भावा तुझ्या तोंडून महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले तुझ्या सारख्या शिवव्याख्यात्यांची तरुण पिढीला खूप गरज आहे मुजरा राजं 🚩🙏
@mangalakale6106 Жыл бұрын
खर आहे
@nileshpandit3760 Жыл бұрын
🙏 जणू काय दादाच्या मुखातून छत्रपती यांचे मावळे च ते वर्णन करतात 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@nileshpandit3760 Жыл бұрын
🙏🚩जणू काय या दादाच्या मुखातून त्या काळ चे मावळे बोलतात 🚩🙏
@ShreyaBharati29 Жыл бұрын
खर आहे
@govati7152 Жыл бұрын
पण हीच नालायक तरुण पिढी महापुरुषांच्या जयंती दिवशी, एखाद्या अध्यात्मिक प्रसंगी डीजे लावून दारू पिऊन भंपक गाण्यावर धुडगूस घालतात त्या तरुण पिढीला कसे सुधरवायचे. कोल्हापुरात तर गणपती उत्सवाला रशियन डीजे आणून आपल्या राज्याची संस्कृती अशीच आहे हे या काही बेअक्कल ,अडाणी, अशिक्षित, लोकांनी दाखवायचा विडा उचलला आहे. फक्त हातात भगवा ध्वज घेऊन आई वडिलांच्या पैशावर गाडीत पेट्रोल टाकून आणि जय शिवाजी जय भवानी असे ओरडून महाराजांप्रती आम्हाला खूप अभिमान आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, मुळात शिवजयंती असो कीवा गणेश उत्सव असो स्वतःच्या हौसेपोटी आणि स्पर्धेकरीता लोकाकडे वर्गणी मागून मजा करणाऱ्या गल्ली गल्लीत स्थापन होणारी मंडळे बंद केली पाहिजे, काही ठिकाणी तर सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूलाच काही मंडळे स्थापन केली आहेत, इतर कोणत्याही धर्मात त्यांचें उत्सव शांततेत पार पाडले जातात, आपल्याकडे जोपर्यंत राजकारण आणि राजकारणी नावाची कीड नष्ट होत नाही आणि त्यांना साथ देणारे तरूण पिढीला अक्कल येत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही.
@surabaparab14545 ай бұрын
हे सगळं ऐकून लाज वाटते आपल्या मराठी असल्याची रायगड किल्ल्याचे अवस्था बघून सगळ्यात शिवप्रेमी एकत्र येऊन रायगड पुन्हा उभा करून तेव्हाच आपण मराठी असाच अभिमान आहे सगळे तयार आहेत का
@Tushar-he8mo9 күн бұрын
Hoy bhau
@विश्वनाथपवार-स6स3 күн бұрын
Barobar bola dada
@STATUS_king6317 Жыл бұрын
आपल्या राजाच्या डोळ्यात अश्रू आले कारण आपल्या स्वराज्यासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या मावळ्यांची आठवण आली , राजेंना प्रत्येक क्षणाची , गोष्टीची जाणीव होती 🙏🏻
@avinashmahapure8315 Жыл бұрын
jpmmnccccc
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
व्ही एन टी व्हि यांचें व प्रतिनिधी यांनी मेहनत घेऊन शिवकालीन इतिहासचा अभ्यास करून सर्व माहिती तुम्ही तंतोतंत आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल त्या बद्दल सर्व सहकारी यांचें अभिनंदन सर कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
@sarjeraodesai414 Жыл бұрын
नकळत आम्हा सर्वांच्या डोळ्यातून ही पाणी आले 🙏🏼।।। शिवाजी महाराज म्हणजे मनुष्यरूपी देव च जणू 🚩🚩
@PradipYadav-q4p8 күн бұрын
खूप छान माहिती दिली, आता आमचे मावळे सुरत गुहाटी पाळणारे कावळे
@pravinausekar3549 Жыл бұрын
शिवाजी महाराज कि जय , जात पात सोडा भावानो मावळे म्हणून येक या हिच खरी माझ्या राजाला श्रध्दांजली. जगंदब जंगदब
@kriszzyt95129 ай бұрын
खरच माझ्या डोळ्यात पाणी आले , कथा ऐकताना शिवराज्याभिषेक च पुर्ण दृश्य समोर आले, खूप खूप खूप खूप छान वाटले सगळे ऐकून....... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.... 🙏🙏🚩🙏🚩🙏🚩😴🚩🙏❤
@sastabahai Жыл бұрын
नाही ओ नाही अशें राजे जगात नव्हते माझ्या राजा
@nitinpawar7690 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली डोळ्यात पाणी आले छत्रपतींचे मावळे खरच खूप निष्ठावंत होते जय शिवराय
@shrutipatole6988 Жыл бұрын
Jay shaivji
@RohidasThombareVlog Жыл бұрын
।। जय शिवराय ।। सर्वोत्तम वर्णन, आपल्या शिवभक्तीला मुजरा,अंगावर शहारे आले सर्व ऐकून, सर्वोत्तम व सर्वोच्च अभ्यास मोहीम. 💐💐💐💐💐💐💐
@rahulmankar8546 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं भाव हे तुझ राज्याभिषेकाचा वर्णन ऐकून
@veenakarande3216 Жыл бұрын
खूप छान. भावपूर्ण व विस्तृत वर्णन. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक साक्षात डोळ्यांसमोर उभा केलात हार्दिक धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी. जयहिंद जयभारत.
@VijayPawar-yr4sq3 ай бұрын
खुपच छान माहीती दिलीस दादा डोळे भरून आले...तो राज्याभिषेक देखावा उभा केलास माझे पुर्वज ही आसतील तया ठिकाणी कुठेतरी बसलेले धार चे राजे पवार महाराजांचे विश्वासू सरदार
@vaishalikadam7946 Жыл бұрын
शिवरायाचा राज्याभिषेक डोळयासमोर उभा केला तुम्ही शिवरायाना मानाचा मुजरा व तुमचे धन्यवाद हे सर्व पहिल्यांदा हे सर्व ऐकत आहोत आमहाला गर्व आहे आम्ही मराठे आहोत.
@swapnilpatil2346 Жыл бұрын
साहेब तुमची माहित एकूण समाजात सुधारणा आणि किल्ले यांचे महत्त्व समजले तर खूप सुधारणा होतील जय शिवराय 🚩
@sunilgosavi7327 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा राज्याभिषेक सोहळ्याची खूप उपयुक्त छान थोडक्यात सर्वांना समजेल अशी सुंदर माहिती दिली धन्यवाद तुम्हाला 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
@venalibole8851 Жыл бұрын
दादा खूप सुंदर माहिती दिलीस ... सांगत असताना तुझी आत्मधली तळमळ महाराजांप्रति असणार प्रेम आदर निष्ठा, इतरांना सांगण्याची तळमळ एकदम आतून मनापासून दिसत होती ❤️🥺खरच खूप आभरी आहे तुझी ... महाराजांचा अगदी खराखुरा वावर मला जाणवला❤️🥺
@sujatadesai8344 Жыл бұрын
खुपच सुदंर न माहीत असलेली इतिहास सागीतलया बदल धन्यवाद 🙏🙏🙏🙏 तुमी सागत होतापन डोळयात पानी येतहोत
@sandhyakurhade499 Жыл бұрын
सुंदर आणि आत्मियतेने वर्णन केले, खुप खुप धन्यवाद , असा जाणता राजा अनुभवायला पुढच्या पिढीसुद्धा मिळाला. हर हर महादेव 🙏🙏🙏
@suvranamale5513 Жыл бұрын
भाऊ ...खरंच राज्याभिषेक सोहळा डोळ्या समोर आले भाऊ...🙏. महाराजांचं मन खरंच मोठ होत....काही लोकांना नाही समज नार......गड किलल्यांवर काही. नास्तिक गडाच्या दगडावर काही पण नाव लिहतात...हे बंद झाले पाहिजे. ....🙏🙏🙏आणि खुंप छान माहिती सांगितली...भाऊ...👍
@samiranwat2901 Жыл бұрын
आयुष्यात तुम्ही खूप वेळा पडाल पण त्यानंतर तुम्ही किती वेळा उठून उभं राहणार यात खरी ताकद आहे...!🚩 जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला "शिवबा" होता जय शिवराय🚩🚩🚩
@vikrantkadam8475 Жыл бұрын
निशब्द... अतिशय सुंदर आज साडेतीनशे वर्षापूर्वी जो महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला याचे वर्णन ऐकल्यावर अश्रू अनावर झाले....आपला जाणता राजा
@shanilmandhare9512 Жыл бұрын
आई शप्पत दादा पूर्ण व्हिडिओच समोर आला माझ्या कसलं भारी वाटत, मन पूर्ण भरून आलं, धन्यवाद दादा 🚩🚩🚩
@sayalichavan2003 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली. अशीच माहिती सांगत राहा. छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा
@vitthallad5697 Жыл бұрын
जबरदस्त माहिती दिलीत भाऊ खरचं अश्रू आले
@pranjalisfoodcorner Жыл бұрын
दादा खरच ऐकताना डोळ्यात पाणी आलं, आपले राजे समजायला आयुष्य कमी पडेल
@jagannathilheheo4627 Жыл бұрын
खूप छान. शालेय अभ्यासात समावेश करण्यात यावा सर
@laxmijagtap-xf4ck Жыл бұрын
डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागले भाऊ तुमचे ऐकून....जय शिवराय
@narendrakhandare8984 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती संपूच नये असे वाटत होते. डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
@aniketpale0209 Жыл бұрын
भाव डोळ्यातून पाणी आलं ... तू इतिहास डोळ्या समोर आणला ,
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@savitakarale274 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र. अप्रतिम वर्णन एकूण डोळ्यात पाणीच आल🎉🎉
@AayushGaikwad-v4u6 ай бұрын
खूप छान माहिती दिली ऐकून डोळ्यात पाणी आलं खूप खूप धन्यवाद आपले, 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jodhaakbar8720 Жыл бұрын
भावा, इतके अप्रतिम वर्णन केले. डोळ्यात अश्रु आले. 🚩🙏जय भवानी ,जय शिवाजी🙏🚩
@517sakshigatte4 Жыл бұрын
आज २जुन तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन म्हणून रायगडला जायची खुप ईच्छा होती. पण हे राज्याभिषेकाचे वर्णन एकुन खरा राज्याभिषेक सोहळा काय असतो कसा असतो ते कल जे रायगडला जाऊन पण मला कल नसत .......डोळ्यात पाणी आले एकुण ....... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@ravikhune9232 Жыл бұрын
प्रत्यक्ष राज्याभिषेक बघितलाचा अनुभव आला. हिंदवी स्वराज्य खरंच आपल्याला सहजा सहजी मिळालं नाही. याची प्रतेकाला जाणीव असली पाहिजे.
@shaileshkharat8186 Жыл бұрын
पावसाळ्यात एखाद्या दिवशी हलका उन पडल असेल आणि सर्वांची गडबड चालू असेल राज्याभिषेकाची किती उत्साही वातावरण असेल मी ही मागच्या जन्मात नक्की रायगडावर असल एखदा गडी किंवा घरकाम्या Jai shivray jai sambhuraje..
@ankushgaste7939 Жыл бұрын
Kharch ajj sarthak jhal sir tumchyamul ha khra Eitihas samjla 🙏🚩🚩❤sir u r really great sir 🚩🚩❤sir tumhala pn manacha mujea 🚩🚩tumi kharee sachhe mavle ahat 🙏🙏❤❤🚩🚩
@prakashdevkar641 Жыл бұрын
खूप छान विषलेशन. भाऊ. मानाचा मुजरा. जय. शिवराय
@saurabh397 Жыл бұрын
खरचं अंगावर काटा आला ❤️🚩
@rajeshkumbhar9932 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज याबद्दल अप्रतिम माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद....
@Satyajeet-Giri Жыл бұрын
ऐकून अश्रु आले डोळ्यात. राजांना मुजरा आणि राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा केला भाऊ तुम्ही म्हणून तुमच्या आत असलेल्या स्वराज्याच्या अभ्यासू मावळ्याला मनापासून नमस्कार.
@mahadevpanchal4488 Жыл бұрын
बरोबर बोलला भाऊ तु.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@shrinathbanne8656 Жыл бұрын
दादा तुम्ही माहिती लय भारी समजून सांगतां ❤जय शिवराय,🚩🙏
@krushnakasar920111 ай бұрын
दादा खरच डोळ्यात पाणी आणलं तुम्ही.. जय शिवराय 🚩🚩
@arnavsujal3818 Жыл бұрын
राज्याभिषेक सोहळा ह्याबद्दल माहिती ही , त्या दोन इंग्रजांनी लिहून ठेवली आहे जर ती अजून जशीच्या तशी असेल तर , तीच माहिती योग्य असावी असं वाटतं, कारण भारतीय इतिहासकारांनी इतिहासाची खूप तोडमोड केली आहे
@sandeepkadam5206 Жыл бұрын
भाऊ खूपच सुंदर वर्णन केलात आपण महाराजांच् ...डोळयांत पाणी आलं...जय शिवराय .जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@OnlyMoments30 Жыл бұрын
काल्पनिक संदर्भ खूप जण देतात. सत्य परिस्थिती मध्ये आपल्या सर्वांचे लाडके महाराज महान होत अणि नेहमीच राहणार...पण मला वाटत काही गोष्टींची या दादा सारखे लोक खूप अतिशयोक्ती करत आहेत...ते न करता सध्या पद्धतीने गोष्टी मांडल्या तर ते जास्त योग्य होईल. कारण दादाने कशाचाही लेखी पुरावा न देता कोण कुठे उभे होते..कोणाच्या मानत काय चालले होते.. हे सांगणे म्हणजे दंतकथा सांगण्यासारखे आहे...
@bapukudande4798 Жыл бұрын
Absolutely your Right Bhau.
@nirajandevkar6409 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🙇♂️🙏🌺
@kiransonavane689 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ आणि आजुन आशिष माहितीची व्हिडिओ utub वर शेयर कर भावा 😢😢
@surabaparab14545 ай бұрын
सरकारकडून पुन्हा रायगड पहिला होता तसा करून घेऊ सगळ्या शिवप्रेमी एकत्र येऊ
@rajugawali9138 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत भाऊ जय शिवराय
@VijayPawar-yr4sq3 ай бұрын
दादा तुझ्या वाणीत धार आहे करारी पणा आहे शब्द उच्चार खुप चांगले आहे...करारी पणा आहे तुझ्या आवाजात
@sainitinlakade1355 Жыл бұрын
Khup khup धन्यवाद दादा akshrasha to kshan dolyane पाहिले असे वाटते.tumach कार्य महान् आहे.
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Khup Sundar Apratim Varnan 💯👌👌 Shivrajyabhishekache varnan aikunach angavar kata ubha rahila 🙏🚩 Tumchya Shivbhaktila manacha mujra 🙏🙏🚩🚩 DHANYA TE CHATRAPATI SHIVRAY ANI TYANCHE MAVLE 🙏🙏🚩🚩 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@vishalpawar-dm6fv11 ай бұрын
अस सांगितल मित्रा की हे सगळ तो तूझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि आमच्या डोळ्यातून पानी कडल आणि उर भरून आला,जय शिवराय🙏
@pushpalohar6935 Жыл бұрын
खूप छान माहिती मी आज ऐकली, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं.
@gujarpankaj8291 Жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे आपल्या राजा चा इतिहास रचला आहे ❤❤❤❤जय छत्रपती शिवराय महाराज 🚩🚩🧡🧡🧡👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍
@MauliRode-vh6ru4 күн бұрын
माझ्या राज्यांना मानाचा त्रिवार मुजरा 😢❤⛳
@nilsd6944 Жыл бұрын
एवढी छान माहिती दिली की डोळ्यात अश्रू आले 😭😭धन्यवाद 🙏
@AnanyaPaul-s3w2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ
@BhapkarMathsAcademy Жыл бұрын
खूप छान..भावनाविवश झालॊ..अश्रू आले..
@dadupatil8310 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती ग्रेट ग्रेट
@premasclasses350 Жыл бұрын
अप्रतिम वर्णन 👌 जय भवानी जय शिवाजी महाराज.,👌👃👌
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
राज्याभिषेक विषयी तुम्ही खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत मन खूप भरून आलं
@rajashrikulkarni1499 Жыл бұрын
Jay shivaraya jay jijau 🙏💐🚩🙏💐🚩
@harshadshinde783 Жыл бұрын
१००%खरं आहे दादा, ते हिरे, माणिक, मोती म्हणजे महाराजांचे मावळेच. आम्ही आजपर्यंत "पारस" ही काल्पनिक गोष्ट आहे हे मानत होतो, पण इतिहास आपल्याला दाखवतो की छत्रपती शिवाजी महाराजांना सारखा पारस ज्याच्या ज्याच्या आयुष्यात आला त्याचे आयुषच सोन झालं. आज ते सर्व इतिहासात अजरामर आहेत. आज सुधा महाराज फक्त एकदा वाचा, ऐका, महराज समजून घ्या, महाराजांचे गड बघा 100 % तुमचे आयुष स्वर्णम करण्या एवढी ताकद आहे.
@sureshpatilsonwane1433 Жыл бұрын
दादा खरंचतुम्ही चांगली माहिती
@vaibhavyevale7172 Жыл бұрын
Nice explained salute Jai bhavani mate ki
@bhaveshkante8825 Жыл бұрын
🕉️🚩 जय शिवराय 👑 जय शंभूराजे 🇮🇳🔥
@maheshsatpute9576 Жыл бұрын
माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो तुमचा इतिहास ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात अजरामर झालात तुम्ही अजरामर झालात तुम्ही भावा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@govindhamane9048 Жыл бұрын
एकदम भारी दादा
@chetanshinde6739 Жыл бұрын
दादा किती तळमळीने महाराज न बद्दल सांगितले. अशीच तळमळ प्रत्येक शिव प्रेमींनां असलीच पाहिजे असच मला वाटतं. आपल्या राजाला शोभेल आवडेल असच काम आप आपल्या क्षेत्रामध्ये करूयात मित्रांनो. आणि गड किल्ले वाचवण्याची धडपड सर्व रयतेवर येऊन ठेपलेली हे लक्षात घ्या मित्रांनो. सरकार ने महाराजांच्या गड किल्लयाचें संवर्धन केले पाहिजे पण....
@Mahesh_Kkc_2218 Жыл бұрын
खातो तो घास ,अन घेतो तो व्श्रास महाराज फक्त तुमच्यामुळे🥹🙏🚩
@BansiPhatangare11 ай бұрын
Jay shivray
@JayeshKokera5 ай бұрын
Khup chaan bhava❤❤❤ mahiti dili
@vikaspatil4266 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@AshishSalve-y1z8 ай бұрын
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा
@AshishSalve-y1z5 ай бұрын
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा❤❤
@Royalss490 Жыл бұрын
Maza raja khup bhari hota 🥹🥹😭🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
@pritamshelar1586 Жыл бұрын
अंगावर काटा आला भावा..... 👌👌👌👌
@Shindesarkar305 Жыл бұрын
Dada tumhi khup changli mahiti dilit ..tya baddal tumche khup aabhar .... Pn raygadavr entry fees Ka ghetli jate ...te TR aaplach aahe n mg he Lok kon entry fees ghenare🚩🚩 jay shivray 🚩🚩
@virendrapotdar7997 Жыл бұрын
धन्यवाद दादा.
@amitkarmalkar6048 Жыл бұрын
अप्रतिम वर्णन 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳जय भवानी जय शिवराय
@tejasbari4895 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili dada jay shivray
@chetandahale2452 Жыл бұрын
तूटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी!!! 🙏✊🚩😥
@sagardeshmukh5333 Жыл бұрын
जय शिवराय दादा खूप छान पद्धतीनं माहिती सांगितली, 🚩🙏
@nileshchaudhary3555 Жыл бұрын
जय शिवराय जय भवानी 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yogeshpradhan7202 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीस.. जय शिवराय
@govindkale3612 Жыл бұрын
महारांजान बद्दल माहिती मिळाली आणि अंतःकरण भरून आलं धन्य तो रयतेचा राजा त्यांना त्रिवार वंदन
@tukarampatil9002 Жыл бұрын
अप्रतिम माहिती मिळाली. जय शिवराय
@Jivaningle82 Жыл бұрын
प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. ] शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. [१२०] शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. ] त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता. प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते
@Jivaningle82 Жыл бұрын
हे वाचा 👆
@Saie_Nimbalkar Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे
@yogeshvarute2407 Жыл бұрын
जय शिवराय आवडल,
@mohinijadhav896 Жыл бұрын
Sundar varnan kelat dada ashi mahiti amchya paryant pochvta khup chan vtl maharajanchi varnan aikun dolyat pani aal Jay shivray dada