातील खुपच छान व अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, अजित जी
@catherinedabreo1662
@catherinedabreo1662 3 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, कॅथरीन जी
@hemangic850
@hemangic850 3 ай бұрын
Khup chan mahiti hynche sraw vedio chan mhiti che astat amch gav boiser tarapur ahe amhi thane la rhto
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, हेमांगी जी
@prashanthegde7796
@prashanthegde7796 3 ай бұрын
Sunil Sir u r Really Great
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Prashant Ji
@Nitin-xh1km
@Nitin-xh1km 3 ай бұрын
Apratim Video Sir
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, नितीन जी
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Ай бұрын
Khuapch Chan aahe Video❤😂🎉❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, अनुराधा जी
@SheelaRodrigues-px8gf
@SheelaRodrigues-px8gf 3 ай бұрын
खूप मस्त माहिती सुनील.....तू अनिशाच्या सोबतीने खूप छान काम करत आहेस. अभिनंदन आणि शुभेच्छा. 🎉
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शिला जी
@eknathkale483
@eknathkale483 2 ай бұрын
Hy asa old ghare pahun manala far aanad hoto kiti chan aahe he
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, एकनाथ जी
@francisnigrel5634
@francisnigrel5634 3 ай бұрын
Wah sunibhai Great Thanks
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Francis Ji
@vijayuttekar2108
@vijayuttekar2108 3 ай бұрын
you are also creating history
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Vijay Ji
@tanishmhatre12511
@tanishmhatre12511 3 ай бұрын
Pahta yeil ka? Khupach anokha video
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, तनिश जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 ай бұрын
सुंदर vlog.. अद्भुत.. लोकांचं प्रेम देखील😊
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललास अमित, खूप खूप धन्यवाद
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 3 ай бұрын
सुनीलजी विडिओ शूट छानच केला आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या वरिष्ठ नागरिकांना घरबसल्या माहिती मिळते त्यासाठी खूप धन्यवाद. तर्खडकर हे या गावचे रहिवासी होते हे मला आज कळले. आमच्या लहानपणी त्यांचे एक पुस्तक यायचे. त्याचे नांव फाडफाड इंग्रजी कसे बोलावे याविषयी होते. मी तुमचे विडिओ वेळ मिळेल तेव्हा बघत असतो.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
@sujatapatil7881
@sujatapatil7881 3 ай бұрын
Khup chhan bhet
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, सुजाता जी
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 33 МЛН